1 ekar me kitna bigha

  1. Killa to Bigha
  2. हेक्टर म्हणजे किती जमीन? हेक्टर चे गुंठा, एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? जाणून घ्या जमिनी मोजणी संबंधीची महत्वाची माहिती !


Download: 1 ekar me kitna bigha
Size: 18.42 MB

Killa to Bigha

Killa Bigha 1 Killa to Bigha 4.00 2 Killa to Bigha 8.00 3 Killa to Bigha 12.00 4 Killa to Bigha 16.00 5 Killa to Bigha 20.00 6 Killa to Bigha 24.00 7 Killa to Bigha 28.00 8 Killa to Bigha 32.00 9 Killa to Bigha 36.00 10 Killa to Bigha 40.00 11 Killa to Bigha 44.00 12 Killa to Bigha 48.00 13 Killa to Bigha 52.00 14 Killa to Bigha 56.00 15 Killa to Bigha 60.00 16 Killa to Bigha 64.00 17 Killa to Bigha 68.00 18 Killa to Bigha 72.00 19 Killa to Bigha 76.00 20 Killa to Bigha 80.00

हेक्टर म्हणजे किती जमीन? हेक्टर चे गुंठा, एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? जाणून घ्या जमिनी मोजणी संबंधीची महत्वाची माहिती !

यापूर्वी आपण जमीन मोजणी संबंधी ही काही माहिती पाहिली होती यामध्ये गुंठया मध्ये जमीन कशी मोजावी एकरमध्ये जमीन कशी मोजायची किंवा जमिनीचा आकारमान कसं चेक करायचे त्याचबरोबर आर चं रूपांतर गुंठयामध्ये कसं करायचं आर म्हणजे किती जमीन असते. तर आपण पूर्वीचे सातबारा उतारे किंवा जमिनी संबंधी दस्तऐवज पहिले तर त्यामध्ये आपल्याला गुंठा, एकर, चौरस फूट या मोजमाप एककाचा वापर पाहायला मिळायचा. पण सध्याच्या काळात जास्त करून हेक्टर, आर आणि चौरस मीटर या एककाचा वापर केला जातो. मग हे हेक्टर म्हणजे किती जमीन असते? हेक्टरच रूपांतर गुंठ्यामध्ये कसे करायचे चौरस मीटर मध्ये कसे करायचे किंवा एकर मध्ये कसं करायचे: पहिला प्रश्न येतो की हेक्टर म्हणजे काय किंवा हेक्टर म्हणजे किती जमीन असते? एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस मीटर (१हेक्टर=१०००० चौ.मी.) असतात. आपल्याला तर माहितीच आहे एक मीटर बाय एक मीटर बरोबर एक चौरस मीटर तयार होतो जेव्हा असे दहा हजार चौरस मीटर तयार होतात त्यावेळी एक हेक्टर तयार होतो. मग आता या हेक्टरचे गुंठयामध्ये एकर मध्ये आर मध्ये किंवा चौरस फूटा मध्ये चौरस मीटर मध्ये रुपांतर कसं करायचं या संबंधित माहिती आपण घेऊया. मी काही फॉर्मुले दिलेले आहेत त्या फॉर्मुले च्या आधारे आपल्या ते लक्षात येईल. आपण जर सातबारा उतार पहिला तर त्यामध्ये आपल्याला हेक्टर आणि चौरस मीटर असे शब्द पाहायला मिळतो हेक्टर मध्ये आपल्याला सुरुवातीला जे काही दहा हजार चौरस मीटर उरतील त्याचे रूपांतर हेक्‍टरमध्ये करून दिलेलं असतं त्यानंतर दुसरा शब्द जो असतो आर. आर म्हणजे 100 चौरस मीटरचा 1 आर असतो. त्यानंतर आपल्याला चौरस मीटर हा शब्द दिलेला असतो. आपण काही महत्वाचे फॉर्मुले आहेत हेक्टरचे रूपांतर दुसऱ्या एककामध्ये करण्यासाठी ते आता पाहूय...

Tags: 1 ekar me