10 छोटे सुविचार मराठी अर्थ

  1. मराठी सुविचार छोटे
  2. top marathi 50 thoughts
  3. Marathi Suvichar
  4. 1500+ सुविचार मराठी संग्रह
  5. मराठी सुविचार
  6. शब्द सुविचार मराठी
  7. Suvichar Marathi
  8. सुविचार मराठी छोटे अर्थ


Download: 10 छोटे सुविचार मराठी अर्थ
Size: 14.43 MB

मराठी सुविचार छोटे

दुसर्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह ! स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही. अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव. चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो. स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप ! क्रोध माणसाला पशू बनवतो. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको. जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक ! कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो. परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो. भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म. बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी. मराठी सुविचार छोटे 10 छोटे सुविचार मराठी शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात. आणि नुसते सुविचार असुन चालत नाही; ते आचरणात आणावे लागतात. सुविचार मराठी छोटे photo | Small Marathi Suvichar Photo जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका. आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं. जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई का...

top marathi 50 thoughts

मराठी माहितीचा भंडार आपल्याला अनेक प्रकारची mahiti मोफत मिळते जर आपल्याला नवीन माहिती हवी असल्यास कमेंट करा | marathi tech shop | महामानव | बोधकथा | सण | सुविचार | भारतीय शास्त्रज्ञ | mahiti in marathi | pdf download | in marathi |mahiti in marathi | tech in marathi | in marathi download pdf | suvichar in marathi |bodh katha in marathi with moral | मराठी कथा | Marathi katha | Marathi story | Marathi goshti| marathi tech shop| top

Marathi Suvichar

Marathi Suvichar | 500+ मराठी सुविचार | Best marathi Suvichar मराठी सुविचार वाचून तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला प्रेरणादायी बनवू शकता. आजच्या लेखामध्ये आपण 500+ Marathi Suvichar Collection पाहणार आहोत. हा मराठी सुविचार कलेक्शन तुम्ही रोज वाचून तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. “आयुष्यात आपल्याला काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता असते, पहिली गोष्ट म्हणजे ‘संकल्प’ आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारा ‘संघर्ष’. त्यासाठीच आम्ही आजच्या लेखामध्ये बेस्ट मराठी सुविचार घेऊन आलो आहोत..आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हे Best Marathi Suvichar Collectionनक्की आवडेल. संघर्ष केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. कधी कधी संघर्ष करताना माणूस हतबल होतो..निराश होतो पण मेहनत करावी लागते. Marathi Suvichar तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकेल. तसेच आम्ही तुमच्यासाठी Menu • • • Marathi Suvichar – 500+ मराठी सुविचार | Best marathi Suvichar “कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.” “परमेश्वराकडून मनासारख नाही मिळाल तर नाराज होऊ नका, कारण तो अस कधीच देणार नाही जे तुम्हांला चांगलं दिसत.. पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असत.” “आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात!” “आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवयी बदलू शकतो आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलेल !” “जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा, चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.. “जे लोक हटके विचार करतात तेच लोक इतिहास रचतात, आणि हुशार लो...

1500+ सुविचार मराठी संग्रह

Table of Contents • • • • क्र. सुविचार मराठी 1 हृदयात दोनच शब्द असतात ते म्हणजे आई. 2 तारुण्याचा काळ हा पुढील जीवनाचा मार्गदर्शक असतो. 3 संस्कार आणि विकास जो साधतो तो मनुष्य व जो साधत नाही तो पशु होय! 4 अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका. 5 आपली स्तुती आपण करू नये. ना ती इतरांना करू द्यावी. 6 जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय. 7 सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो. 8 भीड ही भिकेची बहिण आहे. 9 स्त्री ही अशी व्यक्ती आहे, तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत नाही तर वेळप्रसंगी त्याची मैत्रिण व त्याची आई सुद्धा व्हावे लागते. 10 श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. 11 शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते. 12 सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र. 13 ग्रंथ हेच आपले गुरु. 14 पुस्तकांनी मनाचा विकास साधतो. 15 खरा मित्र आपली पुस्तके होय. 16 पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते. 17 सत्य हेच अंतिम समाधान असते. 18 कुणीही जन्मतः दुर्जन नसतो. पण त्याला दुर्जन बनवतो तो समाज. 19 पापी मनुष्याला सत्य हे सापासारखे दंश करत असते. 20 तुम्हाला कोणाचा मान करायचा नसेल तर करू नका. पण त्याचा अपमानही करू नका. 21 दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो. 22 दान देताना बघावे आपले दान योग्य वक्तिला देतो की नाही. 23 तुमच्या अंगी शौर्य नाही तर सांगण्यास घाबरू नका. इतरांना तेवढे ही धारीष्ट नसते. 24 अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. 25 अंधारातच आहे उद्याचा उषःकाल. 26 आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत. प्रत्येकाने ठरवायचे की आपण कोणाशी मैत्री करावी. 27 गर्वाने मित्र शत्रू बनतात. 28 रोपाला खतपाणी दिल्याने त्याचा वृक्ष बनतो. तसेच मुलावर संस्कार केले...

मराठी सुविचार

marathi suvichar images, Marathi thoughts, मराठी सुविचार शिक्षण, marathi motivation, marathi motivational thoughts, Inspirational Quotes In Marathi. Marathi Suvichar मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ! खिडकी म्हणजे आकाश नसतं. जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते. सुविचार मराठी सुविचार सुंदर विचार कविता म्हणजे भावनांचं चित्र! संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका. अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. तुलना करावी पण अवहेलना करू नये. हे पण वाचा 👇🏻 आई-बाबा सुविचार समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. मराठी सुविचार शिक्षण मराठी सुविचार अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. आयुष्यात प्रेम कारा ; पण प...

शब्द सुविचार मराठी

आलेल्या विनंतीनिमित्त शब्दांवर विचार सादर. शब्द सुविचार मराठी सुविचार संग्रह एक व एकापेक्षा अधिक व्याक्यात अशा विभागात आहे. प्रसिद्ध व अज्ञात व्यक्तींचे शब्द सुविचार. आशा आहे हा सुविचार संग्रह आपणास आवडेल. दिलेल्या विनंतीकरता धन्यवाद. शब्द सुविचार मराठी • आईने बनवलं, बाबांनी घडवलं, आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला, आईने विचार दिले, बाबांनी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबांनी वृत्ती शिकवली, आईने लढण्यासाठी शक्ती दिली, बाबांनी जिंकण्यासाठी निती दिली. त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे. म्हणून तर माझी आज ओळख आहे. • मूल्यांमधून विचार जन्माला येतात. विचारांमधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतींमधून माणसांची व्यक्तिमत्वे घडतात आणि मूल्ये तयार होतात. अखेर मूल्येच आपले प्राक्तन लिहितात. – महात्मा गांधी • आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे; म्हणून आपल्याला काय वाटते त्याबद्दल काळजी घ्या. शब्द दुय्यम आहेत. विचार जगतात; ते दूर प्रवास करतात.– स्वामी विवेकानंद ( सचित्रासाठी येथे क्लिक करा) • जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही. – गौतम बुद्ध ( सचित्रासाठी येथे क्लिक करा) • लक्ष्यापर्यंत पोहचण्यापेक्षा प्रवास चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. हजारो शब्दांपेक्षा एकच शब्द महत्त्वाचा असतो, जो शांती घेऊन येतो. – गौतम बुद्ध एका वाक्यात शब्द सुविचार • शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील. – बाबासाहेब आंबेडकर • ज्या लोकांचे शब्द त्यांच्या कृतींशी जुळत नाहीत अशा लोकांपासून सावध रहा. – ( सचित्रा...

Suvichar Marathi

जर मित्रानो, आपण Marathi suvichar, Suvichar Marathi, suvichar status Marathi, Marathi suvichar status, sunder vichar status , चांगले विचार, positive Quotes marathi, Motivational Quotes Marathi, असे काही शोधत आहात तर या पोस्ट मध्ये तुमचे नक्कीच समाधान होईल. माणसाच्या जीवनातील सगळ्यात मोठी शक्ती आहे….. सुविचार. ज्या माणसांजवळ विचारांचा भक्कम पाया नसतो…. त्या माणसांची जीवनरुपी इमारत उभीच राहू शकत नाही. कुठल्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी आयुष्य….. सुखमय जीवन…. समाधानी आयुष्य जगू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे प्रेरणादायक मराठी सुविचार, सुविचार मराठी, Suvichar Marathi, शांत मनाने वाचून हे विचार पूर्णतः आपल्या आचरणात आणायला पाहिजे. नक्कीच आयुष्य सुखमय आणि यशस्वी होईल. Suvichar Marathi | 500+सोपे प्रेरणादायी सुंदर मराठी सुविचार Marathi Suvichar मेघाचे बरे असते भरून आले मन की…. कुठेही बरसता येते. पण आपले तसे नसते बरसायला ही आधी हक्काचा कोपरा शोधत बसावे लागते. 💐💞🙏 सावली देणारे झाड कधीही परतफेडीची अपेक्षा करत नाही. मग ते वृक्ष असो वा आई-वडील… 💐💞🙏 सुख आहे सगळ्यांजवळ… पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही…. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायला वेळ नाही आणि सगळ्यांची नावे मोबाईल मध्ये सेव आहेत. पण चार शब्द बोलायला वेळ नाही. 💐💞🙏 सुखाचे अनेक भागीदार भेटतील दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागते. 💐💞🙏 मराठी सुविचार | Marathi Suvichar ठरवले ते प्रत्यक्षात होतेच असे नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलेच असते असे नाही. यालाच कदाचित जीवन म्हणतात. 💐💞🙏 यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते. पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी ला...

सुविचार मराठी छोटे अर्थ

सुविचार मराठी छोटे अर्थ | सुविचार मराठी छोटे | सुविचार मराठी मध्ये छोटे: ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साह पूर्वक विचार आलेत तर. एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात आणि या सकारात्मक विचारांमुळे च तर आपल्यात उत्साह निर्माण होतो. आणि या उत्साहाच्या बळावर आपण एखादे अशक्य वाटणारे कार्य सुध्दा पूर्ण करतो. जीवनात उत्साह जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही, तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो. कारण एका दृष्टिकोनातून पाहिले असता माणसाचे जीवन हे आशा आकांक्षांवर अवलंबून आहे जीवनात आशा असणे खूप महत्वाचे आहे. कधीही हार न मानता समोर चालत राहणे म्हणजेच आयुष्य होय. त्यासाठी आपल्याला जीवनात कधी हताश,उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे, आणि जो या नियमांचं पालन करत आयुष्य जगतो त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात एका ठिकाणी कधीही अडकून न राहता नेहमी चालत राहावे ज्याप्रमाणे पाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहत राहते, तेच पाणी जर एका ठिकाणांवर थांबले तर त्या पाण्यात जीव जंतू निर्माण होऊन ते पाणी खराब होते. अश्याच प्रकारे आपल्यात उत्साह निर्माण करणारे आणखी काही सुविचार मराठी छोटे अर्थखाली दिलेले आहेत. तर चला पाहूया..