21 सप्टेंबर दिनविशेष

  1. २१ मे
  2. १६ सप्टेंबर दिनविशेष
  3. २१ सप्टेंबर दिनविशेष
  4. २१ ऑक्टोबर दिनविशेष


Download: 21 सप्टेंबर दिनविशेष
Size: 60.78 MB

२१ मे

२१ मे घटना १९९६: माधवराव पाटील - ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले. १९९४: सुश्मिता सेन - यांना ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्स किताब प्रदान. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे. १९९२: चीन - देशाने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे. १९९१: राजीव गांधी - भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली. १९३२: अमेलिया इअरहार्ट - अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. पुढे वाचा.. २१ मे निधन २०२२: तोता सिंग - भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार (जन्म: २०००: मार्क आर. ह्यूजेस - हर्बालाइफ कंपनीचे स्थापक (जन्म: १९९८: आबासाहेब बाबूराव किल्लेदार - इंटकचे सोलापुरातील नेते १९९१: राजीव गांधी - भारताचे ६वे पंतप्रधान (जन्म: १९७९: जानकीदेवी बजाज - भारतीय स्वातंत्र्य वीरांगना (जन्म: पुढे वाचा..

१६ सप्टेंबर दिनविशेष

दिनांक १६ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस नामदेव धोंडो महानोर / ना. धों. महानोर - (१६ सप्टेंबर १९४२ - हयात) मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. • सप्टेंबर: जागतिक ठळक घटना / • १९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले. • १९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक. • २००७: इराकच्या बगदाद शहरात ब्लॅकवॉटर वर्ल्डवाइड या अमेरिकन सैन्याच्या भाडोत्री सैनिकांनी १७ इराकी नागरिकांना निसूर चौकात ठार मारले. जन्म / वाढदिवस • १३८७: हेन्‍री पाचवा, इंग्लंडचा राजा. • १८७५: जेम्स सी. पेनी, अमेरिकन उद्योगपती. • १९१६: • १९४२: मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन • १७३६: गॅब्रिएल डॅनिएल फॅरनहाइट, पाऱ्याचा तापमापक तयार करणारा. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. • १८२४: लुई अठरावा, फ्रान्सचा राजा. • १९८९: • १९९४: तारखेप्रमाणे

२१ सप्टेंबर दिनविशेष

दिनांक २१ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस जितेंद्र अभिषेकी - (२१ सप्टेंबर १९३२ - ७ नोव्हेंबर १९९८) एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते. • आंतरराष्ट्रीय शांती दिन. • स्वातंत्र्य दिन: माल्टा, बेलीझ, आर्मेनिया. ठळक घटना / • १८२७: जोसेफ स्मिथ जुनियरच्या म्हणण्यानुसार मोरोनी या दैवी शक्तीने त्याला सोन्याच्या पत्र्यावर लिहीलेली मॉर्मोनपंथाची कथा दिली. • १९९५: भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले. • २००३: गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून जन्म / वाढदिवस • १८६६: एच.जी. वेल्स, अमेरिकन लेखक.. • १९३२: पंडित • १९७९: क्रिस गेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. • १९८०: मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन • १३२७: एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा. • १७४३: • १९९९: तारखेप्रमाणे

२१ ऑक्टोबर दिनविशेष

हे पृष्ठ 21 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात. या पृष्ठावर, आम्ही २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता. On this page, we will list all historical events that occurred on 21 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams. जागतिक दिवस: – महत्त्वाच्या घटना: १२९६: अल्लाउद्दिन खिलजी हे दिल्ली येथील शासक बनले. १८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले. १८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले. १८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली. बी. आर. चोप्रा १९३४: जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली. १९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना १९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली. १९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली. १९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता. १९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय ...