30 नोव्हेंबर दिनविशेष

  1. ३० डिसेंबर
  2. २० नोव्हेंबर दिनविशेष
  3. ७ नोव्हेंबर दिनविशेष
  4. आजचे पंचांग आणि दिनविशेष
  5. ६ मे


Download: 30 नोव्हेंबर दिनविशेष
Size: 3.23 MB

३० डिसेंबर

३० डिसेंबर घटना २००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली. १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला. १९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले. १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली. पुढे वाचा.. ३० डिसेंबर जन्म १९८३: केविन सिस्ट्रम - इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक १९५०: जार्ने स्ट्रास्ट्रुप - सी++ प्रोग्रामिंग भाषाचे जनक १९३४: जॉन एन. बाहॅकल - हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते (निधन: १९२३: प्रकाश केर शास्त्री - भारतीय शैक्षणिक व राजकारणी (निधन: १९०२: डॉ. रघू वीरा - भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते (निधन: पुढे वाचा..

२० नोव्हेंबर दिनविशेष

• १९१०: मेक्सिकन क्रांती - फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले. • १९१७: पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई - लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली. • १९१७: युक्रेन प्रजासत्ताक झाले. • १९२३: जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क. • १९४०: दुसरे महायुद्ध-हंगेरी, रोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली. • १९४३: दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई. • १९४७: दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला. • १९४७: युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न. • १९६९: व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलँड प्लेन डीलर या क्लीव्हलँडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली. • १९७९: सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला. • १९८४: सेटीची स्थापना. • १९८५: मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली. • १९९३: एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली. • १९९४: अँगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकार्‍यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त. • १९९८: अफगाणिस...

७ नोव्हेंबर दिनविशेष

• १८३७: गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणार्‍या एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसर्‍यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू. • १९०७: डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना. • १९९६: नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण. • २०००: हिलरी क्लिंटनची अमेरिकेच्या सेनेटवर निवड. • २००१: एकमेव स्वनातीत प्रवासी विमान कॉंकोर्ड १५ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा आकाशात झेपावले. जन्म / वाढदिवस / जयंती

आजचे पंचांग आणि दिनविशेष

पंचांग : मंगळवार : कार्तिक कृष्ण ११, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या,चंद्रोदय पहाटे ३.२६, चंद्रास्त दुपारी २.५२, उत्पत्ती एकादशी, आळंदी यात्रा, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४३. दिनविशेष : २००० : पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘इन्डेव्हर’ या अंतराळ यानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. या यानाबरोबर जगातील सर्वांत शक्तिशाली अंतराळयानाचे सौरपंख पाठविण्यात आले. २००३ : रत्नाकर मतकरी (नाट्यलेखन) व भालचंद्र पेंढारकर (नाट्यसंगीत) यांना संगीत अकादमी पुरस्कार जाहीर. २००४ : जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राची चंडीपूरमध्ये यशस्वी चाचणी. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या इतिहासात प्रथमच जिवंत बॉम्ब बसवून या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ‘आकाश’चे वजन सातशे किलो असून, त्याचा पल्ला २७ किलोमीटरचा आहे. दिनमान : मेष : कामाचा ताण व दगदग जाणवेल. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया जाईल. वृषभ : मुलामुलींच्यासाठी वेळ देऊ शकाल. संततीसौख्य लाभेल. मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रवासाचे योग येतील.जिद्द व चिकाटी वाढेल. कर्क : चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्‍वासाने कार्यरत राहणार आहात. सिंह : महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. कन्या : दैनंदिन कामात सुयश लाभेल. महत्त्वाचे निर्णय तसेच महत्त्वाची कामे करू शकाल. तूळ : खर्च वाढणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वृश्‍चिक : संततीसौख्य लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. धनू : प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मकर : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. कुंभ : काहींना मनस्तापदायक घटनेला सामेारे जावे लागेल. मीन : आरोग्य उत्...

६ मे

६ मे घटना २०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका. २००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत. १९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. १९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली. पुढे वाचा.. ६ मे जन्म १९५५: ए. के. लोहितदास - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (निधन: १९५३: टोनी ब्लेअर - ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष १९५१: लीला सॅमसन - भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका १९४३: वीणा चंद्रकांत गावाणकर - लेखिका १९४०: अबन मिस्त्री - प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ पुढे वाचा.. ६ मे निधन २०२२: बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी - राजकारणी, आमदार (जन्म: २००१: मालतीबाई बेडेकरपुणे - विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका १९९९: कृष्णाजी शंकर हिंगवे - पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य १९९५: आचार्य गोविंदराव गोसावी - प्रवचनकार आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक १९६६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे - भारतातील पहिले सीनियर रँग्लर (जन्म: पुढे वाचा..