आंबेडकर जयंती भाषण मराठी

  1. Marathi Essay on "Ambedkar Jayanti", " आंबेडकर जयंती " for Kids and Students.
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण
  3. जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर मराठी भाषण Ambedkar Jayanti Speech In Marathi » मराठी मोल
  5. स्वतंत्र्य दिवस सूत्रसंचालन मराठी


Download: आंबेडकर जयंती भाषण मराठी
Size: 24.59 MB

Marathi Essay on "Ambedkar Jayanti", " आंबेडकर जयंती " for Kids and Students.

बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक होते त्याच बरोबर ते एक नेते, अर्थतज्ज्ञ, आणि उत्कृष्ट कायदेपंडित होते. बाबासाहेब आंबेडकर सदैव दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजामध्ये समान न्याय आणि वागणूक मिळवून देण्यासाठी झटत राहिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हा जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्धचा लढाच म्हणावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू ( जे आता मध्यप्रदेश मध्ये आहे) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म एका गरीब दलित कुटुंबात झाला होता. त्यावेळी दलितांना समाजामध्ये अमानुष वागणूक मिळत असे व खूप भेदभाव केला जाई. दलित मुलांना शाळेत प्रवेश होते पण त्यांना वेगळे बसवण्यात येई आणि त्याचबरोबर त्यांना बसण्यासाठी घरून स्वतःचे गोणपाट आणावे लागत असे. त्यांना पाण्याच्या भांड्यांना हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेतील शिपाई उंचावरून त्यांच्या हातावर पाणी ओतायचे. आणि जेव्हा योनी शिपाई नसेल तेव्हा त्यांना तसेच तहानलेले राहावे लागत असे. बाबासाहेब आंबेडकर अशाच विद्यार्थ्यांपैकी एक होते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना तोंड देत आपले शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजातील पहिले विद्यार्थी होते ज्यांनी एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये १८९७ मध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी १९०७ मध्ये मॅट्रिक ची परीक्षा पास केली आणि मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१२ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदवी मिळवली आणि जून १९१५ मध्ये एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये पी. एच. डी. मिळवली. त्यावेळी भारतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव व्यक...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण-निबंध मराठी मध्ये काय आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संबंधी भाषण शोधत आहात.................तर आपण योग्य ठिकानि आहात येथे आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरां संबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या (भीम जयंती) सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा. जगातील पहिली भीम जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असता त्यांचे अनुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुणे येथे साजरी केली . ( शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे , जो कोणी ते प्यायले तर तो वाघासारखा गर्जना करेल) Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Bhashan-Nibandh in Marathi डॉ. भीमराव रामजी आंबेडकर , ज्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते , यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रांतातील (आता मध्य प्रदेश) भारतातील महू छावणी गावात झाला. ते त्यांच्या आई-वडिलांचे , रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर सकपाळ यांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. Bheem Jayanti Bhashan Marathi रामजी मालोजी सकपाळ हे भारतीय सैन्यात सुभेदार होते , तर भीमाबाई मुरबाडकर सकपाळ या गृहिणी होत्या. डॉ.आंबेडकरांचे कुटुंब महार जातीचे होते , ज्या हिंदू जातीव्यवस्थेत अस्पृश्य किंवा महार जात मानल्या जात होत्या. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर , ज्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते , हे एक समाजसुधारक , न्यायशास्त्रज्ञ , अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 14 एप्रिल 1891 रोजी महू , मध्य प्रदेश येथे जन्मलेले डॉ. आंबेडकर हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित समाजातील , महार किंवा अस्पृश्य समाज...

जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती

9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला. तेथील वातावरणाशी त्याने जुळवून घेतले. हळूहळू शब्द, बोली आणि पुढे भाषा,संवाद अशी उत्क्रांती होत गेली. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिम जमाती आपली बोलीभाषा, रुढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत. आधुनिक दुनियेच्या झगमगटापासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत. अनेक वर्षांनंतर संयुक्त राष्ट्रसंघासमोर जी बाब समोर आली ती अतिशय धक्कादायक होती. ती बाब म्हणजे जगातील अनेक मूळ निवासी समुहांनी निसर्ग जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु आधुनिक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार व इतर अनेक सोयीसुविधा पासून वंचीत राहिले आहेत. या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच International Day of Indigenous People घोषित केला. तेव्हापासून जगभरातील आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळावे यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले. भारतात मात्र संविधानानुसार 1950 पासूनच आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका समोर ठेवून तरतूद करण्यात आली होती. संविधानामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी आहेत. आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली, रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे आहेत. अनेक ठिकाणी स्वशासनावर आधारित अशी समाजव्यवस्था अस्तित्वात होती. मात्र ब्रिटिश राजवटीत जमीन व जंगलावरील त्यांचा हक्क हिरावला गे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर मराठी भाषण Ambedkar Jayanti Speech In Marathi » मराठी मोल

Ambedkar Jayanti Speech In Marathi १४ एप्रिल रोजी साजरी केली जाणारी आंबेडकर जयंती हा दिवस म्हणजे सर्व भारतीयांसाठी खरोखरच एक शुभ दिवस आहे कारण आजच्या दिवशी श्री भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म झाला होता. दलितांसाठी तसेच समाजातील उपेक्षित वर्गासाठी त्यांनी सक्रियपणे काम केले आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. तर मित्रांनो आज आंबेडकर जयंती बद्दल मी भाषण लिहिणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर मराठी भाषण Ambedkar Jayanti Speech In Marathi आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य,वंदनीय उपप्राचार्य,वडिलधारे शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो – आंबेडकर जयंतीनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा! • आजच्या भाषण समारंभात मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि आज येथे तुमच्या सर्वांसमोर उभे राहून या कार्यक्रमास संबोधून मला खूप आनंद होत आहेत. आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही श्री आंबेडकर जी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत हे आपणा सर्वांना माहितच आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण हा दिवस त्याच्या जन्माचा दिवस आहे. • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे आणि त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारताच्या मध्य प्रदेशातील महू शहरात झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ आणि आई भीमाबाई होती. त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणून म्हटले जात. जेव्हा ते पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचा देहांत झाला . आपल्या शिक्षणाबद्दल बोलताना त्यांनी मुंबई येथून कलाशास्त्र (बी.ए.) केले आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले. जेव्हा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन मास्टर्स आणि पीएच.डी. मध्ये प्रवेश घेतला त्यानंतर त्या...

स्वतंत्र्य दिवस सूत्रसंचालन मराठी

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला आपण स्वातंत्र्यदिन उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरा करतो. कारण आजच्याच दिवशी इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या वेडीतून आपली भारतमाता मुक्त झाली. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचे पर्व, आजचा दिवस देशभक्तीचे स्फुरण चढलेला प्रत्येक भारतीयाचा गर्व! तर चला मग सुरुवात करुया, आजच्या या पावन सोहळ्याला..... स्वागत ! स्वागत ! स्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !! देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला, आजचा हा मंगलमय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा ! सर्वप्रथम मी.............. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो व कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. (मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी, ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर द्यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी. राष्ट्रगीत संपल्यानंतर घोषणा देण्यात याव्यात.) भारत माता की जय ! भारत माता की जय !! भारत माता की जय !!! ( विजयी विश्व तिरंगा प्यारा.... या झेंडागीताचे गायन घेण्यात यावे व गीत झाल्यानंतर) सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन ! परंतु आज आपण हा दिवस मुक्तपणे साजरा करू शकतो. कारण गेल्या दीड दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या देशावर, संपूर्ण जगावर घातलेले थैमान ! कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली आणि आता तिसरी लाट येऊन खूप लोक मृत्यू पावली.आता कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी सुद्धा आपण योग्य ती...