Aaj ka rashifal makar rashi

  1. आज का मकर राशिफल, Makar Rashi ka Rashiphal, Makar ka Danik Rashifal
  2. दैनिक राशी भविष्य, Daily Rashi Bhavishya in Marathi, Daily horoscope in Marathi 16 June 2023


Download: Aaj ka rashifal makar rashi
Size: 67.13 MB

आज का मकर राशिफल, Makar Rashi ka Rashiphal, Makar ka Danik Rashifal

To read in English, please click here - Friday, June 16, 2023 ख़ुद को किसी रचनात्मक काम में लगाएँ। मानसिक शांति के लिए आपकी खाली बैठने की आदत ख़तरनाक साबित हो सकती है। पारिवारिक समारोह और महत्वपूर्ण अवसरों के लिए अच्छा दिन है। नाते-रिश्तेदार तरक़्क़ी और समृद्धि के लिए नयी योजनाएँ लाएंगे। वक़ील के पास जाकर क़ानूनी सलाह लेने के लिए अच्छा दिन है।

दैनिक राशी भविष्य, Daily Rashi Bhavishya in Marathi, Daily horoscope in Marathi 16 June 2023

Friday, June 16, 2023 Rashi Bhavishya in Marathi दैनिक राशि भविष्य हे ऍस्ट्रोसेज वर विनामूल्य पहा आणि त्यानुसार आपल्या दिवसाची योजना करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय आहे ते पहा आणि खालील पैकी जी राशी असेल त्यावर क्लीक करून आपले राशिभविष्य पहा व आपले आयुष्य सुंदर आणि उत्तम बनवा. Read in Marathi - Read in English - दैनिक राशि भविष्य (Daily horoscope in marathi) आजच्या राशि भविष्य मध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विषयी माहिती देते. काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकते. हे जाणून घेण्यासाठी चला, तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे! राशि भविष्य वस्तुतः पुरातन ज्योतिष शास्त्राची ती एक विधा आहे ज्याच्या माध्यमाने विभिन्न काळ खंडाच्या बाबतीत भविष्यवाणी केली जाते. जिथे दैनिक राशि भविष्य दररोजच्या घटनांना घेऊन भविष्य कथन करते, तेच साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशि भविष्यात क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश केले जाते. वैदिक ज्योतिषात बारा राशींसाठी मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन- साठी सर्व भविष्य कथन केले जाते. ठीक त्याच प्रमाणे 27 नक्षत्रांसाठी ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. प्रत्येक राशीचे आप - आपले स्वभाव व गुणधर्म असतात अतः प्रतिदिन ग्रहांच्या स्थिती नुसार त्यांनी जोडलेल्या जातकांच्या जीवनात घडणाऱ्या घटना विभिन्न असतात. हेच कारण आहे की प्रत्येक राशीचे राशीफळ वेग - वेगळे असते. ऍस्ट्रोसेज.कॉम वर दिले गेलेले या दैनिक राशि भविष्यात आपण सटीक खगोलीय घटनांच्या आधारावर फळादेश लिहिलेले आहे. ...