आज पाऊस पडणार आहे का 2022

  1. moonsoon update 2022 mumbai rain Heavy rain with thunder and lightning
  2. (Havaman) 22 व 23 ढगाळ हवामान तर 24 नंतर असे राहील राज्यातील हवामान
  3. राज्यात पाऊस पडणार का?
  4. imd predicts heavy imd predicts heavy rainfall in state till 14 october 2022 in state till 14 october 2022
  5. Rain : आज आणि उद्याही राहणार पावसाचा जोर कायम!
  6. (Rain Update) राज्यात या जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  7. Maharashtra Mumbai Rain Live Updates 6 July 2022 Heavy rains in Mumbai and Konkan, warning citizens


Download: आज पाऊस पडणार आहे का 2022
Size: 45.7 MB

moonsoon update 2022 mumbai rain Heavy rain with thunder and lightning

मुंबई : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत पावसाला (Mumbai Rain) सुरूवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह दमदार पाऊस बरसतोय. मुंबईतलं तापमान प्रचंड वाढलं होतं. सर्वसामान्यांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. घामाच्या धारेने वैतगलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (moonsoon update 2022 mumbai rain Heavy rain with thunder and lightning) पावसाच्या सरीने मुंबईकरांना सुखद अनुभव मिळाला आहे. एकीकडे तळ-कोकणात पाऊस दाखल झाला आहे. तर मुंबईतही मान्सून पूर्व सरी बरसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी आज पाऊस झाला आहे. पुणे, नाशिक, धुळे, चंद्रपूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस बरसला आहे. त्यानंतर आता मुंबईत झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दरम्यान येत्या 3-4 तासांत मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.

(Havaman) 22 व 23 ढगाळ हवामान तर 24 नंतर असे राहील राज्यातील हवामान

Jan 21, 2022 (Havaman) 22 व 23 ढगाळ हवामान तर 24 नंतर असे राहील राज्यातील हाहवामान- पंजाबराव डख राज्यात 22 व 23 तारखेला पुन्हा ढगाळ हवामान (Havaman) राहणार असून 24 तारखेनानंतर राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचे पंजाब डख यांनी सांगितले आहे. 21 जानेवारीला पाकिस्तान मधील बहावलपुर येथे चक्रावत निर्माण होत असून याचा परिणाम महाराष्ट्र व देशातील हवामानावर होणार आहे. ………… या दरम्यान 22, 23 व 24 जानेवारीला देशातील राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल, जम्मू व लडाख मध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार,नाशिक, इगतपुरी,पालघर, पुणे, व सांगली या ठिकाणी पाऊस पडणार असुन काही ठिकाणी पावसाचे थेंब पडतील. havaman-andaj 24 जानेवारी नंतर राज्यात धुई धुक्याचे प्रमाण वाढणार असून थंडीची तीव्र लाट संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.

राज्यात पाऊस पडणार का?

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. हवामान विभागाने पुढील दोन दिवस तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता व्यक्त केली. तर देशातील अनेक भागांमध्ये आज किमान तापमानात वाढ झाली होती. तर राजस्थानमधील चुरु येथे सर्वात किमान ५ डिग्री तापमानाची नोंद झाली. तर गुजरातमधली बुलसर येथे सर्वाधिक कमाल ३५.५ डिग्री तापमान नोंदले गेले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. राज्यातील पुणे, सातारा, नगर, नाशिक, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तर बीड, जालना, परभणी, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. उद्या पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. राज्यातील अनेक ठिकाणी आज सकाळपासून अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान होते. आज मराठवाडा, विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. दरम्यान, सध्या किमान तापमानात वाढ दिसून येत असली तरी पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान कमी होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढू शकतो, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

imd predicts heavy imd predicts heavy rainfall in state till 14 october 2022 in state till 14 october 2022

Rain Updates : (Navratri 2022) नवरात्रोत्सवादरम्यान काहीशी उसंत घेतलेल्या पावसानं दसऱ्यापासून पुन्हा महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांत जोर धरण्यास सुरुवात केली. नक्षत्र आणि सध्या सुरु असणारा महिना पाहता हा तर परतीचा पाऊस असं म्हणत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा पाहुणा परतेल असाच अंदाज अनेकांनी वर्तवला. पण, आता मात्र हवामान खात्यानं हा गैरसमज मोडीत काढत पावसाचा मुक्काम लांबल्याचं स्पष्ट केलं आहे. (imd predicts heavy imd predicts heavy rainfall in state till 14 october 2022 in state till 14 october 2022 ) (Rain Updates) पाऊस नेमका कधी परतणार? असाच प्रश्न आता बळीराजासह सर्वसामान्यांनाही पडत असताना हवामान खात्याच्या अंदाजानं अनेकांनाच झटका दिला आहे. कारण, किमान 14 ऑक्टोबरपर्तंततरी राज्यातून पाऊस काही काढता पाय घेणार नाही असंच त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसामुळं येत्या दिवसांत त्रेधातिरपीट उडणार हे नक्की. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचं सांगितल्यामुळं आता पुन्हा एकदा या सरी झोडपणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. अधिक वाचा : जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय होता कौटुंबिक वाद? बरं हा परतीचा पाऊस आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तसं नाहीये. कारण, राज्यात अद्याप परतीच्या पावसाची चिन्हंच नाहीत. परतीचा पाऊस या घडीला गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात आहे. उलटपक्षी (Mumbia) मुंबई, ठाणे (Thane), पालघर (Palghar), सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद इथं पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशाती...

Rain : आज आणि उद्याही राहणार पावसाचा जोर कायम!

मुंबई, पुढारी ऑनलाईन : लक्षद्विप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी या पट्ट्यात दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम आणि जोरदार पाऊस (Rain) झाला आहे. त्यामुळे कांदा, आंबा, द्राक्षे या फळपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज (2 डिसेंबर) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. उद्या (3 डिसेंबर) रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्‍येही हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्‍याचे हवामान विभागाने म्‍हटलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पाऊस (Rain) सुरू आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्यास बुधवारी सुरुवात झाली आहे. गुरुवारी हे चक्रीवादळ तीव होण्याची शक्यता आहे. शनिवारी हे वादळ आंध प्रदेश किनारपट्टीवर धडकणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही कोकण, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात किमान 17 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणखी 3 दिवस राहणार आहे. 1 hour ago एक डिसेंबर रोजी दुपारी हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण थायलंड ते अंदमानच्या समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे. गुरुवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. हे चक्रीवादळ आंध प्रदेशच्या किनारपट्टीवर शनिवारी सकाळी धडकण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात या किनारपट्टीवर वार्‍याचा वेग वाढला आहे. हा संपूर्ण परिसर ...

(Rain Update) राज्यात या जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

May 20, 2022 (Rain Update) राज्यात या जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी (Rain Update) मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळीने जोर धरला असुन अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. आज सकाळ पासुनच राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते तर हवेत तीव्र उष्णता जाणवत होती परिणामी दुपारच्या नंतर पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. हे ही वाचा… महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात हजेरी लावत काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. परभणी, लातूर,उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यासह कोकण व विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती आहे. मान्सूनपूर्व-पावसाची-हजेरी या वर्षी मान्सून महाराष्ट्रात आठवडाभरा पुर्वीच दाखल होणार असल्याने मान्सूनपूर्व पावसामुळे अंशतः वातावरणात गारवा जाणवत आहे तर शेती कामांना वेग आला आहे. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर शेती मशागत करून पेरणी साठी शेतकरी सज्ज झाला आहे.

Maharashtra Mumbai Rain Live Updates 6 July 2022 Heavy rains in Mumbai and Konkan, warning citizens

नांदेड जिल्ह्यात एक महिन्याच्या उघडीपी नंतर संध्याकाळ पासून दमदार पावसाची हजेरी. एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात चांगल्या पावसाची सुरुवात. अँकर:पावसाळा सुरू होऊन जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यात पावसाने आपले खाते उघडले नव्हते. तर जून महिना संपूर्ण कोरडा गेल्या त्यानंतर आता जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आज संध्याकाळी काळ्याकुट्ट ढगांनी वर्दळ करत जोरदार पावसाला सुरुवात केलीय.नांदेड शहरात अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे वाहतुकीचीही त्रेधातिरपीट होऊन नागरिकांची तारांबळ उडालीय.तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर,भोकर,उमरी,हिमायतनगर, माहूर,किनवट, हदगाव,बिलोली, देगलूर तालुक्यात पाऊस धुवांधार पाऊस बरसतोय.त्यामुळे शेतकऱ्यांची दुबार पेरणी टळून पिकांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान पावसा अभावी खोळंबलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. तर गेल्या पाच महिन्या पासून उकड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन दिलासा मिळालाय. पावसाचा अलर्ट लक्षात घेऊन चौपदरीकरणाच्या कामात अर्धवट स्थितीत कटाई केलेला परशुराम घाट आणि घाटातील डोंगरावरील वरच्या बाजूला भेगा पडल्याने घाट वाहतूकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने पुढील 15 दिवस परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटातील दरड खाली येण्याचे सत्र सुरुच आहे. तोपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात 7 ते 10 जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभाग मुंबई दवारे देण्यात आला आहे. मॉन्सूनच्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मागील दोन दिवस...