आज रात्री पाऊस पडेल का

  1. Maharashtra Monsoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले । Meteorological Department has predicted the possibility of light rain in South Maharashtra When will Monsoon arrive in Maharashtra
  2. Weather Update : 7 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता, पुन्हा एकदा चक्रवादळ तयार !
  3. आज पाऊस पडेल यांची संभाव्यता 0.55 आहे, तर मग आज पाऊस न पडण्याची संभाव्यता काय आहे?
  4. Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, 'बिपरजॉय'मुळे वरळी सीफेसला उधाण
  5. Monsoon Updates : मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार । Monsoon and Cyclone Biparjoy Updates : After June 17, heavy rainfall will increase in Mumbai and Pune


Download: आज रात्री पाऊस पडेल का
Size: 20.57 MB

Maharashtra Monsoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले । Meteorological Department has predicted the possibility of light rain in South Maharashtra When will Monsoon arrive in Maharashtra

Maharashtra Weather Forecast : मान्सून काल केरळमध्ये दाखल झाला. ( Monsoon in Maharashtra) दरम्यान, काल राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आज दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला. झाडांची पडझड, केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुक्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यांमुळे अनेक झाडे उन्मळून पडलीत. तसेच केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित झाला आगे. घरांची आणि गोठ्यांची पडझड झाल्याने अनेक जनावरंही दगावली आहेत. तर रस्त्यांवरही मोठ मोठी झाडं पडल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. 13 जून रोजी मान्सून कोकणात दाखल केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता राज्यात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा आहे. (Monsoon News) हवामान खात्याने 13 जून रोजी मान्सून कोकणात दाखल होईल असा अंदाज वर्तवलाय. मात्र अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाचा जोर कमी असणार आहे. 1 जून रोजी मोसमी वारे केरळमार्गे भारतात दाखल होतात. यंदा 4 जूनपर्यंत पावसाचा अंदाज होता. मात्र त्यानंतरही चार दिवसांच्या विलंबानं पाऊस केरळमध्ये दाखल झाला. मोसमी पावसानं केरळचा 75 टक्के आणि तमिळनाडूचा 35 टक्के भाग व्यापलाय. वा-याच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्यामुळे पुढील 48 तासांत वारे कर्नाटकपर्यंत मजल मारतील. त्यानंतर गोव्यात 11 जून आणि 13 जूनपर्यंत कोकणात मोसमी पाऊस पडेल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. या राज्यांत हलका पाऊस पडण्याचा अंदाज आज...

Weather Update : 7 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता, पुन्हा एकदा चक्रवादळ तयार !

Weather Update : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अनेक भागात जोरदार वाऱ्याची स्थिती निर्माण होणार आहे. प्रणालीची तीव्रता वाढली तर बंगालच्या उपसागरात चक्रवादळ तयार होणार असे संकेत मिळतील. आज राज्यातील अनेक जिल्ह्यात वातावरण होणार असून काहि ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. आज रात्री पाऊस होणार का ?, ७ मे रोजी राज्यातील ठाणे, बुलढाणा, वाशिम, रायगड, अकोला, वाशिम, रत्नागिरी, अमरावती, सिंधुदुर्ग, वर्धा, धुळे, नागपूर, जळगाव, नाशिक, भंडारा,‍ नगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, जालना, बीड, सांगली, धाराशिव, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस तसेच जोरदार वारे आणि गारपीट सुध्दा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : PM Kisan : पीएम किसान योजनेअंतर्गत १८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार Categories

आज पाऊस पडेल यांची संभाव्यता 0.55 आहे, तर मग आज पाऊस न पडण्याची संभाव्यता काय आहे?

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : आज पाऊस पडेल यांची संभाव्यता 0.55 आहे, तर मग आज पाऊस न पडण्याची संभाव्यता काय आहे? , Options is : 1. 1/2, 2. 1/20, 3.9/20, 4. 11/20, 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge आज पाऊस पडेल यांची संभाव्यता 0.55 आहे, तर मग आज पाऊस न पडण्याची संभाव्यता काय आहे? This is a Most important question of gk exam. Question is : आज पाऊस पडेल यांची संभाव्यता 0.55 आहे, तर मग आज पाऊस न पडण्याची संभाव्यता काय आहे? , Options is : 1. 1/2, 2. 1/20, 3.9/20, 4. 11/20, 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india 📌 खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वात जुना लिखित पुरावा. इ.स. पूर्व 250 सालातील असून तो ग्रीकांनी जुना लिखित पुरावा. इ.स. पूर्व 250 सालातील ...

Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, 'बिपरजॉय'मुळे वरळी सीफेसला उधाण

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून हे वादळ आता कमकुवत झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, या वादळाचा परिणाम म्हणून मुंबईतील समुद्र खवळला आहे. वरळी सी फेसला उंचच उंच लाटा निर्माण होत असून समुद्रात मोठी भरती निर्माण झाली आहे. परिणामी, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. As per the latest update by IMD, partly cloudy sky with possibility of light to moderate rain/ thundershowers in city & suburbs expected in Mumbai today; occasional strong winds speed reaching 45-55 kmph very likely… हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळत असल्याने हवामानात गारवा आहे. परंतु, ठाण्यापलीकडे पावसाला सुरुवात न झाल्याने तिथे अद्यापही काहिली जाणवत आहे. तर, पालघर जिल्हा प्रशासनाने सोमवारी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १३ जून ते १५ जून या कालावधीत किनारपट्टीजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, यंदा सात जून रोजी पावसाचे अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनला उशीर झाला आहे. सर्वाधिक काळ अरबी समुद्रात घोंघावलणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने गेले असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु, मॉन्सूनपूर...

Monsoon Updates : मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार । Monsoon and Cyclone Biparjoy Updates : After June 17, heavy rainfall will increase in Mumbai and Pune

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. Monsoon and Cyclone Biparjoy Updates : मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला आहे. वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे. मान्सून तळकोकणात दाखल (Monsoon in Konkan) झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल आणि 17 जूननंतर पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. (Rain in Mumbai and Pune) मराठवाडा, विदर्भाला मात्र पावसासाठी आणखी वाट पाहावी लागेल. सोमवारी मान्सून तळकोकण, कर्नाटक, तामिळनाडूत आला. तर बंगालच्या उपसागरातल्या मान्सूनने पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारपर्यंत मजल मारली. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे गुजरात, मुंबई आणि केरळजवळील समुद्र परिसरात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ पुढे सरकले अरबी समुद्रातलं चक्रीवादळ गुजरातकडे झेपावलंय. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चालले आहे. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे. अरबी समुद्रात सुरु झाले चक्रीवादळ 'बिपरजॉय' 14 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळील मांडवी ओलांडू शकते. त्याचप्रमाणे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराचीच्या पलीकडे प्रव...