आजचा दिनविशेष मराठी 2022

  1. दिपावली सणाचा दुसरा दिवस “नरककतुर्दशी”
  2. 2nd September 2022 Important National International Days And Events Marathi News
  3. Horoscope Today आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
  4. वर्षातील महत्वाचे जागतिक व राष्ट्रीय दिन जयंती मराठी
  5. १७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
  6. दिनविशेष


Download: आजचा दिनविशेष मराठी 2022
Size: 54.7 MB

दिपावली सणाचा दुसरा दिवस “नरककतुर्दशी”

Narak Chaturdashi Information in Marathi दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरककतुर्दशी! दिवाळीच्या पाचही दिवस पहाटे उठुन अभ्यंगस्नान करावे असे शास्त्रात सांगीतले आहे. पण मुख्यतः नरकचतुर्दशीला तर अभ्यंगस्नानाचे अनन्यसाधारण महत्व सांगीतले आहे. या दिवशी भल्या पहाटे उठुन सुगंधी उटणे आणि तेल लावुन स्नान केल्या जातं. या स्नानाला अभ्यंगस्नान असं म्हणतात. हे केवळ देहाचे अभ्यंगस्नान नसुन आपल्या मनातील पाप वासनांना नष्ट करून आपल्यातील अहंकाराला संपवावे त्यामुळे आत्म्यावरचे अहंकाराचे मळ दुर होईल व आत्मज्योत प्रकाशीत होईल असा यामागचा अर्थ सांगण्यात आला आहे. अर्धे स्नान झाल्यानंतर अंघोळ करणाऱ्या औक्षवण करण्याची प्रथा आहे. औक्षवण करण्याकरीता कणकेच्या दिवा तेल हळद टाकुन तयार करावा आणि त्याने औक्षवण करावे… दिपावली सणाचा दुसरा दिवस “ नरककतुर्दशी” – Narak Chaturdashi in Marathi Narak Chaturdashi in Marathi नरकचतुर्दशी या दिवसामागील पुराणातील कथा –Narak Chaturdashi Historical Story आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या जुलमातुन अनेकांना मुक्त केले. नरकासुर हा प्राग्ज्योतिषपुराचा राजा होता. सुरूवातीला त्याने योग्यतेने राज्यकारभार सांभाळला परंतु बाणासुराच्या संगतीत तो दृष्ट विचारांचा झाला. त्याचा अन्याय एवढा विकोपाला गेला की वशिष्ठांनी नरकासुराला भगवान विष्णुंच्या हातुन मृत्यु येण्याचा शाप दिला. नरकासुर या शापाने चिंतीत झाला आणि कठोर तपश्चर्या करून त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न करून घेतले. कुणाकडुनही मृत्यु येणार नाही असा त्याने ब्रम्हदेवांकडुन वर मिळविला आणि त्याच्या अन्यायांना पुन्हा वाचा फुटली. सामान्यांचा छळ करणे, स्त्रियांना पळवुन नेणे ही कर्म तो करू लागला त्याने अगणीत स...

2nd September 2022 Important National International Days And Events Marathi News

2nd September 2022 Important Events : विविध सणवारांचा ऑगस्ट महिना संपून आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो.या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 2 सप्टेंबरचे दिनविशेष. जागतिक नारळ दिन (World Coconut Day) नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. नारळापासून निर्माण होणाऱ्या सगळ्याच गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, औषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या लागवडीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. 1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) भारतीय जनतेमध्ये पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह पाळला जातो. लोकांना पौष्टिक आणि अनुकूल खाण्याच्या सवयींचे महत्त्व समजावे यासाठी हा आठवडा पाळला जातो जेणेकरून ते आजारमुक्त निरोगी जीवनशैली राखू शकतील. 1999 : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली. 1970 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अपोलो हे चंद्र मिशन काही कारणास्तव रद्द केले. 1573 : अकबराने अहमदाबादजवळ निर्णायक युद्ध जिंकले आणि गुजरात ताब्यात घेतला. या विजयाच्या आनंदात बुलंद दरवाजा बांधण्यात आला. 1945 : सहा वर्ष चाललेले दुसरे महाय...

Horoscope Today आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

Horoscope Today आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. Horoscope Today 14 June 2023: आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस आर्थिक बाबींसाठी अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा. शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा. शुभ अंक- 2 शुभ रंग- पिवळा वृषभ (Taurus Horoscope Today): सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज केलेली योग्य गुंतवणुक फलदायी ठरेल. शुभ उपाय- सकाळी तुळशीला नमस्कार करा. शुभ दान- गरजूंना मदत करा शुभ अंक- 3 शुभ रंग- लाल मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आज स्वतःचा व्यवसाय किंवा एखादे नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. शुभ उपाय- देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. शुभ दान- गरिबाला अंथरुण दान करा शुभ अंक- 6 शुभ रंग- निळा कर्क (Cancer Horo...

वर्षातील महत्वाचे जागतिक व राष्ट्रीय दिन जयंती मराठी

जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस | important days in the month of January जानेवारी महिना महत्त्वाचे दिवस १ जानेवारी वर्षाचा पहिला दिवस ३ जानेवारी शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ९ जानेवारी जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी जागतिक हास्य दिन १४ जानेवारी मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important days in the month of February फेब्रुवारी महिना महत्त्वाचे दिवस १४ फेब्रुवारी टायगर डे १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन मार्च महिन्यातील महत्त्वाचे दिवस |Important days in the month of march मार्च महिना महत्त्वाचे दिवस ०१ मार्च नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च पृथ्वीवर दिवस रात्र समान ,जागतिक वन दिन २२ मार्च जागतिक जल दिन २३ मार्च जागतिक हवामान दिन एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस|Important days in the month of march एप्रिल महिना महत्त्वाचे दिवस ०५ एप्रिल राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल जलसंधारण दिन ११ एप्रिल राष्ट्रीय माता सुरक्षा दिन १४ एप्रिल भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस |Important days in the month of may मे महिना महत्त्वाचे दिवस १ मे महाराष्ट्र दिन ,आंतरराष्ट्रीय कामगार दिन ३ मे जागतिक उर्जा दिन ०८ मे जागतिक रे...

१७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना

17 February Dinvishesh १७ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष. १७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 February Today Historical Events in Marathi 17 February History Information in Marathi १७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 February Historical Event • १६९८ ला आजच्या दिवशी • १८०१ ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि एरन बर यांना सारखे मते मिळाली, तेव्हा अनेरीकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यांनी थॉमस जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष बनविले आणि एरन बर यांना उपाध्यक्ष. • १८६७ ला आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले. • १९१५ ला आजच्या दिवशी • १९२७ ला आजच्या दिवशी मुंबई येथे रणदुंदुभी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. • १९३३ ला अमेरिकेतील प्रसिद्ध साप्ताहिक न्यूजवीक चा पहिला अंक आजच्या दिवशी जारी करण्यात आला. • २००८ ला कोसोवा देशाला स्वातंत्र्य मिळाले. १७ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 February Birthday / Jayanti / Birth Anniversary • १८७४ ला आय बी एम कंपनीचे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म. • १८९९ ला आजच्या दिवशी बंगाल चे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास यांचा जन्म. • १७८२ ला स्वातंत्र्य सैनिक बुधु भगत यांचा जन्म. • १९५४ ला तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव यांचा जन्म. • १९६३ ला प्रसिद्ध १७ फेब्रुवारी या दिवशी झालेले ...

दिनविशेष

Recent Posts • संत सेवालाल महाराज यांची माहिती Sant Sevalal Maharaj Information in Marathi • महात्मा गांधी यांची माहिती Mahatma Gandhi Information in Marathi • फिनिक्स पक्षाची माहिती Finix Bird information in Marathi • बुलबुल पक्षाची माहिती Bulbul Bird information in Marathi • बटाटा विषयी माहिती Potato Information in Marathi Follow Me • Facebook • Twitter • Instagram report this ad