आजचा हवामान अंदाज

  1. हूश्श! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
  2. पंजाब डख आजचे हवामान अंदाज
  3. महाराष्ट्राचा आजचा हवामान अंदाज: मे महिन्यात पावसाळी? पाहा हवामान खात्याचा इशारा
  4. चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार; गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
  5. पाऊस अंदाज आजचा
  6. मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्र, गोव्यात, हवामान विभागाचा अंदाज


Download: आजचा हवामान अंदाज
Size: 10.38 MB

हूश्श! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज

मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता © Zee २४ तास द्वारे प्रदान केलेले Maharashtra Monsoon:उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळं येत्या ४८ तासांत मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात धडकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळं काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Monsoon In Maharashtra) 48 तासांत मान्सून धडकणार ८ जून रोजी केरळात मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर १६ जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र हवामानात होत असलेले बदल आणि बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून त्याआधीच राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अनुकूल हवामानामुळं पुढील ४८ तासांत महराष्ट्र, गोव्यामध्ये पावसाची बरसात होऊ शकते. नैऋत्व मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला आहे. तर, पुढील ४८ तासांत मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. गोवा, केरळ, कर्नाटक व तळकोकणात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे. बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होणार दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून अधिक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांत अधिक तीव्र होणार आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीला जाणवू शकतो. मात्र, मुंबईला त्याचा फारसा धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले असले तरी शनिवारी रात्री मुंबई शहर व उपनगर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. तस...

पंजाब डख आजचे हवामान अंदाज

त्याचबरोबर पुढील प्रमाणे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्तक रहावे- वडे,नदी, नाले, वाहतील . छोटी छोटी तळे भरतील, असा पाउस येइल. आजचे हवामान 2021 । havaman andaj live 2021 राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाउस असेल. कुठे मुसळधार, तर कुठे वाहूनी, तर कुठे अतिवृष्टी, तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस या नऊ दिवसामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर राहीलेली पेरणी होउल शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी . – पंजाब डख पाटील(Punjab Dakh Patil)

महाराष्ट्राचा आजचा हवामान अंदाज: मे महिन्यात पावसाळी? पाहा हवामान खात्याचा इशारा

Table of Contents • • • • आजचा महाराष्ट्र हवामान अंदाज: सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने राज्यात कहर केला असतानाच, पावसाचे ढग आले आणि अचानक तापमानात काही अंशांनी घट झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी ढग परतले आणि विदर्भ, मराठडा आणि मध्य महाराष्ट्र व्यतिरिक्त, कोकण, गोवा आणि मुंबईसह उपनगरात पावसाळी वातावरण होते. सोमवारी संध्याकाळी मुंबई आणि उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगाळ वातावरण होते. (महाराष्ट्र हवामानाचा आजचा अंदाज मुंबई आणि राज्यातील अवकाळी पावसाचा अंदाज नवीनतम अपडेट) दरम्यान, या आठवडाभर राज्यातील हवामानाची स्थिती अशीच राहणार असून, ५ मेपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमानात घट होईल. गेल्या आठवड्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील कमाल तापमानात 2 ते 4 अंशांनी घट झाली होती. तर, काही भाग पुन्हा एकदा हवामानामुळे उद्ध्वस्त झाले. पावसाळा कुठे आहे? नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे घरांचे व शेतांचे मोठे नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपीट व पावसामुळे पपई, मूग, हळद, टोमॅटो या फळबागांचे नुकसान झाले. जळगावच्या जामनेर तालुक्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर, काही भागात घरांवरील पत्रेही उडून गेल्याने अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. पावसाचा देश, मान्सूनवर काय परिणाम? पाकिस्तानचा उत्तर भाग आणि लगतच्या राजस्थानचा पश्चिम भाग, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग आणि छत्तीसगडच्या दक्षिण भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळासारखी परिस्थिती पावसाचा तडाखा सहन करू शकते. शिवाय, पुढील २४ तासांत लक्षद्वीप, तामिळनाडू, ., किनारी आंध्र प्रदेश, हिम...

चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार; गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : अरबी समुद्रातील अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेला पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी (१५ जून) सायंकाळी गुजरातमधील जाखू बंदर परिसरात धडकू शकते. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग सुमारे १५० किलोमीटर प्रती तास इतका राहण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी परिसरात नुकसान होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अति तीव्र चक्रीवादळाचा वेग कमी झाल्यामुळे त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या जाखू बंदर परिसरात धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग प्रती तास १५० किलोमीटरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाखू बंदर, पोरबंदर, द्वारका, सौराष्ट्र, कच्छ, मांडवी परिसरात नुकसान होण्याची शक्यता आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… चक्रीवादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकते. राजकोट, मोरबी, जुनागड, कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर आणि पोरबंदर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. १५ जूनला किनारपट्टीवर १४५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. सोसाटय़ाचा वारा आणि पावसामुळे पिके, घरे, रस्ते, विजचे खांब कोसळू शकतात. वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्यावर सहा मीटर उंचीच्या लाटा धडकू शकतात. सखल भागातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. गीर राष्ट्रीय उद्यान, सोमनाथ मंदिरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची विशेष काळजी घेण्याची गरजही महापात्रा यांनी ...

पाऊस अंदाज आजचा

नमस्कार शेतकरी भांधवांनो मी किरण वाघमोडे घेऊन आलोय तुमच्यासाठी एक खास हवामानावर आधारित यू ट्यूब चॅनेल त्यात तुम्हाला रोजचा हवामान अंदाज पाहायला भेटेल.मी ही तुमच्यासारख्या च शेतकऱ्याचा मुलगा आहे व हवामान ही संकल्पना पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते त्यामुळे अचूक हवामान अंदाज बांधणे हे एक कठीण काम आहे पण मला हवामान अंदाज , पाऊस या बद्दल आधी पासूनच आवड होती म्हणून मी हे अंदाज टेक्नॉलॉजी च्या मदतीने देतो काहीवेळेस त्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी ही राहतील जर तसे आढळल्यास मला नक्की कळवा. खालील ठिकाणी जेथे तुम्ही असाल तेथे आम्हाला नक्की फॉलो करा Only for business enquiry:- [email protected] • • • • 143K subscribers, • 2.2K videos SMP (Seti Mazhi Pryogshala) Made by : Dr. Machhindra Bangar Hawaman andaj, today's weadher report, maharashtra hawamanacha andaj. Rain. शेती विषयक सखोल माहीती, हवामान, खत व्यवस्थापन, फळबाग लागवड, फुल शेती, भाजीपाला, धान्य उत्पादन व विक्री व्यवस्था या विषयावर चर्चा, माहिती व सखोल मार्गदर्शन. भारत शेती प्रधान देश आहे. 70% लोक शेती आणि शेतीपुरक व्यवसाय करतात. पैसा व्यापारी कमावतो शेती करून शेतकरी आत्महत्या करतो, तो समाधानी नाही. कर्ज माफी करून, सबशिडी देऊन भारतीय शेतकरी कधीच सुखी होणार नाही. त्याला सःताची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ज्या देशात शेतकरी सुखी आहे, त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. नविन इसराईल, जपानी शेतीतंत्र स्विकारले पाहिजे. मुलांना नोकरी नाही, शेतीपुरक व्यवसाय करायला प्रोचाहन दया. शेतकरी बाधवानो शेती प्रयोगातून प्रगतिशील बना! Whatsapp group join Link https://chat.whatsapp.com/GQoG7BMoSNrFG5ttEM3Pbx • • • • 104K subscribers, • 1K vide...

मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्र, गोव्यात, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेले ‘बापरजॉय’ चक्रीवादळ येत्या २४ तासांत आणखी उत्तरेकडे सरकणार आहे. बंगालच्या उपसागर ते म्यानमार पर्यंतच्या किनारपट्टीपर्यत असलेला कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होणार आहे. या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरूच आहे. पोषक वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत आनंदघन गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.आहे. केरळमध्ये तब्बल आठ दिवस विलंबाने मोसमी वारे दाखल झाले. मात्र, त्यानंतर पोषक वातावरणामुळे मोसमी वाऱ्यांचा पुढील प्रवास सुकर होत चालला आहे. सध्या मोसमी वाऱ्यांनी केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, दक्षिणपूर्व बंगालचा उपसागरातील काही भाग, पूर्व मध्य बंगाल बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागरातील बहुतांश भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम या ठिकाणी १० जूनपर्यंत धडक मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेले बापरजॉय चक्रीवादळ सध्या मध्यपूर्व अरबी समुद्रात असून पुढील २४ तासांत ते उत्तरेकडे, तर तीन दिवसांत आणखी उत्तरेकडील भागाकडे सरकणार आहे. त्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. या शिवाय बंगालच्या उपसागरातील उत्तरपूर्व ते दक्षिणपूर्व बांगलादेश ते उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो सध्या उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरावर असून, त्याची तीव्रता कमी होणार आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हेही वाचा >>> पूर्व मोसमी पावसाची शक्यता राज्यातील कमाल तापमनाचा पारा कमी झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १४ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आण...