आजचे हवामान 2022

  1. Monsoon 2022: मॉन्सून मराठवाड्यात , इतक्या दिवसात विदर्भात येणार मान्सून
  2. यूपी आणि बिहारच्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान
  3. Imd Weather Update Alert For Heatwave 13 June 2023 Up Delhi Ncr Mp Rainfall In Kerala
  4. आजचे राशीभविष्य, रविवार, 7 ऑगस्ट 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
  5. 'या' जिल्ह्यात उन्हाचा चटका, जाणून घ्या आजचे हवामान अपडेट
  6. Cyclone Biparjoy: चक्रीवादळात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचंय? हवामान विभागाने दिलेल्या 'या' मार्गदर्शक सूचना वाचल्यात का?


Download: आजचे हवामान 2022
Size: 32.24 MB

Monsoon 2022: मॉन्सून मराठवाड्यात , इतक्या दिवसात विदर्भात येणार मान्सून

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) मजल-दरमजल प्रवास (Monsoon Progress) सुरूच आहे. मॉन्सूनने बुधवारी (ता.१५) मराठवाड्याच्या (Monsoon In Marathwada) आणखी काही भागात प्रगती केली आहे. शनिवारपर्यंत (ता. १८) मॉन्सून विदर्भाच्या (Monsoon Arrival In Vidrabha) काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. दहा जून रोजी कोकणात प्रवेश करणारा मॉन्सून ११ जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल झाला. तर सोमवारी (ता. १३) मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठत निम्मा महाराष्ट्र व्यापला. तर बुधवारी (ता. १५) दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रगती करत मराठवाड्याच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला. मॉन्सूनने संपूर्ण कर्नाटक, रायलसीमा आणि तमिळनाडू व्यापून, तेलंगणा, सिमांध्रच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातही प्रगती केली आहे. तर वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. १८) मॉन्सून विदर्भाच्या काही भागासह तेलंगाणा, सिमांध्रचा आणखी काही भाग, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये देखील पोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यूपी आणि बिहारच्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान

हवामान अपडेट: उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे जोरदार वारे वाहू शकतात. त्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असू शकतो. त्याचवेळी, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे बिहारमध्ये हवामान खात्याचा यलो अलर्ट, या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने बिहारमधील 31 जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. सीतामढी, मुझफ्फरपूर, मधुबनी, मुझफ्फरपूर, वैशाली, सुपौल, अररिया, किशनगंज, मधेपुरा, सहरसा, पूर्णिया, कटिहार, भागलपूर, बांका, मुंगेर, जमुई, खगरिया, सारण, सिवान, गोपालगंज आणि दक्षिण मध्य बिहारमध्ये पुढील २४ तासांत राज्य.बद्दल बोलायचे झाल्यास, पाटणा, गया, नालंदा, नवादा, शेखपुरा, बेगुसराय, लखीसराय, जेहानाबादच्या विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे ओडिशात मुसळधार पाऊस ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये मंगळवारी संध्याकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. IMD, भुवनेश्वरच्या मते, बुधवारीही पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. IMD अधिकारी उमाशंकर दास यांनीही लोकांना वीज पडू नये म्हणून सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की येत्या काही तासांत कटक आणि भुवनेश्वर जिल्ह्यांतील काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. वीज पडू नये म्हणून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस तेलंगणातही मु...

Imd Weather Update Alert For Heatwave 13 June 2023 Up Delhi Ncr Mp Rainfall In Kerala

Weather updates : भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह, अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. यामुळं लोक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे केरळ आणि आंध्र प्रदेशात मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळं तेथील नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळं अनेक राज्यांचे हवामान आल्हाददायक राहिले आहे. दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत कडक उन जाणवत आहे. दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर जोरदार उष्ण वारे वाहतील आणि आर्द्रता राहील. उत्तर प्रदेशातील उष्णतेनेही लोकांची तारांबळ उडाली आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना घरातच राहावे लागले आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, 15 जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता विविध राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशाच्या अनेक भागात उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओडिशातील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. याशिवाय या राज्यांमध्ये तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पा...

आजचे राशीभविष्य, रविवार, 7 ऑगस्ट 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

Horoscope Today 7 August: आजचे राशीभविष्य, रविवार 7 ऑगस्ट 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य. मेष: या राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. शुभ उपाय- शंकराची पूजा करा. शुभ दान- अन्नदान करा. शुभ अंक- 9 शुभ रंग- केशरी वृषभ: आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. शुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा. शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा. शुभ अंक- 7 शुभ रंग- गुलाबी मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. शुभ उपाय- गाईला चारा द्या. शुभ दान- तांदूळ दान करा. शुभ अंक- 8 शुभ रंग- पांढरा कर्क: परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा. शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा. शुभ अंक- 6 शुभ रंग- करडा सिंह: आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा. शुभ दान- रक्तदान करा. शुभ अंक- 4 शुभ रंग- गुलाबी कन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक ...

'या' जिल्ह्यात उन्हाचा चटका, जाणून घ्या आजचे हवामान अपडेट

अकोला : जिल्ह्यात आज कमाल तापमान 41 अंश आणि किमान तापमान 22 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:18 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:35 वाजता होईल. अमरावती : जिल्ह्यात आज कमाल तापमान 42 अंश आणि किमान तापमान 22 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:16 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:33 वाजता होईल. औरंगाबाद : जिल्ह्यात आज कमाल तापमान 32 अंश आणि किमान तापमान 24 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:25 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:42 वाजता होईल. बीड : जिल्ह्यात आज कमाल तापमान 40 अंश आणि किमान तापमान 20 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:31 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:46 वाजता होईल. बुलढाणा : जिल्ह्यात आज कमाल तापमान 40 अंश आणि किमान तापमान 23 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:23 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:40 वाजता होईल. चंद्रपूर : जिल्ह्यात आज कमाल तापमान 43 अंश आणि किमान तापमान 22 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:10 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:26 वाजता होईल. गडचिरोली : जिल्ह्यात आज कमाल तापमान 42 अंश आणि किमान तापमान 19 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:06 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:23 वाजता होईल. गोंदिया : जिल्ह्यात आज कमाल तापमान 42 अंश आणि किमान तापमान 19 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:06 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:23 वाजता होईल. हिंगोली : जिल्ह्यात आज कमाल तापमान 41 अंश आणि किमान तापमान 25 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:19 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:36 वाजता होईल. जालना : जिल्ह्यात आज कमाल तापमान 40 अंश आणि किमान तापमान 23 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:23 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:40 वाजता होईल. कोल्हापूर : जिल्ह्यात आज कमाल तापमान 40 अंश आणि किमान तापमान 20 अंश राहील. सूर्योदय सकाळी 6:31 वाजता आणि सूर्यास...

Cyclone Biparjoy: चक्रीवादळात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचंय? हवामान विभागाने दिलेल्या 'या' मार्गदर्शक सूचना वाचल्यात का?

मुंबईला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसला असून आता हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं घोंगावत असल्याची माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका गुजरातला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषत: गुजरातच्या कच्छ आणि जामनगर जिल्ह्याला या वादळाचा फटका बसणार असल्याचं हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. १५ जूनला सायंकाळी बिपरजॉय चक्रीवादळ सौराष्ट्र आणि कच्छच्या परिसरातून जाणार असल्याची माहिती आहे. या चक्रीवादळाच्या वाऱ्यांची गती ताशी १२५-१३५ किमी ते १५० किमीपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय मोहपत्रा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग आणि एनडीएमए विभागाने लोकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे. घरात असल्यावर सुरक्षित कसे राहाल? १) वीज आणि गॅस सप्लाय बंद करा. २) सुरक्षिततेसाठी दरवाजे आणि खिडक्या बंद करा. ३) चक्रीवादळ येण्यापूर्वी धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा. ४) रेडिओच्या माध्यमातून या चक्रीवादळाबाबत अपडेट्स जाणून घ्या. ५) उकळलेले पाणी किंवा शुद्ध पाण्याचे सेवन करा. घराबाहेर असल्यावर स्वत:ला सुरक्षित कसे ठेवाल? १) धोकादायक इमारतींमध्ये प्रवेश करू नका. २) वीजेचे तुटलेले पोल, तुटलेल्या केबल्स आणि धारदार गोष्टींपासून दूर राहा. ३) सुरक्षित जागेवर राहण्याचा प्रयत्न करा.