आजचे हवामान अंदाज 2022 live

  1. Imd Weather Update Alert For Rain In Kerala Maharastra Heatwave In Up Delhi
  2. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , केंद्र सरकार कडून 12 पिकांचे वाढीव हमीभाव जाहिर msp for kharip crops 2023
  3. आजचे हवामान अंदाज : राज्यातील या 21 जिल्ह्यात मूसळधार पावसाचा अंदाज
  4. SW Monsoon 2023 Update: नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; पुढील 48 तासात गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात सरकरण्याचा IMD चा अंदाज
  5. Monsoon Update Monsoon Reached Kerala After Delay 7 Days Imd Monitoring Progress Of Weather
  6. Monsoon Update: कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
  7. weather forecast: आजचा हवामान अंदाज, 31 डिसेंबर 2022, कुठे येणार चक्रीवादळ,कुठे पडणार पाऊस तर कुठे होणार बर्फवृष्टी, जाणून घ्या. » Krushi Yojana कृषी योजना
  8. dbt. mahapocra. gov. in नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी 203 कोटी वितरीत
  9. weather forecast: आजचा हवामान अंदाज, 31 डिसेंबर 2022, कुठे येणार चक्रीवादळ,कुठे पडणार पाऊस तर कुठे होणार बर्फवृष्टी, जाणून घ्या. » Krushi Yojana कृषी योजना
  10. Imd Weather Update Alert For Rain In Kerala Maharastra Heatwave In Up Delhi

Download: आजचे हवामान अंदाज 2022 live
Size: 19.6 MB

Imd Weather Update Alert For Rain In Kerala Maharastra Heatwave In Up Delhi

Weather Updates: देशात कुठं उन्हाचा चटका तर कुठं पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज देशातील काही भागात सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तर काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये कडक उन्हाने लोकांना हैराण केले आहे. येत्या आठवडाभरातही उष्णतेचा प्रकोप कायम राहणार अस Weather Updates : देशातील जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागात झालेल्या पावसामुळं लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तरी गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज कमाल तापमान 43 अंश आणि किमान तापमान 27 अंश राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच दिवसभर जोरदार उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. तर यूपीमध्येही आज कमाल तापमान 41 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता देशातील बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतर तापमानात घट होऊ शकते. सध्या मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे अनेकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. या भागात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. विभागानुसार, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि अंदमान-निकोबार, सिक्कीममध्ये हलका पाऊस पडू शकतो. चक्रीवादळामुळे राजस्थानमध्येही विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्य...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , केंद्र सरकार कडून 12 पिकांचे वाढीव हमीभाव जाहिर msp for kharip crops 2023

केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्याबाबत मंजुरी दिल्याच्या निर्णयानुसार तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. धान, मका आणि भुईमूगाच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे.msp for kharip crops 2023-24 विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ ही केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय अधिभारीत सरासरी उत्पादन खर्चापेक्षा किमान 1.5 पट पातळीवर किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली होती. बाजरी (82 टक्के) आणि त्यानंतर तूर (58 टक्के), सोयाबीन (52 टक्के) आणि उडीद (51 टक्के) यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा अपेक्षित लाभ सर्वात जास्त असण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान 50 टक्के लाभ असा अंदाज आहे.msp for kharip crops 2023-24 अलिकडच्या वर्षांत, सरकार या पिकांसाठी उच्च किमान आधारभूत किंमत देऊन,कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक-तृणधान्ये/श्री अन्न व्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय, सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीआय ), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम ) यासारख्या विविध योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत.msp for kharip crops 2023-24 सन 2022-23 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजा...

आजचे हवामान अंदाज : राज्यातील या 21 जिल्ह्यात मूसळधार पावसाचा अंदाज

hawaman andaz marathwada | havaman andaj today मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद,या भागात मुसळधार पाऊस येऊ शकतो. हवामान अंदाज विदर्भ | Vidarbha Weather Forecast विदर्भातील भंडारा, अकोला, वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. इतर बातम्या पण वाचा – • • • • • उद्याचा हवामान अंदाज कोकण, मराठवाड्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) : कोकण : • मुंबई : सांताक्रूझ ३१. • पालघर : डहाणू ७५, पालघर ८२, तलासरी ३५, वसई ३४, विक्रमगड ३९. • रायगड : म्हसळा ५८, मुरूड ३५, रोहा ४४, सुधागड पाली ३०, तळा ४०, उरण ३५. • रत्नागिरी : दापोली ४०, लांजा ३०, मंडणगड ४१. • ठाणे : भिवंडी ३५, ठाणे ५६. मध्य महाराष्ट्र : • सातारा : महाबळेश्वर ३४. मराठवाडा : • बीड : माजलगाव ४५. • जालना : आंबड १२४. • लातूर : लातूर ४३, शिरूर अनंतपाळ ३०. • नांदेड : बिलोली ४६, धर्माबाद ३८. • परभणी : धालेगाव ५०, पाथरी ४२, सोनपेठ ४७. व्हिडिओ स्वरूपात पहा :

SW Monsoon 2023 Update: नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; पुढील 48 तासात गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात सरकरण्याचा IMD चा अंदाज

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये उकाड्याने त्रासलेल्या लोकांना पावसाची प्रतिक्षा आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला आहे. दरम्यान काल रात्री महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात रत्नागिरी मध्ये ढगांंच्या गडगडाटासह पाऊस बरसला आहे. नक्की वाचा: पहा ट्वीट नैऋत्य मान्सून आज 10 जून रोजी पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील पुढील ४८ तासांत IMD — K S Hosalikar (@Hosalikar_KS) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Monsoon Update Monsoon Reached Kerala After Delay 7 Days Imd Monitoring Progress Of Weather

केरळमध्ये मान्सून उशिराने दाखल देशात यंदा मान्सून एक आठवडा उशिराने दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता मान्सून तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दिशेने पुढे सरकत आहे. मान्सून बंगालचा उपसागर आणि दक्षिण पश्चिम मध्य आणि ईशान्य भागात पोहोचणार आहे. हवामान विभाग यावर लक्ष ठेवून आहे. पुढील 24 तासांत तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील पाऊस लांबला भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये पोहोचल्यानंतर गुरुवारपासून (8 जून) हवामानतज्ज्ञ मान्सूनच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. एकीकडे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं असताना दुसरीकडे देशात मान्सून पोहोचला आहे. मान्सून साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात हजेरी लावतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे. हवामान विभागाने वर्तवला अंदाज भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी राज्यातील पावसाबाबत माहिती दिली आहे. आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस.जी. कांबळे यांनी सांगितलं की, "महाराष्ट्रात 10 जून आणि मुंबईत 11 जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचला असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल."

Monsoon Update: कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

Hawaman Andaz monsoon Update 2022: राज्याच्या पश्चिम भागात मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २०) कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस. तर दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणात वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे. मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापले असून, कोकण, विदर्भासह राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान झाले आहे. कोकणच्या विविध भागात शनिवारपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. हरियाना आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पुण्यात सोमवारनंतर पाऊस सक्रिय होणाऱ्या मॉन्सूनमुळे सोमवार (ता.२०) नंतर शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विशेष करून घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आठवडाभर आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत देण्यात आले आहे. हा आठवडा पुणेकरांसाठी पावसाचा ठरण्याची जास्त शक्यता आहे. रविवारी शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे सरासरी कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

weather forecast: आजचा हवामान अंदाज, 31 डिसेंबर 2022, कुठे येणार चक्रीवादळ,कुठे पडणार पाऊस तर कुठे होणार बर्फवृष्टी, जाणून घ्या. » Krushi Yojana कृषी योजना

Advertisement weather forecast: आजचा हवामान अंदाज, 31 डिसेंबर 2022, कुठे येणार चक्रीवादळ,कुठे पडणार पाऊस तर कुठे होणार बर्फवृष्टी, जाणून घ्या. देशभरातील हवामान प्रणाली दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या विषुववृत्तीय प्रदेशात चक्रीवादळाचे परिवलन सुरूच आहे. पश्चिम हिमालयावरील वेस्टर्न डिस्टर्बन्स आता दूर होईल. एक प्रेरित चक्रवाती परिवलन उत्तर पाकिस्तान आणि शेजारच्या भागात आहे. Advertisement देशव्यापी हवामान गेल्या 24 तासांत, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतीय पर्वतीय भागांवर पावसाची क्रिया दिसून आली. पंजाबच्या पायथ्याशीही विखुरलेल्या पावसाने हजेरी लावली. याशिवाय श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग आदींसह जम्मू-काश्मीरच्या काही भागांत बर्फवृष्टी झाली. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पंजाब या भागांमध्ये दाट ते दाट धुके दिसून आले. देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीचे दिवस कमी झाले आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहिले. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंडीची लाट ओसरली. Advertisement संभाव्य हवामान क्रियाकलाप पुढील 24 तासांत पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात धुके पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय मैदानी भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय बदल होणार नाही. यानंतर, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात घट होऊ शकते. जवळपास संपूर्ण देशात हवामान कोरडे राहील. उत्तर भारतातील बहुतांश भागात तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. • November 12, 2022 Soybean Market Prices: सोयाबीनचे भाव गगनाला भिडले,लातूर बाजार समितीत सोयाबीनला मिळालाय सर्वाधिक बाजारभाव. • November 17, 2022 Soybean Market Price: सोयाबीचे दर गगनाला भिडले, लातूर बाजार समिती...

dbt. mahapocra. gov. in नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी 203 कोटी वितरीत

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्ही तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी अर्ज केलेले असाल आणि सब्सीडीची वाट बघात असाल सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी 203 कोटी 09 लाख निधी वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र शासन यांचा 13 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय काढून माहिती देण्यात आली आहे. dbt. mahapocra. gov. in dbt pocra login,mahadbt farmer,dbt mahapocra gov in registration,dbt pocra app,pocra beneficiary list,pocra scheme list pdf,mahapocra gov in village profile,pocra scheme in marathi pdf सन 2022-23 करीता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुबंई यांना 203 कोटी 09 लाख (रु. दोनशे तीन कोटी नऊ लाख फक्त) निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असून सदर निधीपैकी बाहय हिश्श्याच्या 137 कोटी 10 लाख व राज्य हिश्श्याच्या 65 कोटी 99 लाख एकूण 203 कोटी 09 लाख निधीचा तपशील षहश्शश्शयाच्या व िाज्य षहश्शश्शयाच्या षनधीचा तपशील . dbt. mahapocra. gov. in यथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरीता राज्य हिश्श्याचा रु.65.99 कोटी (रु.पासष्ट्ठ कोटी नव्याण्णव लाख फक्त) निधी राज्य हिश्श्याच्या पुढील लेखाशिर्षकखाली सन 2022-23 मध्ये अर्धसकंल्पीत केलेल्या तरतुदीतनू खर्ची टाकावा. dbt. mahapocra. gov. in या शासन निर्णयव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या बाहय हिश्श्याचा 137 कोटी 10 लाख (रु.एकशे सदोतीस कोटी दहा लाख फक्त) व राज्य हिश्श्याचा रु.65 कोटी 99 लाख (रु.पासष्ट्ठ कोटी नव्याण्णव लाख फक्त) निधी असा एकूण रु.203.09 कोटी (रु. दोनशे तीन कोटी नऊ लाख फक्त) निधीचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरीता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मंबु...