आजचे तापमान महाराष्ट्र

  1. Weather Updates India IMD Forecast Cold Wave Red Alert in 5 States Temperature Falling Down Maharashtra Know Full Weather Report
  2. Panchang Today : आज योगिनी एकादशी! काय सांगतात आजचे शुभ मुर्हूत आणि नक्षत्र?
  3. महाराष्ट्र गारठलं, धुळे, परभणी, निफाडमध्ये रेकॉर्डब्रेक थंडी
  4. हवामान विभागाकडून उत्तर भारतात बर्फवृष्टी अन् पावसाचा अंदाज; बुधवारपासून महाराष्ट्रही काकडणार
  5. महाराष्ट्राचा हवामान (Maharashtra Climate)
  6. विदर्भातील चंद्रपूर येथे काल 48° तापमानासह उच्चांकी तापमानाची नोंद; पहा काय आहे आजचे तापमान


Download: आजचे तापमान महाराष्ट्र
Size: 4.75 MB

Weather Updates India IMD Forecast Cold Wave Red Alert in 5 States Temperature Falling Down Maharashtra Know Full Weather Report

Weather Update : 'या' राज्यात थंडीचा कडाका, हुडहुडी वाढणार? वाचा वेदर रिपोर्ट Maharashtra Weather Updates : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात तापमान मोठ्या फरकाने कमी होणार असून, थंडीची लाट (Cold Wave In Maharashtra) येणार आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हा आठवडा थंडीचाच असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. Maharashtra Weather Updates: राज्यात थंडीचा पारा (Cold Wave in Maharashtra) आता वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंस सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली. याबाबत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा (maharashtra weather news) काही भाग, मराठवाडा तसेच विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, जळगाव अशा काही भागात थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) पारा चांगलाच घसरला असून उत्तरेकडील राज्यात थंडीची तीव्र लाट आली. त्याचाच परिणाम महाराष्ट्रावर झाला. विदर्भात काही भागांत थंडीच्या (Cold Vidarbha) लाटेची स्थिती निर्माण झाली. निफाडमध्ये राज्यातील नीचांकी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर गोंदियात 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवण्यात आलं. मराठवाड्यातील तापमानाचा पाराही घटलाय. वाढत्या थंडीचा जनजीवनावर परिणाम होताना दिसतोय. उर्वरित महाराष्ट्रातही 2 दिवसांत तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. वाचा : दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात किम...

Panchang Today : आज योगिनी एकादशी! काय सांगतात आजचे शुभ मुर्हूत आणि नक्षत्र?

Panchang 14 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. आज बुधवार म्हणजे आज दुहेरी योग. विघ्नहर्ता गणरायासोबत विष्णूला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी. एकादशीनंतर द्वादशी तिथी सुरु होणार आहे. पंचांगानुसार आज अभिजित मुहूर्त नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचे ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती जाणून घ्या. (14 June 2023 Wednesday) आजचं पंचांग खास मराठीत! (14 June 2023 panchang marathi) आजचा वार - बुधवार पक्ष - कृष्ण योग - अतिगंड - 26:59:35 पर्यंत करण - बालव - 08:49:43 पर्यंत, कौलव - 20:38:38 पर्यंत आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ सूर्योदय - सकाळी 06:00:29 वाजता सूर्यास्त - संध्याकाळी 19:16:43 वाजता चंद्रोदय - 27:30:59 चंद्रास्त - 15:52:59 चंद्र रास - मेष ऋतु - ग्रीष्म आजचे अशुभ मुहूर्त दुष्टमुहूर्त – 12:12:04 पासुन 13:05:09 पर्यंत कुलिक – 12:12:04 पासुन 13:05:09 पर्यंत कंटक – 17:30:34 पासुन 18:23:39 पर्यंत राहु काळ – 12:38:36 पासुन 14:18:08 पर्यंत काळवेला/अर्द्धयाम – 06:53:34 पासुन 07:46:39 पर्यंत यमघण्ट – 08:39:44 पासुन 09:32:49 पर्यंत यमगण्ड – 07:40:01 पासुन 09:19:33 पर्यंत गुलिक काळ – 10:59:05 पासुन 12:38:36 पर्यंत शुभ मुहूर्त अभिजीत मुहूर्त - नाही हिंदू महिना आणि वर्ष शक संवत - 1945 शुभकृत विक्रम संवत - 2080 दिवसाची वेळ - 13:16:13 महिना अमंत - ज्येष्ठ महिना पूर्णिमंत - आषाढ दिशा शूळ उत्तर चंद्रबलं आणि ताराबलं चंद्रबल मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ ताराबल अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, र...

Petrol

Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे. Petrol-Diesel Price on 14 June 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या (crude oil) किंमतीत सातत्याने चढ-उतार सुरुच आहे. मात्र या महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कधी दिलासा मिळतो याची सध्या सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत आहे. जवळपास 13 महिने उलटूनही तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 मे 2022 रोजी अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आला होता. तुम्ही जर आज पेट्रोल पंपावर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर... महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर - मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर - अहमदनगर पेट्रोल 106.96 आणि डिझेल 93.46 रुपये प्रतिलिटर - अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये तर डिझेल 92.72 रुपये प्रतिलिटर - अमरावती पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रतिलिटर - औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर - जळगावात पेट्रोल 106.89 रुपये तर डिझेल 93.38 रुपये प्रतिलिटर - कोल्हापुरात पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.80 रुपये प्रतिलिटर - लातूरमध्ये पेट्रोल 107.38 रुपये आणि डिझेल 93.96 रुपये प्रतिलिटर - नागपुरात पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रतिलिटर - नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 रुपये आणि डिझेल 94....

महाराष्ट्र गारठलं, धुळे, परभणी, निफाडमध्ये रेकॉर्डब्रेक थंडी

मुंबई : मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचले आहे. धुळ्यात थंडीने 27 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. धुळ्याचं आजचं तापमान 2.2 अंश सेल्सिअस आहे. तर परभणी, निफाडमध्ये तापमान 3 अंश सेल्सिअस आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. धुळे रेकॉर्ड ब्रेक थंडी धुळ्यात थंडीने २७ वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे. धुळ्याचं आजचं तापमान 2.2 अंश सेल्सिअस आहे. यापूर्वी 3 जानेवारी 1991 या दिवशी 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. गेल्या दोन दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवनावर या थंडीचा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील रस्ते सायंकाळी सात नंतर तर शहरी भागातील रस्ते रात्री साडे आठ नंतर निर्मनुष्य होत आहे. गहू, हरबरा या पिकाला ही थंडी लाभदायी असली तरी कांदा पिकावर या थंडीचा परिणाम होऊ शकतो असं शेतकरी सांगत आहेत. परभणील तापमान घसरले राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्याखाली पोहोचले आहे. परभणीतील तापमान 3 अंशापर्यंत घसरले आहे. मागच्या 10 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद परभणीत झाली आहे. तर हे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. निफाड निफाड तालुक्याचा पश्चिम बागायती पट्टा असलेल्या कसबे सुकेणे परिसराचा थंडीचा पारा आज पहाटे घसरला. तीन वर्षानंतर पुन्हा कडाक्याची थंडी पडली असुन निफाड येथे गहु संशोधन केंद्रात 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतातील पुदिना पिकांवरील दवबिंदू सलग दुस-या दिवशी गोठले. कसबे सुकेणे व परीसरात थंडीचा जोर वाढला. आज शुक्रवार पहाटे कडाक्याची थंडी पडल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्य...

हवामान विभागाकडून उत्तर भारतात बर्फवृष्टी अन् पावसाचा अंदाज; बुधवारपासून महाराष्ट्रही काकडणार

महाराष्ट्रात सध्याही औरंगाबाद, नागपूर, पुण्याचे तापमान घसरत आहे. आज सोमवारी औरंगाबादचे तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विदर्भातही थंडी कमी-जास्त होत आहे. अशी वाढणार थंडी हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवार आणि गुरुवारी उत्तर भारतात चक्रवाताची शक्यता आहे. या काळात जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजही औरंगाबादचे तापमान घसरल्याचे दिसले. विदर्भासह मराठवाडा आणि पुण्यात पारा घसरत आहे. कधी थंडी तर कधी... सध्या वातावरण विचित्र झाले आहे. अनेकदा रात्री थंडी असते, दिवसा नसते. तर अनेकदा दिवसा थंडी जाणवते व रात्री गायब होते. तर अनेकदा अक्षरशः घामाच्या धारा बरसत राहतात. हा हवामान बदलाचा फटका असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जगभरात हवामान बदलामुळे कुठे दुष्काळ, कुठे पूर, तर कुठे थंडीच्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. प्रदूषणवाढ थांबली नाही, तर येणाऱ्या काळात असे बदल वारंवार जाणवण्याची भीतीही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्राचा हवामान (Maharashtra Climate)

महाराष्ट्राचा हवामान हवामानाची संकल्पना वातावरण पृथ्वीभोवती अनेक वायू पाण्याची वाफ धूलिकण इत्यादींनी बनलेले जे आवरण आहे त्यालाच वातावरण असे म्हणतात हवामान एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वातावरणाचे तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग हवेचा दाब या संदर्भातील स्थिती म्हणजे हवामान होय विषम हवामान उन्हाळ्यात अधिक उष्ण तर हिवाळ्यात अधिक थंड अशा भागाचे हवामान विषम हवामान म्हणतात उदाहरण:- नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा सम हवामान उन्हाळ्यात सौम्य तर हिवाळ्यातही सोमी अशा प्रकारच्या हवामानाला सम हवामान म्हणतात उदाहरण:- कोकण किनारपट्टी महाराष्ट्र उष्ण कटिबंधीय मोसमी वार्‍याच्या प्रदेशात येतो तापमान कक्षा कमाल तापमान (दिवसाचे) व किमान तापमान (रात्रीचे) यातील फरक म्हणजेच तापमान कक्षा होय. दैनिक तापमान कक्षा दिवसभरातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा होय. टीप:- उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते तर हिवाळ्यात सर्वात कमी असते. वार्षिक तापमान कक्षा वर्षातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा होय. महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा जास्त (अधिक) असते तर पश्चिमेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा कमी असते. आर्द्रता (Humidity) वातावरणात बाष्पाचे प्रमाणावर आर्द्रता ठरवली जाते महाराष्ट्रात पश्चिमेला लागून अरबी समुद्र असल्याने पश्चिम किनारपट्टीला आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. जून ते ऑक्‍टोबरच्या दरम्यान ना प्रमाण जास्त तर हिवाळा व उन्हाळ्याच्या काळात कमी असतो आरोह पाऊस (Conventional Rainfall) सूर्याच्या उष्णतेने जमिनीलगत हवा तापते व प्रसरण पावते. ही प्रसरण पावलेली हवा हलकी होऊन वातावरणात वरच्या दिशेने चढू लागते वर जात असताना हवेचे तापमान कमी ह...

विदर्भातील चंद्रपूर येथे काल 48° तापमानासह उच्चांकी तापमानाची नोंद; पहा काय आहे आजचे तापमान

महाराष्ट्रासह विदर्भ तापतो आहे. काल (29 मे) विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) येथे 48 डिग्री सेलियल्स तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मापूरी (Brahmpuri) आणि अमरावती (Amravati) येथे अनुक्रमे 47.5 आणि 46.4 डिग्री सेलियल्स तापमान होते. येत्या दोन दिवसांत विदर्भात तापमानाचा पारा वाढणार, हा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला आहे. 48 डिग्री सेलियल्स तापमानासह चंद्रपूरात काल उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर नागपूर मध्ये मागील 10 वर्षातील दुसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. काल नागपूरात 47.5 डिग्री सेलियल्स तापमान होते. ( ANI ट्विट: Temperature touched 48 degrees Celsius in — ANI (@ANI) पहा आजचे तापमान: विदर्भातील जिल्ह्यातील आज देखील पारा 40° च्या वर आहे. नागपूर- 44 ° चंद्रपूर- 44 ° भंडारा- 42 ° गोंदिया- 42 ° वर्धा- 45 ° अमरावती- 44 ° अकोला- 44 ° वाशीम- 42 ° यवतमाळ- 44 ° विदर्भातील वाढत्या उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच तापत्या महाराष्ट्राला आता मान्सूची प्रतिक्षा आहे. • Porn and Men Health Issues: सावधान, पोर्न पाहण्याच्या अतिरेकाचा आरोग्यावर होतोय मोठा दुष्परीणाम- अहवाल • Mumbai Crime: मुंबई येथून एमडी ड्रग्जसह एका 25 वर्षीय तस्कराला अटक, 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त • CM Eknath Shinde And Ajit Pawar: अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोळा? आमदार अण्णा बनसोडे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा • Sharad Pawar: गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव देण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी, रोहित पवारांना लिहले पत्र • CSMIA च्या आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत प्री-COVID च्या तुलनेत 23% वाढ • Mumbai H...