आजची बातमी

  1. Maharashtra News Updates: Weather Updates Kolhapur Latest News Today Ashadhi ekadashi 2023
  2. Latest News in Marathi
  3. Top 10 News Today In Marathi From 12 June 2023
  4. 10वी 12वीचा निकाल या तारखेला लागणार पहा तारीख


Download: आजची बातमी
Size: 13.27 MB

Maharashtra News Updates: Weather Updates Kolhapur Latest News Today Ashadhi ekadashi 2023

Maharashtra Mumbai News Today : अलिकडेच राज्यात झालेल्या दंगलींमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे राजकीय वातावण आणखी तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांना लक्ष्य करत आहेत. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यात आलं आहे. दंगली, पलखी सोहळ्यारम्यान वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि सामनाचा अग्रलेख या सर्व प्रकरणांवर आज दिवसभरात राजकीय घडामोडी पाहायला मिळतील. नागपूर : विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल द्वेष आणि घृणा निर्माण होईल, अशा प्रकारे कार्यकर्त्यांची जडणघडण होत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने हे कार्यकर्ते भडकतात आणि टोकाचे पाऊल उचलतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची मिळालेली धमकी हा त्याचाच परिपाक आहे. पण, शरद पवार यांच्या बाबत २०११ मध्ये धमकी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच घडली. जाणून घ्या त्या दिवशी नेमके काय घडले. नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात में अखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जूनच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूसच्या हंगामाला सुरुवात होते. बाजारात आता आवक वाढली असून ७ हजार ते ८ हजार पेट्या दाखल होत असून, प्रति डझन ३५० ते ७०० रुपयांनी विक्री होत आहे. जून अखेरपर्यंत जुन्नर हापूस हंगाम सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप ...

Latest News in Marathi

News in Marathi Across India and State Wide We Cover All the Topics in Trends for You to Know Latest and Ongoing Issues Surrounding Public , Social Welfare , Politics , Sports , Crime and Agenda. We bring all the factual News In Marathi Language to World Wide Audience.Thank you for reading this post, don't forget to subscribe! मराठी बातम्या आणि समाचार आम्ही आणतो प्रत्येक घडामोडी निष्पक्ष आणि निर्भीड प्रखर पत्रकारितेच्या धोरणातून फक्त आपल्या साठी. आपल्या मराठी भाषेत जागतीक वाचकां साठी.

Top 10 News Today In Marathi From 12 June 2023

• Noorjahan Mango : अबब! पाच किलोचा एक आंबा, 'आंब्यांच्या राणी'ची सर्वदूर चर्चा; किंमत ऐकून अवाक व्हाल Nur Jahan Mango : हा एक आंबा चक्क पाच किलोचा असतो. यामुळे या आंब्याला आंब्याची राणी असं म्हटलं जातं. या एका आंब्यासाठी तुम्हाला सुमारे दोन हजार रुपये मोजावे लागतील. • Worlds Largest Roti : अगडबम! जगातील सर्वात मोठी चपाती, वजन 145 किलो; भारतात 'या' ठिकाणी बनते 'ही' खास रोटी Worlds Largest Roti : जगातील सर्वात मोठी चपाती भारतात बनवली जाते. या 145 किलोच्या चपातीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. • Online Game Ban : ऑनलाईन गेम्सविरोधात केंद्र सरकारची कठोर भूमिका, तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्याच्या तयारीत Online Game Ban: ऑनलाईन गेम्सविरोधात आता केंद्र सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. तीन ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्याचे केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. • Silvio Berlusconi died: इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे निधन • Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. • Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. • Novak Djokovic : नोवाकचा पराक्रम, 23 वे ग्रँडस्लॅम जिंकत विश्वविक्रम, नदालला टाकले मागे Novak Djokovic : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच या...

10वी 12वीचा निकाल या तारखेला लागणार पहा तारीख

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तसेच आपण आजची बातमी या मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या सर्वच विद्यार्थी, शेतकरी, उदयोजक मित्रांना एक अपडेट देणार आहोत आणि ती म्हणजे 10 वी ,12 विचा निकाल कधी लागणार हे माहिती करून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. Click Here 👇👇👇 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सध्या दहावी-बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. आज (शनिवारी) दहावीच्या परीक्षेचा शेवट आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु असून जुन्या पेन्शनच्या संपामुळे बारावीच्या निकालास थोडा विलंब लागणार आहे. बारावीचा निकाल २ जूनपूर्वी तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता बारावीचे १५ लाख ३० हजार विद्यार्थी तर इयत्ता दहावीचे जवळपास १४ लाख विद्यार्थी बसले होते. कोरोनामुळे मागील वर्षी 'शाळा तेथे केंद्र' अशी परीक्षा पार पडली होती. त्यावेळी १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. पण, हुशार, होतकरू मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी 'नांदेड पॅटर्न' लागू केला होता. त्यामुळे शाळांमधील सामुहिक कॉपी प्रकरणांना निश्चितपणे आळा बसला. काही अपवाद वगळता पेपर फुटीचे प्रकार देखील नियंत्रित आले आहेत. जिल्हा परिषद, महसूल यंत्रणेच्या मदतीने शिक्षण विभागाने परीक्षा व्यवस्थित पार पाडली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांनी परीक्षेचे अचूक नियोजन केले होते. त्यामुळेच जुन्या पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्वच शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. तरीसुद्धा परीक्षा सुरळीत पार पडली. आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु असून ए...