आजच्या ठळक बातम्या लाईव्ह

  1. Ashadhi Wari 2023 LIVE Palkhi Tracking: पुण्यात दोन दिवस संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी; इथे करा लाईव्ह ट्रॅकिंग, पहा वाहतुकीचे डायव्हर्जन
  2. Top 10 News Today In Marathi From 10 June 2023
  3. Apple WWDC 2023 मेगा इव्हेंट आज, जाणून घ्या कुठे बघता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग apple wwdc 2023 mega event from 5 june to 9 june watch live


Download: आजच्या ठळक बातम्या लाईव्ह
Size: 50.69 MB

Ashadhi Wari 2023 LIVE Palkhi Tracking: पुण्यात दोन दिवस संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी; इथे करा लाईव्ह ट्रॅकिंग, पहा वाहतुकीचे डायव्हर्जन

काल देहू तून संत तुकाराम आणि आज आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पुढील 2 दिवस पुण्यामध्ये वैष्णवांचा मेळा येणार आहे. हजारो वारकरी आणि लाखो भाविक पुण्यात या पालखींचं दर्शन घेणार आहेत. त्या दृष्टीने पुण्यात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पुणेकरांना पालखीचं लाईव्ह ट्रॅकिंग, त्यानुसार दिलेले डायव्हर्जन आणि पार्किंगची व्यवस्था पाहता येणार आहे. पहा ट्वीट 🚨उद्या पालखी लाईव्ह GPS ट्रॅकिंग,पालखी मार्ग,बंद रस्ते,पार्किंग इत्यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा 👇🏼 त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करा — पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Top 10 News Today In Marathi From 10 June 2023

• ABP Majha Top 10, 10 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. • ABP Majha Top 10, 9 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. • Morning Headlines 10th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... • Amazon Forest Rescue: अन् जगणं नशिबातच होतं! अ‍ॅमेझॉनच्या जंगलात 40 दिवसांनी सुरक्षित सापडली मुलं, नक्की काय घडलं? Amazon Forest Rescue: कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी सांगितले की, 'जेव्हा मुलांना जंगलात शोधण्यात आले तेव्हा मुलं एकटी होती.' तसेच सध्या या मुलांवर उपचार सुरु आहेत. • Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. • Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फड...

Apple WWDC 2023 मेगा इव्हेंट आज, जाणून घ्या कुठे बघता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग apple wwdc 2023 mega event from 5 june to 9 june watch live

Apple चा WWDC 2023 म्हणजेच वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स आज होणार आहे. संपूर्ण टेक विश्वात आजच्या कार्यक्रमाची चर्चा आहे. या इव्हेंटमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले iOS 17 सॉफ्टवेअर लाँच केले जाणार, अशी माहिती मिळाली आहे. इव्हेंटमध्ये मिक्स्ड रियालिटी VR हेडसेट आणि MacBook चे अपग्रेडेड व्हर्जन देखील सादर केले जाऊ शकते. कधी आणि कुठे बघता येईल लाईव्ह Apple चा WWDC 2023 इव्हेंट आजपासून म्हणजेच 5 जूनपासून सुरू होईल आणि शुक्रवार, 9 जूनपर्यंत चालणार आहे. हा इव्हेंट रात्री 10:30 वाजता सुरू होईल आणि कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाईव्ह बघता येणार आहे. या व्यतिरिक्त, वापरकर्ते अधिकृत वेबसाइटवर तसेच iPhone, iPad आणि MacBook वर Apple TV च्या Watch Now सेक्शनमध्ये जाऊन हा इव्हेंट बघू शकतात. iOS 17 बद्दल थोडक्यात कंपनी या सॉफ्टवेअरमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे. यामध्ये, नवीन कंट्रोल सेंटरसह, ॲक्टिव्ह विजेट्स आणि नवीन एनीमेशन्स इ. पाहता येतील. यासह iPhone चा इंटरफेस पूर्णपणे बदलणार आहे. वृत्तानुसार, सॉफ्टवेअर अपडेट iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone 11 सिरीजसाठी उपलब्ध केले जाईल. iPhone 15 आम्ही तुम्हाला सांगतो की, या इव्हेंटमध्ये iPhone 15 सीरीज लाँच होणार नाही. ही आगामी लाइनअप यावर्षी सप्टेंबरमध्ये सादर केली जाईल. या सीरीज अंतर्गत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लाँच केले जातील, अशी माहिती मिळाली आहे.