आकाश कंदील कसे बनवतात

  1. आकाश कंदील.. पुन्हा एकदा..
  2. काय वाटेल ते……..
  3. Diwali 2019: यंदा दिवाळीसाठी पारंपारिक आकाश कंदील घरच्या घरी कसा बनवाल? (Watch Video)
  4. भावनिक गिफ्ट करा
  5. आकाश कंदील कसा बनवावा


Download: आकाश कंदील कसे बनवतात
Size: 57.13 MB

आकाश कंदील.. पुन्हा एकदा..

मागच्या वर्षीच्या आकाश कंदीलाचा सांगाडा आकाशकंदील बनवणे म्हणजे माझा आवडता उद्योग. अशी एकही दिवाळी गेली नाही की ज्या मधे मी किल्ला आणि आकाशकंदील बनवला नाही . मध्यंतरी बराच काळ म्हणजे जवळपास २० -२५ वर्ष तरी आकाशकंदील बनवणे बंद झाले होते, ते मागल्या वर्षीपासून पुन्हा सुरु केले. मुंबईसारख्या ठिकाणी आकाशकंदील बनवण्यासाठी रॉ मटेरीअल ( म्हणजे बांबूच्या काड्या वगैरे) कसे मिळवले ते मागच्याच वर्षीच्या पोस्ट मधे लिहिले आहे. तर या वर्षी पण आकाशकंदील बनवायचा ठरवले. एका रविवारी धाकट्या मुलीने आठवण करून दिली की दिवाळी जवळ आली आहे, आणि माझ्या पण लक्षात आलं, की आता पासून सुरुवात केली तरच आकाशकंदील वेळेपर्यंत पुर्ण होईल. माळ्यावर टाकलेला मागच्या वर्षी बनवलेला आकाशकंदील आठवला आणि तो बाहेर काढला . त्याचा लावलेला कागद खूप खराब झाला होता, म्हणून मग सगळा कागद काढून टाकल्यावर त्यावर नवीन कागद बसवावा का? की हा आकार मोडून दुसरा एखादा आकार बनवावा? असा विचार केला. वेळ पण भरपूर होता, आणि काड्या पण होत्याच .. मग आहे त्याच काड्या वापरून दुसरा आकार बनवण्याचे ठरवले. नविन आकाशदिव्याची फ्रेम लहानपणी तीन आकाराचे आकाशकंदील बनवता यायचे मला. त्यापैकी एक चांदणी तर बनवून झाली होतीच.. आता शिल्लक होते ते विमान किंवा षटकोनी डायमंड. या षटकोनी डायमंड ( चार बाजुला चार कोन , एक वर आणि एक खाली असे सहा कोन )मधे बनवतांना आत मधे बल्ब आणि होल्डर लावावे लागते, आणि एकदा बनवला, की आतला बल्ब बदलता येत नाही. म्हणून त्याचा खालचा कोन न बनवता पंचकोनी बनवायचे ठरवले. आकाशकंदील बनवणे= घरभर कचरा करणे जुन्या आकाश कंदीलाच्या सगळ्या काड्या सुट्या केल्या आणि सम आकाराचे तुकडे कापून एक बेसीक स्ट्रक्चर तयार केले. या वेळेस काड्या जरा लहान पडल्य...

काय वाटेल ते……..

गेली कित्येक वर्ष झाली , घरी मुलींना सांगत असतो की लहान असतांना आम्ही कसे आकाश कंदील बनवायचो… आणि कसा जास्तीत जास्त उंच लावायचा प्रयत्न करायचो ते. आमचं घर दोन मजली होतं. वरच्या मजल्यावर उंच बांबू लावून त्यावर आकाश कंदील लावला जायचा. लग्न झाल्या पासून किंवा मुली झाल्या नंतर त्यांच्या समोर मात्र कधीच आकाश कंदील बनवला नव्हता. दर वर्षी असं जरुर वाटायचं की या वर्षी नक्की बनवु म्हणून.. पण बांबूच्या काड्या न मिळाल्यामुळे राहुन जायचं. गेल्या विस पंचविस वर्षापासून आकाश कंदील आमच्या घरी लागायचा, पण विकतचा.. ! आजकाल तर त्यांना माझं सांगणं खोटं वाटायला लागलं होतं. म्हणून या वर्षी तरी आकाश कंदील काहीही झालं तरीही घरीच बनवायचा हे पक्कं ठरवलं होतं… :) सौ. म्हणते पूर्वीच्या काळी मुलांना बिझी ठेवायला म्हणून आई वडील आकाश कंदील घरी करायला लावायचे. काल आकाश कंदील बनवायला घेतला तर, मी पण पहा ना दिवस भर नेटवर बसलो नव्हतो आकाश कंदील करायचा म्हणुन. म्हणजेच सौ. च्या कॉमेंट मधे तथ्य आहेच काहीतरी.. असो..जरी ते खरं असलं तरी मान्य न करणं आपल्या हातातच आहे नां?? :) या वेळी मात्र ठरवून टाकलं की आकाश कंदील नक्कीच करायचा.. अगदी काही झालं तरीही….. या वर्षी घरी केलेला आकाश कंदीलच लावायचा! अजुनही आठवलं की कसं मस्त वाटतं. आजची पोस्ट आहे आकाश कंदिलावरची. बाजारात कितीही आकाशकंदील विकत मिळत असले तरीही घरच्या आकाश कंदीलाची त्याला सर येत नाही. आकाश कंदील करायचा म्हणजे त्याची तयारी आधी पासुन सुरु करावी लागते. सगळ्यात आधी आवश्यकता असते ती एका बांबूच्या काड्यांची. जर बांबू पुर्ण पणे सुकलेला असेल तर त्याला तासून त्याच्या लहान लहान काड्या बनवणे जमत नाही. त्या साठी त्या बांबूला पाण्याच्या पिंपात रात्रभर बुडवून ठेवावा ला...

Diwali 2019: यंदा दिवाळीसाठी पारंपारिक आकाश कंदील घरच्या घरी कसा बनवाल? (Watch Video)

Diwali 2019: यंदा दिवाळीसाठी पारंपारिक आकाश कंदील घरच्या घरी कसा बनवाल? (Watch Video) घराचे शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक कौशल्याचे आकाशकंदील लावले जातात. दिवाळी उत्सवाला अवघे काहीच दिवस राहिले असून सध्या बाजारात आकाशकंदीलाची मागणी वाढली आहे. त्यावेळी बाजातून आकाशकंदिल खेरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिश्याला कात्री लागते. दरम्यान, ग्राहकांची लूट होऊ नये, म्हणून खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे. भारतात दिवाळी हा उत्सव मोठ्या उत्हासाने साजरा केला जातो. प्रभु रामचंद्र यांनी तब्बल 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील प्रजेने रामचंद्र आणि सीताचे स्वागत दिपोत्सव केला होता. त्यानंतर संपूर्ण भारतात दिवाळी हा सण धुमधडाक्याने साजरा होऊ लागला. दीपज्योत हे परमेश्वरांचे प्रतीक आहे, असे अनेकांचा समज आहे. यामुळे दिवाळीच्या उत्सवात घराबाहेर पणती लावून अंगण सजवले जाते. त्याचबरोबर घराचे शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक कौशल्याचे आकाशकंदील लावले जातात. दिवाळी उत्सवाला अवघे काहीच दिवस राहिले असून सध्या बाजारात आकाशकंदीलाची मागणी वाढली आहे. त्यावेळी बाजातून आकाशकंदिल खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिश्याला कात्री लागते. दरम्यान, ग्राहकांची लूट होऊ नये, म्हणून खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जपणारी पारंपरिक कंदिलाची परंपरा कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्याच्या काळात चानी कंपनीची कंदिले बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे काही लोक पारंपारिक कंदिल खरेदी न करता, चीनी आकाशकंदील खरेदी करायला पसंती करतात. परंतु या दिवाळीत पारंपारिक आकाशकंदील घरच्या घरी कसा बनवाल याची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Happy D...

भावनिक गिफ्ट करा

स्काय कंदील वेगळे चीनी चेंडूत इच्छा मोठेपणा, सूर्य, देशाच्या पश्चिम त्यांच्या परंपरा आणले देशांमध्ये ते विशेषतः लोकप्रिय आहेत. रशिया, अशा कागद उड्डाण करणारे हवाई परिवहन फक्त प्रसिध्द चमकणारा रचना. आता इतिहास पुस्तके तर, तो प्रथम आकाश कंदील त्याच्या लष्करी मोहिम आणि पद्धती शत्रू भीती एक अर्थ निरंतर कार्यरत समान प्रकारची दरम्यान सशस्त्र सेना Zhuge लियांग वापरले असे आढळून आले की, ते आम्हाला सांगा. याबद्दल 180-234 च्या एक वेळ होती. नॉन-ज्वालाग्रही संकुल, बर्नर म्हणून तेल दिवे वापरावे: Chzhuge लियांग त्याच्या आज्ञा मध्ये अक्षरशः समान मूलभूत विधानसभा योजना आता म्हणून वापरले. शत्रू सैन्याने भयपट ते त्याच्या बाजूला काही दैवी शक्ती, अशी कल्पनाही करून गेले. इतर खाती मते, आकाशाचे दिवे तिसरे शतक इ.स.पू., ते आम्हाला Dzhozef Nidhem आणते सुमारे अगदी पूर्वी दिसू लागले. प्रथम, नंतर तो एक धार्मिक फ्रेमवर्क मध्ये चालू इच्छा फुगे आदेश पाठवू चीनी सैन्य द्वारे वापरले गेले होते. आशियाई देशांमध्ये केवळ गेल्या काही वर्षांत वस्तुमान देखावा, आकाश कंदील, पण 2006 पासून युरोपियन भाग साठी एक कारण, थायलंड Khao Lak बीच शहरातच एका कार्यक्रमात सुरुवात होती. तो 2005 मध्ये संमत केला आणि स्मृती सुरू करण्यात पाच हजार आकाश कंदिलांच्या भव्य देखावा चित्रित छायाचित्रकार Chzhou पाप किंवा Gandzhou डेली 2004 मध्ये हिंदी महासागरात भयानक भूकंप बळी आठवण मग झाले. आणि अशा प्रकारे, एक पत्रकार-छायाचित्रकार प्रभावी जागतिक प्रेस मासिक जवळजवळ प्रथम क्रमांक मिळवला. परंपरेने, मुख्य इमारत किंवा फ्रेम उत्पादन नॉन-गंभीर झाड तयार केले जाते - फ्रेम रचना व्यतिरिक्त, बांबू या रचना, किंवा फक्त बर्नर संपूर्ण स्वत: ची यांचेही योगदान उल्लेख...

आकाश कंदील कसा बनवावा

• Horoscope Today आजचे राशीभविष्य, शनिवार 17 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस • Porn and Men Health Issues: सावधान, पोर्न पाहण्याच्या अतिरेकाचा आरोग्यावर होतोय मोठा दुष्परीणाम- अहवाल • Mumbai Crime: मुंबई येथून एमडी ड्रग्जसह एका 25 वर्षीय तस्कराला अटक, 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त • CM Eknath Shinde And Ajit Pawar: अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोळा? आमदार अण्णा बनसोडे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा • Sharad Pawar: गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव देण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी, रोहित पवारांना लिहले पत्र • CSMIA च्या आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत प्री-COVID च्या तुलनेत 23% वाढ • Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती • High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून • Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं? • Leopard Hunted a Dog CCTV Visuals: पुणे येथे बिबट्याने केली शेतकऱ्याच्या कुत्र्याची शिकार, घराच्या दारात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video) • WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर • World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos SocialLY • Porn and Men Health Issues: सावधान, पोर्न पाहण्याच्या अतिरेकाचा आरोग्यावर होतोय मोठा दुष्परीणाम- ...