आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी

  1. माझी सहल मराठी निबंध
  2. एक अविस्मरणीय सहल किंवा माझी सहल मराठी निबंध Marthi Nibhand
  3. आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी
  4. शाळेची सहल मराठी निबंध
  5. आमची सहल निबंध मराठी
  6. माझी सहल [आमची सहल] मराठी निबंध । Mazi Sahal Essay in Marathi
  7. माझी सहल [आमची सहल] मराठी निबंध । Mazi Sahal Essay in Marathi
  8. आमची सहल मराठी निबंध


Download: आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी
Size: 10.71 MB

माझी सहल मराठी निबंध

आतापर्यंत शालेय जीवनातील अनेक सहलींना मी जाऊन आलो; पण लक्षात राहिली ती चौथीतील ' अर्नाळ्याची' सहल. चौथीत आम्ही सगळेच अजाण होतो. आई-बाबांपासून जास्त वेळ दूर राहण्याची सवय नव्हती. पण सहलीला जाण्याचा आनंद काही औरच असतो ! केवढे बेत केले होते आम्ही सर्व मित्रांनी! एकदाचा सहलीचा दिवस उजाडला. भल्या पहाटेच आम्ही शिरा, पुरी, बटाट्याची भाजी, पाण्याची बाटली, बिस्किटे, गोळ्या, खेळायला पत्ते आणि इतर काही खेळांची साधने अशा सर्व सामग्रीनिशी शाळेच्या आवारात जमलो. सर्वांचे पालक हजर होते. त्यामुळे खूप गर्दी जमली होती. पण आम्हांला नेणाऱ्या बसचा बराच वेळ पत्ताच नव्हता. त्यामुळे सारेजण हिरमुसले होते. सहलीची सांगता येथेच होणार की काय, अशी भीती वाटत असतानाच बस आली. आई-बाबांचे निरोप घेता घेता बस केव्हा सुटली, ते कळलेही नाही. बसमध्ये आमचा आनंद ओसंडून वाहत होता. गाणी, गोष्टी, चेष्टामस्करी यांत आम्ही दंग होतो. स्स्त्याच्या दुतर्फा केळ्यांच्या बागा दिसायला लागल्या, तेव्हा सहलीचे ठिकाण जवळ आल्याचे उमगले. गाडीत बाईंनी एवढा खाऊ दिला कौ, आम्ही आणलेला खाऊ खाण्याची वेळच आली नाही. आम्ही अर्नाळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरलो. वाळूतून धावताना मजा वाटत होती. आजूबाजूला मच्छिमार बांधवांची घरे होती. बांबूंनी बांधलेल्या सांगाड्यांवर त्यांनी मासे वाळत टाकले होते. आम्ही उत्सुकतेने किल्ला पाहण्यासाठी गेलो. परंतु किल्ल्याचे भग्नावशेष तेवढे उरले होते. खूप भटकून आल्यावर सगळ्यांनी आपापले डबे उघडले. सहभोजनामुळे जेवणाला वेगळीच लज्जत आली होती. दुपारी खेळांना मोठी रंगत चढली होती. एका देवळात आम्ही उतरलो होतो. मंदिरापुढे मोठे अंगण होते. लपाछपीचा डाव रंगात आलेला असतानाच बसच्या इंजिनात काहीतरी बिघाड झाल्याची बातमी आली. सर्वांचे च...

एक अविस्मरणीय सहल किंवा माझी सहल मराठी निबंध Marthi Nibhand

आई-बाबांचे निरोप घेता घेता बस केव्हा सुटली, ते कळलेही नाही. बसमध्ये आमचा आनंद ओसंडून वाहत होता. गाणी, गोष्टी, चेष्टामस्करी यांत आम्ही दंग होतो. रस्त्याच्या दुतर्फा केळ्यांच्या बागा दिसायला लागल्या, तेव्हा सहलीचे ठिकाण जवळ आल्याचे उमगले. गाडीतबाईंनी एवढा खाऊ दिला की, आम्ही आणलेला खाऊ खाण्याची वेळच आली नाही. आम्ही अर्नाळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरलो. वाळूतून धावताना मजा वाटत होती. आजूबाजूला मच्छिमार बांधवांची घरे होती. बांबूंनी बांधलेल्या सांगाड्यांवर त्यांनी मासे वाळत टाकले होते. आम्ही उत्सुकतेने किल्ला पाहण्यासाठी गेलो. परंतु किल्ल्याचे भग्नावशेष तेवढे उरले होते खूप भटकून आल्यावर सगळ्यांनी आपापले डबे उघडले. सहभोजनामुळे जेवणाला वेगळीच लज्जत आली होती. दुपारी खेळांना मोठी रंगत चढली होती. एका देवळात आम्ही उतरलो होतो. मंदिरापुढे मोठे अंगण होते. लपाछपीचा डाव रंगात आलेला असतानाच बसच्या इंजिनात काहीतरी बिघाड झाल्याची बातमी आली. सर्वांचे चेहरे उतरले. आई काळजी करील, या विचाराने मीही घाबरून गेले. काळोख पडला. आम्ही सर्वजण देवळात बसलो होतो. बसची दुरुस्ती चालू होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जायचे, असे ठरले. पोटात कावळे ओरडू लागले. तेवढ्यात बरेचसे गावकरी देवळात आले. त्यांनी भरपूर भात व गरम पिठले आणले होते. पत्रावळीवर आम्ही तो गरम गरम भात व पिठले खाल्ले. गावातील एका व्यापाऱ्याने सतरंज्या, जाजमे, चादरी पाठवल्या. गावातील मुलांशी गप्पा मारता मारता आम्हांला केव्हा झोप लागली, हे कळलेच नाही. सकाळी बाईंनी हाका मारल्यावर जाग आली. गावकऱ्यांनी दिलेला चहा, बटर घेऊन बसमध्ये बसलो. गावकऱ्यांच्या त्या एक अविस्मरणीय सहल किंवा माझी सहल मराठी निबंध

आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी

आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी | marathi nibandh aamchi sahal आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी aamchi avismarniya sahal nibandh in marathi aamchi pavsali sahal nibandh in marathi माझी अविस्मरणीय सहल निबंध मराठी आमची पावसाळी सहल निबंध आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी 12वी मराठी निबंध शेतावरील सहल निबंध आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी दरवर्षी प्रमाणे या वर्षी आमच्या शाळेची सहल आयोजित करण्यात आली होती सहल हे नाव ऐकताच सर्वांना खूप आनंद झाला आणि मला जरा जास्तच आनंद झाला कारण या वेळेस सहल जाणार होती ते ठिकाण माझे खूप आवडते ठिकाण होते. या स्थळाविषयी मी खूप ऐकले आणि वाचले सुद्धा होती आणि या स्थळाविषयी मी खूप माहिती पण गोळा केली होती. या वर्षी आमच्या शाळेची सहल की केरळ आणि केरळ मध्ये असणारे विविध प्रेक्षणीय ठिकाणी जाणार होती. सहल येण्याच्या दहा दिवस अगोदरच सरांनी सहलीची माहिती दिली होती त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्याप्रमाणे माझे सुद्धा मन सहलीच्या कल्पनेत गुंग होते. आणि अभ्यासात जरा थोडे कमीच लक्ष लागत होते. सर्व विद्यार्थी सहलीसाठी अतिशय उतावळे झाले होते. शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी या एकमेकासोबत फक्त सहली याच विषयावर बोलत होते.मी पण सहलीमध्ये असतांना हे करायचे ते करायचे. तिकडे जायचे तिकडे फिरायचे अमक्या वस्तू विकत घ्यायच्या विविध पदार्थ खायचे, इत्यादी सर्व मी माझ्या मित्रांबरोबर चर्चा करत होतो. शाळेमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते जसाजसा सहलीचा दिवस जवळ येत होता. तसा तसा मला खूपच आनंद होत होता. सहल येण्याच्या चार-पाच दिवस आगोदरच मी सहलीची संपूर्ण तयारी केली होती यामध्ये मी सहलीची साठी लागणारे कपडे, बॅग, बॉटल आणि माझे सर्व ओळखपत्रे आणि महत्वाचे नकाशे एका बॅग मध्ये ठेव...

शाळेची सहल मराठी निबंध

आम्ही सकाळी सात वाजता शाळेत पोचलो. शाळेत पोचल्यावर सर्व मुलांची हजेरी घेऊन आमच्या सरांनी आणि बाईंनी आम्हाला बसमध्ये बसवले. बस सुरू होताना आम्ही सर्वजण ‘गणपतीबाप्पा मोरया’ असे ओरडलो. मग आम्हाला सर्वांना खायला बाईंनी संत्री आणि सफरचंदे दिली. नंतर अंताक्षरी खेळण्यात कसा वेळ गेला ते आम्हाला समजलेच नाही. आम्ही राष्ट्रीय उद्यानात पोचलो तेव्हा तिथली हिरवळ आणि हिरवीगार, मोठमोठी झाडे पाहून डोळ्यांना अगदी शांत शांत वाटत होते. तिथे शाळेने एक जंगलतज्ञ बोलावले होते. त्यांनी आम्हाला वेगेवगळ्या झाडांची, फुलपाखरांची आणि पक्ष्यांची माहिती सांगितली. ती ऐकताना आम्ही अगदी गुंग झालो होतो. नंतर आम्ही एकत्र पंगत करून जेवलो. जेवल्यावरचा कचरा उचलून कचराकुंडीत टाकला. मग तिथल्या बागेत आम्ही घसरगुंडीवर आणि झोपाळ्यावर बसलो. थोडा वेळ उभा आमची सहल – माझी सहल मराठी निबंध – Essay on My Picnic in Marathi सहलीची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली आणि आमचा उत्साह अधिक द्विगुणीत झाला. सहलीच्या आदल्या दिवशी तर आम्हाला चैनच ? पडेना, रात्रभर जागेच. आईने पहाटे लवकर उठून आमच्या जेवणाचे आवरले होते. जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ सारं काही आवरुन आम्ही एस.टी. बसमध्ये बसलो आणि आमचा सहलीचा प्रवास सुरू झाला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन हे आमच्या सहलीतील पहिले स्थळ. सर्वजण बसमधून उतरलो. रांगेतून जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. सर्वांनी गरम चहा घेतला आणि आमची बस जोतिबाच्या दिशेने धावू लागली. जोतिबा हे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी येथील सुप्रसिद्ध ठिकाण. वेड्यावाकड्या वळणांचा रस्ता पार करत आम्ही जोतिबावर पोहोचलो. देवदर्शन घेतले आणि पन्हाळगडाच्या दिशेने आम्ही कूच केले. . पन्हाळगड! शिवकाळातील वैभवशाली किल...

आमची सहल निबंध मराठी

दर वर्षी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी आमच्या शाळेची सहल निघते. सहलीची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहात असतो. नेहमीप्रमाणे ट्रीपला जाण्याचा दिवस उजाडला. एस.टी. भल्या सकाळीच आली. जेवणाचा डबा, पाणी घेऊन, दंगामस्ती करीत रांगेनं आम्ही गाडीत चढलो. नागमोडी वळणे घेत सह्याद्रीच्या रांगांमधून एस.टी. सुसाट पळत होती. जणू तिलाही आम्हाला लवकरात लवकर माळशेज घाटात घेऊन जायचे होते. दोनच तासांत आम्ही पोहोचलोही. त्या दिवशी खरं तर पावसाचा मागमूसही नव्हता, तरी आभाळ भरून आले. विजा चमकू लागल्या. वारे आडवे-तिडवे वाहू लागले. घाटमाथ्यावरचं नी खोलखोल दरीतलं चित्र क्षणात बदललं. काळ्या ढगांच्या झुंडी पर्वतांवर झेपावू लागल्या. एक थेंब, दोन थेंब करीत टपटप पाऊस पडू लागला. पावसाची सर आम्हीही अंगाखांद्यावर खेळवली. ताजेतवाने वाट लागले. पाऊस वाढला, तसे तेथील शंकराच्या देवळाचा दाटीवाटीने आसरा घेतला. तासाभराने देवळातून बाहेर आलो तर... अहाहा! काय सुंदर नि रम्य दृश्य होते ते! उंच डोंगरांवरून पाण्याचे धबधबे पडत होते. मंजूळ गाणी म्हणत झरे ओसंडून वाहत होते. नद्या तर जणू 'चहा'च्याच बनल्या होत्या. कडेकपारीतून सुंदर रंगीबेरंगी रानफुलं उमलली होती. केळीची रोपं तरारून उभी होती. रान रंगागंधानं धुंद, जडावलं होतं. जमिनीवर नजर पोहोचेल तिथे हिरव्या रंगानं दाटीवाटी केली होती. 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे' हे वर्णन किती खरं आहे, याची प्रचिती येत होती. असा सृष्टीचा ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. जमिनीवरून लाल-काळ्या मंग्या, मंगळे रांगेत चालले होते. पक्षी किलबिलाट करीत सारं आकाश त्यांच्याच मालकीचं असल्याच्या आविर्भावात उडत होते. आम्हाला आता कडकडून भूक लागली होती. एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली डबे उघडून सारे गोल क...

माझी सहल [आमची सहल] मराठी निबंध । Mazi Sahal Essay in Marathi

माझी सहल मराठी निबंध | majhi Sahal Nibandh (300 शब्द) मागच्या वर्षी उन्हाळी परीक्षा एप्रिल महिन्यात संपल्या व जून पर्यंत सुट्ट्या होत्या. या दरम्यान आमच्या मुख्यद्यापकानी ठरवलेले होते की कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी सहलीला न्यायचे आहे. आमच्या वर्गाचा पण दिवस ठरला होता. सहल ही आमच्या शाळेपासून 5 किलोमीटर दूर असलेल्या नदी जवळ होती. तसे पाहता ही शैक्षणिक सहल नव्हती, मनोरंजनासाठी या सहलीला आयोजित केले होते. शाळेपासून नदी जवळ असल्याने आम्ही ठरवले होते की ज्या विद्यार्थ्यांकडे सायकल आहे त्यांनी सायकलने नदीवर पोहोचावे. व ज्याच्या कडे सायकल नव्हती त्याच्यासाठी घोडागाडी ची व्यवस्था केली होती. वर्गातील एकूण 25 विद्यार्थी सहलीला जाण्यासाठी तयार झाली. 15 विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या सायकली होत्या, म्हणून फक्त 10 च विद्यार्थी घोडागाडीत आले. हसत हसत, गप्पागोष्टी करत आम्ही 9 वाजेपर्यंत नदीवर पोहोचलो. उन्हाळा असल्याने सुर्य सुद्धा गरम होऊ लागला होता. घामामुळे शरीर ओलेचिंब झाले होते. म्हणून आम्ही ही थकावट काढण्यासाठी नदीत स्नान करण्याचे ठरवले. नदीत एक तास आम्ही अंघोळ आणि मस्ती केली. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकी पण सोबत आले होते. ते स्वयंपाकाच्या तयारीत लागून गेले. नदीत अंघोळ केल्यानंतर आम्ही टीम पाडल्या आणि सर्वजण वेगवेगळे खेळ खेळू लागलो. दुपारी एक वाजेला स्वयंपाक तयार झाला. शिक्षकांनी आम्हाला स्वयंपाक तयार झाल्याची सूचना दिली. आम्हाला भूक पण खूप लागली होती. सर्व मुले जेवणावर तुटून पडले, सर्वांनी पोटभर जेवण केले. 2 वाजेपर्यंत सर्वांचे जेवण पूर्ण झाले. यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. गाणे म्हणणे, जोक्स आणि गोष्टी सांगणे सुरू झाले. आमच्या शिक्षकांनी पण आम्हाला खूप साऱ्या गोष...

माझी सहल [आमची सहल] मराठी निबंध । Mazi Sahal Essay in Marathi

शाळेपासून नदी जवळ असल्याने आम्ही ठरवले होते की ज्या विद्यार्थ्यांकडे सायकल आहे त्यांनी सायकलने नदीवर पोहोचावे. व ज्याच्या कडे सायकल नव्हती त्याच्यासाठी घोडागाडी ची व्यवस्था केली होती. वर्गातील एकूण 25 विद्यार्थी सहलीला जाण्यासाठी तयार झाली. 15 विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या सायकली होत्या, म्हणून फक्त 10 च विद्यार्थी घोडागाडीत आले. हसत हसत, गप्पागोष्टी करत आम्ही 9 वाजेपर्यंत नदीवर पोहोचलो. उन्हाळा असल्याने सुर्य सुद्धा गरम होऊ लागला होता. घामामुळे शरीर ओलेचिंब झाले होते. म्हणून आम्ही ही थकावट काढण्यासाठी नदीत स्नान करण्याचे ठरवले. नदीत एक तास आम्ही अंघोळ आणि मस्ती केली. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकी पण सोबत आले होते. ते स्वयंपाकाच्या तयारीत लागून गेले. नदीत अंघोळ केल्यानंतर आम्ही टीम पाडल्या आणि सर्वजण वेगवेगळे खेळ खेळू लागलो. दुपारी एक वाजेला स्वयंपाक तयार झाला. शिक्षकांनी आम्हाला स्वयंपाक तयार झाल्याची सूचना दिली. आम्हाला भूक पण खूप लागली होती. सर्व मुले जेवणावर तुटून पडले, सर्वांनी पोटभर जेवण केले. 2 वाजेपर्यंत सर्वांचे जेवण पूर्ण झाले. यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. गाणे म्हणणे, जोक्स आणि गोष्टी सांगणे सुरू झाले. आमच्या शिक्षकांनी पण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. संध्याकाळी 4 वाजेला आमच्यात क्रिकेट चा सामना झाला. साडे पाच वाजले होते सरांनी सर्वांना परत निघायला सांगितले. आपापली बॅग भरून आम्ही सर्वजण घराकडे निघालो. संपूर्ण दिवस आम्ही खूप मजा केली म्हणून ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सहल होती. –समाप्त– माझी सहल निबंध | mazi Sahal Essay in marathi (400 शब्द) मनुष्याला प्राचीन काळापासूनच फिरण्याची आणि भटकंतीची सवय आहे. ही भटकंती मनुष्याचा स्वभावच बनली आहे. प्राचीन काळा...

आमची सहल मराठी निबंध

Share Tweet Share Share Email आमची सहल मराठी निबंध | aamchi sahal marathi nibandh निबंध 1 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमची सहल मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. सहल म्हणजे नवचैतन्य, जणू काही नव्याने मोहरणे। सहल म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे, जणू काही निसर्गाशी हळुवार हितगुज ।। सहल म्हणजे उत्साहाने चिंब भिजणे, जणू काही पावसात न्हाऊन निघणे। सहल म्हणजे सुख दुःख विसरणे, जणू काही नव्या जगण्याचा नवा मंत्र देणे। सहल...! पावसाचा पहिला थेंब अंगावर पडताच ज्याप्रमाणे रोमारोमात चैतन्य फुलून येते, त्याचप्रमाणे सहल म्हटली की मनामध्ये आनंदाचे, उत्साहाचे, चैतन्याचे, मोरपिसाप्रमाणे उडण्याचे अनेक तरंग आपोआप उमटू लागतात, हेलकावे खाऊ लागतात. आनंद, त्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा, उत्साह नवनवीन जाणून घेण्याचा, चैतन्य तारुण्याने मोहरून जाण्याचा खरेच, निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, त्याच रूप, त्याची परोपकारी वृत्ती, त्याची अद्भुतता, त्याच रूप, त्याची परोपकारा वृत्ती, त्याचे सामर्थ्य, त्याचे मित्रत्व या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा त्याची गोडी खरोखरच चाखावयाची असेल तर केवळ पुस्तकात वाचून ते खरोखर अनुभवता येणारच नाही, म्हणूनच म्हणावेसे वाटते... केल्याने देशाटन पंडित मैत्री, सभेत संचार। शास्त्रग्रंथ विलोकनेन, मनुजा चातुर्य येतसे फार।। आणि हे चातुर्य हा अनुभव घेण्यासाठी आपली पावले निसर्गाकडे वळलीच पाहिजे. निसर्गाचे खरेखुरे रूप पाहण्याचा, त्याच्यात डुंबण्याचा व त्याचा खराखुरा आनंद उपभोगण्याचा एक सोपा, सरळपणा सुखद मार्ग म्हणजे सहल, १५ जुलैपासून सुरू झालेला आमचा स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा वर्ग नेहमीप्रमाणे चालू असतानाच एक दिवशी सरांनी अशी सू...