आमदार लक्ष्मण जगताप

  1. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीत चंद्रकांत पाटील यांना हुंदका फुटला
  2. Laxman Jagtap
  3. आ. लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांनी दिली महत्त्वाची माहिती
  4. आमदार लक्ष्मण जगताप यांची झुंज संपली, पुण्यात घेतला अखेरचा श्वास
  5. MLA Laxman Jagtap
  6. Laxman Jagtap passes away : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन
  7. MLA Laxman Jagtap
  8. Laxman Jagtap
  9. Laxman Jagtap passes away : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन
  10. आ. लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांनी दिली महत्त्वाची माहिती

Download: आमदार लक्ष्मण जगताप
Size: 37.30 MB

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीत चंद्रकांत पाटील यांना हुंदका फुटला

पिंपरी - अखेर आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वांना चकवा दिला. तीन वर्षापुर्वी कर्करोगाचे निदान झाल्यापासून त्यांनी आजाराशी झुंज दिली. ती अपयशी ठरली व ते आपल्याला चकवा देवून निघून गेले, असे सांगताना पुणे जिल्हय्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत तब्येत बरी नसताना ते कसे मुंबईला निघाले, याची माहिती देतानाच त्यांना गहीवरुन आले व ते रडू लागले. रडता रडताच हुंदका आवरत त्यांनी आपले श्रध्दांजलीपर भाषण आवरते घेतले. आमदार जगताप यांच्या अंत्यविधीत श्रध्दांजली वाहताना ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार जगताप यांच्या कुटुंबियांनी त्यांना वाचविण्यासाठी सगळे प्रयत्न केले. परंतु; आपण त्यांना वाचवू शकलो नाही. शेवटी पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा. ही जमलेली गर्दि पाहून त्यांनी हे शहर उभे केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य सभा व विधानपरिषद निवडणुकीत आमदार जगताप व आमदार मुक्ता टिळक यांनी तब्येत बरी नसताना येवून मतदान केले व पक्षाप्रती निष्ठा दाखविली. राज्यसभेला एक-एक मत गरजेचे होते. पुढील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या होत्या. विधान परिषद निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांची तब्येत बरी नसेल तर राहू द्या, नका बोलवू त्यांना. निवडणुका येतात आणि जातात. शेवटी माणूस महत्वाचा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकी दिवशी आमदार जगताप यांना ताप होता. सकाळी १० वाजता डॉक्टर म्हणाले ताप असताना मी त्यांना सोडणार नाही. परंतु; सकाळी ११ वाजता आमदार जगताप यांचा मला फोन आला व ते म्हणाले, ‘आता माझा ताप कमी झाला आहे मी येता.’ आणि गाडी मुंबईला निघाली, असे सांगतानाच पाटील यांना हुंदका आला. निष्ठा म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. वह...

Laxman Jagtap

काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण, दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. — Supriya Sule (@supriya_sule) देवेंद्र फडणवीसांनी मानले होते आभार जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या या मतदानाच्या वेळी पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यादेखील कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. मुक्ता टिळख आणि लक्ष्मण जगताप यांनी प्रकृती चिंताजनक असतानाही भाजपसाठी मतदान केलं होतं. त्यामुळे या दोन्ही आमदारांचे विशेष आभार मानले होते. 22 डिसेंबर रोजी मुक्ता टिळक यांचं निधन झालं तर आज ३ जानेवारी रोजी लक्ष्मण जगताप यांच्या निधनाचं वृत्त आलं. यामुळे भाजपाने दोन महत्त्वाच्या नेत्यांना गमावल्याची स्थिती आहे. पुण्यातलं प्रभावी नेतृत्व हरपलं.. • पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. • 1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. • त्यानंतर 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना...

आ. लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांनी दिली महत्त्वाची माहिती

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलल्याचे वातावरण पहावयास मिळत आहे. या आठवडाभरात केंद्र तसेच राज्यातील भाजपा व इतर पक्षातील नेत्यांनी रुग्णालयात येऊन तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आमदार जगताप यांच्या तब्येतीविषयी आस्थेने चौकशी केली. त्याचबरोबर शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, महिला व कार्यकर्ते यांच्याद्वारे विविध ठिकाणी देवदेवतांच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक पूजा व महामृत्युंजय मंत्राचा जप करत आमदार जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली. दरम्यान केंद्रीय मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्व स्तरातून करण्यात आलेली प्रार्थना, जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आधार याबद्दल आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप व विजय जगताप यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.भाऊंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांची झुंज संपली, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार (BJP Mla) लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांची मृत्यूसोबतची झुंज संपली. आमदार लक्ष्मण जगताप गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील (Pune) रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आमदार लक्ष्मण जगताप यांना दुर्धर आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराच्या मदतीने लक्ष्मण जगताप यांची मृत्यूसोबत झुंज सुरू होती. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण जगताप यांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली. मात्र, परत प्रकृती ढासळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लक्ष्मण जगताप यांचं पार्थिव दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता त्यांच्या पार्थिवावर पिंपरी गुरव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगतापाचं मत ठरलं होतं लाखमोलाचं जून-जुलै महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आजारपणाला बाजूला सारून मताधिकार बजावला होता. राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीत उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार लढत झाी होती. त्यावेळी लक्ष्मण जगताप यांनी रुग्णवाहिकेनं येऊन मताधिकार बजावला होता. Laxman jagtap : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली “चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो, ही प्रार्थना”, अशा शब्दात मुख्यमंत्री लक्ष्मण जगतापांच्या निधनावर देवेंद...

MLA Laxman Jagtap

आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन | झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला | विरोधी पक्षनेते अजित पवार पिंपरी चिंचवडमधील आमदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) (MLA Laxman Jagtap) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. जगताप यांचे अंत्यदर्शन दुपारी 2 ते सायं 6 या वेळी त्यांच्या राहत्या घरी चंद्ररंग… पिंपळे गुरव येथ असेल. तर अंत्यसंस्कार सायं 7 पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होणार आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit pawar) त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली होती. आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्येत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्तीमुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उप...

Laxman Jagtap passes away : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर भाजपचे (BJP) माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. (Laxman Jagtap passed away news in Marathi) मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. पिंपळे गुरव येथील (पिंपरी चिंचवड) रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.‌ १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले. १९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप य...