आठवण कविता

  1. शाळा विषयी कविता
  2. पाऊस आणि तुझी आठवण
  3. 30+ सुंदर पावसाळ्यावर कविता
  4. मैत्री कविता
  5. मराठी मैत्री कविता
  6. आठवण


Download: आठवण कविता
Size: 2.56 MB

शाळा विषयी कविता

Mazi Shala Marathi Kavita प्रिय शाळेस… ओळखलस का मला… एके काळी तुझ्याच अंगणात खेळलेला, बागडलेला मी तुझा एक माजी विद्यार्थी… तुझ्या सहवासात असतांना तुला खूपदा औपचारिक पत्र लिहिली… पण, आज मुद्दाम तुला हे अनौपचारिक पत्र लिहित आहे… कारण, मला येणारी तुझी आठवण औपचारिक पत्रात नीटशी व्यक्त करता येणार नाही… १० वी च्या परीक्षेनंतर तुझ्यापासून दूर जात होतो पण, त्यावेळी त्याच इतकसं दुःख मला जाणवलं नव्हतं कारण, ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका होणारं… आता आकाशात मी स्वच्छंद भरारी घेणार… या कल्पनेनच मी सुखावलो होतो… पण तुला सांगू का… या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या आकाशापेक्षा तुझा तो पिंजराच खूप सुरक्षित होता याची आता मला जाणीव होतेय… मला तुझ्या या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकायचंय… पाठीवर दप्तर घेउन तुझ्याकडे यायचंय… ते राष्ट्रगीत, ती प्रतिज्ञा आणि प्रार्थना म्हणायचीय… आणि फळ्यावर सुंदर अक्षरात एक सुविचारही लिहायचाय… विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहायचेत… बैजिक राशी अन् भूमितीची प्रमेयं सोडवायचीत… मंत्रमुग्ध करणारा इतिहास ऐकायचाय… आणि हो मराठीचं व्याकरण, संस्कृतातली सुभाषितं सुद्धा शिकायचीत… मधल्या सुट्टीतला पोषण आहार, आणि मित्रांचा डबा खायचाय… पीटीच्या तासाला मनसोक्त कबड्डी, खो-खो खेळायचंय ग्रंथालयातली गोष्टीची छान पुस्तक वाचायचीत… आणि एखाद्या मोकळ्या तासाला बाकावर कान ठेवून तबलाही वाजवायचाय… स्वातंत्र्य दिनाला स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायचंय… वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करायचंय… निबंध स्पर्धेतही पहिला नंबर मिळवायचाय… आणि, नाट्यवाचनाच्या स्पर्धेत तुझ्यासाठी बक्षीस आणायचंय… शाळेवर कविता विज्ञान प्रदर्शनासाठी एक ‘भन्नाट’ प्रकल्प करायचाय… शरद मल्हार महोत्सवात समूहग...

पाऊस आणि तुझी आठवण

चिंब भिजून पावसात मन जाऊन बसतं ढगात मोहरतात साऱ्या भावना आठवणींच्या कृष्ण - धवल जगात विजांसोबत सुरु होतो मग ढगांचा लपंडाव आठवणींनी पुन्हा गजबजतो माझ्या मनातील उजाड गाव कधी साकारते इंद्रधनु उन्हासवे ओल्या पावसात आठवणींना मग येतो बहर रंगांनी सजल्या दिवसात ओंजळीत गर्द अळवाच्या चमकतात थेंब तेजाचे आठवणींच्या धुंद धुक्याला नवकोंदण तव प्रेमाचे कधी संतत धार पावसाची कधी साथ तीस वादळाची कधी फुले बाग आठवांची कधी वाहे सरिता आसवांची सागराचा उग्र अवतार सोबतीस पर्जन्य वारा आठवांच्या रोखण्या ऊधाणा तोकडा मनीचा किनारा दररोज घडे श्रावणात मेळ ऊन पावसाचा सोबतीस माझ्या सदैव हा खेळ संचिताचा - केदार

30+ सुंदर पावसाळ्यावर कविता

पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वेगळाच फील सगळ्यांच्या मनात असतो. विशेषतः पावसाळ्यात रोमँटिक वातावरण अधिक प्रमाणात दिसून येते. पाऊस सुरू झाला की, घरात कांदाभजी आणि पावसाळा कविता (Rain Poems In Marathi), खिडकीत बसणं हे एक समीकरणच आहे. पहिला पाऊस सुरू झाल्यावर पहिला पाऊस कविता (Marathi Kavita On Nature And Rain) ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मराठी पावसाळी कविता (Marathi Poem On Rain) ही पावसाळ्यात मनाला अधिक भावते. पाऊस कविता म्हटलं की आपल्याला मराठीतील अनेक कविताही आठवतात. अशाच काही पाऊस कविता (Rain Poems In Marathi) खास तुमच्यासाठी. मस्तपैकी पावसाळा सुरू झाल्यावर आपल्या जोडीदाराचा हात हातात घ्या, चहाचा घोट आणि पावसाळी कविता हे उत्तम समीकरण जमवून आणा आणि पावसाचा आनंद घ्या! Table of Contents • • • • • • पाऊस कविता मराठी – पाऊस पाऊस कविता मराठी – पाऊस पाऊस म्हटलं की कवयित्री शांता शेळके यांचं नाव ओठावर येणार नाही असं अजिबातच नाही होणार. मराठी साहित्यात पाऊस कविता मराठी शांता शेळके यांच्या नेहमीच मनावर राज्य करणाऱ्या आहेत. याशिवाय मंगेश पाडगावकर, संदीप खरे यांच्याही कविता या मनाला वेगळाच आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. अशीच पाऊस कविता मराठी (Rain Poems In Marathi ) तुम्ही वाचा आणि पावसाळ्यात आनंद घ्या. 1. आला पाऊस मातीच्या वासांत ग मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग आभाळात आले, काळे काळे ढग धारा कोसळल्या, निवे तगमग धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥ कोसळल्या कश्या, सरीवर सरी थेंब थेंब करी नाच पाण्यावरी लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥ लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली वारा दंगा करी, जुइ शहारली, चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥ झाडांवरी मुके, पाखरांचे थवे वीज लालनिळी, कशी नाचे लवे तेजाळते...

मैत्री कविता

Poem on Friendship in Marathi– मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला मैत्रीवरील काही उत्कृष्ट हिंदी कवितांचा संग्रह मी तयार करून दिलेला आहे. मैत्रीवरच्या या कविता लोकप्रिय कवींनी लिहिल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण या जगात येतो, तेव्हा काही नाती इथे आधीच बनलेली असतात. जसे कि, आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काका इ. पण मैत्रीचं नातं आपणच बनवतो. या नात्याला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. हे एक अतिशय मौल्यवान नाते आहे. मैत्री हे असेच एक नाते आहे. ज्यामध्ये आपण आपल्या सर्व गोष्टी आपल्या मित्राला सहज सांगतो. जे आपण आपल्या आई-वडील, भाऊ-बहिणींसोबतही शेअर करत नाही, ते आपल्या मित्रांसोबत शेअर करतो. Poem on Friendship in Marathi, Marathi Poem on Dosti, मैत्री वर कविता, Poem for Best Friend in Marathi, Maitri Poem in Marathi. मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये खाली Poem on Friendship in Marathi दिलेल्या आहेत, त्या नक्की वाचा. आम्हाला आशा आहे की Marathi Poem on Dosti तुम्हाला आवडतील. मैत्रीवरची ही कविता तुमच्या मित्रांनाही शेअर नक्की करा. मैत्री-चारोळ्या कविता संग्रह मराठी | Maitri kavita -charolya sangrah marathi. Maitri kavita -charolya sangrah marathi. विज्ञापन ADVERTISEMENT असा एक मित्र हवा…. खांद्यावर हात ठेवून म्हणेल घाबरु नको भावा. मैत्रिण असावी तुझ्यासारखी आपलेपणाने सतावणारी… रागावलास का? विचारुन, तरीही परत परत चिडवणारी. असे नाते बनवा की, त्याचा अंत केव्हाच नसावा… प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश शेवटपर्यंत असावा. Maitri kavita -charolya sangrah marathi. मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यात श्रेष्ठं हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्ट.. मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात पण खऱ्या मैत्रि...

मराठी मैत्री कविता

marathi friendship poem marathi friendship poem मैत्रिलाकधीगंधनसतोमैत्रीचाफक्तछंदअसतो.....marathi maitri kavita . काहीआठवणीविसरतायेतनाहीत काहीनातीतोडतायेतनाहीत.... मानसदुरावलीतरीमननाहीदुरावत चेहरेबदललेतरीओळखनाहीबदलत वाटाबदल्यातरीओढनाहीसंपत पावलअडखललीतरीचालणनाहीथांबत अंतरवाढल म्हणूनप्रेमनाहीआटत बोलणनाहीझालतरीआठवणनाहीथांबत गाठी नाहीबांधल्याम्हणूनबंधनाहीतुटत परकेझालेतरीआपलेपणनाहीसरत नवीन नातीजोडलीतरीजुनीनातीनाहीतुटत रक्ताचीनसलीतरी.....काही नातीनाहीतुटत एकहीमित्रनाहीअसामाणूसकुठेचनसेल थोड्या पुरतीकाहोईनाप्रत्येकानेमैत्रीकेलीअसेल शरीरातरक्त नसेलतरीचालेलपणआयुष्यातमैत्रीहीहवीच कितीहीजुनीझालीतरीती नेहमीवाटतेनवीच रक्ताच्यानात्यातनसेलएवढीमैत्रीच्या नात्यात ओढअसतेकशीहीअसलीतरीशेवटीमैत्रीगोडअसते. मैत्रीच्या यानात्याबद्दललिहिण्यासारखेखूपआहे खरेनात्यालानसलेतरी मैत्रिलाएकरूपआहे मैत्रिलाकधीगंधनसतोमैत्रीचाफक्तछंद असतो मैत्रीसर्वानीकरावीत्यातखराआनंदअसतो!!!! -- रोजच्आठवणयावीअसेकाहीनाही, रोजच्भेटघ्यावीअसेहीकाहीनाही. मीतुलाविसरणारनाहीयालाखात्रीम्हणतात, आणितुलायाचीखात्रीअसणेयालामैत्रीम्हणतात.......

आठवण

"धुंध त्या सांजवेळी, मन सैरभैर फिरत!! आठवणींना वाट मिळे, डोळ्यात दिसत!! तु आहेस ही जाणीव, तु नाहीस हा भास!! मनही हल्ली गंमत करत!! तु येशील म्हणून, वाट पाहत असत!! माझच हे मन, नाव तुझच असत!! सांग या वेड्या मना, जगन असच असत!! ओढ आयुष्यभराची, प्रेम दोन क्षणांच असत!! धुंध त्या सांजवेळी, मन सैरभैर फिरत!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED* Tags दरवाज्याची बेल वाजते नी शीतल पटकन दरवाजा उघडायला जाते, दरवाजा उघडताच समीर तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली. "काय हे वागणं समीर ??" समीर फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिला समीरच वागणं जरा वेगळं वाटू लागलं. "दारू पिऊन आलायस समीर ??" "हो !! पिऊन आलोय मी दारू !!" समीर दरवाजातून आत येत म्हणाला. "बस एवढंच राहील होत आता !! " "आई !! खरंच माझं चुकलं!! मगाशी मी तुला अस बोलायला नव्हतं पाहिजे !! " "बोलून झालं की सगळे असेच म्हणतात!! " आई डोळ्यात आलेला अश्रू पुसत बोलते. "आई खरंच माझं चुकलं !! " "तुझं नाही माझंच चुकलं क्षितिज !! मी बाबांपासून का वेगळं झाले !! हे कधी मी तुला सांगितलंच नाही !! तू तुझ्या मनाला वाटेल ते तर्क लावत राहिलास !!" क्षितिज फक्त ऐकत राहिला. "लग्नाआधी तुझ्या बाबांनी मला खूप स्वप्न दाखवली !! कित्येक वचनही दिली !! पण लग्नानंतर मात्र तुझ्या बाबांना कोणतीच जबाबदारी नकोशी वाटू लागली !! तुझा जन्म झाला!! खिशात पैसा नाही !! बाबांना म्हटलं तर त्यांनी हात झटकून दिले !! " "मग पुढे !!" क्षितिज कुतूहलाने विचारू लागला. "हे बघा !! तापेचा जोर वाढलाय !! अशक्तपणा आहे !! " "काल बेशुद्ध पडली होती !! तेव्हापासून असच आहे बघा !! एका वैद्यांना दाखवलं होत, तेव्हा कुठ शुद्धीवर आली. थोड बरं वाटलं पण पुन्हा ताप आली." "बरं बरं !...