आयुष्यावर कविता

  1. स्वस्ति: आयुष्यावर कविता
  2. हवे असणारे लोक, जीवनात उरत नाही! (कविता)
  3. चरित्रपटांची लाट
  4. Marathi kavita on life आयुष्यावर आधारित मराठी कविता
  5. 100 Best Marathi Kavita Marathi Poems
  6. आयुष्यावर बोलू काही


Download: आयुष्यावर कविता
Size: 50.30 MB

स्वस्ति: आयुष्यावर कविता

मला कविता करण्याची खूप आधीपासून आवड होती. माझ्या नोंदीप्रमाणे १७ सप्टेंबर २०१२ ची गोष्ट. आज मी जी कविता केली होतीती खूप सुंदर झाली. कविता लिहिण्यासाठी हृदयातुन जे ध्वनी ऐकू येतात. तेव्हा आपण कविता करू शकतो. सभोवतालची परिस्थिती आणि आपली त्यात होणारी घालमेल, गोंधळ, अस्वस्थता हे सगळेजेव्हा असते तेव्हा मनातून आपसुकच एखादी उत्तम कविता स्मरते. मग ती कविता जर आपण लिहू शकलो तर मनाला होणार आनंद वेगळाच असतो. मी जेव्हा अभियांत्रिकीच्यापहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्रातहोतो, तेव्हाची गोष्ट. नवीन महाविद्यालयात थोडं रमत चाललो होतो. नवे मित्र मिळाले, नवा अभ्यासक्रम हे सगळे चालू असतांना जुन्या आठवणीही मनात होत्याच. त्यांच्याशी मोबाईलवर संदेश पाठवण्यात,गप्पा करण्यात वेळ जायचा. नवा मोबाईल घेतला नसल्यानेमाईचा (आई)मोबाइल माझ्याकडेच असायचा. त्यावरच मी कधी काही सुचले तर लिहून ड्राफ्ट मध्ये सेव्ह करून ठेवायचो. उच्च महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे मित्र-मैत्रिणींशीकधी वेळ मिळाला तर बोलायचो. शुभ सकाळ , शुभ संध्याकाळ, शुभ रात्री हे संदेश दररोज पाठवणे हा नित्यनियम होता. ती एक गरज झाली होती. म्हणजे आपल्याला जगण्यासाठी जसा आहार गरजेचा असतो, तसा मित्रांशी गप्पा करणे माझ्यासारख्या कित्येकांचा आहारीक विषय बनला होता. त्यातून इतरांप्रमाणे काही विशेष सध्या नाही केले पण हा एकनित्यनियम झाला होता.रात्री जेवण झाल्यावर टि. व्ही. बघायची. त्यानंतरचे एखाद-दोन तास मोबाईल वर गप्पा मारण्यातचजायचा. आजच दिवस (दि. १७)म्हणावा तसा खास नाही गेला. कॉलेजला पहिले लेक्चर व्यवस्थित गेलं, दुसरेलेक्चर खूपच अनिच्छने पार पाडलेजात होते. त्यामुळे बाकी मुलांचाही गोंधळ चालूच होता. कधी तास संपेल याची सगळे वाट बघत होते. तास संपायच्या पाच मिन...

हवे असणारे लोक, जीवनात उरत नाही! (कविता)

कितीही केला जगण्याचा अट्टहास पण, देव काही जगू देत नाही.! आयुष्य भर लोक जगण्यासाठी धावपळ करतात पण, सारत्याशेवटी काही घेऊन जात नाही.! सर्व असतात, इच्छा पूर्ण करण्याच्या ध्यासात पण, काहींच्या इच्छा पूर्ण होत नाही.! अनेक गोष्टी असतात, मनात बोलन्याजोग्या पण हे मन बोलू देत नाही.! म्हणतात, काही लोक की प्रयत्न करा, यश नक्की मिळेल पण, कितीही प्रयत्न केले, तरी यश काही मिळत नाही.! ते म्हणतात, ना की अशक्य ही शक्य होते पण, आपल्याला हवं असणार हे अशक्यच राहत ते पूर्ण होत नाही.! होतात काही गोष्टी पूर्ण/शक्य पण तेव्हा वेळ ती राहत नाही.! अनेक लोक भेटतात, जीवनात ते त्यांचे अनुभव सांगतात पण, सारत्याशेवटी सांगतात की, आम्हाला पण काही गोष्टी साध्य करता आल्या नाही.! कितीही झाला मनाला त्रास तरी या जीवनात सरत्या शेवटी कोणीच काही घेऊन जात नाही.! (हि कविता माझ्या आजी, आजोबाच्या आठवणीत..! त्यांच्या आत्म्यांना शांती मिळो.!) • रितिका तायडे हे वाचलंत का? – • मुलींच्या आयुष्यातला सगळयात मोठा प्रश्न म्हणजे.? लग्न Categories

चरित्रपटांची लाट

ओटीटी माध्यमावर विविध आशयाच्या चित्रपट अथवा वेब मालिकांना एकीकडे प्रेक्षकांची पसंती मिळत असली तरी दुसरीकडे मोठय़ा पडद्यावर चरित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उस्तुकता आजही काउयम असल्याचे दिसून येत आहे. मनोरंजनसृष्टीत ठरावीक आशय किंवा विषयांवर आधारित चित्रपटांचा एक काळ असतो. तसा हिंदी चित्रपटसृष्टीत गेली काही वर्ष सातत्याने चरित्रपटांचा प्रवाह टिकून राहिला आहे. २०२३ या वर्षांतही बरेच चरित्रपट प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. कोणत्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट आहे इथपासून ते मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार कोण आहे? भूमिकेसाठी संबंधित कलाकाराने घेतलेली शारीरिक मेहनत, चेहरा-देहबोली यात केलेले बदल आणि खरोखरच त्या कलाकाराने ही भूमिका त्या त्या व्यक्तिमत्त्वानुसार वा किमान साधर्म्य साधण्याइतपत उत्तम साकारली आहे का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांची चरित्रपटांविषयीची उत्कंठा वाढवत असतात. यंदा प्रदर्शित होणाऱ्या चरित्रपटांपैकी काही चित्रपटांची प्रेक्षकांकडून मनापासून प्रतीक्षा केली जात आहे. मैदान आता प्रदर्शित होणार करता करता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘मैदान’ चित्रपटाची तारीख दहाव्यांदा बदलण्यात आली आहे. भारतीय फुटबॉल संघाची कथा सांगणारा हा चित्रपट भारतीय फुटबॉलचे जनक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. या चरित्रपटात अभिनेता अजय देवगण सय्यद रहीम यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ चित्रपट येत्या २३ जूनला प्रदर्शित होणार होता, मात्र अजूनही चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत साशंक असलेल्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा या चरित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरु...

Marathi kavita on life आयुष्यावर आधारित मराठी कविता

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Marathi kavita on life तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच. आयुष्यावर आधारित मराठी कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून marathi poems on life माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो. मित्रांनो,या पोस्टमध्ये Marathi kavita on life उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया marathi poems on life मराठी कविताकडे. 🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱 Marathi kavita on life [निघून जाते आयुष्य] निघून जाते आयुष्य खिसे आपुले भरताना वेळ जाते निघून दिवस रात्र धावताना हरवून गेले आहे सारे सुख विकत घेताना क्षणभर हसणे सुद्धा महाग झाले लोकांना विसरलीत नातीगोती सारे जवळ असताना धावपळीचे आयुष्य निमूटपणे जगताना आयुष्य आहे सुरेख कुणीच पाहत नाही नुसती दगदग सुरु वेळ कुणाजवळच नाही बसून मित्रांसोबत आज कुणी बोलत नाही सुखामागे धावताना माणूस आज हरवला आहे हातच सुख सोडून दुःखामागे लागला आहे आयुष्य काय आहे आज कुणाला कळले नाही जगण्याचे गुपित कोडे कुणालाच उमजले नाही - गणेश म. तायडे, खामगांव 🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱 marathi poems on life [ बळीराजा ] बळीराजा गेलाय संपावर या संपाच्या नादात वेळ आणली त्यानं पहा उपासमारीची समाजावर संप संप करून काय भेटलं शेवटी शासनानं गाजरच दिलंय या राजकारणी लोकांच्या नादी लागून बळीराजानं स्वतःचं हाल करून घेतलंय बडा राजकारणी आज शेतीवर कर्ज घेऊन मजेत राहतोय घेणं देण नाही त्यांना बळीराजाच त्यांच्या चुक...

100 Best Marathi Kavita Marathi Poems

मी आहे कोमल जगताप. मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रहया वेबसाईटमध्ये मनापासून खुप खुप स्वागत...मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये मराठी कविताचे संग्रहण ( Marathi Kavita Sangrah)करण्यात आले आहे. खाली दिलेल्या Marathi Kavitaमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे तसेच खाली दिलेल्या कवितांमध्ये काही स्वलिखीत Marathi Kavitaआहेत. तसेच विविध मान्यवर कविंच्या Kavita Marathiआपणास आवडतील ही आशा... द्वारा पोस्ट केलेले नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल जगताप. मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाइटवरती मी सर्व प्रथम तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्हाला तर माहितचं आहे मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाइटवरती सर्व प्रकारच्या मराठी कविता तसेच मराठी फोटो डाऊनलोड करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. कविता लिहीणे,वाचणे हा माझा छंद आहे. मला फार आनंद होत आहे मी माझ्या स्वःताच्या कविता तसेच विविध मान्यवर कविच्या कविता तुमच्या पर्यंत पोहचवते आहे.या कविता तुम्हाला नक्कीचं आवडतील अशी आशा करते. या कविताच्या माध्यमातून मनातल्या भावना कागदावर उतरवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला असतो .

आयुष्यावर बोलू काही

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही ! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे नकोनकोसे हळवे कातर बोलू काही उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन परवा आहे उद्याच नंतर बोलू काही शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity. Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links. If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them. Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.