Abp maza live news marathi today pune

  1. Top 10 News Headlines In Marathi Today


Download: Abp maza live news marathi today pune
Size: 17.32 MB

Top 10 News Headlines In Marathi Today

• UPSC Prelims 2023 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रीलिम परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहाल निकाल? UPSC Prelims 2023 Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रिलिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची मु्ख्य परीक्षा देता येणार आहे. • No Horking Day : मुंबईत 14 जूनला 'नो हाॅर्निंग डे', वाहतूक पोलिसांची खास मोहीम मुंबई पोलिस येत्या 14 जूनला संपूर्ण शहरात 'नो हाॅर्न प्लीज' (No Horn Please) ही मोहीम राबवणार आहेत. शहरातील वाढतं प्रदूषण लक्षात घएता 14 जूनला 'नो हाॅर्न प्लीज' पाळण्यात येणार आहे. • Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 67 रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून 67 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमची स्थापना केली आहे. • Air Travel: हवामान बदलामुळे वाढतो हवाई प्रवासाचा वेळ, एका अभ्यासात आले समोर Climate Change: हवामान बदलामुळे विमानाने प्रवास करणे चार दशकांपूर्वीच्या तुलनेत आज अधिक अशांत बनले आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. • Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. • Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस...