Abp news marathi live today

  1. Top 10 Marathi News Headlines And Trends From 14 June 2023
  2. Maharashtra News Live Updates today Maharashtra Marathi news breaking news live updates news national politics news maharashtra live updates 11 June 2023


Download: Abp news marathi live today
Size: 21.76 MB

Top 10 Marathi News Headlines And Trends From 14 June 2023

• Health Tips : रक्ताचा एक थेंब वाचवेल अनेक जीव, जाणून घ्या रक्तदानाविषयीचे समज आणि गैरसमज आज जागतिक रक्तदान दिन. रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान समजले जाते. अनेकांचे जीव या रक्ताच्या साहाय्याने वाचवले जातात. मात्र रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. • ABP Majha Top 10, 14 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. • Cyclone Biparjoy Update : बिपरजॉय वादळाचे रौद्ररुप, मुसळधार पाऊस, कच्छमध्ये भूकंपाचे धक्के, गुजरातमध्ये 50 हजार जणांचं स्थलांतर Cyclone Biparjoy : गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. • मी दोषी नाही... डोनाल्ड ट्रम्प कोर्टात शरण; व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप Donald Trump Secret Document Case: ट्रम्प यांनी शॉवर आणि बॉलरूममध्ये क्लासीफाईड कागदपत्रे (संवेदनशील माहिती असलेली कागदपत्रे) ठेवली होती • Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पाय घसरून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय Korean Actress Park Soo Ryun Passes Away: स्नोड्रॉप या कोरियन वेब सीरिजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पार्क सू रयूनचा वयाच्या 29 वर्षी मृत्यू. • Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. ...

Maharashtra News Live Updates today Maharashtra Marathi news breaking news live updates news national politics news maharashtra live updates 11 June 2023

वर्ध्यातील प्रशासकीय इमारतीतील पहिल्या माळ्यावरील कार्यालयात आग लागली आहे. या आगीत आरटीओच्या कार्यालयातील दस्तऐवज आगीत खाक झाले आहेत. अचानक रस्त्याने जाणाऱ्यांना प्रशासकीय भवनाच्या इमारतीमधून ही आग दृष्टीस पडली. मोठ्या प्रमाणात इमारतीमधून धूर बाहेर पडताना दिसला आणि आग विझविण्यासाठी धावपड देखील सुरू झालीय. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आग सतत धुमसत असल्याने आजूबाजूच्या इतर कार्यालयात आग पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. आज सुटीचा दिवस असल्याने या ठिकाणी कुणीही नव्हतं. त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही. या प्रशासकीय भवनच्या मोठ्या इमारतीच्या मध्ये 21 विविध शासकीय कार्यालये आहेत. Indapur shaha : इंदापूरध्ये शहा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती आणि आमदार दत्तात्रय भरणेंच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी बैलगाडा शर्यत पार पडलीय.मात्र या बैलगाडा शर्यतीला गालबोट लागले आहे. शहा गावाच्या पायथ्याला भीमा नदीच्या किनारी या शर्यंती आयोजित केल्या होत्या. दरम्यान एक बैलगाडा थेट भीमा नदी पात्रात घुसला गेलाय. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ या बैलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. तर या शर्यती दरम्यान इतर दोन दुर्घटना घडल्याची माहिती मिळत असून या घटनेत दोघे जन जखमी झाल्याची माहीती आहे. शर्यत पाहण्यासाठी आलेले दोघा व्यक्तींना यात इजा झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.