Acchit gacchi ukhana

  1. नवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे
  2. 151 Best Marathi Ukhane For Male पुरुषांसाठी मराठी उखाणे


Download: Acchit gacchi ukhana
Size: 69.11 MB

नवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे

Marathi Ukhane For Bride एका स्त्रीच्या जीवनातील आनंदाच्या क्षणांनापैकी एक आनंदाचा क्षण म्हणजे लग्न होय. प्रत्येक स्त्रीच्या लग्नाविषयी काही अपेक्षा असतात जसे काळजी करणारा लग्नासाठी बऱ्याच मुली उखाणे शोधत असतात. आजच्या लेखात नवरी साठी स्पेशल उखाणे ( Marathi Ukhane for Female) तेही मराठी मध्ये आपल्या साठी घेऊन आलोत. ज्या उखाण्यांचा फायदा आपल्याला लग्नात होईल. तसेच आपल्या एखाद्या मैत्रिणीं चा विवाह असेल तर त्या मैत्रिणीला सुध्दा या उखाण्यांमुळे फायदा होईल, आणि लग्नात उत्कृष्ट उखाणे ( Marathi Ukhane) बोलल्यामुळे समोरच्यावर एक उत्तम प्रभाव पडणार. तर चला पाहूया नवरी साठी उखाणे तेही मराठीत. माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, .. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे. कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, … रावांचे नांव घेते, सारे जण बसा. पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार. Marathi Ukhane for Female Marathi Ukhane for Female मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान. रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा. खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद. पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, … रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे. मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, … रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती. Ukhane Marathi for Marriage Smart Marathi Ukhane Female सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात. पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, … रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा. सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, … रावांच्या जीवावर...

151 Best Marathi Ukhane For Male पुरुषांसाठी मराठी उखाणे

लग्न म्हणलं कि मराठी उखाणे / Marathi Ukhane for Male आलेच. महाराष्ट्रीयन लग्न पद्धतीत Ukhane घेण्याची जुनी पद्धत आहे. नवरदेव असो कि नवरी, दोघानला पण Marathi Ukhane घ्यावाच लागतो. लोक आपापल्या लग्नात खूप छान-छान Marathi Ukhane घेतात. आज आम्ही नवरदेवासाठी /पुरुषांसाठी घेऊन आलो आहोत उत्तम व नवीन मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male). ह्या Marathi Ukhane for Male चा उपयोग तुम्ही आपल्या लग्नात करू शकता. हे Marathi Ukhane For Male लक्ष्यात ठेवायला खूप सोप्पे आहेत, त्यामुळे तुमच्या लक्ष्यात ते पटकन राहतील आणि लग्नात तुम्ही झटकन मराठी उखाणे घेऊ शकता. अनुक्रमणिका • • • • Best Collection of Marathi Ukhane For Male • 1) भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,_______ची आणि माझी, लाखात एक जोडी • 2) कृष्णाचे नाव, सारखे माझ्या मुखी,______ला ठेविन, आयुष्यभर सुखी. • 3) माझ्याशी लग्न करायला ______ झाली राजी, केल मी लग्न, _________ झाली माझी . • 4) खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,______माझी, सगळ्यात देखणी. • 5) प्रेमाच्या पाण्याचा घेतला मी घोट,______ च नाव घेतील माझे हे ओठ. • 6) सुर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख्ख,माझ्या वर ________चा, पुर्णपणे हक्क. • 7) प्रेमाच्या राणात नाचतो मोर,_____शी केल लग्न, नशीब माझ थोर. • 8) कृष्णाला बघून राधा हसली,____माझ्या ह्रदयात बसली. • 9) गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी_____ला घेऊन जातो मी तीच्या सासरी. • 10) प्रेमाची कविता, प्रेमाचे लेक…._________माझी लाखात एक. • 11) ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,____समोर माझ्या, सोण पण लोखंड • 12) छोटीशी तुळस, घराच्या दारी,तूमची …………. , माझी जबाबदारी. • 13) सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य,……….. आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य. • 14) 2 अधिक 2...