अधिक महिना कधी आहे 2023

  1. Da Kru Soman New Years Eve 2023 Holiday Calendar 2023 Latest Marathi News
  2. यंदाचं वर्ष तेरा महिन्यांचं ; कसं ते जाणून घेऊया
  3. अधिक मास २०२३ मराठी माहिती
  4. गुढीपाडवा 2023 : यंदाचे हिंदू वर्ष 12 नव्हे 13 महिन्यांचे! संवत्सरात श्रावण महिना अधिक


Download: अधिक महिना कधी आहे 2023
Size: 45.47 MB

Da Kru Soman New Years Eve 2023 Holiday Calendar 2023 Latest Marathi News

Da Kru Soman: आज जगभरात 2022 वर्षाला निरोप दिला जातोय. (1१) यावर्षी सन 2022 मध्ये 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता लीप सेकंद पाळला जाणार नाही. त्यामुळे शनिवार 31 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री ठीक 12 वाजता नूतन वर्ष 2023 चा प्रारंभ होणार आहे. (२) सन 2023 हे लीपवर्ष नसल्याने फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्षाचे दिवस 365 असणार आहेत. (३) सन 2023 मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ असणार आहे. कारण 24 पैकी तीन सुट्ट्या शनिवारी आणि दोन सुट्ट्या रविवारी येणार आहेत. महाशिवरात्र 18 फेब्रुवारी, रमझान ईद 22 एप्रिल आणि मोहरम 29 जुलै हे दिवस शनिवारी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी आणि दिवाळी लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर हे दिवस रविवारी येणार आहेत. (४) सन 2023 मध्ये 18 जुलै ते 16 ॲागस्ट 2023 अधिक श्रावण महिना येणार आहे. त्यामुळे नागपंचमी पासून सर्व सण साधारण 19 दिवस उशीरा येणार आहेत. (५) विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जुलै, ॲागस्ट, सप्टेंबर, ॲाक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यात विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. (६) गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सन 2023 मध्ये श्रीगणेश चतुर्थी मंगळवार 19 सप्टेंबरला आली असल्याने यावर्षी गणेश चतुर्थीला ‘ अंगारक योग ‘ आलेला आहे. या नूतन वर्षी मंगळवार 10 जानेवारी रोजी एकच ‘ अंगारकी संकष्ट चतुर्थी ‘ आहे. (७) सोने खरेदी करणारांसाठी सन 2023 या नूतन वर्षामध्ये एकूण चार गुरुपुष्य योग आले आहेत. 30 मार्च, 27 एप्रिल, 25 मे आणि 28 डिसेंबर रोजी गुरुपुष्य योग असणार आहेत. (८) सन 2023 मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहे. पण 20 एप्रिल आणि 14 ॲाक्टोबरची दोन्ही सूर्यग्रहणे भारतातून दिसणार...

यंदाचं वर्ष तेरा महिन्यांचं ; कसं ते जाणून घेऊया

Adhik Maas / Puroshottam ) २०२३:नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फारसे दिवस नाहीत . ज्योतिष्यांच्या मते, २०२३ हे वर्ष फार सूंदर असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, येणारं नविन वर्ष १२ महिने नाही तर १३ महिन्यांचं आहे. या वर्षात महादेवाचा श्रावण महिना (Shravan month) एक नाही तर दोन महिने आहे. तसेच वर्षातून एक दोन वेळा जे मिळेल त्यावरच पुढील बारा महिने गुजराण करावी लागत असे. अशा काळात ज्या वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकचा महिना येई तेंव्हा ओढाताण व्हायची. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हण पडली. हिंदू (Hindu calender) कॅलेंडरनुसार हरएक तीन वर्षांनी एक महिना जास्त जुळून येतो ज्याला आपण "अधिकमास किंवा मलमास" किंवा "पुरुषोत्तम" म्हणतो. सूर्य वर्ष ६५ दिवस आणि ६ तास असते. तर चंद्र वर्ष ३५४ दिवसांचं मानल्या जातं. दोन्ही वर्षांमध्ये जवळपास ११ दिवसांचा फरक तयार होतो. प्रत्येक वर्षी कमी होणाऱ्या या ११ दिवसांना जोडल्यास एक महिना होतो. याच अंतराला सुरळीत करण्यासाठी दर तीन वर्षांनी चंद्र मास अस्तित्वात येते. ज्याला अधिकमास असं म्हणतात. या चुका विसरून पण करू नका अधिकमासात १. लग्न ( Marriage )-पुरुषोत्त मासात लग्न करणं अशुभ मानल जातं. या महिन्यात लग्न केल्यास ना तुम्हाला भौतिक सुख मिळणार ना तुम्हाला शारीरिक सुख मिळणार. पती व पत्नीत भांडणं जास्त होतात. २.नव्या दुकानाचं काम ( New Store Opening ) - पुरुषोत्तम मासात नविन व्यवसाय सुरू करू नका. मलमासात नवा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक अडचणीना सामना करावा लागू शकतो. ३. इमारतीचे बांधकाम -अधिकमासात नविन घराचे बांधकाम करू नये. या महिन्यात बांधलेल्या घरांत सुख शांतीचा भंग होतो. ४.शुभ कार्य करू नये ( Don't Start New Work ) -कोणतेही मंगल कार्य...

अधिक मास २०२३ मराठी माहिती

हा महिना भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना मानला जातो. कारण हा महिना श्रावण महिन्याशी जुळत असल्याने भगवान शिवाची पूजा करण्यासाठी पण वेळ मिळतो. अधिक मास २०२३ मराठी माहिती | adhik maas 2023 marathi mahiti काटेकोरपणाने दर 33 महिन्यांनी अधिक मास येतो. सूर्य वर्षातील १२ राशींपैकी प्रत्येक महिन्यात एकएक रास बदलते. प्रत्येक राशीत सूर्य जातो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात. अशा मेष राशीपासून मीन राशीपर्यंत एका वर्षात १२ संक्रांती होतात. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत बारा महिन्यांत प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते. यात बदल होत होत ३३ महिन्यांनी असा महिना येतो, की त्यात संक्रांत नसते. अलीकडच्या महिन्यात अमावस्येला संक्रांत असते आणि पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते. त्या बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात. म्हणजे भाद्रपद महिना असेल तर श्रावण महिन्यानंतर अधिक भाद्रपद महिना येतो. अधिक महिना मोठ्या पर्वाप्रमाणे असतो व त्या महिन्यात अनेक धार्मिक कृत्ये करतात. अधिकमास माहात्म्य वाचतात. अधिक महिना व्रत, नियम मराठी माहिती| adhik Mahina vrat niyam marathi mahiti अधिक महिन्यात संक्रांत नसल्यामुळे चंद्रसूर्यांच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून काही नियम व व्रते पाळावीत. यामुळे मनुष्याला सुख, शांती, समाधान मिळते, त्यांचे इच्छित मनोरथ पूर्ण होतात, त्यांची प्रगती होते. पुढे काही व्रते व नियम दिले आहेत. त्यातील जे जमतील त्यांचे पालन करावे. अधिक मास नियम :- • रोज एकदाच प्रहार करावा. • दिवसा न जेवता फक्त, रात्री पहिल्या प्रहारात एकदाच जेवावे. • १ महिनाभर मीठ खाऊ नये. •...

गुढीपाडवा 2023 : यंदाचे हिंदू वर्ष 12 नव्हे 13 महिन्यांचे! संवत्सरात श्रावण महिना अधिक

मुंबई, 22 मार्च : हिंदू नूतन वर्षात ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने यंदाचे वर्ष 13 महिन्यांचे आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी मराठी माध्यमांना दिली. हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र मासाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र शुक्‍ल प्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, त्यानुसार रविवारी शालिवाहन शके 1940 विलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. गुढीपाडव्याने आज हिंदू नववर्षाचा प्रारंभ झाला. बुधवारी 22 मार्च रोजी श्रीशालिवाहन शके 1945 शोभन नाम संवत्सराचा प्रारंभ होत असून त्यात श्रावण महिना अधिक असल्याने यंदाचे वर्ष 13 मराठी महिन्यांचे असणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होत आहे. यापूर्वी 2004 मध्ये असा योग आला होता, अशीही माहिती सोमण यांनी दिली. हे संवत्सर 22 मार्च 2023 पासून 8 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे यामध्ये 18 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 श्रावण अधिक मास आलेला आहे त्यामुळे नागपंचमी श्रीकृष्ण जयंती गणेश चतुर्थी नवरात्र विजयादशमी दीपावली इत्यादी सण 19 दिवस उशिरा येणार आहेत. भारतातील सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत, यासाठी भारतीय पंचांग हे चंद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. यासाठी विशेष नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असता ज्या चंद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चंद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात, अशा पद्धतीने गणना होते. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिक मास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. यावर्षी कर्क राशीत सूर्य असताना 18 जुलै रोजी आणि 17 ऑगस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे...