अध्यापनाच्या विषयातील प्राचीन भारतातील

  1. प्राचीन भारतातील महाजनपदे (Mahajanapadas in ancient India) – मराठी विश्वकोश
  2. [Solved] प्राचीन भारतातील संस्�
  3. प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स
  4. शिक्षण (Education) – मराठी विश्वकोश
  5. अध्यापनातील सर्जनशीलता (Creativity in Teaching) – मराठी विश्वकोश
  6. भारतीय संस्कृती
  7. [मराठी] प्राचीन भारतातील प्रवासी MCQ [Free Marathi PDF]
  8. भारतातील जातिव्यवस्था


Download: अध्यापनाच्या विषयातील प्राचीन भारतातील
Size: 59.52 MB

प्राचीन भारतातील महाजनपदे (Mahajanapadas in ancient India) – मराठी विश्वकोश

भारतीय उपखंडाच्या प्राचीन इतिहासातील राज्ये. यांमध्ये सोळा महाजनपदांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक संहितात जनपद हा शब्द सापडत नाही. काही इतिहासकारांनी अनेक गावांच्या समूहाला जनपद ही संज्ञा वापरली आहे. इतिहासकारांनी या जनपदांची तुलना ग्रीस व रोममधील नगर राज्यांशी केली आहे. ज्या प्रकारे मॅसिडोनियाने ग्रीस व रोम जिंकून आपले विशाल राज्य स्थापले, तसेच भारतात मगधच्या राजांनी इतर महाजनपदे जिंकून आपल्या विशाल साम्राज्याचा विस्तार केल्याचे म्हटले आहे. सोळा महाजनपदे, भारत (इ. स. पू. ६००) इ. स. पू. सहाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात अनेक छोटी-मोठी राज्ये अस्तित्वात होती. ‘महाʼ म्हणजे मोठे आणि ‘जनपदʼ म्हणजे जास्त लोकसंख्या असणारे क्षेत्र अशी ‘महाजनपद’ या शब्दाची व्याख्या करण्यात येते. याचा अर्थ जास्त लोकसंख्या असणारा प्रदेश असा होतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात एका ग्रामात (गावात) १०० ते ५०० घरे असल्याचे म्हटले आहे. तर एका जनपदात ८०० गावे असल्याचे म्हटले आहे. या ग्रामाचे क्षेत्रफळ एक ते दोन कोस (एक कोस म्हणजे सु. तीन किमी.) असे. प्रत्येक जनपदात केंद्रीय स्थानी एक दुर्ग असे, त्यालाच राजधानी म्हणून संबोधत असत. सुरुवातीला जी छोटी राज्ये अस्तित्वात होती, त्यांत संघर्ष होत असे. अशा अनेक छोट्या राज्यांची यादी सुरुवातीच्या बौद्ध ग्रंथांत मिळते. त्यातील निर्बल राज्ये नष्ट होत शक्तिशाली राज्यात विलीन होत गेली. शेवटी अधिक शक्तिशाली आणि विस्ताराने मोठ्या अशा राज्यांना ‘महाजनपद’ असे संबोधले जाऊ लागले. महाभारतात गांधार, मगध, पांचल, कुरू, अंग, चेदी वगैरे तत्कालीन अनेक छोट्या मोठ्या राज्यकर्त्यांनी युद्धात भाग घेतल्याचे दिसून येते. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये संघ आणि जनपद यांचा उल्लेख आहे. या ग्रंथात...

[Solved] प्राचीन भारतातील संस्�

खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्‍नांची उत्तरे लिहा - भारत हे एक राष्ट्र आहे. भारतातील जनता ही एक आहे. हे आज नव्याने सांगण्याची गरज नाही. हजारो वर्षाचा इतिहास याला आहे. केवळ भौगोलिक दृष्टिने नव्हे तर ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिनेही हे सत्य आहे, त्रिकाल सत्य आहे. इतिहासपूर्वकाळापासून भारताची ही एकता प्रस्थापित झालेली आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते बंगाल-आसामपर्यंतचा हा भूप्रदेश सलग आहे. एकसंघ आहे. या भूमीची जनता एकाच मातीची आहे. त्याच मातीतून ती जोपासली गेलेली आहे. या मातीतून निर्माण झालेल्या संस्कृतीचा सुगंध तिच्या मनात दरवळत राहिलेला आहे. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कावेरी, तुंगभद्रा या नद्यांचे आशीर्वाद जनतेला विवाह-मंगलांत मिळत आलेले आहेत. त्यांच्यातील पाण्याने भारतातील प्राचीन नृपतींच्या शिरावर राज्यारोहणप्रसंगी अभिषेक होऊन ते पावन होत असत. उत्तर भारतातील भगवान रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांच्या नामस्मरणाने आणि भक्तीने केवळ उत्तर-भारतीयांचीच नव्हे तर दक्षिण-भारतीयांचीही अंत:करणे उचंबळून येतात, हे जितके खरे आहे तितकेच दक्षिण-भारतातील आमच्या आचार्यांनी भारतीय संस्कृतीचा ध्वज केवळ दक्षिणेतच नव्हे तर उत्तरेतही मोठ्या डौलाने फडकत ठेवला आहे, हेही खरे नाही काय? गंगेची कावड रामेश्वरला पाठविण्यात व रामेश्वरचा सेतू गंगेत सोडण्यात ही जनता स्वत:ला कृतार्थ समजते. तिच्या सांस्कृतिक एकात्मतेची ग्वाही देण्याला आणखी काय पाहिजे? सांस्कृतिकदृष्ट्या एकात्म असलेल्या या राष्ट्रावर अनेकांनी स्वार्‍या केल्या, अनेक राज्ये आली आणि गेली. पण या एकात्मतेत खंड पडला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी घडलेल्या अनेक चित्तथरारक आणि रोमहर्षक प्रसंगांतून याचीच प्रत्...

प्राचीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स

• • ⠀विषयानुसार नोट्स • ⠀चालू घडामोडी • ⠀अर्थव्यवस्था • ⠀सामान्य ज्ञान • ⠀भूगोल • ⠀इतिहास • ⠀मानवी हक्क • ⠀राज्यव्यवस्था • ⠀बुद्धिमत्ता व अंकगणित • ⠀विज्ञान • ⠀ डाउनलोड • ⠀ साहित्य • ⠀अँड्रॉइड ऍप्स • ⠀मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका • ⠀संदर्भ पुस्तके • ⠀परीक्षा संबंधी साहित्य • ⠀परीक्षा माहिती • ⠀अभ्यासक्रम • ⠀मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका • ⠀संदर्भ पुस्तके • ⠀संपर्क साधा १४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत. १५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते. १६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. -निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच ‘हरा पत्थर’ मध्य आशियातून आयात केला जात असे. १७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती. ०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत. ०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे. ०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत. ०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण ...

शिक्षण (Education) – मराठी विश्वकोश

• आमच्याविषयी • मराठी विश्वकोश इतिहास • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक • विश्वकोश संरचना • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे • ठळक वार्ता.. • पुरस्कार.. • बिंदूनामावली • विश्वकोश प्रथमावृत्ती • विश्वकोश प्रकाशन • कुमार विश्वकोश • मराठी विश्वकोश परिभाषा कोश • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ • अकारविल्हे नोंदसूची • सूचिखंड • मराठी विश्वकोश अभिमान गीत • लेखनाकरिता • ज्ञानसरिता • नोंद • आशयसंपादन • भाषासंपादन • संदर्भ • भाषांतर • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना • ज्ञानमंडळ • ज्ञानसंस्कृती • मराठी परिभाषा कोश • मराठी शुद्धलेखनाचे नियम • महत्त्वाचे दुवे • मराठी भाषा विभाग • भाषा संचालनालय • साहित्य संस्कृती मंडळ • राज्य मराठी विकास संस्था • अभिप्राय • Toggle website search शिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गुरू होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामत: मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना वेळ मिळेनासा झाला. पुढे उपजीविकेपुरते शिक्षण हा विचार बदलून लिहिणे, वाचणे व अंकज्ञान असे स्वरूप शिक्षणाला प्राप्त झाले. हे नवे स्वरूपही आईवडिलांना झेपेनासे झाले. त्यामुळे शिक्षण देणाऱ्या वेगळ्या यंत्रणेची गरज भासू लागली. त्यातूनच शाळा ही संस्था उदयास आली आणि शिक्षकी व्यवसायाला सुरुवात झाली. पुढे मानवाच्या विचारांची प्रगती होत गेली व जीवनातील समस्यांबाबत विचारवंत वेगवेगळे सिद्धांत मांडू लागले. मानवाचे सर्वसामान्य स्वरूप व त्याची प्रगती यांविषयीचे विचारही मांडण्यात येऊ लागले. शिक्षण म्हणजे, ज्ञान, कौशल्ये व अभिवृद्धी यांचे संपादन असल्याने तत्त्ववेत्त्यां...

अध्यापनातील सर्जनशीलता (Creativity in Teaching) – मराठी विश्वकोश

पारंपरिक पद्धतीने अध्यापन न करता स्वनिर्मित नवीन अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्यापन करणे म्हणजे अध्यापनातील सर्जनशीलता होय. देशाच्या पुढच्या पिढीची बांधणी करण्यासाठी प्रत्येक देश आपली भौतिक साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोहोंचीही व्यवस्थित गंतवणूक करतो. त्यातही मनुष्यबळाचा विकास हा जास्त महत्त्वाचा आणि तो शिक्षणप्रक्रियेद्वारे होतो. प्रत्येक राष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेची शिक्षणाद्वारे त्या त्या राष्ट्रातील मनुष्यबळाचा विकास घडविणे ही जबाबदारी असते. केवळ बौद्धिक विकास हे मनुष्यबळाच्या विकासात ‘शिक्षित समाज’, ‘सुजाण नागरिक’ आणि ‘सर्जनशील संशोधक, कलाकार, विचारवंत’ यांचा समावेश असतो. प्रतिभासंपन्न, सर्जनशील असणे ही फक्त साहित्यिक, कलाकार, संशोधक यांचीच गरज नसते; तर तिची प्रत्येक क्षेत्रातील (शेती, शिक्षण, व्यापार, व्यवस्थापन, उद्योग, राजकारण इत्यादी) व्यक्तींची गरज असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपले काम मनापासून, व्यवस्थित व वेळेवर पूर्ण करते, तेव्हा त्या व्यक्तीत चिकाटी, प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव ही वैशिष्ट्ये विकसित झालेली असतात; परंतु जेव्हा तेच काम एखादी व्यक्ती रूढ पद्धतींपेक्षा वेगळी पद्धत वापरून करते, ज्यामुळे वेळ, श्रम, पैसा इत्यादी साधनसंपत्तीचा कमी वापर होतो, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये सर्जनशीलता गुण असतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या समस्येवर रूढ मार्गाने उपाय सापडत नसेल, तर त्या परिस्थितीत तो व्यक्ती समाविष्ट असलेल्या विविध घटकांचा वेगवेगळ्या मार्गांनी विचार व पुनर्मांडणी करते; तेव्हा त्या व्यक्तीत सर्जनशीलता विकसित झालेली आहे असे म्हणता येते. अध्ययन अंत:स्थ संपत्तीचा शोध : देशाची गरज ही फक्त सांगितलेले काम करत राहणाऱ्या व्यक्तींनी पूर्ण होत नाही, तर नवीन कल्पना राबविण...

भारतीय संस्कृती

• العربية • অসমীয়া • Azərbaycanca • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • Català • Deutsch • ދިވެހިބަސް • English • Esperanto • Español • فارسی • Suomi • Français • हिन्दी • Magyar • Հայերեն • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • ქართული • ಕನ್ನಡ • 한국어 • कॉशुर / کٲشُر • Lietuvių • Македонски • Bahasa Melayu • မြန်မာဘာသာ • नेपाली • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • پنجابی • پښتو • Português • Română • Русский • संस्कृतम् • සිංහල • Slovenčina • தமிழ் • తెలుగు • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Tiếng Việt • 中文 संस्कृती [ ] संस्कृती या शब्दामध्ये सम् हा उपसर्ग आणि कृ हा संस्कृत धातू आहे. संस्कृतीचा अर्थ सर्वसमावेशक कृती असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार. भारतीय संस्कृती ही देशाच्या आशय [ ] मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वतःचा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही वैशिष्ट्ये [ ] भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची वाटचाल पाहिला असता तिच्यात प्रमुख तीन वैशिष्ट्ये दिसून येतात- १.अखंडित परंपरा २.राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव ३.संस्कृतिसंघर्ष टाळून संस्कृतिसंगम करण्याची प्रवृत्ती.भारतीय संस्कृती कोश खंड नववा ज्ञानाची उपासना [ ] भारतीय संस्कृतीचा पाया "वेद" हा मानला ...

[मराठी] प्राचीन भारतातील प्रवासी MCQ [Free Marathi PDF]

योग्य उत्तर फा-हियान आहे. Key Points • फा-हियान: • ते एक चिनी बौद्ध भिक्षू होते जे सुमारे 405 इसवी मध्ये भारतात आले होते. • चंद्रगुप्त द्वितीय याच्या कारकिर्दीत त्यांनी भारत प्रवास केला होता. • फा-हियानने बुद्धाच्या जीवनाशी निगडीत अनेक शहरांना भेटी दिल्या जसे की श्रावस्ती, सारनाथ, बोध गया, वैशाली, राजगीर इ. • फा-हियानच्या वर्णनावरून असे दिसून येते की गुप्त काळामध्ये साम्राज्यात शांतता आणि सुरक्षितता होती. • ह्वेनसांग: • इसवी 630 मध्ये हर्षवर्धनच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला भेट दिली. • ते एक चिनी प्रवासी होते. • ह्वेनसांग हे राजा हर्षाच्या विद्वत्ता आणि बौद्ध धर्माच्या संरक्षणामुळे खूप प्रभावित होते. • ह्वेनसांग यांना हर्षवर्धनने प्रयाग येथे आयोजित कुंभमेळ्यासाठी आमंत्रित केले होते. • ह्वेनसांग च्या मते, हर्षाच्या कारकिर्दीत कर आकारणीचा भार कमी होता आणि उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत जमीन महसूल होता. • अल-मसूदी: • ते एक अरबी प्रवासी होते. • 957 इसवी मध्ये त्यांनी भारताला भेट दिली. • त्यांनी त्यांच्या मुरुज-उल-जहाब या पुस्तकात आपल्या प्रवासाचे वर्णन केले आहे. • इब्न बतूता: • तो एक मोरक्कन प्रवासी होते जे मुहम्मद बिन तुघलकच्या राजवटीत सुमारे 1333 इसवी मध्ये भारतात आले होते. • त्यांनी रेहला नावाचे पुस्तक लिहिले. योग्य उत्तर फक्त 2 आहे. Key Points • मेगास्थेनिस: • मेगास्थेनिस हा चंद्रगुप्त मौर्यच्या दरबारात ग्रीक राजदूत होता. • म्हणून, विधान 1 अयोग्य आहे. • त्याला हेलेनिस्टिक राजा सेल्युकस I याने पाठवले होते. • त्यांचे इंडिका हे पुस्तक फक्त तुकड्यांमध्येच टिकून आहे. • म्हणून, विधान 2 योग्य आहे. • तरीही, त्याच्या खात्यात मौर्य प्रशासन, विशेषत: राजधानी पाटलीपुत्र आणि लष्करी संघटनेचे ...

भारतातील जातिव्यवस्था

• العربية • বাংলা • Čeština • Cymraeg • Ελληνικά • English • Euskara • Suomi • Français • ગુજરાતી • עברית • हिन्दी • Magyar • Italiano • 한국어 • Latviešu • മലയാളം • Nederlands • Norsk nynorsk • Occitan • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • Polski • پنجابی • Português • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • සිංහල • Svenska • தமிழ் • Türkçe • اردو • Tiếng Việt • 中文 • 粵語 casta (es); Caste system in India (en-gb); Варна (bg); بھارت وچ ذات پات (pnb); 瓦爾那 (zh-hk); Varna (sk); Castas en Índia (oc); 瓦爾那 (zh-hant); 瓦尔那 (zh-cn); 인도의 카스트 (ko); hinda kasto (eo); индиски систем на касти (mk); ভারতে বর্ণপ্রথা (bn); castes en Inde (fr); Warna (jv); भारतातील जाती व्यवस्था (mr); Hệ thống đẳng cấp ở Ấn Độ (vi); kastas Indijā (lv); Sistema de castas na Índia (pt-br); 瓦尔那 (zh-sg); Det indiske kastesystemet (nn); Catur Warna (su); ವರ್ಣಾಶ್ರಮ ಪದ್ಧತಿ (kn); caste system in India (en); النظام الطبقي في الهند (ar); 種姓制度 (yue); indiai kasztrendszer (hu); વર્ણવ્યવસ્થા (gu); Indiako kasta sistema (eu); кастовая система в Индии (ru); Y drefn gastiau yn India (cy); caste system in India (sq); Վարնա (hy); 印度種姓制度 (zh); Indiens kastesystem (da); हिन्दू वर्ण व्यवस्था (ne); ヴァルナ (ja); ארבע הווארנות (he); वर्ण्यव्यवस्था (sa); भारत की जाति व्यवस्था (hi); ᱥᱤᱧᱚᱛ ᱨᱮ ᱡᱟᱹᱛᱤᱵᱟᱫᱽ (sat); Intian kastilaitos (fi); Caste system in India (en-ca); இந்தியாவில் சாதி அமைப்பு (ta); sistema delle caste in India (it); วรรณะ (th); 瓦尔那 (zh-hans); Varna (et); بھارت میں نظام ذاتیات (ur); caste system in india (te); Варна (mdf); हिन्दू वर्ण व्यवस्था (new); ଭାରତର ଜାତିପ୍ରଥା (or); Kast...