बाबासाहेब आंबेडकर जन्म तारीख

  1. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास
  2. गाडगे महाराज
  3. शाहू महाराज
  4. बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा ओळींचे मराठी भाषण 2023
  5. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Babasaheb Ambedkar Information In Marathi » मराठी मोल


Download: बाबासाहेब आंबेडकर जन्म तारीख
Size: 30.8 MB

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास

अनुक्रमणिका • 1 डॉ.भीमराव आंबेडकर यांचे जीवन | Dr. Ambedkar Life • 1.1 बालपण | Childhood • 1.2 डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह | Marriage • 2 डॉ.भीमराव आंबेडकरांचे शिक्षण | Dr. Babasaheb Ambedkar Education. • 2.1 कोलंबिया विद्यापीठ शिक्षण | Columbia University • 2.2 लंडन विद्यापीठ शिक्षण | London University • 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज कार्य | Dr. Babasaheb Ambedkar Social Work • 4 पुणे पॅक्ट | Poona Pact • 5 डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजकारण | Dr. Ambedkar And Politics • 6 भारताचे संविधान | Constitution Of India • 7 डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धिसंम | Dr. Ambedkar And Buddhism • 8 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके आणि वर्तमानपत्र | Dr. Ambedkar Books And Papers • 9 बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू | Dr. Ambedkar Death • 10 राष्ट्रीय पुरस्कार | National Award • 11 बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti • 12 निष्कर्ष | Conclusion • 12.1 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय ? • 12.2 डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आई आणि वडिलांचे मराठीत नाव काय आहे ? • 12.3 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय ? डॉ.भीमराव आंबेडकर यांचे जीवन | Dr. Ambedkar Life Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनची माहिती खालील प्रमाणे आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या सामाजिक व राजकीय जीवनावर आपल्या विचारांचा व कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटविला, असे तत्त्वचिंतक व समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या चळवळीचे प्रमुख नेते होते. सामाजिक जीवनात व...

गाडगे महाराज

Gadge Maharaj (es); গাডগে মহারাজ (bn); Sant Gadge Maharaj (fr); جادج مهراج (arz); Gadge Maharaj (nl); Gadge Maharaj (de); गाडगे बाबा (mr); ಗಾಡ್ಗೆ ಮಹಾರಾಜ್ (kn); ਗਾਡਗੇ ਮਹਾਰਾਜ (pa); Gadge Maharaj (en); गाडगे महाराज (hi); గాడ్గే బాబా (te); காட்கே மஹராஜ் (ta) সমাজ সংস্কারক (bn); عامل اجتماعى من هنود (arz); asistente social indiu (1876–1956) (ast); एक थोर समाज सुधारक (mr); ಸಮಾಜ ಸುಧಾರಕ (kn); ਸਮਾਜ ਸੁਧਾਰਕ (pa); social reformer (en); समाज सुधारक (hi); సంఘ సంస్కర్త, సంచార సాధువు (te); இந்திய சமுதாய மறுமலர்ச்சியாளர் (ta) Debuji Zhingraji Janorkar, Sant Gadge Maharaj, Gadge Baba (en); गाडगे महाराज, संत गाडगे बाबा, संत गाडगे महाराज (mr); గాడ్గే మహరాజ్, సంత్ గాడ్గే బాబా, దేబూజీ ఝింగ్రాజీ జానోర్కర్ (te) गाडगे बाबा • • • • • • चित्रित शोध संत गाडगे बाबा (जन्म:- शेंडगाव ता-दर्यापूर जि-अमरावती २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू - , २० डिसेंबर १९५६ वलगाव जवळ अमरावती) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक [ संदर्भ हवा ] संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जाणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या...

शाहू महाराज

शाहू महाराज शाहू महाराजांचे छायाचित्र अधिकारकाळ अधिकारारोहण राज्यव्याप्ती राजधानी पूर्णनाव छत्रपती शाहू महाराज भोसले जन्म लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर मृत्यू पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) ' राजाराम ३ उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले वडील आबासाहेब घाटगे. ... . आई राधाबाई .. . पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य जय भवानी चलन शाहू भोसले ( छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी राजर्षी शाहू हे खरे मुख्य लेख: राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. कार्य [ ] शाहू महाराजांनी बहुजन समाजात [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली ‘ त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेश...

बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा ओळींचे मराठी भाषण 2023

बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा ओळींचे मराठी भाषण 2023| dr babasaheb ambedkar jayanti ten lines marathi speech 14 एप्रिल ही तारीख उच्चारताच आपल्या अंगामध्ये वेगळेच रोमांच येतात. कारण या पवित्र दिनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, थोर अर्थशास्त्रज्ञ, दलित उद्धारक, कुशल राजकारणी, महान तत्ववेत्ते,मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते,चातुरवर्णी व्यवस्थेचा कडाडून विरोध करणारे, दलित वर्गाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे ठणकावून सांगणारे,या समाज व्यवस्थेत जे उपेक्षित आहेत त्या सर्वांना मानवतेची वागणूक मिळाली पाहिजे. यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांचा जन्मदिवस अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतभर नव्हे तर इतर देशांमध्ये देखील त्यांच्या विचारांचे पाईक या दिवशी मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करतात. भारतभूमीला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी शाळा ,महाविद्यालय, कॉलेजेस सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांना देखील आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगावी असा मोह होतो तो मोह त्यांना आवरत नाही म्हणून आंबेडकर जयंतीनिमित्त Ambedkar jayanti Marathi speech competition मध्ये ते भाग घेत असतात. यासाठी पालक वर्ग, शिक्षक वर्ग आंबेडकर जयंती निमित्त छोट्या छोट्या मराठी भाषणांचा शोध घेत असतात. आपल्याला इंटरनेटवर भली मोठी मोठी भाषणेपाहायला मिळतात, परंतु जी मुले छोट्या गटामध्ये किंवा प्राथमिक शिक्षण घेत असतात त्या मुलांना मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भ...

बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Babasaheb Ambedkar Information In Marathi » मराठी मोल

Babasaheb Ambedkar Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या अखंड प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारताचे सर्वप्रथम राहिलेले न्यायमंत्री यांच्या बद्दल या लेखात आपण माहिती पाहणार आहोत. त्यांनी आपले सारे आयुष्य दलितांच्या उद्धाराकरिता झोकून दिले होते .आज आपल्या समाजात दलित लोकांना जो मान सन्मान किंवा प्रतिष्ठा मिळालेली आहे ते सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जात. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Babasaheb Ambedkar Information In Marathi प्राथमिक माहिती: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म सन 1891 साली 14 एप्रिल रोजी महू या गावात इंदोर मध्यप्रदेश मध्ये झाला होता .त्यांच्या वडिलांचे नाव हे रामजी मालोजी सपकाळ असे होते तर त्यांच्या आईचे नाव हे भीमाबाई मुबारदकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नीचे नाव हे रमाबाई आंबेडकर होते तर दुसऱ्या पत्नीचे नाव हे सविता आंबेडकर असे होते. • सुरवातीचा जीवनकाळ: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एका दलित घराण्यात झाला होता .त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील हे भारतीय सेनेमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते .व त्यावेळी त्यांची नेमणूक इंदोर शहरांमध्ये झालेली होती. सन 1894 साली म्हणजेच एकूण तीन वर्षानंतर त्यांच्या वडिलांची सेवानिवृत्ती झाली व ते संपूर्ण परिवारासमवेत महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थलांतरित झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या आई-वडिलांचे 14 वे व शेवटचे आपत्य होते. ते कुटुंबातील सर्वात छोटे व लाडके सदस्य देखील होते. त्यांच्य...