बाळासाहेब ठाकरे

  1. 'शिवसेनेच्या जाहिरातीमधून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब, राजकीय कारकिर्दीत अशी जाहिरात पाहिली नाही'
  2. बाल ठाकरे
  3. Chief Minister Eknath Shinde Stumbled When Asked Why Not Balasaheb Thackeray Anand Dighe In Print Media Advisement
  4. बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी Balasaheb Thackeray Biography in Marathi इनमराठी
  5. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनचरित्र
  6. हिंदुहृदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे / Balasaheb Thackeray


Download: बाळासाहेब ठाकरे
Size: 77.13 MB

'शिवसेनेच्या जाहिरातीमधून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब, राजकीय कारकिर्दीत अशी जाहिरात पाहिली नाही'

'शिवसेनेच्या जाहिरातीमधून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब, राजकीय कारकिर्दीत अशी जाहिरात पाहिली नाही'- Ajit Pawar आपल्या राजकीय जीवनात आजपर्यंत अशी जाहिरात पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपल्या राजकीय जीवनात आजपर्यंत अशी जाहिरात पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, ‘माझ्या राजकीय जीवनात मी आजपर्यंत अशा प्रकारची जाहिरात पाहिली नाही, जी आजच्या वर्तमानपत्रात पाहिली. जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो होता. ते (शिवसेना) म्हणतात की, ते बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहेत, परंतु बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेच फोटो जाहिरातीतून गायब होते. शिवसेनेने जारी केलेल्या या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असे शीर्षक दिले आहे. (हेही वाचा: Till date, in my political career, I have not seen this kind of advertisement which I saw in today's newspapers. PM Narendra Modi and CM Shinde's photos were there in the advertisement. They (Shiv Sena) say that they are the soldiers of Balasaheb Thackeray, whereas Balasaheb… — ANI (@AN...

बाल ठाकरे

अनुक्रम • 1 संक्षिप्त जीवन • 2 राजनीतिक जीवन • 3 खराब स्वास्थ्य और मृत्यु • 4 फिल्म • 5 सन्दर्भ संक्षिप्त जीवन [ ] बाल ठाकरे का जन्म २३ जनवरी १९२६ को बाल ठाकरे का विवाह मीना ठाकरे से हुआ था। उनसे उनके तीन बेटे हुए-बिन्दुमाधव, जयदेव और बतौर आजीविका उन्होंने अपना जीवन मुंबई के प्रसिद्ध मार्मिक की शुरुआत की। राजनीतिक जीवन [ ] १९६६ में उन्होंने महाराष्ट्र में शिव सेना नामक एक कट्टर राजनैतिक संगठन की स्थापना की थी। हालांकि शुरुआती दौर में बाल ठाकरे को अपेक्षित सफलता नहीं मिली लेकिन अंततः उन्होंने शिव सेना को सत्ता की सीढ़ियों पर पहुँचा ही दिया। १९९५ में खराब स्वास्थ्य और मृत्यु [ ] बाल ठाकरे को उनके निरन्तर खराब हो रहे स्वास्थ्य के चलते साँस लेने में कठिनाई के कारण २५ जुलाई २०१२ को मुम्बई के लीलावती अस्पताल में भर्ती किया गया था। शिवाजी मैदान पर पूरे राजकीय सम्मान के साथ उनकी फिल्म [ ] सन्दर्भ [ ] • ↑ {{cite book | author1=Arnold P. Kaminsky | author2=Roger D. Long | title=इंडिया टुडे: An Encyclopedia of Life in the Republic: An Encyclopedia of Life in the Republic | url= [ • . अभिगमन तिथि १९ नवम्बर २०१२. Italic or bold markup not allowed in: |publisher= ( • Ram Puniyani (1 जनवरी 2006). Contours of Hindu Rashtra: Hindutva, Sangh Parivar, and Contemporary Politics. Gyan Publishing House. पृ॰123. 978-81-7835-473-6. मूल से 6 दिसंबर 2013 को . अभिगमन तिथि 14 नवम्बर 2012. • ↑ Kaminsky, Arnold P.; Long, Roger D. (2011). इंडिया टुडे: An Encyclopedia of Life in the Republic (illustrated संस्करण). ABC-CLIO. पपृ॰693–4. 978-0-313-37462-3. • . अभिगमन तिथि 30 सितंबर 2012. नामालूम प्राचल |pub...

Chief Minister Eknath Shinde Stumbled When Asked Why Not Balasaheb Thackeray Anand Dighe In Print Media Advisement

Eknath Shinde in Kolhapur: 'त्या' जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे का नाहीत? विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडखळले! Eknath Shinde in Kolhapur: सीएम एकनाथ शिंदे यांना जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे का नाहीत? असे विचारले असता त्यांना थेट उत्तर देता आले नाही. ते काही काळ अडखळल्याचे दिसून आले. Eknath Shinde in Kolhapur: राज्यातील प्रमुख दैनिकांना शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीनंतर राज्यापासून ते पार दिल्लीपर्यंत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आजच्या कोल्हापुरात पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच जाहिरातीवरून दांडी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ती जाहिरात शासनाने दिलेली नाही. मात्र लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व सहकारी मंत्री हे सगळ्यांचे श्रेय आहे आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ आमच्या सरकारला दिले आहे त्यामुळेच आम्ही एवढ्या जोमाने काम करू शकलो. अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देत आहोत. हे सर्व प्रकल्प कोट्यवधी लोकांना दिलासा देणारे आहेत. त्यामुळेच लोकांनी खऱ्या शिवसेना भाजप सरकारला पसंती दिलेली आहे. आणि मुख्यमंत्री अडखळले! सीएम एकनाथ शिंदे यांना जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे का नाहीत? असे विचारले असता त्यांना थेट उत्तर देता आले नाही. ते काही काळ अडखळल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, हा जनतेचा मोठेपणा आहे. ती जाहिरात सरकारची नाही. मात्र, त्या जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातील भावना या माध्यमातून दिसून आल्या आहेत. यापेक्षा मी जास्त काही बोलू...

बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी Balasaheb Thackeray Biography in Marathi इनमराठी

Balasaheb Thackeray Biography in Marathi – Balasaheb Thackeray Information in Marathi बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी “ balasaheb Thackeray biography in marathi बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी – Balasaheb Thackeray Biography in Marathi पूर्ण नाव (Name) बाळासाहेब ठाकरे जन्म (Birthday) २३ जानेवारी १९२६ जन्म गाव (Birth Place) महाराष्ट्रातील पुणे राष्ट्रीयत्व (Citizenship) भारतीय ओळख (Identity) राजकारणी मृत्यू १७ नोव्हेंबर २०१२ Balasaheb Thackeray Information in Marathi जन्म बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे (२३ जानेवारी १९२६). बाळासाहेबांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. बाळासाहेबांचे वडील केशव सीताराम ठाकरे व वडिलांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने बाळासाहेब ठाकरे प्रेरित होते. बाळासाहेबांना आठ भावंडे होती आणि यांपैकी बाळासाहेब सर्वात मोठे होते. बाळासाहेबांचा विवाह मीनाताई ठाकरे यांच्याशी झाला. बाळासाहेबांना तीन मुले आहेत. बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे. बाळ ठाकरे यांना “बाळासाहेब” व “हृदय सम्राट” या नावाने संबोधले जायचं. सुरुवातीचे आयुष्य यापुढे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच दैनिक न्यूज डे सुरू केले. हे वृत्तपत्र १/२ महिने टिकलं. सन १९६० मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आपला भाऊ श्रीकांत सोबत मार्मिक साप्ताहिक व्यंगचित्र सुरू केले. मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस व महाराष्ट्रातील बेरोजगारी, परप्रांतीयांचा ओघ, मराठी कामगारांची छाटणी अशा समस्यांवर लक्ष केंद्रित केले. शिवसेनेची स्थापना मार्मिकच्या यशामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना स्थापन केली. शिवसेना हे नाव १७ व्या शतकातील मराठी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ठेवले ...

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनचरित्र

बाळ ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला, त्यांच्या आईचे नाव रमाबाई ठाकरे आणि वडील केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधनकार म्हणून ओळखले जात होते. हे कुटुंब मराठी चंद्रसेनिया कायस्थ प्रभु किंवा सीकेपी समुदायाचे आहे. श्रीकांत ठाकरे (राज ठाकरे यांचे वडील), रमेश ठाकरे आणि पाच बहिणी (संजीवनी करंदीकर, प्रभावती (पामा) टिपणीस, सुधा सुळे, सरला गडकरी आणि सुशीला गुप्ते) या आठ भावंडांमध्ये बाळ थोर होते. त्यांचे वडील केशव ठाकरे हे व्यवसायाने पत्रकार आणि व्यंगचित्रकार होते; 1950 च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेणारे ते सामाजिक कार्यकर्ते आणि लेखकही होते. बाळ ठाकरे हे त्यांच्या वडिलांच्या राजकीय तत्वज्ञानाने प्रेरित होते. प्रबोधनकार ठाकरे यांचा जीवनचरित्र ◆ कारकीर्द ठाकरे यांनी कारकिर्दीची सुरुवात मुंबईतील फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत त्यांची व्यंगचित्रंही प्रकाशित झाली. ठाकरे यांचे फ्री प्रेस जर्नलशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी व राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह चार-पाच जणांनी ती नोकरी सोडली आणि स्वत: चा दैनिक न्यूज डे सुरू केला. एक किंवा दोन महिने पेपर टिकला. 1960 मध्ये त्यांनी भाऊ श्रीकांत यांच्याबरोबर एक कार्टून साप्ताहिक मार्मिकची सुरुवात केली. त्यात त्यांनी सामान्य मराठी लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. बेरोजगारी, परप्रांतीय, मराठी कामगार, सामान्य मराठी माणसांच्या मुद्द्यांवर भर दिला. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांनी 2012 पर्यंत सामना वृत्तपत्र चालवले. त्यांनी ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांना त्य...

हिंदुहृदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे / Balasaheb Thackeray

२३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुव...