बाळासाहेब ठाकरे फोटो hd

  1. Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत 'या' 7 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? पहा 'हे' दुर्मिळ फोटो
  2. हम साथ साथ है! फडणवीसांचा फोटो झळकावत शिंदे गटाची आज डॅमेज कंट्रोल जाहिरात
  3. Balasaheb Thackeray: एक आठवण… महाराष्ट्र गाजवणाऱ्या भगव्या वादळाची
  4. "एकनाथ शिंदेंनी 'तो' सर्व्हे गुजरातमध्ये केला असेल! भल्या मोठ्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो.. ", संजय राऊत यांचा सवाल
  5. बाळासाहेब ठाकरे फोटो
  6. Balasaheb Thackeray Photo
  7. बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना खरंच टिळक लावून आशिर्वाद देत आहे? त्या फोटोचे सत्य जाणून घ्या


Download: बाळासाहेब ठाकरे फोटो hd
Size: 25.54 MB

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत 'या' 7 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? पहा 'हे' दुर्मिळ फोटो

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत 'या' 7 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? पहा 'हे' दुर्मिळ फोटो महाराष्ट्राच्या इतिहासात मराठी माणसाच्या अस्तित्वाचा लढा देताना ज्यांनी आयुष्य वेचलं अशा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची यंदा 7 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त बाळासाहेबांच्या आयुष्याशी संबधित काही खास पैलू आपण पाहणार आहोत.. मराठी माणसाच्या अस्तित्वाचा लढा देताना ज्यांनी आयुष्य वेचलं अशा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची यंदा 7 वी पुण्यतिथी आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले होते. व्यंगचित्रकार, पत्रकार ते नंतर शिवसेना प्रमुख रूपातील बाळासाहेब ठाकरे हा त्यांचा प्रवास अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. 1966 साली शिवसेना पक्ष स्थापनेनंतर 2012 पर्यंत त्यांनी पक्षाची धुरा एकहाती सांभाळली होती, निश्चितच यामागे लाखो शिवसैनिकांचा पाठींबा होता पण हा आधार टिकवून ठेवणं हे काम बाळासाहेबांनी अगदी लीलया पार पाडले होते. बाळासाहेब हे पक्षप्रमुख असले तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात म्हणजे निवडणुकांचा स्वतः सामना केला नाही मात्र महाराष्ट्रासाठी त्यांनी राजकारणामध्ये अनेक चक्र फिरवली, किंबहुना यामुळेच अजूनही राजकीय वर्तुळात शिवसेनेचा दरारा कायम आहे. यंदाच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेबांच्या आयुष्याशी संबधित काही खास पैलू आपण पाहणार आहोत.. 1) 23 जानेवारी 1926 रोजी केशव ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांच्या घरी बाळासाहेबांचा जन्म झाला. केशव ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे हे स्वतः एक सामाजिक कार्यकर्ते व लेखक असल्याने कणखर बाणा आणि विचारसरणी ही कुटुंबाची देणगी बाळासाहेबांना लाभली होती. Balasaheb Thackeray Family (Photo Credits: Wik...

हम साथ साथ है! फडणवीसांचा फोटो झळकावत शिंदे गटाची आज डॅमेज कंट्रोल जाहिरात

“राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत आलबेल नसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले. राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरता आज शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांनी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीला “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जाहिरातीने उत्तरार्ध केला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांमध्ये मंगळवारी (१३ जून) शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असं शीर्षक देण्यात आलं होतं. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं सांगण्यात आलं. तसेच अलिकडच्या काळात शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रसिद्ध केलेली ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचं दबाव तंत्र असल्याचं बोललं जात आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… या जाहिरात प्रकरणावरून दिवसभर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री हेही वा...

Balasaheb Thackeray: एक आठवण… महाराष्ट्र गाजवणाऱ्या भगव्या वादळाची

Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १० वा स्मृतिदिन. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी बाळासाहेबांची ख्याती होती. बाळासाहेबांनी राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार अनुभवले. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारली आणि वाढवली. या संघटनेनं लाखो मराठीजनांना एक आवाज दिला. बाळासाहेबांच्या या कार्याची उजळणी त्यांच्या स्मृतिदिनी केली जात आहे. त्यांना मानवंदना दिली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1992 मध्ये झालेल्या बाबरी मशिदीच्या झालेल्या पाडावाचं समर्थन केलं. बाबरीच्या पतनानंतर मुंबईत बॉंबस्फोट झाले आणि त्यानंतर धार्मिक दंगली उसळल्या. या दंगलीमध्ये शिवसैनिकांचा समावेश होता असा अहवाल श्रीकृष्ण समितीने दिला. ऐंशीच्या दशकात बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि आपल्या पक्षाचा विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली. सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतीयांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने नंतरच्या काळात उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर २००९मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. मे २०१२ मध्ये त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. १५ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र हळहळला.

"एकनाथ शिंदेंनी 'तो' सर्व्हे गुजरातमध्ये केला असेल! भल्या मोठ्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो.. ", संजय राऊत यांचा सवाल

महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यात वर्तमान पत्रांमध्ये आज एक जाहिरात देण्यात आली आहे. ही जाहिरात एका सर्व्हेची आहे. राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असं शीर्षक या जाहिरातीला देण्यात आलं आहे. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असं दाखवलं गेलं आहे. या सगळ्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. काय म्हणाले आहेत संजय राऊत? जाहिरात कुणाची आहे? ते बघावं लागेल. १०५ आमदारांचा पाठिंबा असलेल्या भाजपाने यावर उत्तर द्यायचं आहे. आम्ही काय बोलणार? एका सर्व्हेची जाहिरात कोट्यवधी रुपये खर्च करुन देण्यात आली आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच हा सर्व्हे नक्की कुठे केला? महाराष्ट्रातला हा सर्व्हे केला असेल असं वाटत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांपुरता हा सर्व्हे असावा किंवा गुजरातमधला असावा. हा सर्व्हे खरा की खोटा यात आम्हाला पडायचा नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हे पण वाचा- एवढ्या मोठ्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो का नाही? स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो जाहिरातीत दिला आहे मात्र बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही नाही. त्यामुळेच ही शिवसेना ही शिवसेना नसून मोदी शाह यांची सेना आहे हे स्पष्ट झालं आहे. रोज बाळासाहेबांच्या नावाने जी पोपटपंची सुरु आहे ना? त्यांचा मुखवटा उघडा पडला आहे. एकनाथ शिंदें...

बाळासाहेब ठाकरे फोटो

• चंद्रपूर - पोलिस पत्नीचा बनावट बदली आदेश एसपीला पाठवणारा शिक्षक होणार निलंबित • • धाराशिव - मी महाराष्ट्रातच पुर्णपणे समाधानी, देशासाठी मोदींचे सक्षम नेतृत्व - देवेंद्र फडणवीस • मुंबई - सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली कुटुंबियांची भेट • अकोला - वारकऱ्यांवरील झालेल्या लाठीचार्जचा आमदार नितीन देशमुख यांनी मृदूंग आणि फुगडी खेळून केला निषेध • मुंबई - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर पुढील आठवड्यात सुनावणी • भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीकरांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे केले स्वागत • झॅक क्रॅवली ७३ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून माघारी, इंग्लंडला १२४ धावांवर तिसरा धक्का #Ashes2023 • • "आदीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका • • बेन डकेट ( १२) चौथ्या षटकात माघारी.. जोश हेझलवूडने मिळवून दिली विकेट, इंग्लंडला २२ धावांवर पहिला धक्का • भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित; टीम इंडिया पुढील महिन्यात बांगलादेश दौरा करणार, वेळापत्रक जाहीर • #Ashes2023 इंग्लंडची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी.. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिचेल स्टार्कच्या जागी जोश हेजलवूड #ENGvsAUS • कोल्हापूर - शिरोलीत अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती विवाह अन् मारहाण; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा • नरेंद्र मोदी स्टेडियम झपाटलेले आहे, की....? IND vs PAK लढतीबाबत असं का म्हणाला शाहिद आफ्रिदी? • • एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन • अजित पवारांना मी हितचिंतक शोधण्यास सांगितलेय; शिंदेंच्या जाहिरातीवर सुप्रिया सुळेंचा टोला • •...

Balasaheb Thackeray Photo

मुंबई : 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करुन बाळासाहेबांना अभिवादन केले जाते. पर्यटनमंत्री तथा बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबांसोबतचा वरील खास फोटो अपलोड करुन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना खरंच टिळक लावून आशिर्वाद देत आहे? त्या फोटोचे सत्य जाणून घ्या

In an old photo, Balasaheb Thackeray giving blessings by giving Tilak of Eknath Shinde. या गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण अगदी ढवळून निघाले आहे. सध्या एकनाथ शिंदे ४७ आमदारांसह गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर जुना फोटो शेअर करत दावा केला जातोय की, बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना टिळक लावून आशिर्वाद देत आहे. Fact Check/Verification बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना टिळक लावून आशिर्वाद देत आहे, या फोटोची पडताळणी करण्यासाठी आम्ही ट्विटरवर ‘धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब’ असं टाकून शोधले. त्यावेळी आम्हांला धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृती प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात कायम आहेत. त्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. (या सध्या एकनाथ शिंदेंसोबत आनंद दिघे यांचे नाव देखील चर्चेत आहे. नव्वदीच्या दशकात आनंद दिघे यांचा प्रवास शिवसेनेच्या एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झाला. त्यानंतर ते ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख झाले. त्यांनी टेंभी नाका परिसरात आनंद आश्रमाची स्थापना केली. त्या आश्रमात रोज सकाळी जनता दरबार भरायचा. त्याचबरोबर आम्हांला शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार, अफाट जनसंपर्काचे आणि लोकप्रियतेचे धनी, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. (या त्याचबरोबर आम्हाला २१ जानेवारी २०१९ रोजीचा फोटो साभार : BBC News Marathi या व्यतिरिक्त आम्हांला लोकमतच्या अधिकृत यु ट्यूब वाहिनीवर एक फोटो साभार : YouTube/LOKMAT Conclusion अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शिवसेनाप्रम...