बैल पोळा विषयी निबंध

  1. बैल पोळा निबंध मराठी
  2. Bail Pola 2021: बैल पोळा साजरा करा खास; जाणून घ्या विदर्भातील परंपरा
  3. बैल की पूरी जानकारी Ox Information In Hindi — Hindi Varsa
  4. बैल पोळा सणाची माहिती
  5. बैल पोळा निबंध मराठी 10 ओळी
  6. बैल पोळा निबंध मराठी माहिती
  7. बैल पोळा निबंध मराठी Bail Pola Nibandh in Marathi इनमराठी


Download: बैल पोळा विषयी निबंध
Size: 27.43 MB

बैल पोळा निबंध मराठी

• • • • पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग होतो. बैल वर्षभर शेतात कष्ट करतो. त्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळते. बैल आपला पोशिंदा आहे. त्याचा मान राखण्यासाठी हा सण साजरा केला जातो. म्हणून या सणाला ‘बैलपोळा’ असेही म्हणतात. हा सण म्हणजे बैलाचा सत्कारच असतो. शेतकरी हा सण मोठ्या कृतज्ञतेने व अत्यंत आनंदाने साजरा करतात. बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi Set 2: बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi बैल हा पाळीव प्राणी आहे. त्याचे डोळे टपोरे असतात. त्याला दोन शिंगे व गोंडेदार शेपूट असते. तो काळ्या, पांढऱ्या किंवा तांबूस रंगाचा असतो. तो खूप ताकदवान असतो. बैल गवत, कडबा व पेंड आवडीने खातो. शिवाय आपण जे अन्न घालू तेही खातो. ऊन, वारा, या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सकाळीच स्वच्छ अंघोळ घालतो. त्यानंतर त्याच्या शिंगांना टिंगळ (रंग) दिला जातो. त्याचा खांदा तेलाने चोळून मालिश केले जाते. त्याच्या सर्व अंगावर विविध रंग रंगविले जातात. पायात तोडे, शिंगांना गोंडे तर गळ्यात (शृंगराच्या) घागरमाळा घालून सजविले जाते. त्याच्या पाठीवर सुंदर रंगीबेरंगी झुली घालून संध्याकाळी गावात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. शेतकऱ्याची पत्नी हळद कुंकू बैलाला लावते व पुरणपोळीही खाऊ घालून त्याचे दर्शन घेते. अशाप्रकारे शेतकरी स्पोळा हा सण आनंदाने साजरा करतात. Set 4: बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi ज्याप्रमाणे पोंगल हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. त्याचप्रमाणे ‘पोळा’ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतां...

Bail Pola 2021: बैल पोळा साजरा करा खास; जाणून घ्या विदर्भातील परंपरा

Bail Pola 2021: बैल पोळा साजरा करा खास; जाणून घ्या विदर्भातील परंपरा बैल पोळा (Bail Pola), बेंदुर हे सण कृषीप्रधान भारतातील कृषी संस्कृती अधि व्याप्तपणे दर्शवतात. महाराष्ट्र आणि देशभरात हा सण साजरा होतो मात्र प्रदेशपरत्वे परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा वेगवेगळ्या असतात. जसे की, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर (Baindur) साजरा होतो. बैल पोळा (Bail Pola), बेंदुर हे सण कृषीप्रधान भारतातील कृषी संस्कृती अधि व्याप्तपणे दर्शवतात. महाराष्ट्र आणि देशभरात हा सण साजरा होतो मात्र प्रदेशपरत्वे परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा वेगवेगळ्या असतात. जसे की, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर (Baindur) साजरा होतो. तर काही ठिकाणी महाराष्ट्रीय बेंदूर. तसेच, विदर्भामध्ये श्रावणातील शेवटच्या सोमवार ( Shravan Somwar) म्हणजेच पाचव्या सोमवारी (5th Shravan Somwar 2021) बैल पोळा (Bail Pola Traditions in Vidarbha) साजरा होतो. याच दिवशी पिठारी अमावस्या असते. पाठीमागील अनेक वर्षांपासून विदर्भात श्रावणातील शेवटच्या शनिवारी हा सण साजरा केला जातो. जाणून घ्या परंपरेने बैल पोळा ( Bail Pola 2021) सण कसा करतात साजरा? श्रावण महिन्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या सोमवारी साजरा केला जाणारा बैल पाळा हा प्रामुख्याने मध्य प्रदेश, तेलंगण आणि या राज्यांच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील काही प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर सारा केला जातो. यात प्रामुख्याने विदर्भ आणि सीमेवरील गावांचा समावेश आहे. या दिवशी शेतकऱ्यांचा सोबती आणि प्रमुख मदतगार असेलेल्या बैल आणि पशूधनाची पूजा केली जाते. प्रामुख्याने बैलांची. काळाच्या ओघात बैल गेले आणि ट्रॅक्टर आले. त्यामुळे अनेकांकडे बैल असत नाही. अश...

बैल की पूरी जानकारी Ox Information In Hindi — Hindi Varsa

बैल को किसान का परम मित्र कहा जाता हैं । बैल का उपयोग किसान खेती के कामों के लिए करते हैं । भारत के गांवों में आज भी बैलगाड़ी का उपयोग किया जाता हैं । नंदी बैल भगवान शिव के वाहन हैं । बैल का जीवनकाल 20 से 25 साल होता हैं । • बैल का उपयोग – बैल का उपयोग प्राचीन काल से किया जाता हैं । बैल का उपयोग माल एक जगह से दुसरे जगह लेकर जाने के लिए और सवारी करने के लिए किया जाता हैं । बैल का उपयोग किसान खेती करने के लिए भी करते हैं । बैलों का उपयोग दौड़ में भी किया जाता हैं । बैल बहोत ही वफादार और मेहनती जानवर हैं । बैल के गोबर का उपयोग जमीन बनाने के लिए किया जाता हैं और खेत में अच्छी फसल उगाने के लिए भी बैल का उपयोग किया जाता हैं । • बैल के प्रकार – 1 ) खिलार बैल – खिलार बैल महाराष्ट्र के सोलापुर , सीतापुर , पंढरपुर , पुसेगाव , आटपाडी , अकलुज , औंध , कारागामी इन जगहों पर देखने को मिलते हैं । यह बैल बहोत ही ताकतवर होते हैं । इनका उपयोग दौड़ने के लिए किया जाता हैं। इन बैलों के सिंग लंबे होते हैं और इनका रंग सफ़ेद होता हैं । 2 ) हल्लीकर – यह बैल कर्नाटक के विजयनगर में देखने को मिलता हैं । इस बैल के सिंग लंबे होते हैं और इस बैल के पैर मजबुत होते हैं । • 3 ) अमृतमहल – यह बैल आकार में बडे़ होते हैं । यह बैल कर्नाटक के चित्रदुर्ग और चिक्कमंगळरु जिले में देखने को मिलता हैं । इस बैल के सिंग लंबे और टोकदार होते हैं । 4 ) पुलिकुलम – यह बैल तमिळनाडु के मदुराई जिले में देखने को मिलते हैं । यह बैल आकार में छोटे होते हैं । इस बैल का ज्यादा से ज्यादा उपयोग खेती के कामों के लिए किया जाता हैं । 5 ) अलंबडी – यह बैल तमिलनाडु के धर्मापुरी में देखने को मिलता हैं । यह बैल दिखने में हल्लिकर बैल जैसे होते हैं...

बैल पोळा सणाची माहिती

आपल्यावर उपकार करणारा कोणीही, मग तो पशू असला तरी आपण त्याच्याबद्दल आदराची भावना बाळगली पाहिजे, अशी सुंदर शिकवण हा सण आपल्याला देतो. शेतीच्या कामाने थकलेल्या बैलांना या दिवशी सुटी देण्यात येते. त्यांना स्वच्छ अंघोळ घालून सजवले जाते. गळ्यात घुंगरांच्या माळा, शिंगांना गोंडे असे सजलेले बैल मग वाजतगाजत मिरवणुकीने गावात हिंडवतात. शेतकर्‍याची घरधनीण बैलांना कुंकू लावून ओवाळते व त्यांच्यासाठी खास बनवलेली पुरणपोळी त्यांना खाऊ घालते. काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीही लावतात.

बैल पोळा निबंध मराठी 10 ओळी

Share Tweet Share Share Email बैल पोळा निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on bail pola nibandh in marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बैल पोळा मराठी निबंध बघणार आहोत.पोळा हा बैलांचा सन्मान करण्याचा सण आहे. बैल शेत नांगरतात, मोट चालवतात, गाडी ओढतात म्हणून बैलांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. या दिवशी बैलाला पाहुण्यांचा मान देतात. पोळा हा आपल्या भारतातील शेतकऱ्यांचा फार मोठा सण आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना धुवून स्वच्छ करतात. बैलांच्या शिंगाना रंग देतात. त्यांना घरी केलेले गोड पदार्थ खायला घालतात. संध्याकाळी सर्व शेतकरीआपले सजवलेले बैल घेऊन । पोळ्यात जातात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात. पोळा फुटल्यावर बैलांना घरी आणून त्यांची पूजा करतात. त्यांना पुरणपोळीचे जेवण देतात. शेतीवर सर्व लोकांचे जीवन अवलंबून असते. शेतीच्या कामात बैलाचा खूप उपयोग होतो. त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून शेतकरी पोळा हा सण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. आपणास उपयोगी पडणाऱ्याबैलासारख्या प्राण्यावरही प्रेम करावे. त्यांच्याविषयी आदर बाळगावा हे पोळा ह्या सणामुळे सर्वांना कळते . मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉग ला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी. संपर्क करण्...

बैल पोळा निबंध मराठी माहिती

• 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 •...

बैल पोळा निबंध मराठी Bail Pola Nibandh in Marathi इनमराठी

Bail Pola Nibandh in Marathi – Bail Pola Essay in Marathi बैल पोळा निबंध मराठी एकदा का श्रावण महिना सुरू झाला की आपले सगळे मराठी सण एकामागोमाग एक यायला सुरू होतात. त्यामुळे, लहान मुलांपासून ते घरातील म्हाताऱ्या माणसांपर्यंत अगदी सगळयांना श्रावण महिन्याची खूप उत्सुकता असते. खरंतर, सण-उत्सव आले की घरातील स्त्रिया गोडधोड पदार्थ तसेच, विविध फराळ खूप आवडीने बनवतात. याशिवाय मित्रहो, कोणताही सण आला की घरातील वातावरण पवित्र, मंगलमय आणि प्रसन्न होतं. त्यामुळे, श्रावण महिन्यात सुरू होणाऱ्या सणांची रेलचेल सगळ्यांनाच आवडते. याखेरीज, या महिन्यात पावसाचे दिवस सुरू होतात, त्यामुळे संपूर्ण सृष्टी अगोदरच हिरवाईचा रेखीव असा जरतारीचा गडद शालु नेसुन अनेक बहुमोल अलंकारांनी नटलेली असते. शिवाय, आपल्या सभोवतालच्या संपुर्ण वातावरणामध्ये चहूबाजूंनी थंडगार गारवा पसरल्याने, आपले मानवी मन देखील त्या शीतल वाऱ्यासारखे ताजेतवाने बनते. bail pola nibandh in marathi बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi Bail Pola Essay in Marathi अशा प्रकारे, अनोख्या सौंदर्याने सजलेल्या श्रावण महिन्यात आपण परंतू, पुणे अथवा मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये या सणाविषयी पुरेशी माहिती नाही, त्यामुळे कदाचीत ही शहरं आजदेखील बैलपोळा या पवित्र सणासंदर्भात अनभिज्ञ असावीत. शिवाय, आजकाल या मेट्रो शहरांची धावपळ इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की बैलपोळा यांसारखे सण साजरे करायला त्यांना अजिबात वेळ भेटतं नाही. परंतू मित्रहो, असे असले तरी या शहरांना लागून असलेली आजूबाजूची गावं मात्र हा उत्सव मोठ्याने साजरा करतात. शिवाय, आपल्या संपुर्ण महाराष्ट्रात बळीराजा देखील आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अगदी पूर्वीपासून चालत आल...