भारत vs दक्षिण आफ्रिका

  1. ODI WC 2023: India vs Pakistan first match between England
  2. IND vs SA 1st T20 Live : India vs South Africa live score updates check online 09 june 2022
  3. IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेचा भारताला दुसरा धक्का, शिखर धवन 79 धावांवर झाला क्लीन बोल्ड; पहा स्कोर
  4. IND VS SA 3rd ODI LIVE Score India vs South Africa 3rd ODI Match Highlights Results Live Score Online Arun jaitley Stadium Delhi
  5. Womens Junior Asia Cup 2023 Hockey India Win In Final Defeated South Korea By 2
  6. IND vs SA : भारत
  7. भूकेकंगाल पाकची ब्रिक्समध्ये सहभागाची इच्छा; भारत


Download: भारत vs दक्षिण आफ्रिका
Size: 37.72 MB

ODI WC 2023: India vs Pakistan first match between England

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात एक मोठा अपडेट समोर आला आहे. बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सुपूर्द केला असून, सर्व सदस्य देशांनी त्यावर सहमती दर्शवल्यानंतर ते अंतिम स्वरूपात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार हेही स्पष्ट झाले आहे. २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावेळी जगाचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने वर्ल्ड कपचे वेळापत्रक ठरवून ते आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीने हे वेळापत्रक स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व देशांना पाठवले आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… वर्ल्ड कप २०२३चे वेळापत्रक समोर आले मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. १५ आणि १६ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होणार असून, कोणाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. यजमान भारत त्यांचे साखळी सामने कोलकाता, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २९ ऑक्टोबरला धरमशाला आणि इंग्लंडविरुद्ध ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत आणि दोन पात्रता फेरीतून येतील. ही स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आह...

IND vs SA 1st T20 Live : India vs South Africa live score updates check online 09 june 2022

IND vs SA 1st T20 highlights : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. सामन्याच्या पूर्व संध्येला कर्णधार के एल राहुल आणि फिरकीपटू कुलदीप यादव जखमी झाल्याने मालिकेतून बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे देण्यात आले होते. हा सामना दक्षिण आफ्रिकेने सात गडी राखून जिंकला आहे. डेव्हिड मिलर आणि रॅसी वॅन डरड्युसेनच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर आफ्रिकेने भारताचा पराभव केला. भारताने आपल्या डावात चार बाद २११ धावांचे आव्हान आफ्रिकेला दिले होते. या पराभवामुळे भारतीय संघ सलग १३ विजयांचा विश्वविक्रम करू शकला नाही. भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल. आफ्रिकन संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, वेन पार्नेल.

IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेचा भारताला दुसरा धक्का, शिखर धवन 79 धावांवर झाला क्लीन बोल्ड; पहा स्कोर

IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेचा भारताला दुसरा धक्का, शिखर धवन 79 धावांवर झाला क्लीन बोल्ड; पहा स्कोर IND vs SA 1st ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल येथे खेळवला जात आहे. केशव महाराजने शिखर धवनचा त्रिफळा उडवून शानदार खेळीवर ब्रेक लावला. धवनने 84 चेंडूत 10 चौकारांसह 79 धावा ठोकल्या. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 296 भक्कम धावसंख्या उभारली. IND vs SA 1st ODI: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल (Paarl) येथे खेळवला जात आहे. केशव महाराजने शिखर धवनचा (Shikhar Dhawan) त्रिफळा उडवून शानदार खेळीवर ब्रेक लावला. धवनने 84 चेंडूत 10 चौकारांसह 79 धावा ठोकल्या. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 296 भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारताने 26 व्या षटकापर्यंत 2 बाद 140 धावा केल्या. Maharaj cleans up Dhawan! 👌🏻 South Africa break the 92-run stand with the Indian opener dismissed for 79. India are 138/2 in the 26th over. Watch the series live on — ICC (@ICC) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसे...

IND VS SA 3rd ODI LIVE Score India vs South Africa 3rd ODI Match Highlights Results Live Score Online Arun jaitley Stadium Delhi

IND VS SA 3rd ODI LIVE Score India vs South Africa 3rd ODI Match Highlights Results Live Score Online Arun jaitley Stadium Delhi | IND VS SA, 3rd ODI LIVE Score : 100 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी भारत मैदानात, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Womens Junior Asia Cup 2023 Hockey India Win In Final Defeated South Korea By 2

Women's Junior Asia Cup 2023 India vs South Korea: भारत की जूनियर महिला हॉकी टीम ने इतिहास रच दिया. उसने पहली बार महिला जूनियर हॉकी एशिया कप का खिताब जीता. टीम इंडिया ने फाइनल में चार बार की चैंपियन दक्षिण कोरिया को 2-1 से हराया. भारत के लिए अनु और नीलम ने गोल दागे. जबकि कोरिया के लिए एक मात्र गोल सियो यिओन ने किया. ने किया. इस मुकाबले के पहले क्वार्टर में एक भी गोल नहीं हो सका. लेकिन इसके बाद भारत ने 22वें मिनट में बढ़त बना ली. भारत के लिए अनु ने पेनल्टी कॉर्नर पर गोल किया. अनु ने गोलकीपर के बाईं ओर से गोल दागते हुए भारत को 1-0 से आगे किया. दक्षिण कोरिया ने हालांकि तीन मिनट बाद पार्क सियो यिओन के गोल की बदौलत स्कोर 1-1 कर दिया. नीलम ने 41वें मिनट में दक्षिण कोरिया की गोलकीपर के दाईं ओर से गोल दागकर भारत को 2-1 से आगे कर दिया जो निर्णायक स्कोर साबित हुआ. भारतीय टीम ने इसके बाद अंतिम क्वार्टर में अपनी बढ़त बरकरार रखते हुए जीत दर्ज की. दक्षिण कोरिया को पेनल्टी कॉर्नर के रूप में गोल करने के कई मौके मिले लेकिन टीम इसका फायदा नहीं उठा सकी. इससे पहले महिला जूनियर एशिया कप में भारत का सर्वश्रेष्ठ प्रदर्शन 2012 में था जब टीम बैंकॉक में पहली बार फाइनल में पहुंची थी लेकिन चीन से 2-5 से हार गई. भारत ने मुकाबले में आक्रामक शुरुआत की. टीम को पहले ही मिनट में पेनल्टी कॉर्नर मिला लेकिन भारतीय टीम इसका फायदा नहीं उठा सकी. दक्षिण कोरिया ने हालांकि पलटवार करते हुए लय हासिल की और गेंद को अपने कब्जे में अधिक समय रखा. कोरिया को भी पेनल्टी कॉर्नर मिला लेकिन नीलम ने अंतिम लम्हों में गेंद को गोल में जाने से रोक दिया. दोनों टीम के आक्रामक रुख अपनाने के बावजूद पहला क्वार्टर गोल रहित रहा. दक्षिण कोर...

IND vs SA : भारत

India vs South Africa 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना रविवारी गुवाहाटी येथे होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध टी-20 सामने खेळणार आहेत. टीम इंडियाची नजर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच आपल्या भूमीवर टी-20 मालिका जिंकणार असले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही आठवी द्विपक्षीय टी-20 मालिका आहे. यामध्ये भारताने तीन वेळा तर दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा मालिका जिंकली आहे. दोन मालिका अनिर्णित राहिल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर तीन वेळा पराभूत केले आहे, मात्र घरच्या मैदानावर कधीही विजय मिळवता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने 2015-16 मध्ये भारतात तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली होती. • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार? भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ऑक्टोबरला गुवाहाटी येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळल्या जाणार आहे. • सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल? आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता. • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता. दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत,दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर...

भूकेकंगाल पाकची ब्रिक्समध्ये सहभागाची इच्छा; भारत

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने ब्रिक्स गटात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तान सरकार देशाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत ऑगस्टमध्ये होणार्‍या ब्रिक्स परिषदेत पाकिस्तान या संघटनेत सामील होण्याची आपली मागणी मांडू शकतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. भारत आणि चीन व्यतिरिक्त रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. छायाचित्रात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. पाकिस्तानचा समावेश झाल्यास भारत सदस्यत्व सोडेल का? जगातील मोठ्या संस्थांवर अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या वर्चस्वाच्या विरोधात 16 जून 2009 रोजी ब्रिक्सची निर्मिती करण्यात आली. त्या काळात त्यात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिका डिसेंबर 2010 मध्ये त्याचा सदस्य झाला. या गटात सर्वाधिक वेगाने विकसनशील देश आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने त्यात सहभागी झाल्यास संघटनेची विश्वासार्हता कमी होईल. फर्स्ट पोस्ट या न्यूज वेबसाईटनुसार, पाकिस्तानचा संघटनेत समावेश भारताला आवडणार नाही आणि तो सक्रिय सदस्य म्हणून काम करणे थांबवेल. भारत सातत्याने पाकिस्तानवर दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप करत आहे. 2016 च्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दहशतवादाची जननी म्हटले होते. दुसरीकडे, जर भारत ब्रिक्समधून वेगळा झाला तर संघटना कमकुवत होईल. 2016 चा हा फोटो आहे जेव्हा भारतात ब्रिक्स शिखर परिषद भरली होती. पाकिस्तान BRICS मध्ये सामील न होण्याची 3 कारणे... 1) वित्त हे सर्वात मोठे कारण आहे. BRICS ही जगातील सर्वात समृद...