भारतीय क्रिकेट संघ बातम्या

  1. WTC Final आधीच बीसीसीआयची मोठी घोषणा; टीम इंडियाच्या यशाची १०० टक्के गॅरंटी
  2. TNPL 2023 : एका चेंडूत १८ धावा! भारतीय गोलंदाजानं टाकला सर्वात महागडा चेंडू, पाहा नेमकं कसं घडलं?
  3. cricket world test championship team india first batch leave for london include coach rahul dravid
  4. IND vs AUS WTC Final: भारतीय संघ ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकतो की नाही? रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रियाRavi Shastri told whether the Indian team can chase the target of 444 runs or not in wtc final 2023
  5. भारताने 'कसोटी' जिंकली! ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC फायनलपूर्वी ICCने दिली खुशखबर
  6. Indian Team Schedule vs England;वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा
  7. 🏏 क्रिकेट बातम्या


Download: भारतीय क्रिकेट संघ बातम्या
Size: 61.36 MB

WTC Final आधीच बीसीसीआयची मोठी घोषणा; टीम इंडियाच्या यशाची १०० टक्के गॅरंटी

WTC Final, Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही दिग्गज संघ ओव्हल मैदानात ७ जूनपासून हा अंतिम सामना खेळणार आहेत. WTC Final पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली आहे.

TNPL 2023 : एका चेंडूत १८ धावा! भारतीय गोलंदाजानं टाकला सर्वात महागडा चेंडू, पाहा नेमकं कसं घडलं?

one ball 18 runs tnpl 2023 video : क्रिकेटच्या खेळात तुम्ही अनेक वेळा एका चेंडूवर ४ आणि ६ धावा होताना पाहिल्या असतील. पण तुम्ही कधी एका चेंडूत १८ धावा होताना पाहिल्या आहेत का? एका भारतीय गोलंदाजाच्या नावावर एका चेंडूत १८ धावा खर्च करण्याचा लाजिरवाणा (abhishek tanwar 18 runs in 1 ball tnpl) विक्रम झाला आहे. हे महागडे चेंडू सध्या तामिळनाडूमध्ये खेळल्या जात असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL 2023) मध्ये टाकण्यात आले आहेत. या एका बॉलचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेंडिंग न्यूज Shane Watson Birthday : पाँटिंग-धोनीचा खास, सर्व प्रकारचं क्रिकेट गाजवणारा बेस्ट ऑलराऊंडर Double Hattrick : या गोलंदाजानं घेतल्या ६ चेंडूत ६ विकेट, एकही धाव न देता केली ८ फलंदाजांची शिकार R Ashwin : WTC फायनलपूर्वी निवृत्ती घेणार होतो, अश्विनचा खळबळजनक खुलासा Rohit Sharma : बायकोसाठी काय पण! रितीकाचा फोन वाचवण्यासाठी रोहित शर्मानं पाण्यात उडी मारली तामिळनाडू प्रीमियर लीगच्या या सामन्यात सेलम स्पार्टन्स (Salem Spartans) संघ प्रथम गोलंदाजी करत होता. तर चेपॉक सुपर गिलीज (Chepauk Super Gillies) संघाने १९ षटकांत ५ गडी गमावून १९१ धावा केल्या होत्यात. यानंतर डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी सालेमकडून कर्णधार अभिषेक तन्वर आला. अभिषेकने आपल्या षटकातील पहिल्या ५ चेंडूत केवळ ८ धावा दिल्या. अशा आल्या एका चेंडूत १८ धावा मात्र, यानंतर अभिषेकला ५ चेंडू टाकावे लागले. यामध्ये १८ धावा आल्या. अभिषेकने डावाच्या शेवटच्या चेंडूवर चेपॉक संघाचा खेळाडू संजय यादवला क्लीन बोल्ड केले, पण हा चेंडू नो बॉल ठरला. पुढचा चेंडू फ्री हिट मिळाला, ज्यावर फलंदाजाने षटकार मारला. हा चेंडूही नो बॉल ठरला. अशा स्थितीत पुढच्...

cricket world test championship team india first batch leave for london include coach rahul dravid

WTC Final 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 2023) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आजपासून क्लालिफाईंग (Qualifier) सामने खेळवले जाणार असून येत्या 28 मे रोजी आयपीएलचा चॅम्पियन संघ ठरणार आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर अंतिम सामना रंगणार असून 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना रंगेल. टीम इंडियाची पहिली बॅच रवाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये इंग्लंडला (England) पोहोचणार आहेत. यातली पहिली बॅच आज इंग्लंडसाठी रवाना झाली. संपूर्ण संघ 30 मेपर्यंत लंडनमध्ये दाखल होईल. पहिल्या बॅचमध्ये अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि भारतीय क्रिकेट संघाचा सपोर्ट स्टाफ रवाना झाला आहे. पण विराट कोहली (Virat Kohli) आणि आर अश्विन (R Ashwin) हे सीनिअर्स खेळाडू मात्र भारतातच थांबले आहेत. विराटची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि आर अश्विनची राजस्थान रॉयल्स आयपीएल स्पर्धेतून बाद झाली आहे. पण यानंतरही ते टीमबरोबर रवाना झाले आहेत. पहिल्या बॅचमध्ये एकूण 20 सदस्य आहेत. यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडदेखील आहेत. याशिवाय बंगालचा मध्यमगती गोलंदाज आकाश दीप, दिल्लीचा ऑफ स्पिनर पुलकित नारंगही टीम इंडियाबरोबर इंग्लंडला रवाना झाले आहेत. आकाश आणि पुलकित नेट बॉलर म्हणून संघाबरोबर असणार आहेत. वेगवान गोलंदाज उमेश यादवला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट आहे. पहिल्या बॅचबरोबर उमेश यादवही रवाना होणार असल्याचं बोललं जात होतं, पण आता तो दुसऱ्या बॅचबरोबर जाणार आहे. त्याच्...

IND vs AUS WTC Final: भारतीय संघ ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकतो की नाही? रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रियाRavi Shastri told whether the Indian team can chase the target of 444 runs or not in wtc final 2023

Ravi Shastri told whether the Indian team can chase the target of 444 runs or not: लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या दोन्ही डावात शानदार फलंदाजी करत भारताला ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. यावर आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. त्यांनी भारताला ४४४ धावांचे लक्ष्य पार होईल की नाही? हे सांगितले आहे. रवी शास्त्री यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान टीम इंडिया ४४४ धावांचा पाठलाग करण्याच्या शक्यतेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडिया या धावांचा पाठलाग करू शकते की नाही हे त्यांनी सांगितले. रवी शास्त्रीच्या म्हणण्यानुसार, खेळात विचित्र गोष्टी घडत राहतात आणि याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय संघ या विश्वविक्रमाचा पाठलागही करू शकतो. Mira Road Murder: मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….” ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोमांचक वळणावर आला आहे. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २७० धावांवर घोषित केला. त्याचबरोबर दोन्ही डावांच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ गडी गमावून १६४ धावा केल्या होत्या. हेही वाचा – टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतांवर रवी शास्त्रींची प्रतिक्रिया – स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या विजयाच्या शक्यतांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हा गेम खूप विचित्र ग...

भारताने 'कसोटी' जिंकली! ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC फायनलपूर्वी ICCने दिली खुशखबर

— ICC (@ICC) The reign at the top continues 🥇 India continue to dominate the भारतीय संघ आयपीएल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध जागतिक अजिंक्य स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. India's Ranking: Test - 1st. ODI - 3rd. T20i - 1st. - The dominance by team India! जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ - सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" Web Title: INDIA BECOME THE NEW NO ONE RANKED TEST TEAM, India pip Australia at the top of Test Team Rankings ahead of WTC Final Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Indian Team Schedule vs England;वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा

Indian Team Schedule: भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघ 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लॉर्ड्स, आयकॉनिक ओव्हल, वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल हेडिंग्ले या ठिकाणी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामने होणार आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी ही घोषणा केली. ECB ने 2025-2031 मधील 7 वर्षांच्या सायकलसाठी पुरुष आणि महिला संघ देशांतर्गत कॅलेंडर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) नुसार, भारत जून-2025 मध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 5 मैदानांवर होणार सामने ईसीबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, पतौडी ट्रॉफीचे हे सामने लॉर्ड्स, द ओव्हल (दोन्ही लंडनमध्ये), एजबॅस्टन (बर्मिंगहॅम), हेडिंग्ले (लीड्स) आणि ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) येथे खेळवले जातील. 2029 मालिकेत, हेडिंग्लेची जागा साउथॅम्प्टनच्या रोझ बाउलने घेतली आहे तर उर्वरित चार ठिकाणे लॉर्ड्स, ओव्हल, एजबॅस्टन आणि ओल्ड ट्रॅफर्ड राहतील. दोन वर्षांपूर्वी साउथहॅम्प्टनमध्येच न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2021) च्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. इंग्लंडचा संघही येणार भारतात ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, भारत हा एकमेव संघ ज्यांच्याविरुद्ध इंग्लंड देश आणि परदेशात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतो. इंग्लंडचा पुढील भारत दौरा जानेवारी 2024 मध्ये होईल, जिथे पाच कसोटी सामने खेळवले जातील. हे सामने अँथनी डी मेलो ट...

🏏 क्रिकेट बातम्या

• ICC Cricket World Cup 2023: विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापुर्वीच क्रिकेट रसिक ऑनलाइन तिकीट पाहण्यात मग्न, किती असेल तिकिटांची किंमत? येथे जाणून घ्या संपूर्ण तपशील • WTC Final 2023 च्या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार Rohit Sharma कुटुंबासोबत सुट्टीचा घेत आहे आनंद, पहा फोटो • ENG vs AUS Ashes 2023 Live Streaming: आजपासून सुरू होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस युद्ध, भारतात असे पाहु शकतात लाइव्ह • R Ashwin On WTC Final 2023: 'मला खेळायचे होते...', डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल अश्विनने मौन सोडले; सांगितले संपूर्ण सत्य • IPL नंतर MS Dhoni रांचीमध्ये दिसुन आला मित्रांसोबत, सुंदर Photo होतोय Viral • Ruturaj Gaikwad Super Fan: याला म्हणतात जबरा फॅन! ऋतुराज गायकवाडला भेटण्यासाठी चाहत्याने मोडला सुरक्षा घेरा, प्रेक्षकांनीही केला एकच कल्लोळ (Watch Video) • Ruturaj Gaikwad, MPL 2023: पत्नीच्या नंबरची जर्सी घालून ऋतुराज गायकवाड उतरला मैदानात, 5 षटकारांच्या जोरावर ठोकल्या 64 धावा Quickly • ⚡बांगलादेशच्या फलंदाजाचा डबल धमाका • ⚡कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यातून होऊ शकतो बाहेर? • ⚡आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान तीन वेळा येवु शकतात आमने-सामने • ⚡वेस्ट इंडीजच्या माजी दिग्गज खेळाडूने भारतीय संघावर केली टीका • ⚡विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापुर्वीच क्रिकेट रसिक ऑनलाइन तिकीट पाहण्यात मग्न • ⚡आजपासून सुरू होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस युद्ध • ⚡डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल अश्विनने मौन सोडले • ⚡टीम इंडियाचा टी-20 संघ पूर्णपणे बदलणार • ⚡इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला शुक्रवारपासुन होणार सुरुवात • ⚡रोहित शर्माच्या जागी 'ह...