भेटला विठ्ठल माझा

  1. Eknath Shinde: भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत


Download: भेटला विठ्ठल माझा
Size: 46.43 MB

Eknath Shinde: भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत

Eknath Shinde: भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत-हसत गप्पा By July 9, 2022 05:45 PM 2022-07-09T17:45:46+5:30 2022-07-09T17:48:56+5:30 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोदी भेटीपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. नवी दिल्ली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेतच्या बैठकीत नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यत्वे चर्चा झाल्याचे समजते. दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी मुख्यत्वे चर्चा झाली असून आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही आषाढी एकादशीनंतर तुम्हाला माहिती मिळेल, असे पत्रकारांशी बोलताना म्हटले. Web Title: Meet Vitthal Mazha ... Laughing and chatting with Chief Minister Eknath Shinde's Prime Minister Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.