बहरला हा मधुमास

  1. दाक्षिणात्य अभिनेत्रीसह श्रेयस तळपदेचा 'बहरला हा मधुमास' गाण्यावर डान्स, व्हिडीओवर कमेंट करत अभिनेता म्हणाला...
  2. Baharla Ha Madhumas Lyrics in Marathi
  3. महाराष्ट्र शाहीर : 'बहरला हा मधुमास...’ गाणे रिलीज
  4. Video : दाक्षिणात्य अभिनेत्रीसह श्रेयस तळपदेचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओवर कमेंट करत अभिनेता म्हणाला…
  5. Anupamaa Rupali Ganguli And Apra Mehta Aka Gurumaa Danced Together On Song Baharla Ha Madhumas Video Viral
  6. Maharashtrachi Hasyajatra Namrata Sambherao and Vishakha Subhedar : 'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता
  7. Video : 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीचा आईसह बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
  8. Video : 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीचा आईसह बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
  9. महाराष्ट्र शाहीर : 'बहरला हा मधुमास...’ गाणे रिलीज
  10. Anupamaa Rupali Ganguli And Apra Mehta Aka Gurumaa Danced Together On Song Baharla Ha Madhumas Video Viral

Download: बहरला हा मधुमास
Size: 25.48 MB

दाक्षिणात्य अभिनेत्रीसह श्रेयस तळपदेचा 'बहरला हा मधुमास' गाण्यावर डान्स, व्हिडीओवर कमेंट करत अभिनेता म्हणाला...

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. या गाण्याने प्रेक्षकांसह सेलिब्रिटींनाही भुरळ घातली. या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या गाण्यावरील अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता दाक्षिणात्य अभिनेत्रीलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं वेड लागलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका कुमारस्वामीने ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स केला आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनेही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर ठेका धरल्याचं दिसत आहे. राधिका व श्रेयसने ‘बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेपही केल्या आहेत. हेही वाचा>> राधिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर श्रेयस तळपदेने कमेंट केली आहे. “राधिका कुमारस्वामीबरोबर मराठी आणि कन्नड फ्युजन…”, असं श्रेयसने कमेंटमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा>> केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदेने या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.

Baharla Ha Madhumas Lyrics in Marathi

बहरला हा मधुमास Baharla Ha Madhumas Lyrics in Marathi – Maharashtra Shaheer Baharla Ha Madhumas lyrics in Marathi from the most awaited Marathi movie 2023 “Maharashtra Shaheer” sung by Ajay Gogavale and Shreya Ghoshal. The song is written by Guru Thakur and the music is composed by Ajay – Atul. The video features Ankush Chaudhari and Sana Kedar Shinde. The Song label on Baharla Madhumas Song Details: Song Title: Baharla Ha Madhumas Movie: “Maharashtra Shaheer” Singer: Ajay Gogavale and Shreya Ghoshal Lyrics: Guru Thakur Music: Ajay – Atul Music Label: Director: Kedar Shinde शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा २८ एप्रिल २०२३ पासून तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात.. Baharla Ha Madhumas Lyrics in Marathi Your browser does not support the audio element. आली उमलुन माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा घाली साद तुला मन घाली तू ना जरी भवताली रे सुचव ना तूच उपाय आता तो तू नार सखे सुकुमार नजरेत तुझ्या तलवार तु सांग कसा इझणार … हे हे हे हे जीजीजी .. तू सांग कसा वि झणार उरीचा धगधगता वणवा ती आली उमलुन माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा ती कि ती वसंत मनात उमलुन आले आणि क दरवळले कधी तुझ्याच सुरात हरवून गेले काहीच ना कळले तो दाटत े प्रीत या गंतु ल्या लोचनी ती वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी तो ही साद तुझ्या हृदयाची हलगीच उरी प्रणयाची हुरहुर मनी मि लनाची हे हे हे हे जीजीजी हुरहुर मनी मि लनाची दे सखे कौल आता उजवा .. ती- झाली रुणझुण ही भवताली लाज अनावर झाली रे सुखाला साज नवा चढला Your browser does not support the audio element. Baharla Ha Madhumas Lyrics in English ...

महाराष्ट्र शाहीर : 'बहरला हा मधुमास...’ गाणे रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : दर बारा कोसावर मराठी भाषा बदलते तर तिचे वेगवेगळे रंग त्या त्या भागातल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या, बोलीच्या खुणा मिरवत असतात. काही वळणावर ही माय मराठी मृदू भासते तर कुठे ती कणखर, खट्याळ होऊन हसवते तर काही ठिकाणी खोचकही होतेच. भाषेचा तसाच एक परस्परविरोधी पोत आगळ्या ढंगात अनुभावायला मिळणार आहे तो ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने! ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेकविध वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट प्रकाशनाआधीच चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले ‘बहरला हा मधुमास…’ हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे. महाराष्ट्र शाहीर एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी, कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे. मराठी भाषेतले दोन परस्पर विरोधी रंग या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सादर झालेले हे गीत म्हणजे १९४२ सालच्या रंगात रंगलेले आणि २०२३ सालच्या तरुणाईला भावलेले एक अस्सल मराठी प्रेमगीत आहे. 2 hours ago गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आणि अजय गोगावले व श्रेया घोषाल यांनी गायले आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला आणि गाण्याला संगीत दिले आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आ...

Video : दाक्षिणात्य अभिनेत्रीसह श्रेयस तळपदेचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओवर कमेंट करत अभिनेता म्हणाला…

सात दिवसांनी बुध ग्रह करणार राशी परिवर्तन! ‘या’ तीन राशींच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ? ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. या गाण्याने प्रेक्षकांसह सेलिब्रिटींनाही भुरळ घातली. या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या गाण्यावरील अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता दाक्षिणात्य अभिनेत्रीलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं वेड लागलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका कुमारस्वामीने ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स केला आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनेही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर ठेका धरल्याचं दिसत आहे. राधिका व श्रेयसने ‘बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेपही केल्या आहेत. हेही वाचा>> राधिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर श्रेयस तळपदेने कमेंट केली आहे. “राधिका कुमारस्वामीबरोबर मराठी आणि कन्नड फ्युजन…”, असं श्रेयसने कमेंटमध्ये म्हटलं आहे. © लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले shreyas-talpade-dance-on-baharla-ha-madhumaas हेही वाचा>> केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदेने या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.

Anupamaa Rupali Ganguli And Apra Mehta Aka Gurumaa Danced Together On Song Baharla Ha Madhumas Video Viral

Anupamaa: छोट्या पडद्यावरील 'अनुपमा' (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेमधील अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करतात. नुकताच रुपाली यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली आणि अनुपमा या मालिकेतील गुरुमा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपरा मेहता या 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. रुपाली गांगुली यांनी 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. रुपालीनं हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,'मराठी गाण्यावर डान्स करताना आनंद झाला. आम्ही हा ट्रेंड जरा उशीरा फॉलो केला. उत्कृष्ट कलाकार आणि उत्कृष्ट परफॉर्मर असणाऱ्या अपराजी यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना खूप आनंद होतो.' रुपाली यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला अपरा यांनी कमेंट केली, 'प्रिय रुपाली, तुझ्यासोबत परफॉर्म करताना मला आनंद होत आहे. कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी तू एक आहेस. तू जशी नम्र आहेस, तशीच रहा. देव तुला आशीर्वाद देईल.' रुपाली गांगुली आणि अपरा मेहता यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती मिळत आहे. नेटकऱ्यांनी या रुपाली आणि अपरा यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पाहा व्हिडीओ 'बहरला हा मधुमास नवा' हे 13 जुलै 2020 रोजी अनुपमा या मालिकेचा प्रिमिअर झाला. गेली तीन वर्षी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अन...

Maharashtrachi Hasyajatra Namrata Sambherao and Vishakha Subhedar : 'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता

'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता - विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट Namrata Sambherao and Vishakha Subhedar : महाराष्ट्राची हास्यजत्रेतील नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार या कलाकारांनी सगळ्यांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केले. त्यांचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. Namrata Sambherao and Vishakha Subhedar : ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरेद दिवस झाले आहेत. खरंतर चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. चक्क थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याची गर्दी केली होती. या चित्रपटाविषयी म्हणायचं झालं तर चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही या गाण्यावर लोक थिरकत असल्याचे आपण व्हिडीओ पाहत आहोत. काही दिवसांपूर्वी एका जपानी ग्रुपवर या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेल्या नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार यांनीही ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नम्रता संभेरावनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नम्रता, विशाखा आणि त्यांची एक सहकारी दिसत आहे. त्या तिघींनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या गाण्याची हूक स्टेप करत त्यांनी खूप सुंदर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत नम्रता म्हणाली, बहरला हा मधुमास नवा गाण्यावर निर्मात्यांसोबत रिल असं कॅप्शन दिलं...

Video : 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीचा आईसह बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील बहरला हा मधुमास गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या गाण्यावरील अनेक रील्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईक हिलाही बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. हेही वाचा>> अक्षयाने बहरला हा मधुमास गाण्यावर तिची आई व बहिणीसह डान्स केला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयाच्या आईचा वाढदिवस होता. या खास दिवशी अक्षयाने बहरला हा मधुमास गाण्यावरील हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अक्षया आई व बहिणीसह बहरला हा मधुमास गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. हेही वाचा>> अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत ती दिसली होती. सध्या ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्क : दर बारा कोसावर मराठी भाषा बदलते तर तिचे वेगवेगळे रंग त्या त्या भागातल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या, बोलीच्या खुणा मिरवत असतात. काही वळणावर ही माय मराठी मृदू भासते तर कुठे ती कणखर, खट्याळ होऊन हसवते तर काही ठिकाणी खोचकही होतेच. भाषेचा तसाच एक परस्परविरोधी पोत आगळ्या ढंगात अनुभावायला मिळणार आहे तो ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने! ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेकविध वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट प्रकाशनाआधीच चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले ‘बहरला हा मधुमास…’ हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे. महाराष्ट्र शाहीर एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी, कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे. मराठी भाषेतले दोन परस्पर विरोधी रंग या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सादर झालेले हे गीत म्हणजे १९४२ सालच्या रंगात रंगलेले आणि २०२३ सालच्या तरुणाईला भावलेले एक अस्सल मराठी प्रेमगीत आहे. 31 mins ago गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आणि अजय गोगावले व श्रेया घोषाल यांनी गायले आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला आणि गाण्याला संगीत दिले आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आ...