Breaking news marathi

  1. दुधाच्या कॅनचे झाकन मारून लुटले ५० हजार रुपये


Download: Breaking news marathi
Size: 80.44 MB

दुधाच्या कॅनचे झाकन मारून लुटले ५० हजार रुपये

या घटनेत संशयितांनी डेअरीमालक दिलीप नरहरी तांबे याच्या खिशातील ५० हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील धर्माजी कॉलनी येथील बस थांब्यासमोर सलेल्या डेअरीवर संशयित सौरभ यादव, सुजित व त्यांचा साथीदार यांनी दीलीप नरहरी तांबे यांच्या छोटा हत्ती चारचाकी वाहनावरील चालक अनिल बोडके याला मारहाण करून शिवीगाळ व दमबाजी केली. यावेळी तांबे संशयितांना विचारणा करण्यास गेले असताना संशयितांनी तांबे यांनाही दुधाच्या कॅनच्या झाकनाने मारून तांबे यांच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. या प्रकरणात तांबे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मारहाण व जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. Web Title: 50,000 rupees were stolen by breaking the lid of a milk can Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.