Breaking news of maharashtra in marathi

  1. Maharashtra Marathi News Live Updates: Political Updates Maharashtra Weather News Today 09 June 2023
  2. Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या
  3. Maharashtra News
  4. Maharashtra News Live Updates today Maharashtra Marathi news breaking news live updates news national politics news maharashtra live updates 13 June 2023


Download: Breaking news of maharashtra in marathi
Size: 24.13 MB

Maharashtra Marathi News Live Updates: Political Updates Maharashtra Weather News Today 09 June 2023

Maharashtra Mumbai News Today : मीरा रोड येथे झालेल्या हत्यांकाडामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आरोपी असलेल्या मनोज साने याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात पोलीस तपास धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच, कोल्हापूर शहरात माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरानंतर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पण, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहर पूर्वपदावर येत आहे. तर, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे ४८ तासांत कर्नाटक आणि मंगळवारी ( १३ जून ) कोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. यासह राजकीय, क्रीडा आणि मनोरंजनच्या बातम्या पाहणार आहोत…. महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा छळ, गैरवर्तवणूक यासर्व गोष्टींना आळा बसावा यासाठी व्यावसायीक आस्थापनांमध्ये आणि संबंधित कार्यालयांममध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यांतील बहुतांश आस्थापनांमध्ये संबंधित कार्यालयांकडून समितीची स्थापना करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद पवार यांना धमकीचे ट्विट करणारा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याला तात्‍काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन सादर केले. अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमराव...

Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या

• 'त्या अभिनेत्यानं माझं लैंगिक..' नित्यानं सांगितलं कास्टिंग काऊचं धक्कादायक सत्य • VIDEO-स्वतःच्याच अंत्यसंस्काराला आली मृत व्यक्ती, आकाशातून पुन्हा जमिनीवर अवतरली • भारताच्या सर्वांत मोठ्या बचाव मोहिमेबाबत डॉक्युमेंटरी; History TV18 वर • तुम्ही ही बेडवर जेवता का? डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून अशी चुक करणारच नाही • लालपरी कधी तयार होताना पाहिली आहे का, नाही ना! वर्कशॉपमधून SPECIAL VIDEO

Maharashtra News

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us मुंबई : चर्चगेट परिसरातील महिला वसतिगृहात एका विद्यार्थिनीच्या हत्येला आठवडा उलटला नाही, तोच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये झालेल्या एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान धावणाऱ्या मुंबई-पनवेल लोकलमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना बुधवारी (ता. १४) समोर आली आहे. आरोपीला चार तासांत अटक झाली असून नवाजू

Maharashtra News Live Updates today Maharashtra Marathi news breaking news live updates news national politics news maharashtra live updates 13 June 2023

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष संचालक आणि सीईओंसह अधिकार्‍यांकडून आर्थिक नुकसानीची 97 कोटी दोन लाख 17 हजार 758 रुपये रक्कम वसूल करण्याचे आदेश. सहकारी संस्थेच्या अपर निबंधकांनी दिले आदेश. महिला बँकेचे कर्ज वाटपानंतर वसुली अभावी झालेल्या नुकसानीची संबंधितांवर जबाबदारी निश्चित. अध्यक्ष विद्या केळकर यांचे वर 50 कोटींपेक्षा अधिक तर सीईओ सुजाता महाजन यांच्यावर 25 कोटींपेक्षा अधिकची वसुली निश्चित. ही रक्कम वसूल करून बँक निधीमध्ये जमा करावी असे अपर निबंधक शैलेश कोतमीरे यांचे आदेश. वर्धा : धानोडी बहाद्दरपुर येथे भीषण आग लागली आहे. आगीत मोठ्या प्रमाणात ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक झाले. धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पतून उपसा सिंचनाचे काम सुरु आहे. या कामाचे साहित्य ठेवलेल्या स्टॉक पॉईंटला भीषण आग लागली आहे. विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत जैन एरिगेशन या कंपनीला काम देण्यात आले आहे . या योजने अंतर्गत आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना ड्रीप लावून दिली मोफत सिंचनाची सोय जातं आहे Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहे. आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीचा अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे कडवं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणीं...