छोटे कुटुंब म्हणजे काय

  1. लोकसंख्या
  2. एकत्र कुटुंब पद्धती
  3. अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ समारोप
  4. समर्थ कुटुंब
  5. छत्रपती घराणे
  6. भारतातील घरांचे प्रकार
  7. 🎖▷ विस्कळीत कुटुंब


Download: छोटे कुटुंब म्हणजे काय
Size: 39.43 MB

लोकसंख्या

लोकसंख्येची घनता ( शेतीमध्ये : स्टँडिंग स्टॉक किंवा प्लांट डेन्सिटी ) हे प्रति युनिट जमीन क्षेत्र लोकसंख्येचे मोजमाप आहे . हे बहुतेक मानवांना लागू होते , परंतु कधीकधी इतर सजीवांना देखील लागू होते. ही एक महत्त्वाची भौगोलिक संज्ञा आहे. सोप्या भाषेत, लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्या किंवा जमिनीच्या क्षेत्रफळाच्या इतर एककाला. २) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात. मुलगी ही परक्याचे धन समजले जाते त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते. ४) वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान :- वैद्यकीय सुविधा असून देखील त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतू त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तीचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देवून देखील त्याचा वापर केला जात नाही. या कारणांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते. ६) मुलीच्या लग्नाचे वय :- ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंबनियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचप्...

एकत्र कुटुंब पद्धती

• Alemannisch • العربية • Asturianu • Башҡортса • भोजपुरी • Català • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • English • Esperanto • Español • Euskara • فارسی • Suomi • Français • Galego • Hrvatski • Bahasa Indonesia • Íslenska • Italiano • 日本語 • Қазақша • 한국어 • ଓଡ଼ିଆ • Polski • Português • Русский • Simple English • Shqip • Српски / srpski • Svenska • Kiswahili • தமிழ் • తెలుగు • Türkçe • Українська • اردو • 吴语 • 中文 • 粵語 एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहतात. हिंदूमध्ये एकत्र शहरातील फ्लॅट संस्कृतीप्रमाणेच ग्रामीण भागातून एकत्रित कुटुंब पद्धती कालबाह्य होत असून बरेच जण स्वतंत्र राहणे पसंत करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ग्रामीण भागात प्राचीन काळापासून मोठ्या कुटुंबातील सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने राहत असत. कुटुंबाचा कारभार हा त्या कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती कारभारी म्हणून बघत असे. हा कारभारी होण्याचा मान मोठ्या बंधूला असे. सर्वांच्या एकीच्या बळामुळे विहीर खोदणे, जमीन खरेदी करणे, लग्नकार्य व्यवस्थित पार पाडणे असे मोठे व्यवहार सहज पार पाडले जात. त्याचबरोबर शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना घरच्या घरी शेतात काम करणारी मंडळी असल्याने मजुर लावण्याची गरज नसे. त्यामुळे मजुरी खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत होत असे. त्याचबरोबर मोठ्या कुटुंबाचा गावात धाक असे. मात्र पुढे कालांतराने एकत्रित कुटुंब पद्धतीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. एकत्रित कुटुंब पद्धतीत अल्पशा कारणास्तव घरातील तंटे निर्माण होऊ लागले. आणि शासनाच्या धोरणानुसार ' छोटे कुटुंब सुखी कुटुंब ' म्हणून सदस्य वेगळ्या चुली मांडू लागले. जमिनीचे तुकड...

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ समारोप

वस्थापन’ या विषयावर गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ मी ही लेखमाला चालविली आहे.हा विषय क्लिष्ट, नीरस आणि उच्च्पदस्थांनाच उपयोगी आहे,ही सार्वत्रिक समजून दूर करणं आणि तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, त्याचा तत्त्वे बारकावे आणि उपयुक्तता समजून देणे या उद्देशानं ही लेखमाला सुरू करण्यात आली होती. वाचकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत गेल्यानं हा उद्देश सफल झाला असं म्हणावयास काही हरकत नाही. या विषयाला विशिष्ट अशी मर्यादा नाही. मानवाच्या यच्ययावत सर्व व्यवहारांमध्ये व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. किंबहुना उत्तम व्यवस्थापनाशिवाय कोणत्या ही कार्याची अगर व्यवहाराची यशस्वी सांगता होत नाही. चार माणसांचं (अलीकडचा काळात तर तीनच) छोटे कुटुंब सुखानं चालवायचं असो अगर तीन चार हजार कर्मचारी असलेला असलेला कारखाना किंवा संस्था असो, चालक जितका व्यवस्थापन कुशल तितकं यश अधिक असं सूत्र आहे. व्यवस्थापन ही एक कला तसंच एक शास्त्र आहे. घर,शाळा,महाविद्यालय,कारखाना,सेवा केंद्र, समाजिक संस्था,राजकाय पक्ष दुकान, हॉटेल क्लब, सरकारी कार्यालय, खाजगी अगर सरकारी कंपन्या इत्यादी कोणतीही संस्था असोत आणि यांना अनन्यसाधारण तेथे व्यवस्थापन व्यवस्थापक महत्त्व उद्दिष्टपूर्तीसाठी संस्थेतील बाहेरील घटकांकडून असतेच. संस्थेच्या व विविध शास्त्रशुध्द व नियमबध्द पध्दतीने काम करून घेणे आणि निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य करणे म्हणजे व्यवस्थापन अशी त्याची सर्वसाधारण व्याख्या करता येईल. याचे दोन भाग आहेत. एक बहिर्गत व्यवस्थापन आणि दोन अंतर्गत व्यवस्थापन संस्था सुरू करण्यापूर्वी व झाल्यानंतर तिच्यासाठी आर्थिक स्रोतांची जुळवाजुळव, कर्मचाच्यांची निवड,साधने अगर यंत्रसामुग्री खरेदी, तयार होणाच्या उत्पादनाचा किंवा सेवेची विक्री,...

समर्थ कुटुंब

- कल्पना क्षीरसागर [email protected] १५ मे जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. कुटुंब म्हणजे काय, त्यातला आधारस्तंभ कोण आणि कुटुंबव्यवस्था कशी, या साऱ्याचा विचार भारतीय संस्कृतीने नेमकेपणाने केलाय. तोच विचार काय आहे त्याचा वेध... कुटुंब हे राष्ट्राचं सर्वांत लहान रूप आहे. घरातील स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. घरातील प्रत्येक पुरुष घराची अभेद्य चौकट आहे. घर म्हणजे तरी काय? तर सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक, बौद्धिक व्यवस्था आहेत त्या सक्षमपणे पार पाडणं. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःला, घरातील सर्व घटकांना बाह्यजगाशी स्वतःला अनुकूल बनवणं अत्यंत गरजेचं असतं. याचबरोबर सामाजिक दायित्वाचं भान ठेवणं, स्वतःच्या ज्ञानार्जनाबरोबर अर्थभान कायम ठेवणं; देशव्यापी, वैचारिक प्रवाहाचंही भान ठेवणं कुटुंबातच शिकता येतं. इथं मला विचारपूर्वक समर्थ रामदास स्वामींचा समर्थ सहजीवन यासाठी काही ओव्या सांगायचा मोह जरूर होतो आहे. मुळी सूक्ष्म निर्माण जाले। पुढे स्पष्ट दिसोन आले। उत्पत्तीचे कार्य चाले। उभयतांकरिता ।।३२।। मूळी शिवशक्ती खरे। पुढे जाली वधूवरे। चौऱ्यांसि लक्ष विस्तारे। विस्तारली जे ।।३३।। येथे शिवशक्तीचे रूप केले। श्रोती मनास पाहिजे आणिले। विवरलियांविण बोलिले। ते व्यर्थ जाणावे ।।३४।। निसर्गाचे अतिशय लोभस चित्र म्हणजे स्त्री-पुरुष! पण ते तर शिवशक्तीचा रूपविस्तार आहे. हे जर आपल्याला पटतं, तर मग हे पण आत्मसात झालं पाहिजे, की या शक्तीचा विस्तार समर्थ असायला हवा. हा विस्तार म्हणजे कुटुंब आणि कुटुंबाला सक्षम बनवणं म्हणजेच राष्ट्राचा स्वभाव, स्वधर्म, संस्कृती ही वैशिष्ट्यं वाढवण्यासारखीच आहेत. जरा विस्तारानेच बघू या ही वैशिष्ट्यं! भारतीय कुटुंबव्यवस्था जीवनमूल्यांवर आधारले...

छत्रपती घराणे

महाराजांचे पूर्वज आणि वंशज.. करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज ! सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच... व्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा. इथे फॅमिली ट्री टाकायला अडचण येते आहे. म्हणून रनिंग मजकूर लिहीत आहे. बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.) त्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले , त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या. द्वितीय पुत्रः- विठोजी ,पत्नी आउ बाइ. याना ८ पुत्र आणि १ कन्या. (अम्बिकाबाइ १ .सम्भाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्रिम्बकजी ८. ककाजी) मालोजी भोसले(१५४२-१६१९) पुत्र १. शाहाजी - पत्नी- जिजाबाई (सिन्दखेडचे लखुजी जाधव यांची कन्या. सिन्दखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे (जाधवांचे !)वंशज) २.शरीफजी -पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले. शाहाजी भोसले (१५९४-१६६४) शाहाजी अहमदनगरच्या निजामशाहीत नन्तर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलापासून वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिकम्बरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला.(भातवडीची लढाईं. नगरपासून १५-२० किमी.). भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते.!! शाहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. तिकडेच निधन झाले. शाहाजी भोसले -- पत्नी १. जिजाबाई---->पुत्र १.सम्भाजी (१६२३), २. महाराज ! पत्नी २. तुकाबाई-------> पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे (तंजावर शाखा ) पत्नी ३. नरसाबाई----> पुत्र-संताजी. छत्रपती शिवाजी महाराज पत्नी १. सगुणा...

भारतातील घरांचे प्रकार

Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • घरांचे प्रकार भारतामध्ये विविध प्रकारची घरे आहेत, जी भौगोलिक स्थिती, प्रदेशातील हवामान, बांधकाम साहित्य, वास्तुशास्त्राचा प्रभाव, जीवनशैली आणि लोकांच्या आर्थिक स्थितीनुसार बदलतात. भारतात घरांसाठी वैविध्यपूर्ण वास्तुशिल्प शैली आहे जी ट्रेंड, संस्कृती आणि विकसित गरजांनुसार विकसित झाली आहे, परिणामी विविध प्रकारचे घर डिझाइन केले आहे. येथे काही सामान्य प्रकारची घरे आहेत जी संपूर्ण भारतात आढळतात. फ्लॅट, किंवा अपार्टमेंट, घराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये आरामदायी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा आहेत आणि इतर अनेक घरे असलेल्या इमारतीचा भाग आहे. जमिनीच्या मर्यादित पुरवठ्यामुळे उभ्या गृहनिर्माण विकास झाला आहे. महानगरे आणि शहरांमध्ये फ्लॅट किंवा अपार्टमेंट-प्रकारच्या घरांची वाढ झाली आहे. फ्लॅट 1/2/3 BHK आणि काही वेळा त्याहूनही मोठे असू शकतात. डेव्हलपर आधुनिक घर खरेदीदारांच्या गरजेनुसार अनेक अतिरिक्त सुविधांसह फ्लॅट्स देखील देतात. अपार्टमेंट्स हे भारतातील शहरांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय प्रकारचे घर बनले आहेत आणि मध्यमवर्गीय आणि लोकांसाठी परवडणारे आहेत. उच्च-मध्यमवर्गीय शहरी लोकसंख्या. RK हा रूम-किचनचा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याला स्टुडिओ अपार्टमेंट असेही म्हणतात. मुख्यतः मेट्रो शहरांमध्ये दिसणार्‍या या घरांमध्ये स्वतंत्र बेडरूम किंवा लिव्हिंग रूम नाही. स्टुडिओ रूम कॉम्पॅक्ट आणि कार्यक्षम आहेत, आणि काम करणार्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे. हे देखील पहा: भारतातील घरांचे प्रकार: पेंटहाऊस बंगल्या प्रकारच्या घरांमध्ये मोठा व्हरांडा, कमी उंचीचे छप्पर आणि एकमजली किंवा दीड मजली डिझाइन असते. बंगला साधारणपण...

🎖▷ विस्कळीत कुटुंब

प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबात वाढते, ज्या कुटुंबाची स्वतःची एक संस्कृती असते. मुलांच्या आयुष्यातली वाढीची सुरुवातीची काही वर्षे, आणि ज्या वातावरणात मुलेाढतात, त्याचा मुलांवर थेट परिणाम होतो आणि पुढे जाऊन वर हेसमततहोत विस्कळीत कुटुंब म्हणजे नक्की काय? ज्या कुटुंबामध्ये सतत भांडणे, निष्काळजीपणा आणि वाईट वर्तणूक असतेा कुटुंबाना विस्कळीत कुटुंब म्हणतात. कुटुंबांमध्ये भावनिक पातळीवर भरपूर प्रमाणात उलथापालथ असते. मुलांकडे दुर्लक्ष तसेच त्यांच्याशी गैरवर्तन सुद्धा पाहायला मिळते. विस्कळीत कुटुंबातील मुलांना असे वाटते सगळयांच्याकडे असेच असते. आणि त्यामुळे त्यांना ह्या विस्कळीत कुटुंबातील वेगवेगळ्या प्रश्नांना कसे सामोरे जावे कळत नाही. ह्याउलट सुदृढ कुटुंबांमध्ये, कुटुंबातील सगळ्या सदस्यांना त्यांचा विकास होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आणि भावनिकदृष्या सक्षम आणि सुरक्षित होण्यासाठी मदत केली जाते. विस्कळीत कुटुंबातील सदस्यांमधील एकमेकांशी नातं विस्कळीत कुटुंबांमध्ये कायम उदासीनता असते, तिथे काही प्रमाणात मुलांकडे दुर्लक्ष आणि वाईट वर्तणूक असते. अशा कुटुंबांमध्ये वाढलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास आणि मप्मप्रशंसेचा अभाव असतो. सर्वांच्या घरी असेच वातावरण असते असे ह्या मुलांना वाटते. मुलांच्या वाढीवर आणि विकासावर ह्याचा परिणाम होतो. ह्याउलट सुदृढ कुटुंबांमध्ये, घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी आदर असतो. विस्कळीत कुटुंबांमध्ये मुलं आणि पालकांमध्ये ताण आणि अविश्वास असतो. तसेच मोठ्या माणसांमध्ये सुद्धा अविश्वास आणि रुसवेफुगवे असतात. अशा घरातील सदस्य मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करत नाहीत. मुले अशा घरात वाढताना सतत अनामिक भीती बाळगून असतात. अशा कुटुंबांमध्ये क्षमेला किंमत नसते आणि वनावन...