छत्रपती शिवाजी महाराज कविता

  1. छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. शिवाजी महाराजांचे सुविचार
  4. छत्रपती शिवाजी महाराज व मावळे
  5. छत्रपती घराणे
  6. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सूत्रसंचालन
  7. Poem On Shivaji Maharaj In Hindi शिवाजी महाराज पर कविता
  8. छत्रपती शिवाजी महाराज व मावळे

Download: छत्रपती शिवाजी महाराज कविता
Size: 37.33 MB

छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! साधारण ५-६ वर्षापूर्वी रायगडला आमच्या ग्रुप ने भेट दिली होती. त्या भेटीमध्ये कविराज भूषण यांचे छंद आणि त्यातील लय यांच्या प्रेमात पडलो. परत आल्यावर भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात 'शिवाबावणी' आणि 'शिवराज भूषण' चा शोध घेतला आणि बरेचसे छंद लिहून काढले. आज शिवजयंती निमित्त त्यातील काही इथे देण्याचा प्रयत्न करेन. या कवितेतील बऱ्याच शब्दांचा अर्थ मला माहिती नाही कारण त्या भाषेशी माझी इतकी जवळीक नाही. परंतु, कवितांचा साधारण अर्थ या निमित्ताने सांगण्याचा जरूर प्रयत्न करेन. १. ही कविता सगळ्यांनाच माहिती असेल. टीवी मालिकेतील शीर्षक गीतामध्ये हा छंद वापरला होता. इंद्र जिमी जंभ पर । बाडव सुअम्भ पर । रावण सदंभ पर । रघुकुलराज है ।। पौन बारीबाह पर । संभू रतिनाह पर । ज्यों सहस्रबाह पर । राम द्विजराज है ।। दावा द्रुमदंड पर । चीता मृगझुंड पर। भूषन वितुंड पर । जैसे मृगराज है ।। तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है ।। अर्थ: जसा इंद्र जम्भ्रासुरास, जसा वडवानल सागरास, जसा राम रावणास, जसा वायू मेघास, जसा शिव मदनास, जसा द्विजराज राम सह्स्रार्जुनास, जसा वणवा द्रुमांस, जसा चित्ता हरणांच्या कळपास, जसा प्रकाश अंधारास, जसा कृष्ण कंसास, तसेच शिवाजी महाराज म्लेंछास आहेत. २. अश्याच प्रकारची दुसरी एक कविता आहे. सक्र जिमी सैल पर । अर्क तम फैल पर । बिघन कि रैल पर । लम्बोदर देखिये । राम दशकंध पर । भीम जरासंध पर । भूषण जो सिन्धु पर । कुम्भज बिसेखीये । हर जो अनंग पर । गरुड ज्यो भुजंग पर । कौरव के अन्ग पर । पार्थ जो पेखीये । बाज ज्यो बिहंग पर । सिंह ज्यो मतंग पर । म्लेंछ चतुरंग पर । शिवराज देखिये । ३. साजी चतुरंग वीर रंग में तुरंग...

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शांतपणे बसलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींना व माझे गुरूजनना व प्रतिमेच्या स्वरूपात असलेले छत्रपती शिवाजी महाराज. विद्यार्थी मित्रांनो मी आज आपल्याला शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर दोन शब्द सांगत आहे कृपया आपण शांतपणे ऐकावे हीच विनंती करतो . ते दिवस फार धावपळीचे होते शहाजीराजे युद्धात गुंतलेले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांना फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे 19 फेब्रुवारी १६३० ला त्यांनी एका सुंदर बाळाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. व त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले मित्रांनो शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर या गावी आहे शिवाजी महाराजांचे बालपण सहा वर्ष धावपळीत गेले. त्याची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना कृष्णाच्या गोष्टी सांगत असे साधुसंतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदर निर्माण करत होत्या शिवाजी महाराज उत्तम प्रकारे शस्त्रविद्या ग्रहण करीत होते वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध विद्या व कला याचे ज्ञान प्राप्त केले मित्रांनो जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकारभार कसा करावा शत्रूशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूंचा दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे हे उत्तम प्रकारे शिकविले. मित्रांनो शिवरायांचे लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या आईने सईबाई नावाच्या मुली सोबत लावून दिले पुण्याच्या लाल महालात लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला एकदा अफजलखानाने शिवाजी महाराजांना भेटीत मारण्याचा प्रयत्न केला . त्यांन खानाचा कपटी डाव माहीत होता. म्हणून त्यांनी अंगात चिलखत घातले होते नाहीतर शिवाजी महाराजांना आपले प्राण गमवावे ...

शिवाजी महाराजांचे सुविचार

Shivaji Maharaj Marathi Sms भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु छ‍त्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. बहुतांशी राजांनी आपापल्या वाडवडिलांच्या राजगादीवर विराजमान होऊन गादी चालविली. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र त्याला अपवाद होते. ते स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 17 व 18 वे शतक म्हणजे महाराष्ट्रातील योद्यांच्या पराक्रमाची गाथा म्हटली जाते. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. शिवाजी महाराजांचे सुविचार प्रेरणा शिवाजी महाराजांचे सुविचार प्रेरणा अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय! शिवाजी महाराजांचे सुविचार प्रेरणा सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते. छत्रपती शिवाजी महाराज मराठी स्टेटस एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये. छत्रपती शिवाजी महाराज मराठी स्टेटस मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’ shivaji maharaj marathi status for whatsapp जिथे शिवभक्त उभ...

50

"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन.. Hello Guys, Welcome to कविता मराठी-मराठी कविता, and Captions. My Name is अमित यादव and I Am a Blogger. in This Blog, You’ll Learn What an कविता , कोट्स, Instagram Caption and Status Is, Why You Should Use One, and Tips for Writing the Best Instagram Captions and Whatsapp and Facebook Status for Your Social Media Accounts.

छत्रपती शिवाजी महाराज व मावळे

आपणास आषाढी पौर्णिमीचे म्हणजे गुरुपोर्णिमेचे महत्त्व माहित असेलच पण साधारण ३५० वर्षे आधीच्या आषाढी पौर्णिमेला शिवाजी महाराज केवळ ६०० मावळ्यांसोबत पन्हाळगडावरुन विशालगडाकडे निघाले होते. पण त्यांची ही वाट सोपी नव्हती. पन्हाळगडाबाहेर सिद्दी जोहर ४०००० सैन्याची फौज घेऊन बसला होता. त्या नंतर त्यावेळच्या घोडखिंडीत बाजीप्रभु देशपांडे यांनी अतुलनीय साहस व पराक्रम गाजवला. ज्या वेळी बाजी शिवाजी महाराजांसोबत विशाळगडाकडे कुच करत होते, त्याचवेळी अजुन एक मावळा एक अतुलनीय शौर्य व धाडस करत होता. तो मावळा म्हणजे शिवा काशिद. शिवा काशिद हा महाराजांचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ही शिवाजी महराजांसारखीच होती. जर शिवा काशिदास महाराजांचे कपडे घातले तर नवीन माणुस नक्की फसेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या. एक महाराजांजी आणी दुसरी शिवा काशिद यांची. एक विशालगडाकडे तर दुसरी सिद्धी जोहरच्या दिशेने. आपल्या रयतेच्या राजास वाचवण्यासाठी स्वतःहून ४०००० फौजेच्या आत गेलेला शिवा काशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्याआधी प्रहर दोन प्रहर का होइना एक सामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचा राजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल. धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे... सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही, पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शाहिस्ता रुपी मोगलाई । निघाली एक फौज मोठी विजापुरी, महराज होते त्यावेळी कोल्हापुरी | वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने, ४० हजारी फौज लढत होती जिद्दीने। उन पावसाची न करता तमा फौज लढली महिने चार, वेढा असाकी अवघड होते लहान मुंगीसही करणे पार | करुन संपले प्रयत्न मराठ्यांचे पन्हाळगडाबाहेरील सारे, फ़िरले...

छत्रपती घराणे

महाराजांचे पूर्वज आणि वंशज.. करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज ! सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच... व्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा. इथे फॅमिली ट्री टाकायला अडचण येते आहे. म्हणून रनिंग मजकूर लिहीत आहे. बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.) त्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले , त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या. द्वितीय पुत्रः- विठोजी ,पत्नी आउ बाइ. याना ८ पुत्र आणि १ कन्या. (अम्बिकाबाइ १ .सम्भाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्रिम्बकजी ८. ककाजी) मालोजी भोसले(१५४२-१६१९) पुत्र १. शाहाजी - पत्नी- जिजाबाई (सिन्दखेडचे लखुजी जाधव यांची कन्या. सिन्दखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे (जाधवांचे !)वंशज) २.शरीफजी -पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले. शाहाजी भोसले (१५९४-१६६४) शाहाजी अहमदनगरच्या निजामशाहीत नन्तर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलापासून वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिकम्बरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला.(भातवडीची लढाईं. नगरपासून १५-२० किमी.). भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते.!! शाहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. तिकडेच निधन झाले. शाहाजी भोसले -- पत्नी १. जिजाबाई---->पुत्र १.सम्भाजी (१६२३), २. महाराज ! पत्नी २. तुकाबाई-------> पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे (तंजावर शाखा ) पत्नी ३. नरसाबाई----> पुत्र-संताजी. छत्रपती शिवाजी महाराज पत्नी १. सगुणा...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सूत्रसंचालन

स्वागतम.... आगतम.... सुस्वागतम....!! स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांना वंदन, स्मरण व त्रिवार मनाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी श्री. / सौ. .............. स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते. व शिवजयंतीच्या कार्यक्रमास मी सुरुवात करतो / करते. छत्रपती शिवराय म्हणजेच राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजे होय. शिवराय म्हणजेच... सळसळत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्त्रोत. शिवबा, रयतेचे राजे, जाणता राजा हे शब्द आज साडेतीनशे वर्षानंतरही कानी पडताच उर अभिमानाने फुलून येतो व देही स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही. अशा एका झंझावाती वादळाची व रयतेच्या कल्याणकारी राजांची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची आज ..... वी जयंती. न काळवेळ त्यांना लागे शत्रू धारातीर्थी पाडाया गाता शिवशौर्याची गाथा लागे इतिहास घडाया • अध्यक्षीय निवड : एखादयाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं, याच रुपानं आपल्या कार्याचे बीज पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे / राहणाऱ्या श्री. / सौ. ............ अध्यक्षस्थान स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते. यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते. (सहकारी शिक्षक / शिक्षिकेने अध्यक्षीय विनंतीस अनुमोदन दयावे) • दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन : कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो / करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे...

Poem On Shivaji Maharaj In Hindi शिवाजी महाराज पर कविता

Poem On Shivaji Maharaj In Hindi छत्रपति शिवाजी महाराज पर कविता: 19 फरवरी 1630 को शिवनेरी दुर्ग में शिवाजी महाराज का जन्म हुआ था. माता जीजाबाई और पिताजी शाहजी भोसले थे. मुगलों की सामन्ती प्रथा और प्रजा पर किये जा रहे अत्याचारों से उनके दिल में मुगल विरोध ने बचपन में ही जन्म ले लिया. एक छोटे से सेनापति के बेटे ने वीरता, हौसले और बुद्धिमता के बल पर बड़े मराठा साम्राज्य को खड़ा कर मुगलों को बारम्बार धुल चटाई, हिन्दवी मराठा सम्राट शिवाजी का नाम आज भी बड़े सम्मान के साथ लिया जाता हैं. छत्रपति शिवाजी महाराज कविता– महान हिंदी कवि भारत भूषण अग्रगन्य जो जीवनकाल के दौरान कई राजे-महाराजो के शासन काल में रहे. इस ब्रज भाषी कवि को महान हिन्दू क्षत्रिय और मराठा सेनापति महाराज शिवाजी और छत्रसाल महाराज के प्रश्रय में रहने का अवसर मिला, उनकी अधिकतर रचनाएँ अपनी स्वामिभक्ति पर आधारित हैं, जो इन दो महान वीरो के जीवन पर लिखी गईं हैं. इस लेख में आपकोंशिवाजी महाराज कविता और छत्रसाल पर लिखी कविताओं का अर्थ सहित ब्यौरा दिया जा रहा हैं. Telegram Group शिवाजी महाराज कविता (Shivaji Maharaj poem) (शिवाजी का शोर्य) ऊँचे घोर मन्दंन के अंदर रहनवारी, ऊँचे घोर मन्दर के अंदर रहाती हैं | कंदमूल भोग करे, कन्दमूल भोग करे, तीन बेर खाती ते वै तीन बैर खाती हैं | भूषन सिथिल अंग भूषण सिथिल अंग, बिजन डुलाती ते बे बिजन डुलाती हैं | भूषण भनत सिवराज वीर तेरे त्रस्त, नग्न जड़ाती ते वे नगन जड़ाती हैं | गडन गुंजाय गधधारण सजाय करि, छाडि केते धरम दुवार दे भिखारी से. | साहि के सपूत पूत वीर शिवराजसिंह, केते गढ़धारी किये वनचारी से | भूषण बखाने केते दीन्हे बन्दीखानेसेख, सैयद हजारी गहे रैयत बजारी से | महतो से मुंगल महाजन से महाराज, डां...