छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा

  1. रायगडावर यंदा राज्याभिषेक सोहळा होणार का? छत्रपती संभाजीराजे म्हणाले.. coronation ceremony at Raigad will held by this tear said Chhatrapati Sambhaji Raje
  2. पारगड किल्ला (Pargad Fort) – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray
  3. "...मग उपकार केले का?", राज्य सरकारच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावर संजय राऊतांची खोचक टीका!
  4. शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा
  5. शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण मराठी माहिती २०२३
  6. मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना; मुख्यमंत्र्यांची घोषणा
  7. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
  8. मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना; मुख्यमंत्र्यांची घोषणा
  9. शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण मराठी माहिती २०२३
  10. रायगडावर यंदा राज्याभिषेक सोहळा होणार का? छत्रपती संभाजीराजे म्हणाले.. coronation ceremony at Raigad will held by this tear said Chhatrapati Sambhaji Raje

Download: छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा
Size: 71.24 MB

रायगडावर यंदा राज्याभिषेक सोहळा होणार का? छत्रपती संभाजीराजे म्हणाले.. coronation ceremony at Raigad will held by this tear said Chhatrapati Sambhaji Raje

मुंबई : किल्ले रायगडावर ६ जून रोजी होणा-या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची तयारी यंदाच्या वर्षी कशी असेल, अशा प्रश्न समस्त शिवभक्तांना पडला आहे. एकीकडे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता कहर. त्यामुळे यंदाचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ६ जून रोजी दोशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येमुळे यंदाच्या वर्षी एकही सण साजरा करता आलेला नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन वाढण्याच्या देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा सर्व परिस्थित महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नसल्याचा शद्ब छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सर्व शिवभक्तांना दिला आहे. ते म्हणाले, 'सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे.' शिवाय यासंदर्भात त्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत देखील बोलणं झालं आहे. या महिना अखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आणि तो सर्वांना कळवण्यात येईल, असं देखील छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे ते गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थ...

पारगड किल्ला (Pargad Fort) – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray

किल्ल्याची ऊंची : 2420 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कोल्हापूर जिल्हा : कोल्हापूर श्रेणी : मध्यम पारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ अंदाजे ४८ चौरस एकर आहे. गडाला पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे. दक्षिणेला थोडया उतारा नंतर खोल दरी आहे. सन १६७६ मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी हया डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांत व गडप्रवेश झाला. त्यावेळी किल्लेदार रायबा मालुसरे व त्र्‍यांच्या ५०० सहकार्‍र्‍यांना राजांनी आज्ञा केली की, ‘चंद्र सुर्य असेतो, गड जागता ठेवा’. राजांच्या या आज्ञेचे पालन या गडावरील मावळर्‍यांनी अद्याप पर्यंत केले आहे. स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव “पारगड” ठेवण्यात आले होते. इतिहास : गोव्याच्या पोर्तुगिजांवर वचक ठेवण्यासाठी १६७६ मध्ये शिवरार्‍यांनी या गडाची निर्मिती केली.या मोक्याच्या किल्ल्यावर त्र्‍यांनी तानाजीचा मुलगा,रायबा मालुसरे याला किल्लेदार म्हणून नेमले.गडाची वास्तुशांत व गडप्रवेश यासाठी महाराजांचा या गडावर निवास होता. १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान र्‍यांनी गड जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या लढाईत तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे र्‍यांना वीर मरण आले. त्र्‍यांची समाधी गडावर आहे. नंतरच्या काळात पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. गडावर उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ब्रिटीशांनी सुरु केलेला तनखा, गडावरील मावळर्‍यांच्या कुटुंब प्रमुखाला १९४९ सालापर्यंत मिळत होता. परंतु भा...

"...मग उपकार केले का?", राज्य सरकारच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावर संजय राऊतांची खोचक टीका!

Chhatrapati Shivaji Maharaj’s 350th Coronation Ceremony at Raigad: स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवार उपस्थित आहेत. त्यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजेरी लावली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, राम शिंदे आदी नेतेही यावेळी उपस्थित होते. रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आल्याचं दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आलं. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. “नवीन फुटवेअर घे, सारखे तेच दिसत आहेत…,” हेमांगी कवी ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली… राज्य सरकारकडून ३५० कोटींचा निधी शिवराज्याभिषेकाचं हे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. “छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर अंगी स्फुरण चढणार नाही, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण उत्साहात ...

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा

रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे 11000 ब्राह्मण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. राज्याभिषेकच्या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरू झाला. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले. आठ प्रधान नद्यांतून आणलेल्या पाण्याने शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला गेला. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. आणि मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. दालन ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. शिवाजी महाराज ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती...

शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण मराठी माहिती २०२३

शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण मराठी माहिती २०२३ |ShivRajyabhishek Day Ceremony Full Marathi Information 2023 नमस्कार सर्वांना 6 जून रोजी होणाऱ्या शिवशक ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐. हा सोहळा स्वराज्याची राजधानी रायगडया गडावर संपन्न होणार आहे. आज आपण या लेखामध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण माहिती मराठी २०२३ Shiv Rajyabhishek Day Ceremony Full Marathi Information 2023 पाहणार आहोत. शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण मराठी माहिती २०२३ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक (toc) शिवराज्याभिषेक दिन सोहळा - संपूर्ण मराठी माहिती २०२३ Shiv Rajyabhishek day Ceremony Full Marathi Information 2023 मध्ययुगीन महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे पाहिले जाते. राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले. भारताच्या बहुतांश भागात मुस्लीम सत्तांचे वर्चस्व असताना त्यांच्याशी सातत्याने संघर्ष करून शिवाजी महाराजांनी शुन्यातूनच नविन स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेकामुळे मराठी माणसांची अस्मिता जिवंत झाली. शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचे जे असामान्य कार्य केले होते त्याची परिणती शिवराज्याभिषेक सोहळयामध्ये होणे अटळ होते. मुघल, आदिलशहा व कुतुबशहा या राजवटीत चाकरी करून अनेक मराठा सरदार स्वत:ला राजे म्हणवून घेत असत. पण त्यांना स्वतः ला विधीयुक्त राज्याभिषेक मात्र करता येत नसे. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी मुघल, आदिलशहा व कुतूबशहा यांना आपण...

मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्यसरकार दूर्ग प्राधिकरण स्थापन करेल. तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करून करून त्याचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील. त्याचबरोबर रायगडच्या पायथ्याशी असलेल्या 45 एकर जागेवर शिवसृष्टी उभारली जाईल, तसेच त्यासाठी पहिल्याच टप्प्यात 50 कोटींचा निधी देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते किल्ले रायगडावरून बोलत होते. 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व लाखो शिवभक्तांची उपस्थिती आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी-जय शिवाजी' असा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. मोदींचा व्हिडिओ संदेश; म्हणाले- शिवरायांचे जीवन प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन प्रेरणा नवीन चेतना देणारा आहे. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण ही त्यांच्या शासन व्यवस्थेचे मुलतत्वे राहिले आहेत. स्वराज्याची राजधानी रायगड किल्लावर आज मोठा उत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रवासियांना या सोहळ्यासाठी शुभेच्छा देत आहे. आजादीच्या अमृतमहोत्सव काळात शिवरायांचा राज्याभिषेक अद्भूत करणारा आहे. मुख्यमंत्री शिंदे ...

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

हा कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. * विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना • ऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा. आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन • ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. • ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने. • ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत. • लेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा. • लेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा. • प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा. • लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला...