ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो

  1. Pune Arogya Sevak Question Paper 2015 PDF Download
  2. 'ड' जीवनसत्व शरीरासाठी का आहे महत्त्वाचं? 'एका अहवालातून आली महत्त्वाची माहिती समोर
  3. ए, बी, सी, डी कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ह्याची यादी तुम्ही लक्षात ठेवा आणि इतरांना सांगा.
  4. ड जीवनसत्व असणारे पदार्थ
  5. लहान मुलांचे आजार
  6. खालीलपैकी कोणत रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
  7. [Solved] शरीरात 'C' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजा�
  8. 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण
  9. लहान मुलांचे आजार
  10. ड जीवनसत्व असणारे पदार्थ

Download: ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो
Size: 6.1 MB

Pune Arogya Sevak Question Paper 2015 PDF Download

• [ June 16, 2023 ] Satara Anganwadi Bharti 2023 : सातारा मध्ये 59 जागांसाठी “अंगणवाडी मदतनीस” पदांची भरती २०२३. Government Jobs • [ June 16, 2023 ] Bhoom – Osmanabad Kotwal Bharti 2023 : 4थी पास उमेदवारांसाठी भूम – उस्मानाबाद मध्ये “कोतवाल” पदांची भरती २०२३. Government Jobs • [ June 16, 2023 ] Buldhana Anganwadi Recruitment 2023 : बुलढाणा मध्ये 317 जागांसाठी “अंगणवाडी मदतनीस” पदांची भरती २०२३. Buldhana Bharti • [ June 16, 2023 ] Practice Paper 56: TCS / IBPS तलाठी भरती 2023 English Grammar Practice Paper with Answer Key in Video Description → By Subhada Deshmukh Practice Papers • [ June 16, 2023 ] Current Affairs 16th June 2023 : चालू घडामोडी १६ जून २०२३ Current Affairs Pune Arogya Sevak Question Paper 2015 Jilha Nivad Samiti Pune Arogya Sevak (Health Worker) Bharti exam question paper has been released. Pune Arogya Sevak Bharti Exam Previous Years Question Papers Download. Arogya Sevak (Health Worker) Previous year set available now for eligible candidates. Arogya Sevak (Health Worker) question papers set of available with pdf format. Pune Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 has been update on this post. Check Nanded Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 given below. पुणे आरोग्यसेवक पेपर २०१५ 1) पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. प्रयत्नांवर पाणी फिरणे. 1) यशस्वी होणे 2) लोकांकडून त्रास होणे 3) दुष्काळ पडणे 4) प्रयत्न वाया जाणे उत्तर: 4) प्रयत्न वाया जाणे 2)’गाढवाणे शेत खाल्ले पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ सांगा. 1) निरुपयोगी माणसावर केलेले उपक...

'ड' जीवनसत्व शरीरासाठी का आहे महत्त्वाचं? 'एका अहवालातून आली महत्त्वाची माहिती समोर

हे प्रमाण भारताच्या उत्तर, दक्षिण, पश्चिम व पूर्व विभागात सारखेच आहे. जालंधर येथील गार्डियन रुग्णालयातील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ तसेच इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च इन ऑर्थोपेडिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालाचे लेखक डॉ. संजीव गोएल (एम.एस., एमसीएच-ऑर्थो) यांनी सांगितले. “ड जीवनसत्त्वाची कमतरता/अपुरेपणा भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असला, तरी अद्याप त्याकडे समस्या म्हणून बघितले जात नाही. ड जीवनसत्त्व हे अत्यंत महत्त्वाच्या सुक्ष्मपोषकांपैकी एक असून, स्नायू व हाडांच्या आरोग्यात तसेच एकंदर आरोग्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते. ऍबॉटच्या वैद्यकीय संचालक डॉ. श्रीरूपा दास यांनी अभ्यासाबद्दल सांगितले की, “आत्तापर्यंत ड जीवनसत्त्वाची कमतरता हा विशेषत्वाने वृद्ध व्यक्तींबाबत चिंतेचा विषय समजला जात होता. कारण, त्यांच्या हाडांच्या आरोग्याला ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे धोका निर्माण होतो. मात्र, या अभ्यासावरून असे लक्षात येते की, तरुणांमध्येही कमतरतेचे प्रमाण बरेच अधिक आहे. त्यामुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता ही सार्वजनिक आरोग्यापुढील समस्या आहे. यामुळे लहान मुलांमध्ये मुडदुस होऊ शकतो, प्रौढांमध्ये ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो. यामुळे कार्डिओव्हस्क्युलर आजार, मधुमेह, हायपरटेन्शन आणि अगदी संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढतो.

ए, बी, सी, डी कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ह्याची यादी तुम्ही लक्षात ठेवा आणि इतरांना सांगा.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वांचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. आजकाल लोकांना जीवनसत्त्व/ व्हिटॅमिन ह्याबद्दल बरीच माहिती हवी असते. कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?आपल्यापैकी अनेकांना याची माहिती नसते. आम्ही तुम्हाला सांगतो की शरीर निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण पोषक तत्वांची आवश्यकता असते. या पोषकतत्त्वांमध्ये जीवनसत्त्वांचेही स्वतःचे महत्त्व आहे.शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. विविध जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे विविध रोग होऊ शकतात. आज या लेखात आपण जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांची यादी जाणून घेणार आहोत. यासोबतच या जीवनसत्त्वांची पूर्तता करण्यासाठी आपण आपल्या आहारात कोणत्या आहाराचा समावेश केला पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? व्हिटॅमिन ए शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता असते.तथापि, त्वचा, केस, ग्रंथी, दात आणि हिरड्या अशा आपल्या शरीराच्या अनेक भागांसाठी ते आवश्यक आहे.शरीरात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा आणि डोळ्याभोवती पांढरे डाग येऊ शकतात. याशिवाय, आपल्या रक्तातील कॅल्शियमची पातळी राखण्यासाठी हे उपयुक्त आहे, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे संपूर्ण आरोग्यासाठी अ जीवनसत्व आवश्यक आहे.याशिवाय शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे त्वचेचे आजार होण्याचीही शक्यता असते. शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वाच्या पुरवठ्यासाठी आहारात गाजर, दूध, हिरव्या भाज्या, शेंगा, पिवळ्या भाज्यांचे सेवन करावे. व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी मध्ये बी 1, बी 2, बी 3, बी 5, बी 6, बी...

ड जीवनसत्व असणारे पदार्थ

अनेक असे आजार आहेत ज्यांना आपण आपल्या कळत – नकळत स्वतःच आमंत्रण देत असतो आणि याचे कारण आहे ते म्हणजे, अनियमित खाणे आणि असंतुलित आहार. बदलत्या वातावरणामुळे आपण आपल्या जेवणात आवश्यक पोषक तत्वांना महत्त्व देऊन पोट भरण्याच्या प्रक्रियेला आपण योग्य न्याय देत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये अनेक पोषक तत्वांची कमतरता जाणवते. यामुळेच अनेक आजारांचा वेढा आपल्या शरीराला घेरला जातो. यामधील एक पोषक तत्व आहे ते म्हणजे विटामिन डी (Vitamin D) अर्थात ड जीवनसत्व. केवळ हाडांना मजबूत देण्यासाठीच नाही तर शरीरातील अनेक आजारांपासून दूर राखण्यासाठी ड जीवनसत्वाची गरज असते. आपल्या शरीराला ड जीवनसत्व मिळावे (Vitamin D Foods In Marathi) म्हणून नक्की कोणते पदार्थ आपण जेवणामध्ये समाविष्ट करून घ्यायला हवेत आणि याचा काय फायदा होतो ते आपण या लेखातून पाहणार आहोत. Table of Contents • • • • ड जीवनसत्व असणारे पदार्थ | List Of Vitamin D Foods In Marathi ड जीवनसत्व असणारे पदार्थ | List Of vitamin d foods in marathi ड जीवनसत्व शरीरातील कॅल्शियम वाढविण्यासाठी मदत करते आणि हाडांसंबंधित आजार, ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारापासून दूर राखण्यासाठीही मदत मिळते. तसंच ड जीवनसत्व असणारे पदार्थ (D Vitamin Food In Marathi) आपल्या आहारात असणे गरजेचे आहे कारण विटामिन डी युक्त पदार्थ (Vitamin D Foods List In Marathi) खाल्ल्याने मांसपेशी मजूबत होतात आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत मिळते. तसंच त्वचेसंबंधित अॅक्नेच्या समस्या असतील तरीही याचा फायदा मिळतो. कशातून मिळते ड जीवनसत्व ते आपण या लेखातून पाहूया. ड जीवनसत्व असणारे पदार्थ आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्याची योग्य माहिती (Vitamin D Foods In Marathi) गायीच्या दुधात...

लहान मुलांचे आजार

१) न्यूमोनिया – – न्यूमोनिया हा श्वसन संस्थेचा आजार आहे. न्यूमोनिया हा जंतूमुळे पसरणारा आजार आहे. न्यूमोनिया फुफ्फुसाच्या काही भागातच होतो. – या जंतूमुळे श्वासनलिकेला व फुफ्फुसाला सूज येते त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. न्यूमोनिया हा अचानक येणारा कमी कालावधीचा तीव्र आजार आहे व उपचार न केल्यास माणूस मरू शकतो. – न्यूमोनिया हा आजार कोणताही होऊ शकतो. पण पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण जास्त आढळते व भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावतात. लक्षणे – – पाच वर्षाखालील मुलामुलीमध्ये छाती उडते व त्याचबरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची शक्यता जास्त असते. बोटाने छातीवर वाजवून बघितल्यास फुफ्फुसाच्या सुजलेल्या भागावर ठप्प असा आवाज येतो. लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो. आईचे दूध नीट ओढता येत नाही. उपचार – – न्यूमोनिया हा गंभीर आजार असल्यामुळे योग्य त्या डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असते. वरीलपैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरु होऊन तीव्रता (गंभीरता) कमी होऊ शकते. २) अतिसार – – जुलाबाचे मुख्य कारण पोटात विषारी जीवाणू जाणे हेच असते. अस्वच्छता आणि दूषित पाणी यामुळे हे जीवाणू पोटात जातात. बाळ खाली पडलेली खेळणी किंवा इतर काही वस्तू तोंडात घालते. यामुळे खालची घाण पोटात जाते व बाळाला जुलाब होऊ लागतात. – काही लोक दाताचे जुलाब म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण दात येण्याचा व जुलाबाचा काहीही संबंध नसतो. अशा जुलाबातून शरीरातील पाणी बाहेर पडते. यामुळे मृत्यू ओढवू शकतो. अतिसार (जुलाबात) बाळाची काळजी कशी घ्यावी ? – अतिसार म्हणजे जुलाब होणे. जुलाब होणाऱ्या मुलाला भरपूर पातळ पदार्थ दयावेत. शहाळ्याचे पाणी दयावे. फळांचा ताजा रस दयावा. भाताची कां...

खालीलपैकी कोणत रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो ?

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : खालीलपैकी कोणत रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो ? , Options is : 1. स्कर्व्ही, 2. बेरीबेरी, 3.मुडदूस, 4. रातांधळेपणा, 5. NULL Publisher: mympsc.com & mympsc.com Source: Online General Knolwedge खालीलपैकी कोणत रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो ? This is a Most important question of gk exam. Question is : खालीलपैकी कोणत रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो ? , Options is : 1. स्कर्व्ही, 2. बेरीबेरी, 3.मुडदूस, 4. रातांधळेपणा, 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞...

[Solved] शरीरात 'C' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजा�

योग्य उत्तर स्कर्वी आहे. Key Points • स्कर्वी • C जीवनसत्वाच्या गंभीर कमतरतेमुळे स्कर्वी होतो. म्हणून, पर्याय 2 योग्य आहे. • लहान मुलांमध्ये स्कर्व्ही दुर्मिळ आहे कारण स्तनपानातुन सामान्यतः पुरेसे क जीवनसत्व पुरवले जाते आणि शिशु आहार जीवनसत्वाने बळकट केलेले असतात. • युनायटेड स्टेट्समध्ये स्कर्वी दुर्मिळ आहे परंतु मद्यपी आणि कुपोषित वृद्ध लोकांमध्ये होऊ शकते. Additional Information • पेलाग्रा • हा एक असा आजार आहे जो एखाद्या व्यक्तीला पुरेसे नियासिन ( बी जीवनसत्त्व समूह मधील एक) किंवा ट्रिप्टोफॅन (अमीनो आम्ल) मिळत नाही तेव्हा होतो. • पेलाग्रा हा नियासिन जीवनसत्त्व ( जीवनसत्त्व B3) च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. • सूजलेली त्वचा, अतिसार, स्मृतिभ्रंश आणि तोंडात फोड येणे ही लक्षणे आहेत. • गलगंड • हे सामान्यतः आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा अवटु ग्रंथिशोथ चे परिणाम म्हणून विकसित होते. • सर्व गलगंडामुळे लक्षणे उद्भवत नाहीत. • उद्भवणाऱ्या लक्षणांमध्ये सूज आणि खोकला यांचा समावेश असू शकतो. • क्वचितच, लक्षणांमध्ये घसाशोथ होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. • लक्षणे नसलेल्या सौम्य गलगंडाला उपचारांची गरज नसते. • काही प्रकरणांमध्ये, औषधे किंवा शस्त्रक्रिया आवश्यक आहे. • रातांधळेपणा (निक्टालोपिया) • म्हणजे रात्रीच्या वेळी किंवा हलक्या प्रकाशात जसे की भोजनालय किंवा चित्रपटगृहात स्पष्ट दिसण्यास असमर्थता होय. • हे बर्‍याचदा चांगल्या-प्रकाशित वातावरणापासून खराब प्रकाशित वातावरणाशी द्रुतपणे जुळवून घेण्याच्या अक्षमतेशी संबंधित असते.

'ड' जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण

4)डजीवनसत्त्वाचीकमतरतालहानमुलांनाहीजाणवते. तीसततमरगळलेलीआढळतात. 5)डजीवनसत्त्वाचीकमतरताहीखरेतरलहानपणापासूनचसुरूहोते, पणआपल्याकडेसाधारणपन्नाशीनंतरत्याचेपरिणामजाणवूलागतात. 6)रक्तदाबनियमितठेवण्याततसेच, हृदयाच्यास्नायूंच्यापेशींचीयोग्यतीवाढहोण्यातहीडजीवनसत्वाचामोलाचावाटाअसतो. डजीवनसत्त्वाच्याअभावामुळेहृदयविकारवधमन्यांचेआजारउद्भवूशकतात. 7)डजीवनसत्वाच्यापातळीचाधमन्यांच्याआतीलभागातीलमऊस्नायूंवरथेटपरिणामहोतो. डजीवनसत्वकमीअसल्यासधमन्यांच्याभित्तिकाकठीणबनतातवत्यातूनसुयोग्यप्रमाणातरक्तपुरवठाहोण्यातअडथळानिर्माणहोतो. 8)अस्थिचामृदुपणा, दंतक्षयवत्वचारोगयांसारखेरोगहोऊशकतात.