डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला

  1. भीम जन्मभूमी
  2. [Solved] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला
Size: 2.21 MB

भीम जन्मभूमी

भीम जन्मभूमी सर्वसाधारण माहिती प्रकार ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक स्मारक ठिकाण बांधकाम सुरुवात १४ एप्रिल १९९१ पूर्ण १४ एप्रिल २००८ मूल्य १२ कोटी रुपये ऊंची वास्तुशास्त्रीय ६५ फुट वरचा मजला धम्म हॉल एकूण मजले दोन क्षेत्रफळ २२ हजार चौरस फूट बांधकाम व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, डॉ. आंबेडकर नगर-महू वास्तुविशारद ई.डी. निमगडे भीम जन्मभूमी हे इतिहास [ ] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अनुयायांनी देशभर त्यांची स्मारके उभारली. महू येथील अनुयायांनी देखील कष्टाने भीम जन्मभूमीवर स्मारक उभारले आहे. निधीअभावी प्रत्यक्ष काम मात्र १९९४ दरम्यान सुरू झाले. पुढे १९९८ पर्यंत काम सुरू राहिले पण पुन्हा बंद पडले. स्मारकाचे वास्तविक काम २००६ ते २००८ दरम्यान झाले. भदंत धर्मशील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी डॉ. आंबेडकर नगर असे नाव दिले गेले. २०१८-१९ मध्ये, भारत सरकारने सुद्धा महू रेल्वे स्थानकाचे डॉ. आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामकरण केले. रचना [ ] भीम जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे एका स्तूपासारखी आहे. हे दोन मजली १४ फुटांचा पहिला प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात आहे, त्याला २००८ मध्ये स्थापन केलेले आहे. तळमजल्यावर म्हणजेच मुख्य हॉल मध्ये, केंद्र स्थानी प्रवेशद्वारावरील पुतळ्याच्या वरती " स्मारकाच्या जवळच असलेल्या सर्व्हे क्रमांक ६७ मधील साडेसात एकर जमीन ट्रस्टला हवी आहे. देशाभरातून आलेल्या अनुयायांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे या जमिनीवर आंबेडकर अनुयायांसाठी विश्रामगृह करायचे आहे. कार्यक्रम [ ] मध्य प्रदेश सरकार दरवर्षी हे सुद्धा पहा [ ] • • • • • • संदर्भ [ ] • www.d...

[Solved] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

महू हे योग्य उत्तर आहे. Key Points • डॉ. भीमराव आंबेडकर, जे बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखले जातात, यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. • तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते महू येथे त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना समर्पित स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. • त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरित केले. • ते भारतीय संविधानाचे प्रारूप तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे ते भारतीय राज्यघटनेचे जनक आहेत. • त्यांनीच अस्पृश्यतेला विरोध करण्यास सुरवात केली. • जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळालेल्या कलम 370 लाही त्यांनी विरोध केला. • त्यांची जवाहरलाल नेहरू यांनी पहिले कायदे मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात नियुक्ती केली होते. • 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. • त्यांना हिंदी, पाली, संस्कृत, जर्मन, पर्शियन, इंग्रजी, फ्रेंच, मराठी आणि गुजराती या 9 भाषा माहित होत्या. Additional Information डॉ. आंबेडकरांची पुस्तके • कास्टस इन इंडियाः देअर मेकॅनिझम,जेनेसीस अँड डेव्हलपमेंट • द प्रोब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स (सर्वाधिक विक्री) • अनहायलेशन ऑफ कास्टस (सर्वाधिक विक्री) • पाकिस्तान आणि भारत विभाजनावर विचार • मिस्टर गांधी ॲंड एमॅंसिपेशन ऑफ अनटचेबिलिटी • बुद्ध ॲंड हिस धम्म • रिडल्स इन हिंदूइझम (आंबेडकर मेमोरियल पार्क, लखनऊ मधील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा)