डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

  1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  2. नामांतर आंदोलन
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये भरती.
  5. Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Rankings
  6. 'एनआयटी'चे संचालक डॉ. सुधाकर एडला यांचे कुलगुरु निवड समितीवर विद्यापीठाकडून नामांकन


Download: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
Size: 61.58 MB

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

स्थापना : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरुळ-अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्याकांसाठी ते नियोजन होते. औरंगाबाद शहरातील नागसेनवन परिसराला लागून मराठवाडा विद्यापीठ स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते 23 ऑगस्ट 1958 रोजी झाले. सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ असे नाव असलेल्या या विद्यापीठाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार 14 जानेवारी 1994 रोजी करण्यात आला. विद्यापीठाला गेल्यावर्षी नॅककडून ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळाले असून कुलगुरु प्रो. डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वांगीण विकासाकडे आगेकूच केली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेवेळी अवघी नऊ महाविद्यालये व तीन हजार विद्यार्थी अशी स्थिती असतानाही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कृतिशील पाठबळाने मराठवाड्यातील जनतेचे स्वतंत्र विद्यापीठाचे स्वप्न साकार झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील संलग्नित 400 महाविद्यालये येतात. उस्मानाबाद येथे विद्यापीठाचा उपपरिसर आहे. तसेच रत्नागिरी येथे विद्यापीठाचे किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्र कार्यान्वित आहे. विस्तार : बौध्द लेणीच्या पायथ्याशी नयनरम्य व जैव विविधता असलेल्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जवळपास 750 एकरात वसले आहे. अतिशय अद्ययावत पायाभूत सुविधा आणि स्थापनेपासून अतिशय चांगले असे शैक्षणि...

नामांतर आंदोलन

इस लेख में विश्वसनीय तृतीय पक्ष प्रकाशित सामग्री से संदर्भ की आवश्यकता है। प्राथमिक स्रोत या विषय से संबद्ध स्रोत आम तौर पर विकिपीडिया लेख के लिये पर्याप्त नहीं होते। कृपया विश्वसनीय स्रोतों से उचित उद्धरण जोड़ें। नामांतर आंदोलन तिथी 27 जुलाई 1978 ( 1978-07-27) - 14जनवरी1994 ( 1994-01-14) जगह लक्ष्य मराठवाडा विद्यापीठ के नाम को बदलवाने के लिए विधि परिणाम नया नाम, मराठवाडा विश्वविद्यालय नामांतर आंदोलन यह मराठवाडा विश्वविद्यालय के नाम को बदलवाने के लिए किया गया व्यापक व लम्बा आन्दोलन था। यह महाराष्ट्र में १९७६ इसवी में दलित आंदोलन के रूप में उभरा था। इस आंदोलन से अनुक्रम • 1 इतिहास • 2 नामविस्तर दिन • 3 आक्रमण • 4 मीडिया, राजनीतिक दलों और नौकरशाहों की भूमिका • 4.1 मीडिया • 4.2 राजनीतिक दल • 4.3 नौकरशाहों • 5 सफलता • 6 प्रभाव • 7 लम्बा कूच • 8 विरासत • 9 सन्दर्भ इतिहास [ ] नामांतर आंदोलन के इतिहास की आयु 35 वर्ष है। 27 जुलाई 1978 में विधानमंडल के दोनों सभागृहों में मराठवाडा विश्वविद्यालय को डॉ॰ गैर-दलित छात्र समूहों ने शुरू में विश्वविद्यालय का नाम बदलने की मांग का समर्थन किया, लेकिन दलितों, ज्यादातर महार (अब बौद्ध), छात्रों को सामान्य तह में लाने की व्यावहारिक इच्छा की तुलना में हठधर्मिता के कारणों के लिए ऐसा कम किया। दलित छात्रों ने परंपरागत रूप से कम फीस और सस्ती पाठ्यपुस्तकों जैसे कारणों का समर्थन करने में कोई दिलचस्पी नहीं दिखाई, लेकिन वे छात्र आबादी का लगभग 26 प्रतिशत थे और उन्होंने बदले की उम्मीद की थी। परिवर्तन के लिए १९७७ में, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, गेल ओमवेट जैसे टिप्पणीकारों का मानना ​​है कि यह हिंसा घृणा पर आधारित जातिगत युद्ध था; जबकि अन्य, जैसे गुप्ता, का मा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ

Maharashtrasena News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) ६२ वा दीक्षांत समारंभ आज औरंगाबाद इथं झाला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना डिलीट ही मानद पदवी, विद्यापीठाच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रदान केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) हे महाराष्ट्रातलं ऐतिहासिक विद्यापीठ आहे. गतकाळात मराठवाड्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होत नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी याकडे लक्ष देऊन या भागात शिक्षणाची गुढी उभारली, त्यामुळेच आपण शिक्षण क्षेत्रात पुढे गेलो, असं मत शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. एखादा प्रदेश सुखी, समृद्ध आणि संपन्न होण्यामध्ये तसंच सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं प्रगतीशील होण्यासाठी, त्या भागातली महाविद्यालयं तसंच विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका असते असं मत, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. विद्यापीठांनी त्या त्या भागामध्ये भौगोलिक स्थिती आणि आवश्यकतेनुसार संशोधन करण्यात अग्रेसर रहावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपापल्या भागामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी, शिक्षणामध्ये गुणात्मक फरक करण्याकरता तसंच त्या भागातल्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी काय केलं पाहिजे याचा दृष्टीकोन विद्यापीठांनी मांडणं अपेक्षित आहे. प्रगतीशील, समृद्ध मराठवाडा निर्माण करण्य़ासाठी हे विद्यापीठ निश्चित महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये भरती.

DR. BABASAHEB AMBEDKAR MARATHWADA UNIVERSITY AURANGABAD , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये 290 पदांसाठी भरती. DR. BABASAHEB AMBEDKAR MARATHWADA UNIVERSITY AURANGABAD , RECRUITMENT 2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमध्ये भरती,पदांची नावे , पद संख्या , पात्रता , पगार , अंतिम तारीख , अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Rankings

A comprehensive and reliable resource for your academic preferences and choices at all levels. You can find relevant data in “AD Scientific Index” to compare 20,000 universities and institutions from 216 countries. The number of scientists and publications, academic interests, and other detailed analysis results concerning universities and institutions will help you make your choices. For comparisons, you may fill in the search boxes below and retrieve the results. Subject and ranking analysis of Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad scientists Total number of scientists Agriculture & Forestry Arts, Design and Architecture Business & Management Economics & Econometrics Education Engineering & Technology History, Philosophy, Theology Law / Law and Legal Studies Medical and Health Sciences Natural Sciences Social Sciences Others In World's Top 2% Scientists 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 In World's Top 10% Scientists 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 In World's Top 20% Scientists 2 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 1 In World's Top 30% Scientists 8 0 0 0 0 0 2 0 0 0 5 0 1 In World's Top 40% Scientists 13 0 0 0 0 0 2 0 0 0 8 0 3 In World's Top 50% Scientists 18 0 0 0 0 0 4 0 0 0 10 0 4 In World's Top 60% Scientists 25 0 0 0 0 0 6 0 0 0 11 1 7 In World's Top 70% Scientists 31 0 0 1 0 0 7 0 0 0 15 1 7 In World's Top 80% Scientists 38 0 0 1 0 0 7 0 0 1 18 2 9 In World's Top 90% Scientists 42 0 0 1 0 0 10 0 0 1 18 2 10 42 0 0 1 0 0 10 0 0 1 18 2 10

'एनआयटी'चे संचालक डॉ. सुधाकर एडला यांचे कुलगुरु निवड समितीवर विद्यापीठाकडून नामांकन

महात्मा फुले सभागृहात बैठक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची नव्याने गठीत विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेची संयुक्त बैठक कुलगुरु डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.13) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली. महात्मा फुले सभागृहात आयोजित या बैठकीस प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, सर्व अधिष्ठाता, सदस्यांची उपस्थिती होती. विद्यमान कुलगुरु मा.डॉ. प्रमोद येवले यांची मुदत 31 डिसेंबर पर्यंत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 11 (3) (क) अंतर्गत तरतुदीनुसार कुलगुरू शोध समितीवर सदस्याचे नामनिर्देशन करण्यात यावे, या संदर्भात राजभवनच्या वतीने 8 मे रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार ही निवड करण्यासाठी ही संयुक्त बैठक घेण्यात आली. निवडीचे अधिकार कुलगुरूंना कुलगुरु निवड समितीवर या बैठकीत राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेतील संचालकांचे सदस्य म्हणून नामांकन करण्याचा एकमेव ठराव यावेळी मांडण्यात आला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम यांनी सदर सदस्य निवडीचे अधिकार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना देण्याचा ठराव मांडला. कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप व डॉ. व्यंकटेश लांब यांनी ठरावास अनुमोदन दिले. यावेळी कुलगुरु मा.डॉ. प्रमोद येवले यांनी जम्मू- काश्मिरमधील श्रीनगरच्या 'एनआयटी'चे संचालक डॉ.सुधाकर एडला यांचे नामांकन सुचविले . सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केले. सर्वानुमते एकाच सदस्याचे नामांकन ठरविण्याचा पायंडा पाडला याबद्दल सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. कोण आहेत डॉ. एडला जम्मू - काश्मिरमधील श्रीनगर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. सुधाकर एडला हे गेल्या तीन दशकांपासून अध्यापन, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. आं...