डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू भाषण / निबंध
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतची महत्वाची माहिती जाणून घ्या.
  3. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 10 ओळी
  4. 10+ डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी
  5. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी 2022 मराठी भाषण (Death Anniversary Speech)
  7. डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी माहिती


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण
Size: 39.27 MB

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू भाषण / निबंध

आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे महापंडित विचारवंत या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावलौकिक सर्वांनाच परिचित आहे. सभोवतालच्या दुःखाला आव्हान देत ते येतात आणि व्यक्तिगत जीवनाचा त्याग करून समाजातल्या दुःखभरल्या रात्री आणि अंधारलेली मने लख्ख उजळवून टाकतात, अशा मराठी मातीत ज्या असंख्य समाज सुधारकांनी जन्म घेतला त्यापैकी २० व्या शतकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुवर्ण अक्षरात कोरावं लागेल, की ज्यांनी त्याकाळात राष्ट्रीय एकात्मतेसाठी खरी पावलं उचलली. "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा.." असा अस्पृश्य बांधवांना संदेश देणारे बाबासाहेब.. समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणारे बाबासाहेब.. देशाला संविधान देऊन महान कार्य केलेले बाबासाहेब.. ऊर्जानिर्मिती व जलसंधारणाबाबत देश स्वयंपूर्ण व्हावा म्हणून ,हिराकूड, दामोदर खोरे सिंचन प्रकल्प राबविणारे बाबासाहेब.. यासह अनेक पैलू असणाऱ्या बाबासाहेबांचे समाजाप्रती असलेले शेतीविषयक, आर्थिक, सामाजिक विचार अत्यंत मोलाचे आहे, आणि याच विचारातून एक संघ भारत निर्माण झाला आहे,असे वाटते. वकिलीमुळे बाबासाहेबांचा समाजाशी घनिष्ट संबंध आला व त्यातूनच त्यांना जातीयतेच्या भेदभावाच्या रुक्ष कडा दिसू लागल्या. समाजाच्या उद्धारासाठी व अस्पृश्यतेच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन अशाप्रकारे असमानतेचा निषेध केला. मानवतेच्या हक्कांसाठी, सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले. अशा या महान उद्धारकाने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे पवित्र काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात आले. देशाला संघटित करण्याचे कार्य केले. राष्ट्रीय एकात्मता स...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतची महत्वाची माहिती जाणून घ्या.

Dr. Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरुष म्हणून ओळखले जातात. डॉ.आंबेडकर यांची जयंती काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे संपुर्ण देशभरात भीम जयंतीचा तयारी सुरु करण्यात आली आहे. आंबेडकरांची जयंती करत असताना त्यांच्याबद्दलची काही महत्वाची माहिती जाणून घेऊया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतातील महू येथील एका दलित महार कुटुंबात झाला. त्यांना भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते. ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. भारतातील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती म्हणून त्यांना श्रेय देण्यात येतं. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल रोजी महू म्हणजे आताच्या मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात झाला होता. तर त्यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाला. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हेही वाचा- डॉ बी.आर. आंबेडकर यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे – जन्मतारीख – १४ एप्रिल १८९१ जन्मस्थान – महू, मध्य प्रदेश (आता त्याला डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं) मृत्यू – ६ डिसेंबर १९५६ ( ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.) राष्ट्रीयत्व – भारतीय आंबेडकरांच्या वडिलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव – भीमाबाई पत्नी – रमाबाई आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर आंबेडकरांची दोन लग्न झाल...

बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 10 ओळी

• • • • • • बी.आर. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. • त्यांनी १९०८ मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक पास केले. • न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्राचा अभ्यास केला. • ८ जून १९२७ रोजी कोलंबिया विद्यापीठाने अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी प्रदान केली. • • १९२० मध्ये ‘मूकनायक’ नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. • स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. • त्यांना घटनात्मक मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आणि भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार मानले गेले. • १९९० मध्ये त्यांना प्रतिष्ठित भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. • ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले. 10 Lines on Dr BR Ambedkar in Marathi • बी.आर. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. • बी.आर. आंबेडकरांना त्यांचे समर्थक “बाबासाहेब” असेही म्हणत. • अस्पृश्यांच्या समानतेसाठी लढा दिला. • १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. • लंडन येथून १९२७ मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी. • • मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी मुंबई येथे दहन केले. • पूना करारादरम्यान त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. • बाबासाहेब आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. • बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. 10 Lines on Dr B.R. Ambedkar in Marathi • डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेले त्यांच्या भावंडांपैकी सर्वात लहान होते. • त्यांच्या वडिलांनी त्यांच्या अंबाडवे गावावर आधारित त्यांचे आडनाव अंबाडवेकर म्हणून नोंदवले जे नंतर त्यांच्या शिक...

10+ डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

• • • • • • • • • • • • डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी Set 1 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे फार महान पुढारी होते. त्यांचा जन्म इ. स. १८९१ साली एका दलित कुटुंबात झाला. भारतातील शिक्षणक्रम पुरा करून ते इंग्लडला गेले. बॅरिस्टर होऊन परत आल्यावर त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले. त्यांनी अतोनात श्रम करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली. दलितांना निर्भय केले. महाड येथील चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला. त्यांना वाचनाचे खूप वेड होते. त्यांनी स्वतः खूप ग्रंथ लिहिले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी, Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी Set 2 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 2 आंबेडकरांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे बालपण झोपडीत गेले. तरीही रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांच्याजवळ पुस्तकांचा खूप मोठा संग्रह होता. म्हणून त्यांचा पुतळा किंवा चित्र पुस्तकाशिवाय पूर्ण झालेला दिसत नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. आंबेडकरांचे खरे आडनाव आंबावडेकर होते. पण त्यांच्या गुरुजींच्या आडनावावरुन ‘आंबेडकर’ हे नाव पडले. Dr Babasaheb Ambedkar marathi Nibandh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध Set 3 – Dr Babasaheb Ambedkar Nibandh in Marathi Set 3 भारत हा वीर पुत्रांचा देश आहे. तसा तो विद्वानांचाही देश आहे. १४ एप्रिल १८९१ मध्ये महू’ गावात अशाच एका चमकत्या ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या आईचे नाव भीमाब...

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Speech Marathi आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अप्रतिम मराठी भाषण शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती, शिका संघटित व्हा संघर्ष करा मुखी नारा राज्य घटनेचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व रसिक श्रोते हो…………….. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणाऱ्या महायोद्धा उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल १891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई तर वडिलांचे नाव रामजी होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय शिक्षण घेत असताना अस्पृश्य म्हणून मान आणि स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी अस्पृश्य दिन दलितांचा उद्धार हेच जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. भीमरावांनी आपले उच्चशिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले, त्यांनी आपल्या बांधवांना “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा जबरदस्त संदेश दिला गोरगरीब दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह हे केली. डॉक्टर बाबा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी 2022 मराठी भाषण (Death Anniversary Speech)

Dr. Babasaheb Ambedkar Marathi Bhashan 6 December 2022 (Death Anniversary Speech in Marathi) #marathibhashan Dr. Babasaheb Ambedkar Marathi Bhashan 2022: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पुण्यतिथी 2022 भाषण” विषयी माहिती जाणून घेत आहोत. यावर्षी आपण “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 67वी पुण्यतिथी” साजरी करत आहोत त्यानिमित्त कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये तसेच पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी हे भाषण उपयोगी ठरेल. आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची समृद्धता दाखवणे हे आम्हा भारतीयांसाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या इतिहासात अनेक विरांच्या कथा आणि आपल्या देशासाठी त्यांचे योगदान हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशांमधील असाच एक नायक म्हणजे ‘डॉक्टर भीमराव आंबेडकर’ आपण सर्वजण त्यांना भारतीय ‘संविधानाचे जनक’ म्हणून ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते ते भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये अभिमानाने आणि सन्मानाने साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर २०२२ पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांसाठी केलेले भाषण आम्ही येथे सादर करत आहोत. हे भाषण पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे चला तर जाणून घेऊया ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2022 पुण्यतिथी भाषण’ कसे करावे या विषयी थोडीशी माहिती. • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. • त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र बी.ए केले. • कोलंबिया विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण घेतले. • 1927 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी घेतली. • डॉक्टर बाबासाहेब आं...

डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण अतिशय सोपे व सुंदर भाषण मराठी बघणार आहोत. डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती 🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी | Dr babasaheb ambedkar jayanti bhashan marathi 1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. 2) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वतः दलित होते आणि त्यांना आयुष्यभर भेदभाव आणि पूर्वग्रहांचा सामना करावा लागला. 3) डॉ. आंबेडकर हे परदेशी विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय होते. 4) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि दलित चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. 5) डॉ. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांना अनेकदा 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणून संबोधले जाते. 6) लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांवर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी भारतातील उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी अथक संघर्ष केला. 7) डॉ. आंबेडकर हे विपुल लेखक होते आणि त्यांनी विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. 8) दलित, आदिवासी आणि इतर उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी लढण्यासाठी त्यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. 9) 1990 मध्ये डॉ. आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10) त्यांचे जीवन आणि वारसा लाखो भारतीयांना प्रेरणा देत आहे जे सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांच्या मूल्यांवर विश्वास ठेवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | docter babasahe...