डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती

  1. MPSC
  2. Dr. Bhimrao Ambedkar Information in Marathi Language


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती
Size: 23.10 MB

MPSC

Nov 23, 2019 • 1h 7m • 1 views डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या इतिहासामध्ये खूप मोलाचे योगदान दिले आहे एक समाज सुधारक म्हणून एक राजकारणी म्हणून अर्थतज्ञ व विधी तज्ञ म्हणून खूप महत्त्वाची कामगिरी यांनी पार पाडली आहे आपण या आगामी लेक्चर मध्ये यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत तो ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून 100% फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने त्यामुळे तुम्ही या माझ्या मोफत क्लासला हजेरी लावा.

Dr. Bhimrao Ambedkar Information in Marathi Language

Dr. Bhimrao Ambedkar Information in Marathi Language डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता, जातीतील भेदभाव नष्ट व्हावे म्हणून अहोरात्र श्रम केले. त्यांचा हा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. या थोर महापुरुषाचा आपण आजही तेवढाच आदर करतो. त्यांनी दलितांना त्यांचे हक्क मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती पाहू. 5 आंबेडकरांचे कार्य जन्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल, 1891 मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भिमाबाई असे होते. रामजी व भिमाबाई यांना 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या व मुलांपैकी बळीराम, आनंदराव व भीमराव ही तीन मुले जगले. भिमराव हे सर्वात लहान चौदावे अपत्य होते. आंबेडकर यांच्या आजोबांचे नाव मालोजी सपकाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ लागले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजी यांच्या घरातील व्यवहारात शुध्द विचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते. मालोजीना तीन मुल व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुला नंतर मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता. 1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथ्या अपत्त होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत असत. सकाळी स्तोत्रे व भोपाळ या हेमंत सैन्यात शिपाई असताना, सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्या...