डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती

  1. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भाषण
  2. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
  3. सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती
  4. Biography Of Dr. Sarvepalli Radhakrishnan,जाने डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन के जीवन परिचय के बारे में
  5. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण मराठी निबंध
  6. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती व जीवन चरित्र


Download: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती
Size: 1.51 MB

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भाषण

Dr. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi: स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यांच्या महान कार्यांसाठी ओळखले जातात. भारतीय इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. ते एक शिक्षक, तत्त्वज्ञ, दूरदर्शी आणि समाजसुधारक होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची गणना विद्वानांमध्ये … Categories Tags

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन Biography in Marathi डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन • संपूर्ण नाव राधाकृष्णन वीर स्वामी सर्वपल्ली. • जन्म 5 सप्टेंबर 1888 • जन्मस्थान तीरुताणी आंध्र प्रदेश. • वडील वीरस्वामी • आई सीतम्मा • शिक्षण 1909 मध्ये M.A इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, तमिळ, बंगाली आणि तेलुगू इत्यादी भाषचे ज्ञान. • विवाह शिवाकाम्मा सोबत 1903 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन Biography in Marathi स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांना तत्त्वज्ञानाचेही भरपूर ज्ञान होते, त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानात पाश्चात्य विचार सुरू केले. राधाकृष्णन हे देखील एक प्रसिद्ध शिक्षक होते, म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. विसाव्या शतकातील विद्वानांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्याला पाश्चात्य सभ्यता सोडून देशात हिंदुत्व पसरवायचे होते. राधाकृष्णनजींनी भारत आणि पश्चिम दोन्ही देशात हिंदू धर्म पसरवण्याचा प्रयत्न केला, त्यांना दोन्ही सभ्यता विलीन करायच्या होत्या. त्यांचा असा विश्वास होता की शिक्षकांचे मन देशातील सर्वोत्तम असावे, कारण देश घडवण्यात त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. डॉ राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूतील तिरुमणी या छोट्याशा गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली विरस्वामी होते, ते निश्चितच गरीब होते पण एक विद्वान ब्राह्मणही होते. त्यांच्या वडिलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारि होती, ज्यामुळे राधाकृष्णन यांना लहानपणापासून जास्त आराम मिळाला नाही. राधाकृष्णन यांनी वयाच्या 16 व्या वर्षी...

सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती

Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi : एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पाच फूट अकरा इंच उंची, बारीक सडपातळ बांधा, गंभीर तेजस्वी मुद्रा, सोनेरी चौकटीचा चष्मा, त्यातून चमकणारे तेजस्वी तपकिरी रंगाचे डोळे, भव्य कपाळ, त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र टोकदार फेटा, तलम पांढरे पण काहीसे आखूड नेसलेले धोतर, त्यावर रेशमी कोट, संपूर्ण जगभरात विख्यात असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती, Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi अत्यंत बुद्धिमान आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते, उत्तम प्रशासक, पारदर्शी व्यक्तित्व, थोर वेदांती पंडित, अशा थोर व्यक्तीचा परिचय करून घेणे यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणतीही नाही. • • • • • • • • • • • • • • • • • • • नाव : डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जन्म : ५ सप्टेंबर १८८८ जन्मस्थान : दक्षिण भारतातील तिरुत्तनी वडील : सर्वपल्ली वीरस्वामी पत्नी : सिवकामू आईचे नाव : सीताम्मा मुले : सर्वपल्ली गोपाळ मृत्यू : १७ एप्रिल १९७५ सर्वपल्ली राधाकृष्णन जन्म आणि बालपण भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडू राज्यात चित्तूर प्रांतात, तिरुत्ताणी या छोट्याशा गावात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये एका मध्यमवर्गीय धार्मिक तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील साधे तहसीलदार होते. घरची आर्थिक स्थिती तशी बेताचीच; पण कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. राधाकृष्णन् यांच्या आयुष्याचा बालपणीचा काळ तिरुत्ताणी या गावात गेला. तिर...

Biography Of Dr. Sarvepalli Radhakrishnan,जाने डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन के जीवन परिचय के बारे में

Biography of Dr. Sarvepalli Radhakrishnan:हर साल 5 सितंबर को भारत में डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्म दिवस के अवसर पर शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है। ये देश के दूसरे राष्ट्रपति थे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्म को सम्मानित करने के लिए हर साल 5 सितंबर को शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है। डॉ राधाकृष्णन का जन्म 5 सितंबर 1888 को तमिलनाडु के एक गांव में हुआ था। राधाकृष्णन एक भारतीय संस्कृति के संवाहक प्रख्यात शिक्षाविद और महान दार्शनिक के रूप में जाने जाते हैं। Source: safalta उन्हें देश के सर्वोच्च सम्मान भारत रत्न से भी सम्मानित किया जा चुका है। अगर आप प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे हैं और विशेषज्ञ मार्गदर्शन की तलाश कर रहे हैं , तो आप हमारे जनरल अवेयरनेस ई बुक डाउनलोड कर सकते हैं FREE GK EBook- Download Now. / GK Capsule Free pdf - विषय सूची 1.1डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय 1.2 डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जी की शिक्षा 1.3 डॉ राधाकृष्णन का राजनीतिक सफर 1.4 डॉ.राधाकृष्णन के सम्मान व अवार्ड 1.5 डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन की मृत्यु 1.6 डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन से जुड़े FAQ Teacher's Day 2022 आइए जानते हैं आज इनके जीवन परिचय के बारे में। डॉ राधाकृष्णन का जन्म 5 सितंबर 1888 को तमिलनाडु के छोटे से गांव में ब्राह्मण परिवार में हुआ था। इनके पिता का नाम सर्वपल्ली वीरा स्वामी था। वे गरीब जरूर थे किंतु काफी विद्वान ब्राम्हण थे। इनके पिता के ऊपर पूरे परिवार की जिम्मेदारी थी इस कारण राधाकृष्णन को बचपन से ही ज्यादा सुख सुविधा नहीं मिली थी। राधाकृष्णनन ने 16 साल की उम्र में अपनी दूर की चचेरी बहन सिवाकमु से शादी की थी। जिन्से उन्हें पांच बेटी व एक बेटा हुआ था। उनके बेट...

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण मराठी निबंध

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण मराठी निबंध | Essay on dr sarvepalli radhakrishnan in marathi आपल्या देशाला अनेक महान राष्ट्रपतींचा सहवास लाभला. असे म्हणतात की, आपल्या भारत देशाला अनेक महान पुरुषांचा वारसा लाभला. भारतात जन्माला आलेला सर्व महान पुरुष आणि पैकी एक म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देखील होते. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला तसेच शिक्षण तज्ञ देखील होते. तसेच सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या देशा साठी केलेल्या अनेक महान कार्यामुळे देखील ओळखले जातात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण मराठी निबंध | Essay on dr sarvepalli radhakrishnan in marathi • • • • • • • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारत देशांमध्ये शिक्षक दिन म्हणून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म : सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेश येथील तामिळनाडू येथील तिरुतानि या गावामध्ये झाला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गणांचा कोकणामध्ये झाला ते कुटुंब मूळचे ब्राह्मण होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णा यांच्या वडिलांचे नाव विरस्वामी आणि आईचे नाव सीतम्मा असे होते. राधाकृष्ण यांचे कुटुंब ब्राह्मण असल्याने त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की, सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी मोठे होऊन पंडित शास्त्राचा अभ्यास करून भविष्यात एक पंडित व्हावे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षण : पल्ली राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण तिरुतानि या गावामध्ये झाले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जेव्हा शाळेत टाकण्यात आले तेव्हा ते शाळेमध्ये अतिशय हुशार होते. शिक्षण घेत असताना आपल्या जीव...

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती व जीवन चरित्र

sarvepalli radhakrishnan information in marathi : भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि द्वितीय राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक, दार्शनिक आणि विचारवंत होते. त्यांच्या विद्वत्तेमुळे सन 1954 मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 5 सप्टेंबर ला शिक्षक दिवस साजरा केला जातो. त्यांनी पश्चिमी सभ्येते ऐवजी भारतीय संस्कृतीला संरक्षित करण्याचे प्रयत्न केले. आ ज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा मराठी जीवन परिचय - Dr. Sarvepalli Radhakrishnan biography in Marathi पाहणार आहोत. यालाच तुम्ही डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी निबंध व भाषण म्हणूनही वापरू शकतात. Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती - Dr. Sarvepalli Radhakrishnan information in Marathi डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडू मधील एक छोटेसे गाव तिरुत्तनी मध्ये तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी आणि आईचे नाव सिताम्मा होते. सर्वपल्ली विरास्वामी गरीब असूनही विद्वान ब्राह्मण होते. ते राज्याच्या महसूल विभागात कार्यरत होते. त्यांना पाच मुले व एक मुलगी होती. राधाकृष्णन या अपत्यामध्ये दुसरे अपत्य होते. घराची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने राधाकृष्णन यांना लहानपणापासून जास्त सुखसुविधा मिळाल्या नाहीत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण राधाकृष्णनन यांचे लहानपण तिरुत्तनी गावातच गेले. तेथूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण प्राप्त केले. पुढील शिक्षण त्यांनी ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल, तिरुपती येथे सन 1896 पासून 1900 पर्...