डोळ्यांची नजर कमी होणे

  1. सतत संगणकावर काम करावे लागत असल्यास डोळ्यांची काळजी कशी घ्यायची?
  2. नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा
  3. डोळ्यात आग होणे याची कारणे व उपाय : Dr Satish Upalkar
  4. Glaucoma: वेळीच ओळखा काचबिंदूचा धोका; लक्षणं अन् उपाय जाणून घ्या
  5. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी??
  6. सुंदर डोळ्यांसाठी खास नेत्र योग! थकलेल्या डोळ्यांसाठी ४ सोपे व्यायाम; दृष्टी सुधारेल
  7. डोळ्यांच्या विकारांची कारणे ! काय आहे आयुर्वेद उपचार पद्धती
  8. डोळ्यांवर लेझर उपचार केले तर नजर अधू होते का? डायबिटिक रेटिनोपॅथीत लेझर उपचारांचा उपयोग होतो?


Download: डोळ्यांची नजर कमी होणे
Size: 29.58 MB

सतत संगणकावर काम करावे लागत असल्यास डोळ्यांची काळजी कशी घ्यायची?

डोळे आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे. डोळ्यांशिवाय आपल शरीर अपूर्ण आहे. एवढ असून सुद्धा काही लोक डोळ्यांकडे दुर्लक्ष करतात. कमी वयातच बर्याच जणांना आज चष्मे लागले आहेत. लहान मुलांना सुद्धा डोळ्यांचा त्रास होतोय. याच कारण म्हणजे आधुनिक जीवनशैली. आजकाल डोळ्यांचे विकार जास्त प्रमाणात वाढले आहेत. डोळे लाल होणे, मोतीबिंदू, दूरदृष्टी, अश्या अनेक प्रकारच्या समस्या आज उदभावात आहेत. डोळे स्वस्थ ठेवण्यासाठी आधी आहार संतुलित हवा. कारण सर्व शारीरिक समस्यांचं मुख्य कारण असंतुलित आहार आहे. डोळ्यांच्या तक्रारी व समस्यांवर उपचार: आहार मध्ये विटामिन युक्त पदार्थ जास्त हवे. विटामिन बी, सी, ए, आणि डी असलेले पदार्थ आहार मध्ये समाविष्ट केल्याने डोळ्याचे विकार होत नाही. विटामिन बी दुध, दही, केडी, संत्री, काकडी, कारले, गहू, बदाम, इत्यादी मध्ये जास्त असते. विटामिन सी निंबू, संत्री, जामून, सफरचंद, गोबी यांच्यात भरपूर प्रमाणात असते. सकाळी तेल ने मोलीश करून कोवड्या उन्हात बसल्याने विटामिन डी ची कमतरता भरून निघते. हिरवा भाजीपाला खाल्ल्याने विटामिन ची कमतरता नाही होत. डोळे लाल झाल्यास काय करावे? लाल डोळे झाल्यास, डोळ्यांमध्ये गुलाबजल टाकल्याने डोळ्यांचा लालपणा कमी होतो. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आवळ्याचा पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांतील लालपणा निघून जातो. डोळे पिवळे झाल्यावर : डोळे पिवळे पडल्यास, रात्री झोपताना डोळ्यांमध्ये एरंडी व थोड शहद टाकल्यास डोळे आधीसारखे होतात व डोळे पांढरे शुभ्र होतात व डोळ्यांची काळजी योग्य पद्धतीने घेतली जाते. डोळ्याखाली काळे झाल्यास : डोळ्यांखाली काळे डाग पडल्यास, सरसो तेल ने मालीश करावी. आणि काही दिवस खिर्याचा रस लावल्यास काळे डाग निघून जातात. डोळ्यांची नजर कमी झाल्या...

नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा

नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा 5 Foods That Are Good for Your Eyes नजर कमजोर होण्यापूर्वी डोळे देतात संकेत, डोळ्यांची दृष्टी वाढवायची असेल तर, आहारात समावेश करा ५ पदार्थ By June 7, 2023 04:13 PM 2023-06-07T16:13:50+5:30 2023-06-07T16:14:35+5:30 5 Foods That Are Good for Your Eyes नजर कमजोर होण्यापूर्वी डोळे देतात संकेत, डोळ्यांची दृष्टी वाढवायची असेल तर, आहारात समावेश करा ५ पदार्थ आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव म्हणजे डोळे. सध्या लोकांमध्ये स्क्रीन टायमिंग वाढत चाललं आहे. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होत चालली आहे. दृष्टी कमजोर होण्यापूर्वी डोळे काही संकेत देतात. डोळे दुखणे, पाणावलेले डोळे, कोरडे डोळे, दूरची दृष्टी कमी होणे, जवळ दिसण्यात अडचण, डोकेदुखी, या समस्या निर्माण होतात. ही लक्षणे वेळीच ओळखून डोळ्यांवर उपचार केल्यास डोळ्यांचा त्रास पुन्हा उद्भवणार नाही. दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी काय खावे? रताळे आणि बदाम डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी सकाळी बदाम व सायंकाळी रताळे खा. आहारतज्ज्ञांच्या मते, नाश्ता करण्यापूर्वी भिजवलेले बदाम, व सायंकाळी नियमित रताळे खा. यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते. संत्री व गाजर आहारात संत्री आणि गाजराचा समावेश करा. संत्री आणि गाजराचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची समस्या कमी होते. यातील गुणधर्म नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते. आपण जेवणादरम्यान संत्र्याचा रस आणि संध्याकाळी गाजराचा रस पिऊ शकता. सूर्यफुल आणि मेथीचे दाणे आहारात सूर्यफूल आणि मेथीच्या दाण्यांचा समावेश करा. आपण सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांपासून तयार पाणी पिऊ शकता. किंवा सॅ...

डोळ्यात आग होणे याची कारणे व उपाय : Dr Satish Upalkar

Burning eyes: Causes and home remedies in Marathi. डोळ्यात आग होणे – काही लोकांना डोळ्यात आग होण्याची समस्या होत असते. उन्हाळ्याचे दिवस, धूळ, प्रदूषण, डोळ्यावरील ताण आणि ऍलर्जी यांमुळे डोळ्यात आग होऊ लागते. ह्या त्रासात डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यात वेदना होणे, लालसर डोळे होणे अशी लक्षणे असतात. डोळ्यांची आग होणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व डोळ्यांची योग्य काळजी घेतल्यास ही समस्या दूर होते. डोळ्यांची आग का होते..? अनेक कारणांनी डोळ्यांची आग होऊ लागते. प्रामुख्याने उन्हाळ्याचे दिवस, हवेतील प्रदूषण, धूळ, डोळ्यावरील ताण, अपुरी झोप, स्मार्टफोन-टीव्ही यांचा अतिवापर आणि ऍलर्जी अशा कारणांमुळे डोळ्यांची आग होते. डोळ्यांची आग होणे यावर घरगुती उपाय – डोळ्यात आग होत असल्यास फ्रजमधील काकडीचे थंड काप डोळ्यांवर ठेवावेत. यामुळे डोळ्यांना आराम मिळून होणारी आग कमी होते. यासाठी तुम्ही बटाट्याचे काप सुध्दा डोळ्यावर ठेऊ शकता. तसेच डोळ्यांची आग होत असल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. हे घरगुती उपाय डोळ्यात आग होणे यावर उपयोगी आहेत. यामुळे डोळ्याची आग कमी होण्यास मदत होते. डोळ्यात आग होत असल्यास काय करावे..? 1) काकडीचे काप डोळ्यावर ठेवावे. डोळ्यात आग होत असल्यास काकडीचे काप करून ते काहीवेळ डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातील आग कमी होते. 2) डोक्याला व तळपायांना खोबरेल तेल मालिश करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोक्याला व तळपायांना खोबरेल तेलाने चांगली मालिश करावी. यामुळे शांत झोप लागून डोळ्यात आग होणे कमी होते. 3) डोळे स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत. दिवसातून दोन ते वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपले डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून...

Glaucoma: वेळीच ओळखा काचबिंदूचा धोका; लक्षणं अन् उपाय जाणून घ्या

डोळा (Eye) हा मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाचा तसेच नाजूक अवयव. जगाची प्रत्यक्ष अनुभूती डोळे नसेल तर घेता येत नाही. म्हणूनच चेहऱ्याच्या खोबणीत बसलेल्या या दोन्ही अवयवांची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांना अपघात,आजार अथवा वयानुसार मोतीबिंदू, काचबिंदू, रातांधळेपणा असे आजार जडण्याची शक्यता असते. काचबिंदू झाला तर कायमची दृष्टी जाण्याची भीती आहे. यामुळे चाळीशीनंतर वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करून काचबिंदूसह (Glaucoma) डोळ्यांच्या इतर आजारांचे निदान करणे आवश्यक आहे. आपल्या देशात अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी सर्वात प्रमुख कारण काचबिंदू आहे. या आजारांमध्ये डोळ्याच्या आतील दबाव वाढतो आणि डोळ्याची मुख्य प्रकाश संवेदना वाहून नेणारी नस (ऑप्टिक नर्व्ह) खराब अर्थात ती सुकून जाते. ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही तर हळूवारपणे सुरू असते. त्यावेळी त्या व्यक्तीला काचबिंदूचा कोणताही त्रास जाणवत नाही. मात्र, डोळ्यातील सभोवतालची नजर कमी होते. नंतर मुख्य मध्यवर्ती नजर होते.तेव्हा काचबिंदू झाला असल्याचे लक्षात येते. पण नंतर उपचारांचा कोणताही फायदा होत नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. कविता धाबर्डे यांनी सांगितले. (Identify the risk of glaucoma in time; Know the symptoms and remedies) देशात दीड कोटींपेक्षा जास्त नागरिक काचबिंदूमुळे नजर गमावून बसले आहेत. तर दरवर्षी ६० हजार रुग्णांना काचबिंदूमुळे दृष्टी गमावण्याची वेळ येते. विशेष असे की, काचबिंदू होत असताना याची सुरूवातीला कोणताही लक्षणे दिसत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना काचबिंदू म्हणजे काय हेच ठावूक नाही. डोळ्यात असणारा ताण वाढला असता डोळा अचानक दुखू लागतो. तसेच डोळा लाल होतो आणि दृष्टी अचानक कमी होऊ लागते. डोळ्य...

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी??

सभोवतालचे सुंदर जग पाहण्यासाठी निसर्गाने आपल्याला डोळ्यांची देणगी दिली आहे. सौंदर्याचे लक्षण म्हणूनही जगात डोळ्यांना अतिशय महत्त्व दिले जाते. डोळ्यांमुळे माणसाच्या एकूण व्यक्तिमत्त्वात भर पडत असते. मानवी संस्कृतीत विविध कला आणि वाङ्‌मयातही डोळ्यांना मानाचे स्थान दिलेले आढळते. मानवी भावभावनांचे दर्शन घडते ते डोळ्यांमधूनच. आईच्या पदराखालचे मूल, भावाला राखी बांधणारी बहीण, लग्नात वराला वरमाला घालणारी वधू, देवासमोर प्रार्थना करणारी आजी ही सगळी मानवी नाती त्या त्या प्रसंगी बोलतात ती डोळ्यांमधूनच. सगळा जीव डोळ्यात आणून आई मुलाकडे पाहत असते, तर वरमाला घालताना वधू वराकडे जेव्हा हलकेच पाहते तेव्हा ती खूपसे बोलून जात असते. ही भाषा असते डोळ्यांची. माणसाला जगात जे ज्ञान, अनुभव मिळत असतात ते मुख्यत्वे करून डोळ्यांच्या द्वारेच. आपल्या समाजात स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यांच्या आकारावरून, डोळ्यांच्या रंगावरून ठरविले जात असते. मुलींची नावे ठेवतानासुद्धा त्यांच्या डोळ्यांच्या सौंदर्यावरून ठेवली जातात. सुनयना, मीनाक्षी, सुलोचना ही नावे त्या मुलींच्या डोळ्यांचे वर्णन करणारी असतात. निरोगी, स्वच्छ, सतेज डोळे हे त्या व्यक्तीच्या निरोगीपणाचे लक्षण समजले जाते. डोळ्यांची ठेवणच अशी असते की त्यांचे निसर्गतःच रक्षण होत असते. डोळे खोबणीत अगदी सुरक्षित असतात. भुवया, पापण्या डोळ्यांचे धूळ, कण, उन्हापासून रक्षण करण्यास सज्ज असतात. डोळ्यांचे रोगांपासून, दृष्टिदोषांपासून रक्षण करणे मात्र माणसालाच करावे लागते. आपल्या डोळ्यांना त्यापासून लांब ठेवणे हे त्याच्या भल्यासाठीच असते. स्वतःच्या डोळ्यांची निगा राखणे हे स्त्रीच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे, तेवढेच आपल्या मुलाबाळांच्या डोळ्यांचीही काळजी घेणे तेवढे...

सुंदर डोळ्यांसाठी खास नेत्र योग! थकलेल्या डोळ्यांसाठी ४ सोपे व्यायाम; दृष्टी सुधारेल

सुंदर डोळ्यांसाठी खास नेत्र योग! थकलेल्या डोळ्यांसाठी ४ सोपे व्यायाम; दृष्टी सुधारेल-डोळे सुंदर सुंदर डोळ्यांसाठी खास नेत्र योग! थकलेल्या डोळ्यांसाठी ४ सोपे व्यायाम; दृष्टी सुधारेल-डोळे सुंदर Yoga for Eyes : डोळ्यांवर येणारा ताण कमी करायचा तर डोळ्यांसाठीही करायला हवा व्यायाम, योग.. By June 21, 2022 03:55 PM 2022-06-21T15:55:28+5:30 2022-06-21T15:58:44+5:30 Yoga for Eyes : डोळ्यांवर येणारा ताण कमी करायचा तर डोळ्यांसाठीही करायला हवा व्यायाम, योग.. रिमोटने ज्याप्रमाणे रोबोट्सना ताब्यात ठेवले जाते त्याचप्रमाणे सध्याच्या यंत्रयुगात आपण सर्वजण यंत्रांच्या ताब्यात आहोत. तंत्रज्ञान हे एक वरदान समजले जात असले तरीही या तंत्रज्ञानाचे आपल्या शरीरावर विशेषत: डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम देखील लक्षात घेतले पाहिजेत. कोरोना महामारीच्या काळाने आपल्याला स्क्रीनसमोर जास्त वेळ बसण्यास भाग पाडले आणि पर्यायाने, आपण अधिक प्रमाणात यंत्रांच्या स्वाधीन झालो. मुलांच्या ऑनलाईन शाळा, संगणकासमोर तासानतास बसावे लागणे, नोकरदार वर्गासाठी असलेल्या ऑनलाईन बैठका, एवढेच नव्हे तर आपल्या मित्र व कुटुंबीयांचे स्नेहमेळावे देखील व्हिडीओ द्वारे भरू लागले (Yoga for Eyes). आपण या नव्या जीवनशैलीला सरावलो खरे; परंतु घरात सुरक्षित राहण्याच्या नादात आपण या सर्व यंत्रांवर अधिकाधिक अवलंबून राहू लागलो (International Yoga Day 2022). कोणत्याही कारणास्तव स्क्रीनसमोररचा वाढलेला वेळ डोळ्यांचा योग म्हणजे काय? डोळ्यांचा योग म्हणजे काही सोप्या व्यायामांच्या मदतीने आपण नैसर्गिकरित्या डोळ्यांच्या समस्यांना प्रतिबंध करून डोळ्यांचे संरक्षण करू शकतो. डोळ्यांचे हे व्यायाम आपण घरी अथवा ऑफिसमध्ये केव्हाही करू शकतो. हे व्यायाम आपण का करावेत?...

डोळ्यांच्या विकारांची कारणे ! काय आहे आयुर्वेद उपचार पद्धती

साधारणत: डोळ्यांच्या समस्यांबाबत रुग्ण डोळ्यांचेच डॉक्टर निवडतात.लहान सहान समस्या करिता आपल्याला बराच वेळ वाट बघत बसावी लागते.आयुर्वेदात डोळ्यांच्या आजारां करीता( Eye Disorders ) उपचार आहेत हे खूप जणांना माहीतच नसते किंबहुना कोणालाच कल्पना नसते.आयुर्वेदात डोळ्यासाठी उपचार आहेत हे लोकांना माहीत नसण्याची बरेच कारणे आहेत,त्याची चर्चा करण्याचे हे व्यासपीठ नाही.असो,डोळ्यांचे आजार(Eye Disorders )सर्वश्रुत आहेतच पण त्यावर आयुर्वेद काय काय उपचार करू शकते याची माहीती आपण या लेखात घेवूयात. १.दिर्घकालीन आजार जसे कि मधुमेह,उच्चरक्तदाब इत्यादी २.डोळ्याला आघात होणे ३.जोरात वार लागणे ४.खूप उन्हात,आगीजवळ काम करणे ५.laptop,mobile,TV सारख्या उपकरणांचा अतिवापर करणे ६.खूप थंड पाण्याने आंघोळ करणे,खूप थंड पाणी पिणे ७.सतत प्रवास करणे ८.साथीच्य रोगात ज्यांना साथीचे रोग झाले आहेत अश्यासह राह ९.केमिकल युक्त पदार्थ डोळ्यांत उडणे.,त्याने डोळ्यांना ईजा होणे. १०.रात्री खूप जागरण करणे,खूप रडणे ११.अतिशय क्लेदजन्य म्हणजेच कफकारक असे आहार सेवन करणे १२.कोणत्याही कामाचे हात न धुता डोळ्यांना लावणे. १३,वाढ्त्या वयानुसार डोळ्याची शक्ती ,नजर कमी होणे १४.आनुवंशिकता १५. शरीरात आवश्यक घटकांची कमतरता जाणवणे १६.सतत सूक्ष्म निरिक्षण करणे,बाष्पाचे सेवन केल्याने,अतिमैथुन केल्याने,अतिशय् आंबट,खारट पदार्थ सेवन केल्याने १.डोळ्यातून सतत पाणी येणे २.डोळ्यातून सतत चिकट स्त्राव येणे ३.डोळ्यांना लालसर पणा असणे ४.डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे५.नजर कमी होणे ६.डोळ्यांची आग होणे ७.डोळ्यांचे प्रेशर वाढणे ८.डोळे जड पडणे,डोळ्यांना सतत खाज येणे ९.डोळ्यांत सुई टोचल्याप्रमाणे वाटाणे,डोळ्यांत सतत कचरा आहे असे वाटणे,डोळ्यासमोर सतत क...

डोळ्यांवर लेझर उपचार केले तर नजर अधू होते का? डायबिटिक रेटिनोपॅथीत लेझर उपचारांचा उपयोग होतो?

डोळ्यांवर लेझर उपचार केले तर नजर अधू होते का? डायबिटिक रेटिनोपॅथीत लेझर उपचारांचा उपयोग होतो? डोळ्यांवर लेझर उपचार केले तर नजर अधू होते का? डायबिटिक रेटिनोपॅथीत लेझर उपचारांचा उपयोग होतो? Laser Treatment On Diabetic Retinopathy : डायबिटिक रेटिनोपॅथीसह डोळ्यांच्या अनेक समस्यांवर लेझर उपचार केले जातात, त्याविषयीचे समज गैरसमज By February 23, 2023 01:15 PM 2023-02-23T13:15:22+5:30 2023-02-23T13:20:40+5:30 Laser Treatment On Diabetic Retinopathy : डायबिटिक रेटिनोपॅथीसह डोळ्यांच्या अनेक समस्यांवर लेझर उपचार केले जातात, त्याविषयीचे समज गैरसमज डोळ्यांच्या उपचारातील लेझर उपचार हा एक महत्त्वाचा भाग आहे. या लेझर उपचारांमुळे डोळ्यांच्या समस्या दूर होणे सोपे झालेच पण अगदी कमी वेळात नेमकेपणाने हे उपचार करणे शक्य झाले. आता लेझर उपचार म्हणजे काय? त्याचा खरंच फायदा होतो का, डायबिटीक रेटीनोपॅथीसाठी याचा खरंच उपयोग होतो का असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. त्याच प्रश्नांची थोडक्यात आणि सोप्या शब्दात उत्तरे देण्याचा प्रयत्न (Laser Treatment On Diabetic Retinopathy)... लेझर उपचार म्हणजे काय ? लेझर उपचार म्हणजे रेटिनाच्या अकार्यक्षम भागाला लेझरचा शेक देऊन त्या अकार्यक्षम भागाला रोखणे. यामुळे रेटिनाची अजून खराबी टाळायला मदत होते. तसेच यामुळे पुढे जाऊन रेटिना व डोळ्यांच्या आतल्या भागातील रक्तस्त्राव आणि पडदा निसटण्याचा संभाव्य धोका कमी होण्यास मदत होते. तसेच पडदयावर रक्ताचे व प्रथिनांचे पिवळे पडण्याचे प्रमाणही कमी होते. लेझरमुळे रेटिनावर सूज येण्याचा धोका कमी होतो. म्हणजेच लेझर केल्याने डायबेटिक रेटिनोपथीमुळे नजर कमी होणारे संभाव्य धोके टाळायला मदत होते. लेझर उपचारामुळे नजर सुधारते का? यामुळे डायबे...