धर्मवीर मराठी पिक्चर

  1. Dharmaveer Teaser: आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच, प्रविण तरडेंनी शेअर केला
  2. Dharmaveer Film Song Gurupurnima Release Actor Makarand Padhye Play The Role Of Balasaheb Thackeray
  3. 'शिवरायांचा छावा' : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे शूटिंग पूर्ण shivrayancha chava movie directed by Digpal Lanjekar will soon release on big screen
  4. बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘धर्मवीर’ पाहायचा राहिला? ओटीटीवर ‘या’ दिवशी होतोय रिलीज
  5. Dharmaveer


Download: धर्मवीर मराठी पिक्चर
Size: 15.55 MB

Dharmaveer Teaser: आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच, प्रविण तरडेंनी शेअर केला

• • Entertainment • Dharmaveer Teaser: आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच, प्रविण तरडेंनी शेअर केला 'धर्मवीर'चा टीझर Dharmaveer Teaser: आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच, प्रविण तरडेंनी शेअर केला 'धर्मवीर'चा टीझर Dharmaveer Teaser :धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: प्रविण तरडे करणार आहेत. तर या चित्रपटाची कथा देखील प्रविण तरडे lत्यांनीच लिहिली आहे. Dharmaveer Movie Dharmaveer Teaser : शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत नेते आनंद दिघे (late Shiv Sena leader Anand Dighe) यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा (Anand Dighe Biopic) करण्यात आली आहे. मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे (Actor and director Praveen Tarde) हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रविण तरडे यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीचे (Anand Dighes Birth Anniversary) औचित्य साधत या चित्रपटाची घोषणा केली आहे. Also Read: • • • ‘देऊळ बंद’ (Deul Bandh), ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Patern) आणि बहुचर्चित आगामी चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’च्या (Sarsenapati Hambirrao) दिग्दर्शनानंतर आता प्रविण तरडे आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ठाण्याचे (Thane) शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर ‘धर्मवीर’ या आगामी चित्रपटाचे (Dharmaveer Movie) मोशन पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ते स्वत: करणार आहेत. हे मोशन पोस्टर शेअर करत प्रविण तरडे यांनी कॅप्शनमध्ये ‘हिंदुत्व राखणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्ता जपणाऱ्या एका अ...

Dharmaveer Film Song Gurupurnima Release Actor Makarand Padhye Play The Role Of Balasaheb Thackeray

Dharmaveer : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धर्मवीर या चित्रपटामध्ये अभिनेते मकरंद पाथ्ये यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटांमधील मकरंद पाथ्ये यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'एकच प्याला?' या नाटकामध्ये मकरंद यांनी काम केले आहे. धर्मवीर या चित्रपटामधील मकरंद यांच्या लुकवर रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी मेहनत घेतली आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. आजवर अनेक दर्जेदार आणि एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या 13 मे रोजी 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हेही वाचा : • • • Published at : 26 Apr 2022 12:41 PM (IST) Tags:

'शिवरायांचा छावा' : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे शूटिंग पूर्ण shivrayancha chava movie directed by Digpal Lanjekar will soon release on big screen

मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर आता लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळणार आहे. शिर्डी साईबाबा मंदिरातली देणगी कुठे जाते बघा म्हणत व्हायरल केला Video; ‘हिंदूंनो डोळे उघडा’ सांगणाऱ्या ट्वीटचं सत्य काय? मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे. यामध्ये ते लिहितात, “माझी कलारुपी सेवा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शंभू राजांच्या चरणी सुद्धा मी अर्पण करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. छत्रपती शंभू राजांच्या पराक्रमावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ ही चित्रकृती तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल. जय शिवराय..जय शंभुराजे..” हेही वाचा : ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून अलीकडच्या तरुणाईला छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पराक्रमाची माहिती मिळेल. हा सिनेमा मल्हार पिक्चरची पहिली मराठी कलाकृती असून याचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी, तर निर्मिती सनी रजानी यांनी केली आहे. चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यावर संपूर्ण टीमने लहानसे सेलिब्रेशन केले याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मन...

बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘धर्मवीर’ पाहायचा राहिला? ओटीटीवर ‘या’ दिवशी होतोय रिलीज

बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘धर्मवीर’ पाहायचा राहिला? ओटीटीवर ‘या’ दिवशी होतोय रिलीज By June 13, 2022 02:19 PM 2022-06-13T14:19:38+5:30 2022-06-13T18:56:18+5:30 Dharmveer Marathi Movie ON OTT : होय, आता ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा तुम्ही घरबसल्या पाहू शकणार आहात. 2022 मधील हा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होतोय. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट महाराष्ट्रातील 400 हून अधिक स्क्रिन्स व 10 हजारहून अधिक मोठ्या पडद्यांवर झळकला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत विक्रमी सुरूवात केली होती. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 9.59 कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण 13.87 कोटींची कमाई केली होती. तर 10 दिवसांत 18.03 कोटींचा बिझनेस केला होता. या चित्रपटावर 8 कोटी खर्च झाला होता. हा खर्च तीनच दिवसांत वसूल झाला होता. Web Title: prasad oak Dharmaveer Marathi OTT Release on ott platform zee5 Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Dharmaveer

Running time 167 minutes Country India Language Marathi Box office ₹29.01 crore Dharmaveer is a 2022 Indian The film was theatrically released in Indian cinemas on 13 May 2022 and premiered on Dharmaveer grossed over ₹29.01 crore (US$3.6million) at the Box office and becoming the Plot [ ] A TV news reporter Tanvi Mahapatra ( Cast [ ] • • Shivraj Waichal as Young • Kshitish Date as • Makarand Padhye as • • • Vijay Nikam as Mo. Da. Joshi • Snehal Tarde as Anita Birje • Vignesh Joshi as • • Atul Mahajan as • Mangesh Desai as Reporter • • Sagar Pabbale as • Shubhankar Ekbote as • Jaywant Wadkar as Inspector Yeshwant Tawde • Yogesh Shirsat as • Shubhangi Latkar as Meenatai Thackeray • Devendra Gaikwad as Aatmaram Thorat • Ramesh Pardeshi as Hemant Pawar • • • Jyoti Malse as Malse; Anand Dighe Saheb's sister • Sayalee Parab as Aruna Dighe; Anand's sister • Manoj Kolhatkar as Father of raped girl • Siddhirupa Karmarkar as Mother of raped girl • Piyush Parmar as Reporter • Anuj Prabhu as • Sushant Shelar as Inspector Vijay Shelar • • Sham Mashalkar as Milind Narvekar • Shivraj Walvekar as Inspector • Eknath Bhoir as Karyakarta • Ashish Warang as Ladies bar owner • Nandkumar Gorule as Nandu Production [ ] The film was announced on 27 January 2022, by Reception [ ] Mihir Bhanage of The Times of India gave a rating of 3 out of 5 and wrote that "Prasad Oak brings Anand Dighe to life in this glorified biopic ". Soundtrack [ ] The Soundtrack is composed by No. Title Lyrics Singer(s) Len...

धर्मवीर

सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट बघितला आणि वाटलं तो दिवस दूर नाही जेव्हा मराठी चित्रपट दक्षिणेसारखे तुफान चालतील. रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार आणि धर्मवीर एकाच दिवशी रिलीज झाले पण खरा जोरदार ठरला धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे. मराठी चित्रपटाला गर्दी खेचायचं शास्त्र समजायला लागलंय हे म्हणायला हरकत नाही. आता धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघेंच्या जीवनपटाला न्याय देतोय का याबदल चर्चा करू सगळ्यात पहिल्यांदा प्रविण तरडे आणि प्रसाद ओक यांचं कौतुक. प्रवीण तरडेने दिघे साहेबांची भूमिका कोण साकारू शकतो या प्रश्नाचं उत्तर प्रसाद ओक मध्ये शोधलं ही निवड एकदम रास्त आहे. चित्रपटात प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेत इतका परफेक्ट बसलाय की पडद्यावर ज्या वेळेला दिघे साहेब येतात तेव्हा अंगावर काटाच येतो. नागराज, प्रविण तरडे या नवीन दिग्दर्शकांमुळे मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळेल यात शंका नाही. चित्रपट बनवताना मास प्रेक्षकांना डोक्यात ठेवून कथानकाची चांगली मांडणी केली आहे. संपूर्ण चित्रपटात कुठेही कंटाळवाणा प्रसंग येत नाही. आनंद दिघेंच्या प्रत्येक एंट्रीला थेटरात शिट्या, टाळ्या वाजत होत्या. सुरुवातीला थोडी शंका होती की फक्त चेहरा दिघे साहेबांचा तयार करून अभिनयात चित्रपट गंडायला नको. पण तसं अजिबात झालं नाही. राग आल्यावर आनंद दिघेंचे चेहऱ्यावरील हावभाव, बोटांची हालचाल हे सगळं इतकं जमून आलंय की प्रसाद ओकचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. सुपर हिरो चित्रपटात ऍक्शन नेहमी अशी असते की हिरोला काही करायची गरजच नसते. धर्मवीर मध्ये चित्रपट प्रत्येक घटनेला वास्तव पद्धतीने तर न्याय देतोच पण त्याचबरोबर मसाला चित्रपटासारखं टाळ्...