ध्वनी प्रदूषण प्रकल्प pdf

  1. ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण शिक्षण
  2. हवा प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी


Download: ध्वनी प्रदूषण प्रकल्प pdf
Size: 36.15 MB

ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण शिक्षण

. Educational मराठीआम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत.११वी , १२ वी पर्यावरण विषयक प्रकल्प. या प्रकल्पांची पुढील मुद्यांच्या आधारे संपूर्ण प्रकल्पाची माहिती माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रकल्प प्रस्तावना , प्रकल्पाची उद्दिष्ट्ये , प्रकल्प विषयाचेमहत्व , प्रकल्पकार्यपद्धती , विश्लेषण , निरीक्षणे , निष्कर्ष , अहवाल लेखन , इत्यादी मुद्द्यांच्या आधारे संपूर्ण प्रकल्पाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना NAUSEA या ल्याटिन शब्दापासून NOISE या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. या शब्दाचा अर्थ विनाकारण किंवा अप्रिय आवाज असा आहे. ज्याच्यामुळे अस्वस्थता येते. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीचा आवाज म्हणून ध्वनी ही संकल्पना परिभाषित केली जाऊ शकते. जेव्हा आवाज हा गोंगाटामध्ये रुपांतरीत होते तेव्हा त्याचा प्राणी , प्रक्षी आणि मानव यांच्या श्रवण संस्थेवर विपरीत परिणाम घडून येतो. जगभरातील शहरी भागांमध्ये ध्वनी प्रदूषण हे सार्वजनिक आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणून ओळखले गेले आहे. वाढत जाणारे ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणावर होणारे त्याचे गंभीर परिणाम यांमुळे आज ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वांनी अधिक माहिती जाणून घेणे आज महत्वाचे ठरत आहे. म्हणून आज ध्वनी प्रदूषण म्हणजे काय?, ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक , तसेच ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजना तसेच परिसरातील वाढते ध्वनी प्रदूषण या विषयाबाबत सविस्तर माहिती आपण या प्रक्लापामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. अनुक्रमणिका अ.क्र. घटक पान नं. १) विषयाचे महत्व ७ २) प्रकल्पाची उद्दिष्टे ८ ३ ) प्रकल्प कार्यपद्धती ९ ४) ध्वनी प्रदूषणाची कारणे. १२ ५) ध्वनी प्रदूषणाचे परिणाम ...

हवा प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी

११वी , १२ वी पर्यावरण प्रकल्प आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले. आहेत. या प्रकल्पांमध्ये नवीन अभ्यास क्रमानुसार प्रकल्प प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दिष्ट्ये, प्रकल्प विषयाचे महत्व, प्रकल्प कार्यपद्धती, विश्लेषण, निरीक्षणे, निष्कर्ष, अहवाल लेखन, इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. project pdf link given below हवा प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना आजच्या युगात पर्यावरणीय प्रदूषण हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. वाढत जाणारी लोकसंख्या , नियंत्रणाबाहेर वाढत चाललेले औद्योगिक क्षेत्र आणी वाढती शहरे आणि नैसर्गिक संसाधनांचा बेजबाबदार पणे वापर यामुळे पर्यावरण दुषित होऊन जाते. प्रदूषणामुळे पर्यावरणावर घातक परिणाम होऊन पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. मानवाच्या तीन मुलभूत गरजा म्हणजे जल, जमीन आणि हवा या वेगवेगळ्या मानवी कृतींमुळे प्रदूषित होतात. हवा प्रदूषणाचा जर आपण इतिहास पहिला तर पूर्वीची हवा ही आत्ताच्या हवेपेक्षा कित्येक पटींनी शुद्ध होती. औद्योगिक क्रांतीची सुरुवात आणि त्यानंतर वाढत जाणारे उद्योग धंदे आणि मोठ्या प्रमाणवर वाढत जाणारी लोकसंख्या या लोकसंख्येला पुरवल्या जाणाऱ्या सोई सुविधा त्यासाठी तयार केली गेलीली उपकरणे यांतून दिवसेंदिवस वाढ होऊन त्यांमधून बाहेर पडणाऱ्या विविध प्रकारच्या वायूंमुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील हवा ही प्रदूषित होत चालली आहे. हवा प्रदुषणाची कारणे कोणती आहेत, हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक कोणते आहेत आणि हवा प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी या केल्या नाही पाहिजेत याबाबत ‘हवा प्रदूषण’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत....