दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा

  1. मराठी व्याकरण प्रश्नसंच ६ :
  2. मराठी व्याकरण प्रश्नसंच ७ :


Download: दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा
Size: 44.2 MB

मराठी व्याकरण प्रश्नसंच ६ :

५) ख,ग या वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? 1) स्वर २) स्वरादी ३) व्यंजन ४) अनुनासिक ६) ‘निरभ्र’ म्हणजे काय ? 1) ढग भरून आलेले २) एकही ढग नसलेले ३) एकच ढग असलेले ४) खूप ढग असलेले ७) ‘शेतकऱ्यांचा आसूड ‘ हा ग्रंथ कोणी लिहला. 1) महात्मा फुले २) विष्णुशास्त्री चिपळूणकर ३) गणेश वासुदेव जोशी ४) डॉ.भाऊ दाजी लाड ८) ‘अरी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ? 1) अमृत २) विष ३) रवी ४) सखा ९) मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही? 1) द्विवचन २) एकवचन ३) अनेकवचन ४) बहुवचन ११) पुढील शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा : ‘खालचा ‘ 1) संख्याविशेषण २) सार्वनामिक विशेषण ३) अव्ययसाधित विशेषण ४) धातुसाधित विशेषण १२) बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात,विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे ? 1) सव्यय २) अव्यय ३) विशेषण ४) नाम १३) विचार,भावना ,अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे ….होय. १) संवाद २) लिपी ३) हातवारे ४) भाषा १४) ‘स्वतः’ हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ? १) आत्मवाचक २) संबंधवाचक ३) संबधी विशेषण ४) तटस्थ १५) ‘खल ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? १) खलबते करणारे २) दुष्ट ३) चांगला ४) खलाशी १६) पुढील वाक्यातील पहिला शब्द सर्वनाम आहे.त्याचा प्रकार ओळखा.’जो येईल तो पाहिलं ‘. १) संबधी सर्वनाम २) दर्शक सर्वनाम ३) आत्मवाचक सर्वनाम ४) पुरुषवाचक सर्वनाम १७) पुढीलपैकी शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते ? १) ढीग २) रास ३) जोडपे ४) मंडळ १८) ‘आंगतुक ‘ या शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते? १) न आवडणारा पाहुणा २) सूचना न देता येणारा पाहुणा ३) परत न जाणारा पाहुणा ४) न येणारा पाहुणा १९ ) ‘उचल खाणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ? १)...

मराठी व्याकरण प्रश्नसंच ७ :

1) संख्या आवृत्तीवाचक विशेषण 2) गुणवाचक विशेषण 3) संबंधी विशेषण 4) संख्यावाचक विशेषण ३) उपसर्गघटित शब्द म्हणजे काय? 1) धातूला प्रत्यय लागल्याने बनलेले शब्द 2) प्रत्यय लागून बनलेले शब्द 3) शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार होणारे शब्द 4) उपसर्ग निघून गेलेले शब्द ४) ‘आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून, आम्ही योगासने करतो.’ हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते? 1) केवल वाक्य 2) संयुक्त वाक्य 3) मिश्र वाक्य 4) विकल्पबोधक ५) ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? 1) वाक्य 2) स्वरादी 3) वर्ण 4) शब्द ६) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे, म्हणजे दुसऱ्या वर्णांच्या मदतीशिवाय होतो त्यास काय म्हणतात? 1) व्यजन 2) स्वर 3) वर्ण 4) शब्द ७) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. 1) श्रीमंती 2) राशी 3) विदुषी 4) भगवती ८) दिलेल्या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा: रिपू 1) सर्प 2) सखा 3) मित्र 4) अरी ९) ‘सुधाने निबंध लिहिला असेल.’ या वाक्याचा काळ ओळखा. 1) अपूर्ण भविष्यकाळ 2) पूर्ण भविष्यकाळ 3) साधा भविष्यकाळ 4) रीती भविष्यकाळ ११) योग्य संबंध शोधा. वाल्मीकी : रामायण :: ज्ञानेश्वर : ? 1) भावार्थदीपिका 2) गीता 3) भागवत 4) दासबोध १२) पुढील वाक्याकरिता योग्य म्हण निवडा – भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. 1) नाव मोठं लक्षण खोटं 2) उथळ पाण्याला खळखळाट फार 3) ओठात एक पोटात एक 4) भपका भारी खिसा खाली १३) ‘गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा. 1) नपुसकलिंग 2) यापैकी नाही 3) स्त्रीलिंग 4) पुल्लिंग १४) ‘पृथक’ या शब्दास समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? 1) पृथ्वी 2) पृच्छा 3) निराळा 4) पार्थिव १५) एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले ...