Diwali nibandh

  1. दिवाळी निबंध मराठी
  2. Essay on Diwali in English
  3. दीपावली पर निबंध हिंदी में (Diwali Essay In Hindi 2022)
  4. दिवाळी निबंध Diwali Essay


Download: Diwali nibandh
Size: 3.51 MB

दिवाळी निबंध मराठी

दिवाळीच्या या सणाला ऐतिहासिक परंपरा आहे. प्रभूरामचंद्रांनी विजयादशमी दिवशी रावणाचा वध केला आणि सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येला परतले. प्रजेने सगळीकडे दीप उजळले. तो हाच दिवस. आजही दिवाळीदिवशी लोक दीप लावतात. आकाश कंदील लावतात. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सारेच आनंदात सामील होतात. फटाके, फुलबाजे लावून आपला आनंद व्यक्त करतात. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. सगळेजण अभ्यंगस्नान करुन मनोभावे लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, तो हाच दिवस. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरकचतुर्दशी साजरी करतात. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येदिवशी व्यापारी लोक मोठ्या थाटामाटाने लक्ष्मीपूजन करतात. दिवाळी निबंध मराठी, Diwali Essay in Marathi Diwali Nibandh Marathi – दिवाळी निबंध मराठी दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हा प्रामुख्याने भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि भव्य सण आहे. दिवाळी हा सण आनंद, विजय म्हणून साजरा केला जातो. दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते. दसरा सण २० दिवस साजरा केला जातो. ‘दीपावली’ हा एक हिंदी शब्द आहे ज्याचा अर्थ दिव्यांची सरणी आहे (‘दीप’ म्हणजे मातीचे दिवे आणि ‘अवली’ म्हणजे रांग किंवा सरणी). प्रभू रामचंद्रांच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की या दिवशी भगवान राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. या वनवास कालावधीत, तो राक्षसांसह आणि लंकेचा शक्तिशाली शासक रावणाशी लढला. राम परतल्यावर, अयोध्येतील लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचा विजय साजरा करण्यासाठी दिवे पेटवले. तेव...

Essay on Diwali in English

Today, we are sharing a simple essay on Diwali. This article can help the students who are looking for information about Diwali in English. This essay is very simple and easy to remember. The level of this essay is medium so any students can write on this topic. This article is generally useful for class 4, class 5, class 6, class 7, class 8, class 9, and class 10. Simple Essay on Diwali in English SET 1 Diwali is the largest festival celebrated in India. Diwali is the festival of Hinduism. This festival is celebrated with great enthusiasm in almost all the states of India. This festival comes exactly 20 days after Dussehra. It comes in October or November every year. It is believed that the joy of returning home from Exile of Lord Rama is celebrated as Diwali. Lord Ram came back home after 14 years after his exile. Lord Ram had killed Ravana. The day Ravana was killed, it is celebrated as Dussehra. After twenty days of slaughter, Lord Rama returned home, on the same day the house was decorated with lamp and other types of light in the welcome of Lord Rama. Even today, we still decorate our homes before Diwali. We all wear new clothes on Diwali. Sweets are made in the house. Sweets and new clothes are distributed among the poor. The poor who can not buy new clothes and sweets, they also depend on us. We should give them clothes and sweets on Diwali. Dhanteras comes 2 days before Diwali. It is believed that something should be bought on Dhanteras day. Some people buy utensi...

दीपावली पर निबंध हिंदी में (Diwali Essay In Hindi 2022)

To Start receiving timely alerts please follow the below steps: • Click on the Menu icon of the browser, it opens up a list of options. • Click on the “Options ”, it opens up the settings page, • Here click on the “Privacy & Security” options listed on the left hand side of the page. • Scroll down the page to the “Permission” section . • Here click on the “Settings” tab of the Notification option. • A pop up will open with all listed sites, select the option “ALLOW“, for the respective site under the status head to allow the notification. • Once the changes is done, click on the “Save Changes” option to save the changes. Diwali Essay In Hindi 2022 Diwali Par Nibandh: दिवालीकबहैदिवालीभारतकासबसेबड़ात्योहारहैऔरइससालदिवाली 2022 में 24 अक्टूबरकोमनाईजाएगी।दिवालीपरमातालक्ष्मीकेसाथभगवानकुबेरकीपूजाकीजातीहै।दिवालीकामहत्वकाफीअधिकहै, क्योंकियहउजालाऔरउल्लासकाप्रतिकहै।स्कूलमेंदिवालीपरनिबंधप्रतियोगिताआयोजितकीजातीहै, जिसमेंबच्चोंकोदिवालीपरनिबंधलिखनाहोताहै।ऐसेमेंअगरआपकोभीस्कूलकेलिएदिवालीपरनिबंधलिखनाहैतोइसीपेजपरनीचेदिवालीपरनिबंधकाड्राफ्टदियागयाहै, जिसकीमददसेआपआसानीसेदिवालीपरनिबंधलिखसकतेहैं।तोआइयेजानतेहैंदिवालीपरनिबंधकैसेलिखें... निबंधलिखनेसेबच्चोंमेंलिखनेकीआदतविकसितहोजातीहैजिसेकमउम्रमेंहीठीककरनाबहुतजरूरीहै।निबंधलिखनेकेलिएछात्रोंकोउत्साहितकियाजानाचाहिए।यहविचारविकासमेंमददकरताहैऔरउन्हेंअभिव्यक्तिकीशक्तिदेताहै।निबंधलेखनसेशब्दावलीऔरव्याकरणमेंभीसुधारहोताहै।वेदांतुस्कूलीबच्चोंकेलिएआसाननिबंधोंकाएकमुफ्तभंडारप्रदानकरताहै।हमारीवेबसाइटपरदिवालीपरसबसेसरलऔरअच्छीतरहसेलिखागयानिबंधप्राप्तकरें।वेदांतुऐपमुफ्तमे...

दिवाळी निबंध Diwali Essay

दिवाळी हा हिंदू लोकांचा मोठा आवडीचा आणि महत्त्वाचा सण आहे. तसे तर आपल्या हिंदू धर्मात बरेच सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दसऱ्याच्या 20 दिवसानंतर दिवाळी येते. दसऱ्या नंतरच दिवाळीसाठीची घरा घरात जय्यत तयारी सुरू असते. घराची डाग-डुजी, स्वच्छता करणे, रंग करणे, नवे कपडे घेणे, घरा -घरात नाना प्रकाराचे गोड-धोड केले जातात. घरा-घरात रांगोळ्या काढतात. आकाश कंदील लावतात. नवे कपडे घालतात. या दिवशी भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतले होते. त्यांनी लंकेवर विजय मिळवून रावणाचे वध केले त्याच्या प्रीत्यर्थ हा विजयोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. त्या वेळी लोकांनी आपल्या घरात दिवे लावून हा विजयोत्सव साजरा केला होता. त्यामुळे या दिवशी घरा-घरात दिवे लावतात. या शिवाय दिवाळीबद्दल आणखी काही पौराणिक कथा आणि माहिती देखील आहेत. चला जाणून घेऊया. प्रत्येक समाज किंवा धर्म आपल्या सणाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतात. हिंदूंचे मुख्य सण होळी, राखी, दसरा आणि दिवाळी आहे. दिवाळी सर्वात मोठा सण आहे. हा सण आश्विन अमावास्येला साजरा केला जातो. खरं तर अमावस्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त काळोखच. पण या दिवशीची अमावस्या असंख्य दिव्यांची असते. सर्वीकडे दिवे लखलखत असतात. अवसेच्या काळोखाची रात्र असंख्य दिव्यांनी झगमगते. सर्वीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण असतं. लहान मुलांच्या आनंदाला पारावारच नसतो. सण कोणता ही असो मुलं त्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. दिवाळीसाठी नवे परिधान घेतात, फटाके, फुलबाज्या सोडतात. वेगवेगळ्या व्यंजनांचा आस्वाद घेतात. लोक देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी घराला स्वच्छ करतात. दिवाळीच्या 6 दिवसाच...