Dnyaneshwar

  1. Dnyaneshwar
  2. Ashadhi Wari: माऊली माऊली! लाखो वैष्णवांचा गजर; ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दिवे घाटात उत्साहात स्वागत
  3. Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 पुणे: पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान
  4. Dnyaneshwar Agashe


Download: Dnyaneshwar
Size: 69.29 MB

Dnyaneshwar

• Vitthala Pant (father) • Rukmini Bai (mother) Philosophy Religious career Guru Literary works Changdev Paasashti, Honors Māulī Sant Dnyaneshwar (Marathi pronunciation: Jnaneshwar, Jnanadeva, Dnyandev or Mauli or Dnyaneshwar Vitthal Kulkarni (1275–1296), Biography [ ] Dnyaneshwar was born in 1275 (on the auspicious day of Krishna Janmashtami) in a Biographical details of Sant Dnyaneshwar's life are preserved in the writings of his disciples, Satyamalanath and Sachchidanand. Dnyaneshwari (1290 CE), however is undisputed. Life [ ] The biographical details of Dnyaneshwar's short life of about 21 years are contested and its authenticity is in doubt. The available accounts are filled with hagiographic legends and miracles he performed, such as his ability to make a buffalo sing the Vedas and humble a yogi by riding a moving wall. According to the accounts that have survived, Dnyaneshwar's father Vitthalapant was the Vitthalapant was initiated as a sannyasin by his spiritual teacher, Rama Sharma, Orthodox Brahmins of the day saw a renunciate returning to his life as a householder as heresy. Vitthalapant eventually left the town for Dnyaneshwar and his siblings were accepted by and initiated into the Nath Hindu live tradition to which their parents already belonged, where the three brothers and the sister Muktabai all became celebrated yogis and Bhakti poets. Travel and death [ ] After Dnyaneshwar had written Amrutanubhav, the siblings visited After the feast, Dnyaneshwar desire...

Ashadhi Wari: माऊली माऊली! लाखो वैष्णवांचा गजर; ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दिवे घाटात उत्साहात स्वागत

दिवे घाटमाथ्यावर झेंडेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच, उपसरपंच , ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थांनी माउलीसह सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, माजी मंत्री दादा जाधवराव, विजय शिवतारे, कोल्हापूर परीक्षेत्र महासंचलक सुनील फुलारे, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्रातांधिकारी मिनाज मुल्ला, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोइटे, तानाजी बरडे, गटविकास अधिकारी अमिता पवार, नायब तहसीलदार दत्तात्रेय गवारी, झेंडेवाडी सरपंच शिवाजी खटाटे, उपसरपंच वंदना खटाटे यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते. या सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. पोलिसांनी घाटातील वाहने पुढे काढून सोहळ्यातील गर्दी कमी केली. त्यामुळे घाटात वारकऱ्यांना भजनाचा आनंद घेता आला. पालखी सासवड मुक्कामी पोहोचल्यानंतर माउलींच्या पालखी तळावर समाज आरती झाली व सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 पुणे: पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा >>> अंकली (जि. बेळगाव) येथून सदार ऊर्जितसिंह शितोळे यांच्याकडून माऊलींचे मानाचे अश्व आळंदी मुक्कामी पोहोचले आहेत. माऊलींच्या रथाला नवी झळाळी देण्यात आली आहे. दोन दिवसांपासूनच अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गजबज सुरू झाली आहे. इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आळंदीकडे येत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी जादा फेऱ्या करण्यात येत आहेत. आषाढी वारीचे मानकरी, सेवेकरी, वीणेकरी, टाळकरी यांचे आगमन अलंकापुरीत झाले आहे. आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवण्याचा मंगल सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांप्रमाणेच नागरिकांचीही गर्दी जमू लागली आहे. प्रशासनाच्या वतीने आळंदीमध्ये विविध यंत्रणा सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. महावितरण, पाणीपुरवठा विभाग, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभागाची विविध पथके कार्यान्वित झाली आहेत. मोठ्या संख्येने फिरत्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. हेही वाचा >>> असा असेल प्रस्थान सोहळा • पहाटे पाचपासून धार्मिक विधींना प्रारंभ • सात वाजल्यापासून दर्शनबारी भाविकांसाठी खुली • दुपारी बारा वाजता महानैवेद्य • काल्याचे कीर्तन • माऊलींच्या पादुकांची प्रदक्षिणा • समाधी मंदिरात महापूजा • सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात

Dnyaneshwar Agashe

Agashe in 2002 Vice president of In office 1995–1999 Chairman of In office 2003–2005 Preceded by Balasaheb Thorve Succeeded by In office 1989–2003 Managing Director of In office 22 September 1969–2 January 2009 Managing Director of the In office 26 October 1978–2 January 2009 Preceded by Succeeded by In office 1 July 1970–26 October 1978 ServingwithPanditrao Agashe Preceded by G. S. Valimbe Succeeded by Himself (as sole managing director) Chairman of the Board of Directors of the Brihan Maharashtra Sugar Syndicate Ltd. In office 16 February 1990–2 January 2009 Preceded by S. L. Limaye Succeeded by Ashutosh Agashe Personal details Born ( 1942-04-17)17 April 1942 Died 2 January 2009 (2009-01-02) (aged66) Pune, Spouse • • • Occupation • Industrialist • • cricket administrator • philanthropist Signature Cricket information Batting Right-handed Role Domestic team information Years Team 1962/63–1967/68 1963/64 Maharashtra Governor's XI 1964/65 1965/66 Vazir Sultan Tobacco Colts XI Career statistics Competition Matches 13 Runs scored 341 26.23 100s/50s 0/2 Top score 75 Catches/ 33/6 Dnyaneshwar Agashe ( Jñāneśvara Āgāśe; 17 April 1942 – 2 January 2009) was an Indian businessman, cricketer, cricket administrator and philanthropist. He is best remembered for founding the Biography [ ] Early life, education and family: 1942–1967 [ ] Agashe was born in Agashe's mother was the daughter of Narayan Gokhale VI from the aristocratic gharana of Agashe grew up between Pune, Agashe married R...